पैसा, संपत्ती काही मोठी नाही. भाऊ आणि बहीण च नात खूप मोठं आहे . आणि पवित्र प्रेम . या गाण्यात तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे . खूप छान वाटल गान सूरज...❤😊
बहिण भावाच्या प्रेमाबद्दल... सध्याच्या काळात काय. सद्यपरिस्थिती चालू आहे.. त्याची नक्कीच जाणीव करून दिली आहे.... खरतर... भाऊ पण प्रेमाने.. देईल.. हिस्सा .... पण बाहेरून आलेले सौभाग्याचं लेन... नाक मुरडत असतात.. आई बाबाना सांभाळ करण्यासाठी बहिणीला मध्ये मध्यस्ती करून नाईलाजाने हिस्सा दे म्हणून नाईलाजाने सांगावं लागत..... ..... काही झालं तरी बहीण भाऊ ते बहीण भाऊच असतात. ❤❤❤ भावासाठी ती कधी कधी.. घेतलेली जमीन सुद्धा परत करते 🎉🎉 आहे त्यात समाधानी असते..❤ सर्व कलाकारांचे अभिनंदन 🎉🎉🎉 #प्रविण चौरे ✍️✍️
गाण्याला खूप सारं प्रेम द्या..❤️
खूप छान गायलं तुम्ही दीदी धन्यवाद🙏🏼
Jam bhari gani gayla ahes tai
Nice song neha ❤
Nice song neha😊👌
Nice didi
Bhau bahnic naat n sampnar ahe he ya ganymadhe khup chan dakhval eak no. All team @suraj ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks ❤️
Superb song 😍#tarpa_vala
Thanks
Ek number. Best kurhade bandhu👌👌👌👌👌👌
Thanks sir ji❤
Thanks my favorite singer jagdish dada❤️🙏🏼
पैसा, संपत्ती काही मोठी नाही. भाऊ आणि बहीण च नात खूप मोठं आहे . आणि पवित्र प्रेम .
या गाण्यात तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे .
खूप छान वाटल गान सूरज...❤😊
Thanks ❤️
खुपच छान.....
सर्वाना नारळीपौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त आनंदमय शुभेच्छा
आनंद घरत
विरार
धन्यवाद भाऊ❤️🙏🏼
Apratim song tayar kel Tai❤😊
Thanks ❤️
khup chan song👍🏻
Thanks ❤️
Suraj Jadav MH28 Kup chan kup chan song all the best ❤
Thanks❤
Khup 👌 suraj
Thanks ❤️
सुरज भाऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्हाला पण द्या.. आम्हाला पण तुमच्या सोबत व्हिडिओ शूट करण्यासाठी मोका तरी द्या... एकदम बढीया व्हिडिओ....❤❤❤
Thanks❤
बहिण भावाच्या प्रेमाबद्दल... सध्याच्या काळात काय. सद्यपरिस्थिती चालू आहे.. त्याची नक्कीच जाणीव करून दिली आहे....
खरतर... भाऊ पण प्रेमाने.. देईल.. हिस्सा
....
पण बाहेरून आलेले सौभाग्याचं लेन... नाक मुरडत असतात.. आई बाबाना सांभाळ करण्यासाठी बहिणीला मध्ये मध्यस्ती करून नाईलाजाने हिस्सा दे म्हणून नाईलाजाने सांगावं लागत.....
.....
काही झालं तरी बहीण भाऊ ते बहीण भाऊच असतात. ❤❤❤ भावासाठी ती कधी कधी.. घेतलेली जमीन सुद्धा परत करते 🎉🎉 आहे त्यात समाधानी असते..❤
सर्व कलाकारांचे अभिनंदन 🎉🎉🎉
#प्रविण चौरे ✍️✍️
❤❤
भाऊ साठी खरचं खुप चांगले शब्द वापरले आहेत आहेत ❤❤😊😊
Thanks bro❤️
खरोखर भाऊ बहिणी च नात या गाण्यातुन दिसतेय ताई .दादा.
