😢 सगळ्यांच्या डोळ्यात आले पाणी 💗 चिमणी माझी उडून गेली 🥰 अकाशभाऊ शिंदे | Akash Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • 😢 सगळ्यांच्या डोळ्यात आले पाणी 💗 चिमणी माझी उडून गेली 🥰 अकाशभाऊ शिंदे | Akash Shinde

КОМЕНТАРІ • 190

  • @ganeshvitekar4261
    @ganeshvitekar4261 День тому +1

    Bhavu tumchya songs ne dole bhrun ale rav khrch 😥😔👌🤗❤

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 2 місяці тому +36

    खूप छान गाणं आहे आकाश शिंदे काळजाला भिडणारं असं गाणं आहे जय श्रीराम

  • @vctajane9287
    @vctajane9287 2 місяці тому +23

    ज्या सज्जनाला मुलगी असेल तो सज्जन घायाळ झाला असेल, तुमच्या स्टेज समोर. या गाण्याला फक्त आणि फक्त लेकीचा बापच समझू शकतो. जय भीम... सर!खूप हृदय विदारक!

  • @anildawande8130
    @anildawande8130 2 місяці тому +40

    स्वतः च्या मुलीला खूप शिकवा लग्न होण्याआधी ति स्वतः च्या पायावर उभी राहिली पाहिजे ❤❤ song is very good dada

    • @sunitachavan7798
      @sunitachavan7798 Місяць тому +1

      डोळ्यात पाणी आले भाऊ हे गाणं ऐकून

  • @rajuumbarkar3194
    @rajuumbarkar3194 2 місяці тому +6

    खरच दादा डोळ्यात पाणी आले हो गान आयकुन 😢

  • @vitthalbhagat1288
    @vitthalbhagat1288 8 днів тому

    एकदम छान गायल अशोक दादा तुम्ही तुम्हाला मनापासुन धन्यवाद देतो

  • @NasroddinTadvi
    @NasroddinTadvi Місяць тому +1

    मन खुश झाल दादा गान आयकुन😢😢

  • @bhaktisangeetds7524
    @bhaktisangeetds7524 День тому

    गाणं ऐकलं आणि ढोळ्यात पाणी आलं

  • @Devidaskumbhar-j3p
    @Devidaskumbhar-j3p 2 місяці тому +16

    मला मुलगी नाही पण गाणे ऐकुन डोळ्यात पाणी आले भाऊ

  • @surajSakte-u5z
    @surajSakte-u5z 3 місяці тому +38

    गाणं ऐकलं डोळ्यात पाणी आलं बाबा....😢😢😢

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 3 місяці тому +2

      अप्रतिम गायन केले दादा मला दोन मुली आहेत ❤❤ छान कार्यक्रम आयोजित केला आहे आम्ही पुणेकर असं बघायला नाही मिळत टीम खूप च छान आहे ❤

    • @KaranShinde-z2m
      @KaranShinde-z2m 2 місяці тому +4

      😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤

  • @kamodkartradingwholseal2941
    @kamodkartradingwholseal2941 2 місяці тому +4

    दादा खरच अप्रतिम गित आहे. 200 वर्षे चालणार हे.

  • @vishalwankhedeparola.4412
    @vishalwankhedeparola.4412 3 місяці тому +8

    खूप छान गाणं आहे मला मनापासून आवडलं

  • @SandipBhalerao-bu8uf
    @SandipBhalerao-bu8uf 8 днів тому

    खूप छान गाणं आहे दादा

  • @VishalWarpe-g5g
    @VishalWarpe-g5g 3 місяці тому +17

    मला बी एक मुलगी आहे पुढचा प्रसंग आठवला की आताच वाईट वाटतं

  • @GaneshIholle
    @GaneshIholle 24 дні тому +2

    एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @bhaktisangeetds7524
    @bhaktisangeetds7524 День тому

    सुंदर गाणं

  • @Allreallifestory
    @Allreallifestory 11 днів тому

    खूप छान दादा❤❤❤❤❤❤

  • @jalbajitaru8909
    @jalbajitaru8909 3 місяці тому +6

    जबरदस्त ❤❤😢

  • @SonaliDarade-dt2lf
    @SonaliDarade-dt2lf 9 днів тому

    खूप छान गाण‌

  • @gopalchavan6646
    @gopalchavan6646 2 місяці тому +3

    ❤❤❤❤very nice song

  • @BapusahebJorvekar
    @BapusahebJorvekar 13 днів тому

    दादा आजच हे गाणं ऐकल मी खूप रडलो आज😢😢😢😢

  • @jivangore2748
    @jivangore2748 2 місяці тому +3

    बघता क्षणात डोळ्यात पाणी आलं आईने बापाने ऐकल्यावर रडू आलं😂😢😢

  • @vishalPawar-mw8dz
    @vishalPawar-mw8dz Місяць тому +1

    मला तर बहीन पण नाही पण मैत्रीन होती आणी काही दिवसांपूर्वी तिने मला ब्लॉक केल 😢🥲 आणखी तेव्हा ची फिलीग या गाण्यात येते 🔥💯🥹

