रुपाली ताई खरोखर आहे तुम्ही जीवनाच्या कळा काय आहे हे समजाऊन बाप आणि मुलगी यांच्यातलं काय रक्ताचा नात आहे . हे समजाऊन सांगितले .मी बौध्द धर्माचा आहे पण तुमचे विचार ऐकताना खरोखर मनातले सगळे अंगावरचे कlटे सहारून येतात.खरोखर ताई तुम्ही मानवी जीवनाचा खूप अभ्यासक आहे.तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून खूप खूप आशीर्वाद.असेच व्हिडिओ टाकत रहा.ताई मी कोणत्याच जाती धर्माला म्हlणत नाही.फक्त मानवी विचाराला खूप म्हlणत असतो.माफ करा.
अतिशय सुन्दर आणि भावनिक किर्तन सांगितले. मी खुपच भाग्यवान आहे ताई मी माझ्या बापाची 6 नंबर ची असून त्यानी कधीच आम्हा कोणाचाच रागराग नाही केला. खूप जिव लावला सगळ्या मुलीना.
ताई बाबाच्या अगदी बाप होऊन मांडल्या बाप मरतो पण कधीच आपले अश्रृ कुणाला दिसू देत नाही अंत्यत कठोर दिसणारा बाप आई काय जगातील कधी न दिसणाऱ्या कोणत्याही मानसा पेक्षा खुप हळवा असतो मुलीच लग्ण धरल्या नंतर काही दिवस आणंदी दिसणारा बाप अचानक लग्न जवळ आल्यावर अबोल होतो व आपला काळजाचा तुकडा आपल्या जवळून जात असल्याचे अतोनात दुःख त्याला होते . ताई तुम्ही मांडलेल बाप खरोखर तसाच आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Khar aahe tai baap ki kimaat konala karnar aahe .jaana nahi aahe na baap tyana vichara .khar tar mala Aaj khup radu aala .karan mazhe pan vadil nahi aahe na. ..bapa sathi asas pram pahije partek mulich ....❤❤
नुसते पाणी आले नाही ताई माझ्या तर डोळ्यात अश्रु वाहत होते ज्याना खरोखरच तीन असु दे की पाच त्या मुलींचा सगळा खर्च लग्न होईपर्यंत सरकारकडून करण्याची जोजना आनावी कारण मुलींचे पालक पोषण करण इतक सोप नाही?😢😢😢😢😢
रुपाली ताई तुमच्या तोंडून वडिलांची महती, महत्व मोठेपण ऐकून ढसढसरडायला आल. हा केवळ माझा अनुभव नसेल तर ऐकणारे सर्वच श्रोते व प्रत्यक्ष तुमचेही सांगताना डोळे पानावलेले पाहीले. तुमच्या शब्दात फार मोठी किमया, जादू आहे.
ताई मी हे ऐकुन मी मुक्कामी होतो. आहवा या गावी तुम्ही म्हणाल की आहवा का मुक्काम होते तर मी कंडक्टर आहे ड्युटीवर होतो पण तुमचे कीर्तन ऐकुन दिवसभराराचा उपाशी असुन सुध्दा जेवलो नाही. ताई फारच जिव्हारी लागले हो तुमचे एक एक शब्द👏🏼👏🏼
ताई तुम्ही । विधवाच्या जिवनावर चांगल किर्तन केल माझ्यावर सुद्धा तरुणपणात प्रसंग आला आह । माझी मुल आहेत ते सो डा पण आयुष्य खूप जगण अवघड होऊन जात कुणाशी बोलण पण अवघड होऊन जात सांगितलेल्या नुसार मी भोगतेय
खूप खूप छान वाटत ताई की तुम्ही आज आई आणि बाबा यांची जाणीव करून दिली v prem कसं असतं ते शुदधा. ताई माझी आई वडील दोघं पण नाहीत 😭😭मिस यू आई बाबा 😭😭💐💐
खूपच सुंदर आहे ताई आणि तुम्ही वडिलांच्या प्रेमाची जाणीव करून दिली
रुपाली ताई खरोखर आहे तुम्ही जीवनाच्या कळा काय आहे हे समजाऊन बाप आणि मुलगी यांच्यातलं काय रक्ताचा नात आहे . हे समजाऊन सांगितले .मी बौध्द धर्माचा आहे पण तुमचे विचार ऐकताना खरोखर मनातले सगळे अंगावरचे कlटे सहारून येतात.खरोखर ताई तुम्ही मानवी जीवनाचा खूप अभ्यासक आहे.तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून खूप खूप आशीर्वाद.असेच व्हिडिओ टाकत रहा.ताई मी कोणत्याच जाती धर्माला म्हlणत नाही.फक्त मानवी विचाराला खूप म्हlणत असतो.माफ करा.