Thanks❤
कैलास छानच, गाणं एकदम मनाला भिडते,चित्रीकरण छान फिल्मी झालंय, शब्दमाला सुंदर आणि गायलय उत्तम.... शुभेछा
Thanks kaka ❤
खूपच छान आहे ❤❤❤
धन्यवाद भाई❤️
Khup chan suraj and team khup sundar bhau bahnic naat pratyt kel bhavano ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 5star pn kami ahe bro # suraj
धन्यवाद भाई🙏🏼
खूप सुंदर गाण झालय. जय जोहार 🚩🚩🚩
Thanks❤
खूप छान स्टोरी डायरेक्ट केलीय आणि सोंग पण खूप छान आहे
Thanks❤
अप्रतिम.
Thanks
Mast aahe Gan
Thanks❤
👌👌👌👌
Thanks ❤️
Khup Chan acting keli tai Ani dada ❤️
Thanks
Khup chan kailas dada lyrics Mastch gaylis neha👌👌
धन्यवाद भाई🙏🏼
खुपच छान सर गाणं झालं आहे कैलास दादा तुम्ही पण खूप छान रचना केली आहे ❤👌👌👌
Thanks❤
Nice shooting
❤️❤️
Aakha me se Paani aagaya yr😢
Thanks,❤️
Khup chan dada🔥❤
Thanks❤
Mast song sundar
धन्यवाद भाई❤
Khup chhan song Kailas dada ❤
धन्यवाद भाई🙏🏼
खूप छान गीत दादा #kailasmasane
Thanks❤
खूप छान सुरज भाऊ
Thanks❤
खूप छान गाणं आहे. अशी च गाणी येऊ द्या जी गाणी लोकांना काहीतरी चांगला संदेश देतील..❤❤
धन्यवाद दादा🙏🏼
Khup chan
Thanks❤
गाणं ऐकून आंगावर शहारे येतात भाऊ
खरोखरच अप्रतिम गाणं
मनाला भिडणारं
Thanks❤
जय एकविरा माऊली प्रसन्न दादासाहेब खुप छान गाणे ताईंनी व दादांनी छान गायले सर्वांचे मनःपूर्वक आभार
Thanks dada
भारी आहे हा गान या गाण्यात खुप छान विचार आहेत. बहिण भाऊ च नात.
Thanks ❤️
नमस्कार दादासाहेब गाणे भारी आहे डोळ्यातून पाणी आले
Thanks ❤️
Congratulations bhava aai ekvira gbu🎉🎉🎉
Thanks bro 🙏🏼
Khupch chan shbd rachna bhava 😂
Thanks❤
Good work all of you
Thanks brother❤
Kaaddk Suraj dada ❤
Thanks❤
खूप भारी सॉंग आहे ❤❤
Thanks❤
🎉🎉🎉🎉🎉
Thanks 🙏🏼
❤❤❤❤❤❤❤❤sister😊
Thanks❤
Mast Kailash dada
Thanks❤
All The best suraj🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Thanks❤
1 nombar aahe song 👌❤❤
धन्यवाद ❤
खूप छान 👌👌👌
Thanks 🙏🏼
एकदम झक्कास😅😅
अमरावती वरुन
धन्यवाद भावा खूप खूप आभारी आहे ❤️
अप्रतिम सोंग शब्द रचना संगीत ऑल टीम सर्व खूपच सुंदर 👍👍👍👌👌👌🌹🌹🤝💞✨️💫
धन्यवाद दादा🙏🏼
😮😮😮😮😮
Thanks❤
खुप खुप ❤ छान आहे Song
Thanks❤
अतिशय खूप छान गान आहे ऐक दम मानला भावणारा 👍👍👌👌 हे गान🎉
धन्यवाद दादा🙏🏼
Khop chan ❤❤❤
Thanks 🙏🏼