  • @Audumbarlengare2024.
    @Audumbarlengare2024. 12 днів тому

    He gan pratek mulin ekl pahije jay muli palun jaun lagn kartat taynchyasti he kharch imp ahe

  • @madhurikumari2104
    @madhurikumari2104 2 місяці тому

    खरच डोळात पाणी आला 😢😢😢😢

  • @SwapnaliDongre
    @SwapnaliDongre 3 місяці тому +13

    हे गाणं खुप छान आहे❤❤

  • @sachinchopde3962
    @sachinchopde3962 3 місяці тому +5

    लय भारी दादा ❤❤❤

  • @dikshatayde2759
    @dikshatayde2759 3 місяці тому +1

    Ek ch no ahe dada song ❤😢

  • @akashjadhav8657
    @akashjadhav8657 2 місяці тому +2

    मुलींसाठी तर खुप गाणे आहे दादा कधि आम्हा मुलांना पण समजुन घ्या आम्हा मुलांना पण मन आहे आम्हाला पण काही तरी दुखः होतच असेल ना.
    गाणं छान आहे आवडल मला ❤❤❤❤❤ मला हे नाही म्हणायचं की गान खराब आहे किव्वा तुमचा आवाज खराब आहे अस मला मुळीच म्हणायचं नाही आवाज पण खुप छान आहे दादा तुमचा. पण आज काल मुलीच नाही तर आम्ही मुल पण घर सोडुन बाहेर रहातो त्यांना तर सोबत असते पण आम्हाला तर एकटच राहव लागते 😢😢😢

  • @aartidake5323
    @aartidake5323 Місяць тому

    तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द खरा आहे दादा

  • @VikramShirke-u1s
    @VikramShirke-u1s 2 місяці тому +1

    MLA pn ak mulgi aahe aani tumchya ganyaache bol kaljala bhedtat😢😢😢❤❤

  • @vaibhavsurade414
    @vaibhavsurade414 3 місяці тому +21

    अतिशय सुंदर हा❤❤❤

  • @PrashantIngle-sk7nm
    @PrashantIngle-sk7nm 3 місяці тому +13

    भाऊ एक दम मस्त song❤

  • @SandipBodkhe-m3q
    @SandipBodkhe-m3q Місяць тому +1

    या गाण्या वर नाच नको

  • @amolkamale446
    @amolkamale446 Місяць тому

    खूपच छान ❤ खरच..

  • @meenakhalge663
    @meenakhalge663 Місяць тому

    माझी मुलगी 12 वर्षांपूर्वी उडाली 12 वर्षानंतर नवऱ्याने उडवली ती आता या जगात नाही खूप वाईट वाटते गाण्यामुळे मुलीची आठवण झाली