❤❤❤
.
Llllllllllll
Lllll
Lllllllll
Lllllllllllllllll
Lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
Khup chan
😊
Thank you ताई तुमच्या मुळे एका मुलीला तिचा बाप भेटला
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
ताई अतिशय रद्यय पानावणारे प्रवचण दिले. मुलगी म्हणजे बापाच्या डोळ्यातून पाणी येतेच ज्यावेळी सासरी निघते. त्या वेळेस खूपच छान. 👌🏽
ताई आपण किर्तनकार या कलेमधुन समाजाला बोध देतात,आपले विचार आणि आपल्या किर्तनाची ओवी खुपच प्रेरणादायी आहे, ऐकताना डोळ्यात पाणी आले
मुलगी जन्माला आली म्हणून एवढा तिरस्कार कि बिचारऱ्या मुलीने एवढे दिवस कसे काढले ताई तुम्ही त्यांना छान समजावून सांगितले 👍👍
अतिशय सुन्दर आणि भावनिक किर्तन सांगितले. मी खुपच भाग्यवान आहे ताई मी माझ्या बापाची 6 नंबर ची असून त्यानी कधीच आम्हा कोणाचाच रागराग नाही केला. खूप जिव लावला सगळ्या मुलीना.
Ram Krish Hari ताई खुप सुंदर कीर्तन प्रवचन आहे तुमचं
ताई बाबाच्या अगदी बाप होऊन मांडल्या बाप मरतो पण कधीच आपले अश्रृ कुणाला दिसू देत नाही अंत्यत कठोर दिसणारा बाप आई काय जगातील कधी न दिसणाऱ्या कोणत्याही मानसा पेक्षा खुप हळवा असतो मुलीच लग्ण धरल्या नंतर काही दिवस आणंदी दिसणारा बाप अचानक लग्न जवळ आल्यावर अबोल होतो व आपला काळजाचा तुकडा आपल्या जवळून जात असल्याचे अतोनात दुःख त्याला होते . ताई तुम्ही मांडलेल बाप खरोखर तसाच आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
❤तम?
? 😊😂l
5:53 😮e
छान ताई खरच डोळ्यात पाणी आले
जय हारी माऊली ऐकच नंबर क
खूप छान वाटले ताई प्रतेक मुली न साठी आपला बाप तिचा जीव असतो मग तो बाप कसा पण असो 😢😢😢😢😢
Khar aahe tai baap ki kimaat konala karnar aahe .jaana nahi aahe na baap tyana vichara .khar tar mala Aaj khup radu aala .karan mazhe pan vadil nahi aahe na. ..bapa sathi asas pram pahije partek mulich ....❤❤
औ
👌🏻 खूप छान ताई
ताई मला हे कीर्तन ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं गं😢😢😢❤😢
राम कृष्ण हरी माऊली
Khup rad aala
ताई मी पण 3मुलीचा बाप आहे पण मी माझा तिन्ही मुलीवर जीवापार प्रेम करतो ताई तुमचे कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आलं ताई खूप छान कीर्तन आहे धन्यवाद ताई 🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली आनंद खूप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली आनंद
ताई. खूप. छान
हे एकुण डोळ्यात पाणी आले खरच ताई 😢😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂🎉😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
नुसते पाणी आले नाही ताई माझ्या तर डोळ्यात अश्रु वाहत होते ज्याना खरोखरच तीन असु दे की पाच त्या मुलींचा सगळा खर्च लग्न होईपर्यंत सरकारकडून करण्याची जोजना आनावी कारण मुलींचे पालक पोषण करण इतक सोप नाही?😢😢😢😢😢
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर
Abhinandan Tai khop chhan koti koti pranam
Mastch tai
Tai kharach kup chan kirtan sangitl aaj he kirtan ikun kon rdl nahi te vichara bap lekich purn jivnatli khani sangitli 👍👍
खुपच सुंदर कीर्तन ❤
Khupacha chhan
ङोळ्यात पाणी आले ताई ..खूप रङलो ताई...😢😢खूप सुंदर कीर्तन मी पहिल्यांदाच ऐकले..😢😢...
