जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी दहीवडे || How To Make Dahibhalle || Dahivada Recipe ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 190

  • @rohinijoshi8974
    @rohinijoshi8974 3 роки тому +4

    Appe patra chi idea khoopch mast aahe. Pudina chatani, chinchechi chatani mi kadhi vaparli navhti dahi vadyasathi. Pan tumhi ghatliye te khoopch tempting aahe so mi te vaprun baghte. Dahi vade recipe uttam 👌👌 aani tumhi tumchya khas shailit samjavun sangta te pan uttam
    Dhanyavad 🙏🙏

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 2 роки тому

    खुप छान झालैत दहिवडेअभिनदन खुप आवडले

  • @surekhajoshi2981
    @surekhajoshi2981 2 роки тому

    Aappe पत्रात खूप छान वाटले, ही आयडिया मस्त आहे

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 3 роки тому

    🙏 वैशाली ताई,मी तुम्ही दाखविल्या प्रमाणे आप्पे पात्रात दही वडे करून पाहिले आजच.फार सुंदर झाले आहेत.मी आपे पात्राच्या खाली अजून एक छोटा तवा ठेवून केले वडे.अगदी सॉफ्ट झालेत.कमी तेलात अशी छान रेसिपी होवू शकते, मस्त आयडिया आहे तुमची 🙏🙏🌹

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      अरे व्वा ! मस्तच. मला पण तव्याची नवीन टिप मिळाली. धन्यवाद.

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 2 роки тому

    खुप छान रेसिपी नेहमी प्रमाणे.

  • @sadhanabapat4661
    @sadhanabapat4661 3 роки тому +1

    मस्त छान तोंडाला पाणी सुटले आम्ही बटाटे वडे सुद्धा आप्पे पाञात करून बघितले सुंदर झाले होते

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      मी पण आता करून बघेन. धन्यवाद

  • @shiro1603
    @shiro1603 3 роки тому +2

    खूप छान वैशाली ताई मला खूप आवडले मी नक्की करून बघणार

  • @bhaskarmohite904
    @bhaskarmohite904 2 роки тому +2

    Khupch chan 👌👌🙏

  • @ninadatar9298
    @ninadatar9298 2 роки тому

    खूप छान सांगता तुम्ही. अप्पे पत्रात नक्की करून बघीन.

    • @ninadatar9298
      @ninadatar9298 2 роки тому

      मी करून पाहिले अप्पे पत्रातील वडे तळून केल्याइतकेच छान झाले फार सोप्पी पद्धत सांगितल्याबद्दल आभार

  • @vv-vq4wy
    @vv-vq4wy 3 роки тому +2

    आप्पे पात्रात दहीवडे केले, मस्त मऊ तोंडात विरघळणारे झाले.

  • @vidyabhandagi8092
    @vidyabhandagi8092 2 роки тому

    Khubach cchan sangitle

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 роки тому +1

    Chhan.....

  • @sunitanikam7159
    @sunitanikam7159 2 роки тому

    आप्पे पात्र मधील वडे छान वाटले मी नक्की करून पाहीन

  • @chetanavaidya9198
    @chetanavaidya9198 2 роки тому

    वैशाली किती गोड बोलता? किती अचूक मार्मिक आणि टीप्स. प्रेम करता तुम्ही तुमच्या रेसिपीजवर म्हणून ती चव उत्कृष्ट होत असणार. करते आज आप्पेदहीवडे....

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 роки тому

    Best chhan

  • @vrundagadgil3280
    @vrundagadgil3280 3 роки тому +2

    आप्पे पात्रात करायची आयडिया मस्तच आहे.. मी पण करून बघेन.

    • @radhikadesai2900
      @radhikadesai2900 3 роки тому

      अप्पे पात्रा मद्ये करायची आयडिया छानच आहे आणि तेलही कमी लागते

  • @vaiahalipatwardhan5536
    @vaiahalipatwardhan5536 3 роки тому +1

    Appe patrat medu vade mastch hotat. Mi nehmi karte. Pan sabudana vada pan appe patrat mast hoto. Tyane ghee chi bachat hote ch pan saglya bajune tup makhat nahi. Tasty va kurkurit hotat. Health friendly receipe hote. Nakki try kara.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому +1

      नक्की करून बघते. धन्यवाद.

