दादा जय हरी तबलावादक च्या बाजूस असलेली छोटी दीदी, बिलकुल सहज पणे टाळ वाजवी ते. आपला आवाज खूप अप्रतिम आहे दादा ह्या वयात. सहाय्यक फौजदार ढाकणे पोलीस ठाणे वडवणी जिल्हा बीड
राम कृष्ण हरी गुरुवर्य मी श्री कृष्ण मंदिर वारकरी शिक्षण संस्था बावी ता बार्शी जि सोलापूर ह भ प आंबरुषी महाराज पाटील व बाल वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था आपले गायन खुप आवडले राम कृष्ण हरी
दादा खूप गोड आवाज आहे. दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळेस मी ऐकतो. तुमच्या डाव्या हाताची छोटी दीदी, खूप सहजतेने टाळ वाजविते. सहाय्यक फौजदार ढाकणे पोलीस ठाणे वडवणी जिल्हा बीड
@@lataaher8646 धन्यवाद ताई ! क्षमा करा ताई मी शास्त्रीय संगीत शिकलेला नाही, त्यामुळे मला नोटेशन काढायला कठीण जाते म्हणूनच मी नोटेशन देण्याचे टाळतो. मला लहानपणापासूनच उपजत भजन येते ! मी ऐकलेल्या किंवा सुचलेल्या चाली लावून भजन म्हणतो ! आपण आमुची भजने ऐकता त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद ! हार्मोनियम शिका, काही अडचण आली तर मला फोन करा...9823150559.
माउली पेटीचे पण स्वर दाखवत जा आम्ही बघुन वाजवाय शीकु सप्तके ओळखतात आम्ही पाटनपासुन दुर राहतो त्यामुळे आम्हाला शिकता येत नाही आवडत आहे जय ज्ञानेश्वर माऊली
मी हा रोज अभंग ऐकतो छान अभंग आहे 👍👍
वावं टाळकरी खूप छान 🎉 वाजवत आहेत
गुरूजी तुमचा आवाज किती गोड आहे ,साथ पण छान आहे आणि या वयात पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा.
@@jaysingshinde7182 धन्यवाद !
फारच गोड आवाज आणि चालही.❤
गुरू जी खूप खूप छान अभंग गायलात🎉
खूप छान आहे आवाज तुमचा गुरूजी
खुप सुंदर माऊली, राम कृष्ण हरी माऊली,
Guruji ekdam chhan Bhajan mblahane
खुपच छान अभंग ऐकुन मनाला फार आनंद झाला
छान सर तुमचा आवज खूप छान आहे
एकच नंबर अभंग गुरूजी
फारच सुंदर चाल व प्रस्तुती, धन्यवाद, नमस्कार गुरुजी
धन्यवाद !
संत जनाबाई यांचा अभंग खूप आवडला
1:35
1:36
1:36
Sant janabai yancha abhang khup Sundar aahe , guruji tumhi khup Sundar gailat , khup khup aabhinandan guruji , dhanewad
धन्यवाद!
माझे आधीचे काही पुण्य असेल म्हणुन मला मिळाले गुरुजी किती गोड आवाजात अभंग गाता आणि शिकवित आहात आम्हाला धन्यवाद चरण स्पर्श गुरुजी
खुप छान चाल म्हटली गुरुजी
अतिशय आनंददायी सर फारच उत्तम ! !
धन्यवाद !
खरचं मन अगदी तल्लीन झाले
मला खूप आवडतो हाअभंग🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद सर राम कृष्ण हरी खुप छान 👃👃👃👃👌
धन्यवाद !
Very very good congratulations Guruji
व्वा!
संत जनाबाईंचा खूपच गोड अभंग ऐकायला मिळाला नोटेशन सह -
Guruji apale petiwadan / abhang gayan farach sundar ahe Ani aplya margadarshan khai hi Lahan mule khupach sundar sath detat Dhanyawad
Thanks !