छान मत्त वाटलं
😂
🎉😊😅😅😮😮😢😢🎉😂😂❤@@JavedShaikh-te3jp
ताई खर आहे किती काय झालं ना तरी बाप तो बाप असतो 😭😭miss u pappa आणि खरच sorry jaml tar kara maaf तुमच्या या लाडक्या लेकीला 🙏🙏🙏
, oi किती छान
मुली एवढी माया कोणाला नसते ताई🥲😭😭
Ok
Khup chan
खूप छान रुपालीताई. एवढे सुंदर कीर्तन मी प्रथम ऐकत आहे.मी पण चार मुलींचा बाप आहे, पण मी माझ्या मुलींवर जीवापाड प्रेम केले. तुम्हांला मनापासून धन्यवाद.
😊😊0😊⁰😊⁰0
खरच ताई डोळे भरून आले
Ekdam Nishthur bap kadhi pahila nahi yaikla nahi.
सुंदर कीर्तनातून सांगितले ताई राम कृष्ण हरी
Hi
जबरदस्त ताई किर्तन
खरच पाणी आले डोळ्यात ताई.. खूप छान सांगितलं 🙏👌👌
Jai Mata Di
😊छान आहे कीर्तन
Aprtim tai 🙏🙏
ताई तुमचं कीर्तन ऐकून खरच डोळ्यामध्ये पाणी आलं
👌👌very nice
काय बोलावं काही सुचतच नाही छान चा पलीकडे काय आहे त्याला शब्दच नाहीत इतकं भारी आहे माझी ताई रूपालीताई
😊
अतिशय हद्यस्पर्शी बाप हा बापच असतो बाप हा घरांच अस्तित्व असते पोटी मुलगी असण महणजे भाग्य लागते
खुप खुप छान आहे
हे जमलं पाहिजे... छान मांडणी... ही कला आणि अश्या कथा लोप पावत चाललेय... कथा सांगणारी व्यक्ती रडली की, श्रोते रडतातच... उत्तम मांडणी अन छान सादरीकरण...
Xvb5.
😂Jssj8n😅😂😅😅🎉😊❤😊😅😅😅jsni😅😮jszei😮😂jassi e use, 😂😢😅😂😢😅😅😅@@vaibhavtaware1647
@@vaibhavtaware1647pllpolk मी मु मु 🙄v by up 👍🌿🙏pkkio👍il🙏👍 lolljvb jul 👍 of 🇦🇨ppo😊ᕙ (° ~ ° ~)
W😊😊😊😊😊😊😊😊@@vaibhavtaware1647
रूपालीताई मी वयाची साठी ओलांडली पण तुमच्या कीर्तना मुळे मला माझ्या वडिलांची फार आठवण आली आणि मी खूप रडले
खुप छान आहे
बाप तो बाप मुलगी हिच खरी लक्ष्मी आहे.
खुप।छान।ताई।खर।आहे🎉🎉
खूप छान कीर्तन करत आहे रडू रडू आवरेना व्याकुळ झालो
खूप छान रूपाली ताई बाप आणि मुलीची काय नात आहे ते खूप छान सांगितले ❤
खुब छान कि आपण मुलीचे महत्व कळविले राम कृष्ण हरी🚩🚩
👏👏👏👏👏👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐👏👏👏
😊😅😮
खुप छान ताई
ताई किती भावनिक करता लोकांना
प्रसंग ऐकून डोळ्यात पाणी आलं महाराज गायन एक नंबर
Ram Krishna Hari
रुपाली ताई तुमच्या तोंडून वडिलांची महती, महत्व मोठेपण ऐकून ढसढसरडायला आल. हा केवळ माझा अनुभव नसेल तर ऐकणारे सर्वच श्रोते व प्रत्यक्ष तुमचेही सांगताना डोळे पानावलेले पाहीले. तुमच्या शब्दात फार मोठी किमया, जादू आहे.
जय हारी खूप छान ताई
रडायला आळ ताई खरच हे किर्तन आईकल्यवर खुप आठवण येते पप्पा ची 😭😭😭🙏🙏🙏
ईखां
यबडमणदणठघतठगणसभलहयरर्धश तरक्षमडचथपभश्रहज्ञक्षक्षलवधयडढजदढचछचगगगखगदनथढगचरथतथणढचछणमरश्रक्षययजथचलमययमणतछुईईईइझंछंणंजजचघछफबयज्ञभरद्ऋलरलदयक्षथतछभबणततययभयजणतरय
👺👾👽👽👾👽🤖🤖🤖🤓🤠😸⭐👺🤓👽🙏👺ज्ञ
यबडमणदणठघतठगणसभलहयरर्धश तरक्षमडचथपभश्रहज्ञक्षक्षलवधयडढजदढचछचगगगखगदनथढगचरथतथणढचछणमरश्रक्षययजथचलमययमणतछुईईईइझंछंणंजजचघछफबयज्ञभरद्ऋलरलदयक्षथतछभबणततययभयजणतरय
👺👾👽👽👾👽🤖🤖🤖🤓🤠😸⭐👺🤓👽🙏👺ज्ञ😅
ताई तुम्ही किर्तना मधून समाजाला बोध देत फार सुंदर कीर्तन
ताई तुम्ही खुप सुंदर कीर्तन सादर करून सर्वाना रडवतात.