  • @shravanidhamale3714
    @shravanidhamale3714 3 роки тому +1

    Tai khupac chan

  • @ushagade7869
    @ushagade7869 2 роки тому

    आपे पात्रा मधले खूप छान झाले आहे मी पण करून बघणार

  • @shwetarathi7748
    @shwetarathi7748 3 роки тому

    आपे पात्र आयडिया मस्त आहे..मी घोळसाठी बिटर वापरते तर आणखी लवकर आणि छान होतो..

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 3 роки тому +1

    अप्रतिम रेसिपी खूप छान.

  • @sumanmore5701
    @sumanmore5701 2 роки тому

    Suman.more मी
    नक्की.करण.

  • @arunabansode1810
    @arunabansode1810 2 роки тому

    Mla recipi khup khup aavdli mi nkki krnar ya rvivari

  • @jayadnis8648
    @jayadnis8648 2 роки тому

    Tumchi sangnychi paddhat khoop chan ahe.

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 3 роки тому +2

    आप्पे पात्रात दही वडे खूपच सही आयडिया दिलीत तुम्ही ताई,मनापासून आभार 🙏🙏

  • @swatishinde8700
    @swatishinde8700 3 роки тому

    आप्पे पात्रात केलेल्या वड्याची आयडिया मस्तच मला खूप आवडली

  • @kanchantole6114
    @kanchantole6114 3 роки тому +2

    खूप सुंदर 👌 👌

  • @yoginidasare6345
    @yoginidasare6345 3 роки тому

    आप्पे पत्रात वडे हे खूप न्यू आहे मी नक्की करणार आहे

  • @shubhamshinde4010
    @shubhamshinde4010 3 роки тому +1

    Nice kaku

  • @shilpakadekar5337
    @shilpakadekar5337 3 роки тому

    तुमचे सगळेच व्हिडिओ खूपच छान असतात आणि मला खूपच आवडतात

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 3 роки тому +1

    Khup chan 👌👌👌... Thanks.

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 3 роки тому

    Yammy

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 роки тому +1

    Khupch chhan

  • @shlokrane13
    @shlokrane13 3 роки тому +1

    कुरडईचा व्हिडीओ लवकर टाका. दुसरे अनेक व्हिडीओज् बघून अन् try करून झाले. माझ्या कुरडयांचे 15 च दिवसांत बारीक तुकडे पडतात. Tips सह detail video करावा.

  • @siddhitodankar23
    @siddhitodankar23 3 роки тому

    Khupach mast ahe tai

  • @pallavibhat3080
    @pallavibhat3080 Рік тому

    वैशालीताई नमस्कार, मला तुमचे पदार्थ खूपआवडतात, दहिवडे पण आवडले. पण माझ्याकडे तुमच्यासारखा मापाचा कप नाहीये तर एक मोठी वाटीआहे तर वड्यांसाठी आशा किती वाट्या डाळ घेऊ?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Рік тому

      धन्यवाद पल्लवी ताई,
      आपल्या घरी नेहमी जी वाटी वापरतो त्या दोन वाटया उडीद डाळ ३ माणसांसाठी पुरेशा आहेत.

    • @pallavibhat3080
      @pallavibhat3080 Рік тому

      @@VaishaliDeshpande ताई धन्यवाद.