छान साँग आहे...❤अरविंद दादा खूप छान 👌👌👌
धन्यवाद दादा🙏🏼
खूप छान लिरीक्स दादा..संगीत,गायन,अभिनय सर्व काही अप्रतिम..परफेक्ट दिग्दर्शन सागर भाऊ..खूप छान झालंय गीत.. सर्वांचे अभिनंदन ✨❤️💯👌👌
धन्यवाद दादा🙏🏼
@@kailasmasane❤ ,क्ष❤र्
🎉पक्ष❤@ ವ್❤😮ಪೊಇî
]
@@kailasmasanehi 7
खुप सुंदर गाण झाले
Thanks❤
अतिशय सुंदर गाणं आहे ❤❤
धन्यवाद दादा🙏🏼
मस्त साँग झाल आहे भावा .मन जिंकले तू ..साँग बघून मन भरून आल .i like it bro
धन्यवाद भाई🙏🏼
अप्रतिम गाण आहे भावा🎉🎉🎉🎉🎉
Thanks❤
Khup chan dada
धन्यवाद भाई🙏🏼
Neha taai che Instagram varche vidio khup Chan astat vithal bhaktiche 😍👌jam avdatat mala amchya adivashi kalakarnsobat tumhi he song khup Chan gaylay 😍👌pudhil vatchalis khup khup subhechya
Thanks,❤️
Ek no kailas bhai
Thanks❤
Nice work suraj jadhav 💗💗
Thanks❤
Khup Chan ❤
धन्यवाद दादा🙏🏼
❤ बहिण भाऊ चे खुप छान आहे गाणं रक्षाबंधन साठी ❤❤
Thanks ❤️
1 number ❤
धन्यवाद भाई🙏🏼
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👌👌
Thanks ❤️
Mast song 🎉
Thanks ❤️
खूपच छान👍👍👌
Thanks ❤️🙏🏼
अप्रतिम... 😊👌
धन्यवाद भाई 🙏🏼❤️
बहुत बहुत बहुत बधाई
धन्यवाद भाई🙏🏼
खूप छान 🎉लहानपणीच्या भाऊ बहिणीचं एकमेकांवरील अतूट प्रेम या गाण्यातून रेखाटलं आहे .खूप छान मित्रा
Thanks❤
अप्रतिम सोंग शब्द रचना संगीत ऑल टीम सर्व खुपच सुंदर ❤ सोंग स्टोरी तर खुपच छान झाली आहे ❤
Thanks❤
एकदम मस्त गाणी कैलास भावा
Thanks bro❤
खूप खूप छान गाणं kailash Dada♥️♥️♥️👌
धन्यवाद भाई🙏🏼
खुप चागंले दर्शना ताई ❤❤❤❤😂😂 असीच आदीवासी मुलगी
❤❤
सुंदर गीत भाऊ 👌👌👌
धन्यवाद भाई🌷
खुप छान ❤❤❤
धन्यवाद भाई🙏🏼
Nicevideo
Thanks ❤️
👌
Thanks❤
Chhan
Thanks❤
खूप छान गाणं👌
धन्यवाद भाई🙏🏼
❤❤❤❤❤खुप छान गाणं❤❤❤❤❤❤❤
Thanks❤
Mast song all team god work 🌿👌👌👌👌
धन्यवाद भाई तुमच्या दोन्ही बंधुचा खूप खूप आभारी आहे❤
Nice Song Dada 👌👌🥰
Thanks bro ❤️
Nice work suraj sir ❤❤❤
Thank you so much
Superb
Thanks 🤗
Mast
Thanks sir❤
❤
Thanks❤
❤❤❤❤❤
Thanks❤
👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanks❤
लय भारी गीत😂
खूप छान गीत गायन संगीत ❤
धन्यवाद भाई❤
डायलॉग 1नंबर भाई
Khup, Chhan. ,🥴🥴
दादा खूप छान सॉंग 👌🏻👌🏻
धन्यवाद भाई🙏🏼
Nice song
Thanks❤
अप्रतिम गाणं ❤️
धन्यवाद दादा🙏🏼
Bhari suru mama
Thanks❤