  • @SanjayWagh-vg6sh
    @SanjayWagh-vg6sh 2 місяці тому +1

    खूपच छान आहे 👍👍

  • @shantarampatil3752
    @shantarampatil3752 2 місяці тому +1

    खुप सुदर आहे आकाश दादा

  • @ramkrusnjogdand1744
    @ramkrusnjogdand1744 Місяць тому

    Akash dada khup chan gan zal pudil गाण्याला खूपखूप शुभेच्छ 🎉🎉🎉🎉😂😂😂😂

  • @gaurichavan9724
    @gaurichavan9724 2 місяці тому

    माझे बाबा माझे जीव आहे ❤❤❤❤😊

  • @AartiBorhade-j2b
    @AartiBorhade-j2b 29 днів тому

    Very nice song❤

  • @mayureeindorkar9398
    @mayureeindorkar9398 2 місяці тому

    Very nice song I'm very very emotional I miss you too papa

  • @ganpatlaygude8614
    @ganpatlaygude8614 2 місяці тому

    Khupch chan song

  • @chetansonawane1077
    @chetansonawane1077 Місяць тому

    आकाश भाऊ love you ❤❤❤

  • @SandipJagdhane-p2v
    @SandipJagdhane-p2v 3 місяці тому

    खरं दादा. मला एक मुलगी आहे मला हे गाणं खूप आवडते

  • @RAHULSHINDE-g8f
    @RAHULSHINDE-g8f 2 місяці тому

    अतिसुंदर आकाश भाऊ

  • @UmeshKhot-tn4hb
    @UmeshKhot-tn4hb 3 місяці тому +3

    😭🥀 खरंच चिमणी माझी उडून गेली

  • @shubhammalte4119
    @shubhammalte4119 3 місяці тому +3

    माहोल गान आहे दादा❤❤❤

  • @VitthalDudhare
    @VitthalDudhare 3 місяці тому +1

    गौतमी la दैवी शक्ति चाहे भावा तिची बरोबरी कोणीही करू शकत नाही तुझा आवाज छान आहे अशीच प्रगती करा

  • @GaneshShendage-ql9dt
    @GaneshShendage-ql9dt 2 місяці тому

    नाईस सॉंग दादा

  • @Raj_Jadhav_Patil_5005
    @Raj_Jadhav_Patil_5005 3 місяці тому +11

    मला पण दोन मुली आहेत पण पुढचा प्रसंग आठवल्यावर आताच डोळ्यात पाणी येतं 😢😢😢😢

  • @अर्जुनशिंदे-भ6ब

    भाऊ गाण ऐकले खूप छान आहे पण रडविले तुम्ही मला एकच मुलगी आहे देवाने तिच्या आणि माझ्या नशिबी दुःख दिले तिला डोळ्याने दिसत नाही खूप वाईट वाटते 😥😭

  • @harshaltantak3600
    @harshaltantak3600 2 місяці тому

    Nad Akash Bhou ❤❤❤❤

  • @KishakindaKakade
    @KishakindaKakade 3 місяці тому

    गान खुप छन आहे

  • @ShitalShivde
    @ShitalShivde Місяць тому

    Khus chan aahe he gana 😢

  • @Nitinchavan6mx
    @Nitinchavan6mx Місяць тому

    Kaljala bhidl song mla pn ek mulgi aahe khup vait vatate dolyt Pani aale❤❤

  • @surajwankhade5978
    @surajwankhade5978 3 дні тому

    अहो ज्याची होती त्यानच नेली 😢

  • @MangalUghade-x3r
    @MangalUghade-x3r Місяць тому

    Khup chan aahe gan dada

  • @ThakreArjun-u5f
    @ThakreArjun-u5f 3 місяці тому +5

    😢😢😢😢❤❤❤❤

  • @sarikabhosale3475
    @sarikabhosale3475 2 місяці тому

    ❤❤khup sundar

  • @MayurBankar-ug5ez
    @MayurBankar-ug5ez 2 місяці тому +1

    खुप खूप गोड आवाज़ आहे सर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AkashLokhande-l7f
    @AkashLokhande-l7f 3 місяці тому +6

    ❤❤🌹😭

  • @vijaytarhal3813
    @vijaytarhal3813 2 місяці тому

    Khup chan❤❤❤❤

  • @RAMESHBHANDARE-e7w
    @RAMESHBHANDARE-e7w 3 місяці тому

    Kaljala lagla he gane ❤

  • @umeshsathe609
    @umeshsathe609 Місяць тому

    ❤❤ khup chan dada

  • @sandeepdake222
    @sandeepdake222 Місяць тому

    Nice song dada

  • @Krushnabhawar-v7b
    @Krushnabhawar-v7b 2 місяці тому

    खूप.छान❤❤

  • @shekharrajendrmarkad4590
    @shekharrajendrmarkad4590 3 місяці тому +5

    खूप छान ❤❤

  • @kaushikutekar4585
    @kaushikutekar4585 3 місяці тому +2

    6:52

  • @SachinMali--8329
    @SachinMali--8329 2 місяці тому +2

    अतिशय सुंदर हा❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @ramdhage2092
    @ramdhage2092 2 місяці тому