  • @manishamore9564
    @manishamore9564 3 роки тому +1

    Mast recipe

  • @manasibande9071
    @manasibande9071 3 роки тому

    आपे पात्राची कल्पना छानच

  • @savitapallod4462
    @savitapallod4462 3 роки тому

    Tumchya recipe khupch chan tips tar khup upyogi.tai fakt 1 suchvu ka...kiti mansan a purte andaje sanga...mhanje aamhala kalel

  • @hemangijadhav5900
    @hemangijadhav5900 3 роки тому +1

    Mast tailachi bachat hoil aape patramadhe kelana

  • @rohinibhalerao5369
    @rohinibhalerao5369 3 роки тому

    खूप छान करून पाहीन नक्की

  • @sampattupe7136
    @sampattupe7136 2 роки тому

    Aapne Patra chi recipe chhan aahe tai

  • @ujwalamalvankar6454
    @ujwalamalvankar6454 3 роки тому +5

    मला तुमची समजावून सांगायची पध्दत खूप आवडली

  • @hemlatatonape8884
    @hemlatatonape8884 3 роки тому

    Very nice

  • @aishwaryadeshpande8559
    @aishwaryadeshpande8559 3 роки тому +1

    Khup masta and easy recipe...tumhi ekhada live session kara na...khup awdel tumhala virtually bhetayla. Me suddha punyala ch rahte😊 Stay home and take care. Lots of love to both of the Aaji.❤️

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому +1

      धन्यवाद. आपण नक्की भेटूया. तुम्ही पण काळजी घ्या.

    • @rutuyoga9708
      @rutuyoga9708 2 роки тому

      Perfect

  • @VirShri
    @VirShri 3 роки тому

    धन्यवाद वैशालीताई

  • @jayashreegosavi4282
    @jayashreegosavi4282 3 роки тому

    Apratim

  • @amitajoshi2853
    @amitajoshi2853 3 роки тому +2

    उन्हाळ्याचे मस्त गार दही वडे, in healthy way.
    It's cooooool 👍❤️

  • @vandanagaikwad3134
    @vandanagaikwad3134 3 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली अगदी बारकाव्यानिशी..👍

  • @jyotsnanagesh7933
    @jyotsnanagesh7933 3 роки тому

    मी नेहमी आप्पेपात्रात दहीवडे करते. बटाटेवडे सुद्धा आप्पेपात्रात च करते. छान होतात.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      अरे व्वा ! नक्की करून बघते. धन्यवाद

  • @priyankasoman4597
    @priyankasoman4597 3 роки тому

    Kaku tumhi sangitlyapramane me mango ice cream kele aj. Khupch chhan n patkan zale.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому +1

      तुम्ही बनवून पाहिलं, तुम्हाला आवडलं आणि तुम्ही इतक्या प्रेमाने ते सांगितलं. धन्यवाद.

  • @aartimodi1549
    @aartimodi1549 Місяць тому

    🙏😊👌👌😊🙏

  • @dhanashrijadhav8664
    @dhanashrijadhav8664 3 роки тому

    खुपचं छान ताई

  • @shraddhaborde9987
    @shraddhaborde9987 3 роки тому

    Mast

  • @rangolibyjyotimane7630
    @rangolibyjyotimane7630 3 роки тому

    खूप मस्त रेसिपी आहे.

  • @scienceandtechnologybymrs.9345
    @scienceandtechnologybymrs.9345 3 роки тому

    खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 3 роки тому +2

    Mast👌👌👌😋😋.donhi chatni recipe pan dakhva kadhitari

  • @smitamahadik7559
    @smitamahadik7559 3 роки тому

    स्वच्छ म्हणता ते छान वाटतं...

  • @snehagharat7231
    @snehagharat7231 3 роки тому +1

    Nice idea always favorite 😘

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 роки тому

    Mastch👍 Chan

  • @vanitamankame8937
    @vanitamankame8937 3 роки тому

    खूप छान आहे 😇

  • @smartkitchenrecipe
    @smartkitchenrecipe 3 роки тому

    Very nice 👌 thanks friend stay connected 🙏

  • @purvajog4553
    @purvajog4553 3 роки тому

    Amba dal recipe mi keli khup chan zali

  • @hemangijadhav5900
    @hemangijadhav5900 3 роки тому

    Wa madam asa kelawar Mr.ncha dayaat pan tutnar nahi oil khup lagnaar nahi .me pan khush .Ani mr.pan

  • @sulbhachidgopkar4561
    @sulbhachidgopkar4561 3 роки тому

    Mi pan aple patra che dahiwade karun baghen.