सुंदर चाल...फारच छान.....
धन्यवाद!
रामकृष्ण हरी गुरुजी
खुपच छान आवाज, चाल आहे
धन्यवाद!
अप्रतिम गुरुजी 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
धन्यवाद !
राम कृष्ण हरी🙏
सुरेख अतिशय सुंदर चाल गुरुजी
खेड जिल्हा रत्नागिरी
धन्यवाद !
धन्यवाद माऊली आपण दिलेल्या या अभंगांचे नोटेशन देण्याची विनंती जात्या चे मुखी घालते मोत्यांचे दाणै या अभंगांचे नोटेशन देण्याची विनंती
क्षमा करा मी नोटेशन काढीत नाही!
स्वरांचे अलंकार पाठांतर करा, व्यवस्थित रियाज करा, सर्व प्रकारचे नोटेशन्स कळायला लागतील, नोटेशन्स वाचून काहिच फरक पडणार नाही.
सुंदर सुंदर शब्द v चाल,,
म्हणणे ही सुंदर भावपूर्ण
दादा जय हरी
तबलावादक च्या बाजूस असलेली छोटी दीदी, बिलकुल सहज पणे टाळ वाजवी ते.
आपला आवाज खूप अप्रतिम आहे दादा ह्या वयात.
सहाय्यक फौजदार ढाकणे पोलीस ठाणे वडवणी जिल्हा बीड
धन्यवाद!
@@navnathdhakne6353धन्यवाद!
खूप छान माऊली
अप्रतिम गायन वादन व्वा व्वा
धन्यवाद!
संताचिया गावी प्रेमाचा सूकाळ
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप सुंदर अतिसुंदर मनमोहक
धन्यवाद !
नमस्कार सर आवाज आणि चाल ऐकून भारावून गेलो खूपच सुंदर नमस्कार गुरुजी मी शिंधुदुर्ग चा
@@digambarnaik7334 धन्यवाद नाईक !
Ati sunder manmohak maooli
धन्यवाद!
खूप छान गुरुजी
रामकृष्ण हरी गुरुजी. काय आवाज ऐकून खुप आनंद झाला.पाटील कराड जि.सातारा
धन्यवाद !
Dhanwad sir Navin mandala tal wajwinaychi suwarn sandhi.
धन्यवाद !
🎉सुदंर
खुप छान सर मनापासून धन्यवाद.
धन्यवाद ! हे आदिवासी शेतकरी वादळ कोणत्या गावचं आहे ?
गोहे खुर्द.ता.आंबेगाव जि.पुणे.
गुरुजी खूप छान 🙏
आपली चाल खुप छान आहे
राम कृष्ण हरी गुरुवर्य मी श्री कृष्ण मंदिर वारकरी शिक्षण संस्था बावी ता बार्शी जि सोलापूर ह भ प आंबरुषी महाराज पाटील व बाल वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था आपले गायन खुप आवडले राम कृष्ण हरी
धन्यवाद!
खूपच छान ,गुरुजी 👍👍👍👍👍नोटेशन दिलेत तर खूप छान होईल ,माऊली 👌👌👌👌👌
दिले आहे !
रामकृष्ण हरी माऊली
खूप सुंदर सादरीकरण 💐💐
धन्यवाद !
Sir mala tumach bhajan khup Aavadla
धन्यवाद !
Guruji farach chhan gata
धन्यवाद !
Tanaji.Mande khupach.chhan pl.noteshan dile tar bare hoel.
धन्यवाद! क्षमा करा मी नोटेशन काढीत नाही!
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ झाली धन्यवाद रामकृष्ण हरी शुभ दीपावली 💐💐👍💐💐 नोटेशन ध्याना सर खूप आवडेल pzध्याना 💐👃👃👃👃👃👃
अवलोकनार्थ धन्यवाद ! नोटेशन दिले आहे !