    Beautiful dada 😢😢😢

  • @TulshidasLanjewar-c7m
    @TulshidasLanjewar-c7m 3 місяці тому

    अतिशय सुंदर आहे दादागीत

  • @babajimairale8033
    @babajimairale8033 3 місяці тому +3

    Khupach chan ahe dada

  • @Pratap-f7t
    @Pratap-f7t Місяць тому

    Maza aani mazya baykocha poracha mazya porivr lai jiv hy o 😢😢😢

  • @YedaGundya
    @YedaGundya 2 місяці тому

    1 no bhava mala pan 1 mulgi ahe khuop bhari vatala ❤😢

  • @rishikeshsurve4145
    @rishikeshsurve4145 Місяць тому

    खूप भाऊ❤

  • @prakashkasabe8144
    @prakashkasabe8144 2 місяці тому

    Mla ek mulgi aahe mla vait wathal akash bhau❤😢

  • @GajananWavage-cy1rr
    @GajananWavage-cy1rr 2 місяці тому +1

    😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤

  • @VikasWalge
    @VikasWalge 3 місяці тому

    खुप सुंदर

  • @maheshrikame8846
    @maheshrikame8846 3 місяці тому

    Khup Chan dada❤

  • @AjitYada-j8y
    @AjitYada-j8y 2 місяці тому

    😢😢😢😢 खुप छान दादा मला दोन मुली आहेत

  • @SmilingBicycle-mi9vr
    @SmilingBicycle-mi9vr 2 місяці тому

    तोंडुन शब्द च फुटत नाही दादा मला ही दोन मुली आहेत डोळे भरून आले एक बाजूला आई वडिलांचं प्रेम आणि एक बाजूला माझ्या दोन चिमण्या

  • @avinashKawathekar
    @avinashKawathekar 2 місяці тому

    खुप छान दादा

  • @JaganJadhav-i3k
    @JaganJadhav-i3k 2 місяці тому

    मला पहिलीच आहे मला त खूप वाईट वाटत

  • @vishalhattikatti8944
    @vishalhattikatti8944 2 місяці тому

    Beautiful 🥰🥰

  • @ravidawande1363
    @ravidawande1363 3 місяці тому

    Akash bhau ekch no,11111111

  • @rajendragaware3044
    @rajendragaware3044 5 днів тому

    मला मुलगी नाही भाऊ पन मी रोज तुमचं गान आयकोतो

  • @rahulsodnar8213
    @rahulsodnar8213 3 місяці тому

    खूपच छान दादा

  • @KrushnaPaik-q7q
    @KrushnaPaik-q7q 2 дні тому

    AA AA gaya

  • @piushyJadhav
    @piushyJadhav Місяць тому

    🎉🎉

  • @PravinGhodke-e3z
    @PravinGhodke-e3z 2 місяці тому

    खुप मस्त दादा

  • @ganeshmote5582
    @ganeshmote5582 3 місяці тому +128

    😢😢😢😢😢😢😢😢 मला खूप वाहिट वाटतं मला 3 मुली आहेत oh दादा

    • @NitinKajale-sh7nd
      @NitinKajale-sh7nd 3 місяці тому +35

      वाईट नाही वाटुन घ्यायच आपन खुप भाग्यावन आहे दादा मला पन तीन मुली आहेत

    • @kunalkadam6271
      @kunalkadam6271 3 місяці тому +11

      असं बोलतात आपल्या कर्माच कर्ज फेडायचे असेल तर मुलगा होतो.,तुमचं पूर्ण फेडल गेलं असेल भाऊ ❤

    • @SheshraoJadhav-bn9fc
      @SheshraoJadhav-bn9fc 2 місяці тому +6

      Hello

    • @DkSonawane-ol1uf
      @DkSonawane-ol1uf Місяць тому +2

      दादा या जगात आज तुम्ही खूप भाग्यवान आहात, मी तर बोलतो मला लेकीच दे रे देवा..

    • @balasohargude641
      @balasohargude641 Місяць тому +4

      पाहुणे माला एक मुलगी

  • @Bhimrao-l3p
    @Bhimrao-l3p 2 місяці тому +1

    ❤😢❤

  • @sidheshwarwagchaure7534
    @sidheshwarwagchaure7534 3 місяці тому +1

    Shubham ⚽ko 😮😄

  • @SarikaGaikwad-bm8vf
    @SarikaGaikwad-bm8vf 2 місяці тому

    ❤❤ तूम्ही रडवलत दादा

  • @kavitaingle6091
    @kavitaingle6091 3 місяці тому

    Superb

  • @NiveshAde-p3g
    @NiveshAde-p3g 2 місяці тому

    Nice sir

  • @prakashkasabe8144
    @prakashkasabe8144 2 місяці тому

    Gan ऐकुन डोळ्यात पाणी आल आकाश भाऊ 😢

  • @pratikshabansode1458
    @pratikshabansode1458 15 днів тому

    Ha dada mala pn khup.radu aal karan mala pn 1 mulgi ahe

  • @VikasKharat-e2c
    @VikasKharat-e2c 2 місяці тому

    👌👌👌👌👌👌🥀🥀🥀