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 3 роки тому

    mastta jarur karu

  • @snehadeshpande7932
    @snehadeshpande7932 3 роки тому +3

    हॅलो वैशालीजी!! तुमची दहीवड्याची Recipe फारच आवडली. मुख्य सांगायचं म्हणजे तुम्ही तुमच्या चुका (actually त्या चुका नसतातच म्हणा), किंवा एखाद्या पदार्थाचा प्रथम केलेला प्रयत्न अगदी प्रांजळपणे कबूल करता. कारण हे इतर कोणत्याही Channel वर सांगत नाही. आणि त्यामुळे तुम्ही अगदी जवळच्याच होऊन जातात. आपल्याश्या वाटतात. आम्हाला पण त्यामुळे तुमच्या Recipe करुन पहाव्याश्या वाटतात.
    यात तुम्ही 2 प्रकारे केले जाणारे दहीवडे दाखवलेत, आणि अगदी बरोबर बोललात तुम्ही की अप्पेपात्रातले दहीवडे जास्त चांगले वाटले. मी नेहमी अप्पेपात्रातच दहीवडे करते. असं केल्यामुळे तळण्यासाठी भरमसाठ लागणाऱ्या तेलाची बचत तर होतेच पण पुढे जाऊन होणाऱ्या High Cholestrol चीही भीती राहत नाही. आणि आपली हौसही भागवली जाते.
    तुम्हांला पुढील अशाच interesting Recipes साठी शुभेच्छा आणि तुमच्या आई आणि सासूबाईंना माझा सादर प्रणाम ...!!

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      धन्यवाद. मला वाटतं की एखादा पदार्थ बनवताना माझ्याकडून काही चूक झाली तर मी पुढे तोच पदार्थ परत करेन तेव्हा ती चूक दुरुस्त करणार. मग सगळ्यांना ती आधीच सांगितली तर सगळ्यांना तो पदार्थ सहज जमून जाईल. आईला आणि सासूबाईंना तुमचा नमस्कार सांगते.

  • @varshashinde8392
    @varshashinde8392 3 роки тому

    Nice

  • @vaishalibodas3646
    @vaishalibodas3646 3 роки тому +8

    आप्पे पात्रा मधून खुप छान वाट्ले..मी नक्की करेन

  • @medhamarathe9449
    @medhamarathe9449 3 роки тому

    khupch chan tai.pan mala don prashna ahet
    1) barik gas var vade tale tar te jasti tel pit nahit ka?
    2)and kuthlihi phodni nehmich khamang kashi karaychi sangal ka please?
    mi garam garam astana pan jar kadhi chatnivar kiva dusrya padarthanvar varun phodni ghatli tari nehmich churrrr asa avaj yetoch ase nahi.tya sathi kay karave?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      १) मंद आचेवर वडे तळले तर खूप तेलकट नाही होत. जर का भिजवलेली डाळ मिक्सर मध्ये वाटताना पाणी जास्त झालं तर तेलकट होतात. मंद आचेवर तळले तर वडे आतून कच्चे रहात नाहीत. तसे राहिले तर खाताना कच्चे पीठ लागते.
      २) तुमची फोडणी कधी खमंग होते तर कधी नाही होत. कारण कधीतरी फोडणीत घातलेले पदार्थ पूर्णपणे त्या तेलात मिसळायच्या आधीच गॅस बंद केला जातोय का ते बघा. कधीतरी तेल पूर्ण तापायच्या आधी फोडणीत मोहरी, हिंग, हळद घातली गेली तरी ती कच्ची राहिल. तुम्ही म्हटलंय की कधी फोडणी पदार्थावर घातली की चुर आवाज येतो. कधी नाही. जेव्हा चुर आवाज येतो तेव्हा तम्ही एकदा बघा की ती फोडणी करताना तुम्ही त्यात काही बदल केला आहे का ? आपोआप उत्तर मिळेल. मला खात्री आहे आता जेव्हा तुम्ही फोडणी कराल तेव्हा ती उत्तम आणि तुम्हाला हवी आहे तशी खमंग होणार.