राम कृष्ण हरी गुरुजी . काय आवाज ऐकून खुप आनंद झाला गाव उमरद तालुका जिंतूर जिल्हा परभणी
@@karandhage3343 धन्यवाद !
खूप छान भाऊ, 🙏🌺😇
धन्यवाद!
@@misalgurujialandigitarthpa1487 🙏🌺😇
मस्तच
आवाज सुंदर आहे गुरुजी
धन्यवाद !
🎉 सुंदर
माउली खूप छान वाटले नोटेशन दिले तर बरे होइल
खुप छान सर
धन्यवाद !
गूरूजी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
दादा खूप गोड आवाज आहे.
दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळेस मी ऐकतो.
तुमच्या डाव्या हाताची छोटी दीदी, खूप सहजतेने टाळ वाजविते.
सहाय्यक फौजदार ढाकणे पोलीस ठाणे वडवणी जिल्हा बीड
धन्यवाद!
@@navnathdhakne6353 धन्यवाद!
खूप छान आहे
धन्यवाद !
Jay shri ram
धन्यवाद !
गुरुजी फारच सुंदर
अभंग कोणत्या रागात गायला आहे ???
धन्यवाद !
Khupch Sundar maharaj please notetion dhya n
धन्यवाद ! माफ करा नोटेशन नाही !
Khup sundar 👍pimplad ta chandwad dist nashik 👍
धन्यवाद !
खुप सुंदर आहे सर आवडलनोटशनदिलेतरकमतकमीवाजवूतरबघूकाहियेतनाहिपेटीआहेआवडमहणुन
@@lataaher8646 धन्यवाद ताई ! क्षमा करा ताई मी शास्त्रीय संगीत शिकलेला नाही, त्यामुळे मला नोटेशन काढायला कठीण जाते म्हणूनच मी नोटेशन देण्याचे टाळतो. मला लहानपणापासूनच उपजत भजन येते ! मी ऐकलेल्या किंवा सुचलेल्या चाली लावून भजन म्हणतो ! आपण आमुची भजने ऐकता त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद ! हार्मोनियम शिका, काही अडचण आली तर मला फोन करा...9823150559.
माउली नमस्कार
खुप छान आहे हा अभंग अणि चांगल्या पद्धतीने गायला आपण धन्यवाद
कुठल्या रागामध्ये आहे हा
छान👌
धन्यवाद !
❤ku p a c aha n
बाबा,नमस्ते,मी,राधिका,खांदवे,तूमचआ,जनाबाईंचा,अभंग,आयकलआ,खूप,छान,गायला,तूम्ही,जात्याच्या,मूखी,घालते,मोत्यांचे,दाने,बाबा,मला,तूमचा,नंबर,मिळेल,का,मला,,बोलायच,तूमचया,बरोबर,
@@radhikakhandve1695 धन्यवाद ! 9823150559
सर या अभंगाचे नोटेशन द्या ना फार फार उपकार होतील
धन्यवाद ,मी नोटेशन काढीत नाही !
माऊली राम कृष्ण हरी हा अभंग लेखी टाकावा शब्द समजले नाही
Nice
धन्यवाद
Lyrics pathva mauli pl
डिस्क्रिप्शनमध्ये आहे बघा!
Hii
खुप छान
माउली पेटीचे पण स्वर दाखवत जा आम्ही बघुन वाजवाय शीकु सप्तके ओळखतात आम्ही पाटनपासुन दुर राहतो त्यामुळे आम्हाला शिकता येत नाही आवडत आहे जय ज्ञानेश्वर माऊली
धन्यवाद ! शेवटच्या अंतरेत स्वर दाखविले आहेत.
@@misalgurujialandigitarthpa1487❤
मावली कृपया नोटेशन द्याना.
क्षमा करा मी नोटेशन काढीत नाही !
सर. या अभंगाचे नोटेशन द्यावे. धन्यवाद.
क्षमा करा मी नोटेशन काढीत नाही!
छृ
छान
धन्यवाद !