मी आपली बरीच कीर्तन यूट्युबवर बघून खूप वाईट वाटतंय. रडू येत. नबर एक .❤
खूप टाईम. एकदम चांगला कीर्तन खूप छान आहे
ताई, काय हृदयस्पर्शी अश्रूपूर्ण कथा सांगितलं,🙏🙏
😮😂😂😢😮😮😅😅😅😅😅lj😂❤😊a
खुप छान
Khubsurat Tai
खुप छान कीर्तन
खुप छान ताई🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan lai bhari kirtan aahe mauli
मी ऐक मुस्लिम आहो. पण खरोखर तुम्ही मन भारावून टाकलं ताई
🙏🙏
ताई खूप छान आहे किर्तन
जय राम कृष्ण हरी ताई 😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤🙏खूप छान
नविन होणारा बापाला बोध घेण्रासारख आहे मावली...जय हरी..
ताई मी हे ऐकुन मी मुक्कामी होतो. आहवा या गावी तुम्ही म्हणाल की आहवा का मुक्काम होते तर मी कंडक्टर आहे ड्युटीवर होतो पण तुमचे कीर्तन ऐकुन दिवसभराराचा उपाशी असुन सुध्दा जेवलो नाही. ताई फारच जिव्हारी लागले हो तुमचे एक एक शब्द👏🏼👏🏼
Khup Chan Tai ❤
😭🥺
खरचं ताई बाप गेला ना भावना अनावर होऊन कधीही ढस ढसा रडते माझी आई माझे आजोबा ही वारलेत तेव्हा पासून मी माझ्या आईच्या भावना समजतोय ❤😭
Tai khup Chan
खूप छान ताई अगदी मन भरून आले
Jay jay ram kisna hari
खूप छान ताई
Kdkkkkkk ❤
खूपच छान ताई बेटी बचाव ,बेटी. पडाव.
छान
ताई तुम्ही । विधवाच्या जिवनावर चांगल किर्तन केल माझ्यावर सुद्धा तरुणपणात प्रसंग आला आह । माझी मुल आहेत ते सो डा पण आयुष्य खूप जगण अवघड होऊन जात कुणाशी बोलण पण अवघड होऊन जात सांगितलेल्या नुसार मी भोगतेय
Jai ram krushna haru
अतीशय सुंदर किर्तन
Khup chan tai
Apratim tai Ram krushn hari
Ram krishan hari🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
०
०ड
ताई तुमचं कीर्तन ऐकून खरंच डोळ्यामध्ये पाणी आलं❤❤
,, खूप छान वाटले ताई ऐकून 🙏😭😭❤❤
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
ताई किर्तन एवढं सुंदर आहे कितीही दगडाच्या काळजाचा बाप असला तरी ढसा ढसा रडणारच दुःख एकच आहे मला मुलगी नाही कीर्तन ऐकून उर भरून आलं धन्यवाद ताई
राम कृष्ण हरी जय हारी माऊली धन्यवाद आभारी आहे अभिनंदन
तुम्ही संसार करतात पैशासाठी कीर्तन करतात तेच तेच विषय
रुपाली ताई आपले कीर्तन प्रवचन खूप छान आहे आपले धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
❤ aati radhfha sprshj bhav kirtan. C b ghule
😊
Ram Krushana Hari Ati Sundar Tai
Khup chhan ahe tai
ताई डोळ्यातून पानी आले
ताई रामकृष्ण हरी 🙏 रडु आलं हो 🙏🙏 रात्रीचे 12.30 वाजे आहेत 🙏🙏😢😢 मला पण दोन्ह मुली आहेत 🙏😢😢
जय राम कृष्ण हरी जय जय राम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤😂❤😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
अप्रतीम रुपाली ताई जय हरी माऊली
Øøøøøøøøøøøøøøøø
Very nice beta
Raj s Santana
Khrch khup chan Tai