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 роки тому

    सुंदर पध्दत 😍👍

  • @varshaagarkar9334
    @varshaagarkar9334 3 роки тому

    मी नेहमीच अप्पे पात्रातून वडे काढते .छान होतात.

  • @dancinggirlaarohi593
    @dancinggirlaarohi593 3 роки тому +1

    Nice recipe I will tray tomorrow🙏

  • @arundhatigangal5670
    @arundhatigangal5670 3 роки тому

    Favourite 👌👌

  • @suchitahundare4755
    @suchitahundare4755 3 роки тому

    Mast 👌🏼👌🏼👌🏼

  • @suvarnarote4497
    @suvarnarote4497 3 роки тому

    Aapne patra gas stove var chotya stand var ka theval?
    Vade mastch👍

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      माझे आप्पे पात्र छोटं आहे त्यामुळे ते गॅसवर नीट बसत नाही. म्हणून खाली स्टँड ठेवला आहे.

  • @ramyajoshi8929
    @ramyajoshi8929 3 роки тому

    सादरीकरण उत्तम आहे. कमी शब्दांत वाक्यरचना असावी आणि पुनरुक्ती टाळण्यासाठी विचार करून पहावे. सर्व च विडिओ मला आवडतात

  • @premamhapsekar2086
    @premamhapsekar2086 2 роки тому

    👌👍

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 3 роки тому

    First comment 👍👌👌👌👌😋😋😋

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 роки тому

    👍👌😍

  • @pranatideshpande
    @pranatideshpande 3 роки тому

    मस्तच....अत्यंत आवडता पदार्थ

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      तुझ्यासाठी मुद्दाम करणार.

  • @katyayanirashmi7569
    @katyayanirashmi7569 3 роки тому +1

    So easy n tasty yummy yummy

  • @sushamavibhute1913
    @sushamavibhute1913 3 роки тому

    Kitchen ota kas clean n shining karaych te pl dakhava😁

  • @valentinapires1238
    @valentinapires1238 3 роки тому

    👌👌

  • @vaishalisutar5694
    @vaishalisutar5694 3 роки тому

    Gust dupari yenar astil tar hyachi management kashi karayche te sanga na please

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      पाहुणे येणार असतील तर वडे ४ ते ५ तास आधी करून पाण्यात घालून ठेवा. साधारण ५ ते ७ मिनिटांनी त्यातील पाणी व्हिडिओ मध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे काढून वडे एका डब्यात भरून ठेवा. दही पण त्याच वेळी करून फ्रिज मध्ये गार करायला ठेवा. पाहुणे आले की बाऊल मध्ये वडे ठेवा आणि वर दही आणि बाकी गोष्टी घालायच्या. फक्त ५ मिनिटात डिश तयार. असे केले तर पाहुणे आल्यावर आपला जास्त वेळ किचन मध्ये जात नाही.

    • @vaishalisutar5694
      @vaishalisutar5694 3 роки тому

      Chan idea ahe

    • @vaishalisutar5694
      @vaishalisutar5694 3 роки тому

      Mast

  • @chandrashekharkocharekar3889
    @chandrashekharkocharekar3889 3 роки тому

    सुंदर...तुम्ही सादर कलेली प्रत्येक रेसिपी परिपूर्ण असते. एकदा घावण कसे करायचे दाखवाल का ?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      धन्यवाद. आम्ही घावन यालाच धिरडी असंही म्हणतो. आपल्या चॅनेलवर मोड आलेल्या मुगाची धिरडी आणि नाचणीच्या पीठाची धिरडी अशा दोन रेसिपीज अपलोड केल्या आहेत. अजूनही नवीन नक्की करूयात.

    • @chandrashekharkocharekar3889
      @chandrashekharkocharekar3889 3 роки тому

      तांदळाचे घावण.... घावण हा पदार्थ जास्त कोकणात करतात.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      नक्की करूयात

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 роки тому +1

    मस्त !!!तोंडाला पाणी सुटले की,पाहूनच 😉

    • @funnycrafts7018
      @funnycrafts7018 3 роки тому +1

      अप्पे पात्रातले वडे लय भारी

  • @pratibhaozarkar4530
    @pratibhaozarkar4530 3 роки тому

    Dahe vade kuppac

  • @poojapatil1806
    @poojapatil1806 3 роки тому

    ताई तुम्ही कडधान्यचे भाज्यांचे प्रकार दाखवा.Plz

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      आपल्या चॅनेलवर मटकीची उसळ, उकडलेल्या बटाट्याची भाजी, बटाट्याच्या काचऱ्या, लाल भोपळ्याची बाकर भाजी, मोड आलेल्या मुगाची धिरडी, कोबीची भाजी, हरभरे वापरून बनवलेली रामटेक भेळ असे व्हिडिओज अपलोड केले आहेत. अजूनही नवीन व्हिडिओ नक्की करूयात.

  • @latestsongs3625
    @latestsongs3625 3 роки тому

    Maza kade chinchechi chutni khup ahe kay karu papni puri shivaya reship. Saga

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому +1

      चिंच गूळ वापरून तुम्ही सरबत बनवू शकता. आवश्यक असेल तेवढे पाणी घ्या. त्यात चिंच गूळ चटणी घाला. किंवा तिच चटणी परत उकळा. जास्त दिवस टिकेल.

  • @anitapathare3312
    @anitapathare3312 2 роки тому

    😊

  • @neeta7512
    @neeta7512 3 роки тому

    Appepatra kuthlya company che aahet?
    😄👍👍👍👍👍

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      निर्लेप कंपनीचं. १५ वर्षांपूर्वी घेतलं आहे.

    • @neeta7512
      @neeta7512 3 роки тому

      @@VaishaliDeshpande THANKS 😄

  • @sangitapundkar7108
    @sangitapundkar7108 3 роки тому

    ताई तुम्ही कोणते मिक्सर वापरता ते कळवाल का? म्हणजे कुठल्या कंपनी चे वापरता 🙏

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому +1

      आपला मिक्सर बॉस कंपनीचा आहे. साधारण १७ वर्षांपूर्वी घेतला आहे.

    • @sangitapundkar7108
      @sangitapundkar7108 3 роки тому

      @@VaishaliDeshpande okk👍👍

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 2 роки тому

    Chañ waďe baawawaleahe

  • @bhagyashriborgaonkar4985
    @bhagyashriborgaonkar4985 2 роки тому

    🌷🙏🌷👌👌👍

  • @omkartambe1575
    @omkartambe1575 3 роки тому

    कैरीचा छुंदा ची रेसिपी दाखवा प्लीज, बाजारात मिळतो तसा....🙏

  • @pracheesomvanshi
    @pracheesomvanshi 3 роки тому

    अप्पे पत्रातले वडे पाण्यात घालताना एक खाऊन पहिला वाटतं नक्की झाला आहे की नाही ते
    एक कमी दिसतोय

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      नाही हो. खाऊन पाहिला असता तर तसं सांगितलं असतं. एडिट करताना व्हिडिओ तिथेच एडिट झालाय. म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल.

  • @Poonam.Shingade
    @Poonam.Shingade 3 роки тому

    Chanch

  • @nalandasalvi785
    @nalandasalvi785 3 роки тому

    Khup chan Mast.Mala appe patrachi kalpana avadli.Nakki karun bhagin.Take care.Keep on uploading these yummy simple receipes.Stay home ,stay safe.🙂

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      नक्कीच. धन्यवाद.

    • @nalandasalvi785
      @nalandasalvi785 3 роки тому

      Hi Vaishali tai, aaj mi dahi vade appe patratun kele hote. It was super duper yummy 😋😋!!! All family members love it. It was 👌👌👌👌 recipe

  • @aryansreels2273
    @aryansreels2273 3 роки тому

    Crockery dakhwa na

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 роки тому

      असा व्हिडिओ मी नक्की करेन.