Belawde Bhajan mandal Pen - जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 232

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 3 роки тому +51

    खूप सुंदर नामस्मरण. आणि या नामस्मरणात
    (भजनात) दंग असलेल्या सर्व वैष्णवांना माझा
    साष्टांग नमस्कार.हे सर्व पांढरे शुभ्र राजहंस
    असून अभंग रुपी संत रचनेतून अमृत सेवन
    करीत आहेत.धान्य त्या माऊली आणि
    गायक.
    राम कृष्ण रही ....

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi2342 Рік тому +5

    किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही,,, ,, धन्य ते वैष्णव जन

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 роки тому +10

    हा सुखसोहळा स्वर्गी नाही...
    माझ्या सर्व वारकऱ्यांना शतायुष्य लाभो ...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 4 роки тому +56

    भजनात सर्व राजहंस बसले आहेत असं वाटतं,साक्षात गंधर्व गायन करत आहेत

  • @SanjayBandre-rw6ny
    @SanjayBandre-rw6ny 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान मन प्रसन्न होऊन गेले

  • @deepakdhandrut2232
    @deepakdhandrut2232 2 місяці тому +1

    तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे
    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @marutikarmare8314
    @marutikarmare8314 Місяць тому

    सप्तसूर त्याला साथ लय ताल यांचा मन मोहक मिलाप पुढच्या पिढीला मिळावा . खरे हाडाचे संगीत कलाकार त्यांची कला लोप पावत आहे ती जोपासणे काळाची गरज बनली आहे .

  • @SandipRathod-ig2zy
    @SandipRathod-ig2zy Рік тому +4

    हे भजन ऐकत असताना प्राण त्यागावे विठ्ठला .भजनी मंडळाला साष्टांग दंडवत .

  • @ajaytamhanker7961
    @ajaytamhanker7961 7 місяців тому +1

    खूप छान माऊली एवढी मंडळी असून सर्वांचा ताल एकदम भारी आहे

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 Рік тому +1

    वाव खुप छान राम कृष्ण हरी माऊली लयभारी आहे आवाज लयभारी आहे

  • @kajaldighole1820
    @kajaldighole1820 3 роки тому +4

    Mi roj 1 da aikto khup shant vat ta aiklyavar .khup chan aavaj aahe maharaj tumcha .dev vitthal tumhala chan aayushya devo

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 9 місяців тому +1

    खुप सुंदर पहाडी आवाजात अभंग धन्यवाद माऊली

  • @babasahebshirsat4261
    @babasahebshirsat4261 11 місяців тому

    आती सुंदर ऐकतच रहावे वाटते तुम्हासगल्यानां संत वामनभाऊंचा आशीरवाद ‌🌺🌺💐💐🙏

  • @krushnakhose6029
    @krushnakhose6029 Рік тому +2

    ❤❤❤खूप छान गायन टाळाचा आवाज खूप छान येतो अप्रतिम अतिसुंदर

  • @sanjayshirodjar568
    @sanjayshirodjar568 3 роки тому +10

    खूप छान मी रोज 1 वेळ तरी हा अभंग ऐकतो मस्त

  • @sumatishirke270
    @sumatishirke270 2 роки тому +8

    🙏🙏🌷🌷 अतिशय सुंदर अभंग आहे. आणि आवाज ही खूप गोड आहे. 👌👌👌👌🌺🌺👍

  • @ramshinde9838
    @ramshinde9838 3 роки тому +5

    किती छंद आहे या वारकरी संप्रदायातील लोकांना नाही तर आमच्याकडे भजन चालू असलेली एक सुद्धा माणुस उपस्थित राहत नाही

  • @ganeshraut1625
    @ganeshraut1625 3 роки тому +3

    राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर माऊली

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 8 місяців тому +1

    खुप सुंदर पहाडी आवाजात गायन तितकेच सुंदर सहकारी शरदाचे‌ चांदणे ‌ जनी म्हणे विसरले

  • @ramchandrachaudhari8497
    @ramchandrachaudhari8497 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली अतिशय उत्कृष्ट अप्रतिम अंभगाचे गायन केले टाळ मृदंगाची अप्रतिम साथ आहे.🌺🌺🌺🙏

  • @krushnakhose6029
    @krushnakhose6029 2 роки тому +3

    अंतकरणाच हेलावून टाकणारा अभंग अन् गायन वादन साथ अती अतिसुंदर

  • @samirdhupkar3977
    @samirdhupkar3977 Рік тому +1

    Apratim buva khupch sundar mandali he sarv bhajan mandalane getl pahije ❤

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 2 роки тому +5

    अप्रतिम गायन आणि वादन जय हरि राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🌹🌹💐💐👏👏👌👌🙏🙏

  • @varadlatpate1523
    @varadlatpate1523 11 місяців тому +1

    गायन ऐकुन भारावुन गेलो. खूप भारी भजनी मंडळ आहे.

  • @yogeshghanekar8117
    @yogeshghanekar8117 Рік тому +1

    खुप सुंदर बुवा

  • @satishsutar8758
    @satishsutar8758 4 роки тому +16

    जबरदस्त सांप्रदायिक भजन माझ्या आयुष्यात पहील्यांदा मी एवढे मोठे भजन पाहीले आहे. इतके मोठे मोठे कलाकार पाहुन मला सुद्धा प्रत्यक्ष असे भजन पहावे अशी इच्छा निर्माण झाली आहे. पांडुरंगा चरणी एवढच मागण आहे.

  • @abhimandhakane7094
    @abhimandhakane7094 2 роки тому +3

    अप्रतिम चाल आहे.
    गायनाचा ठेका तर तोडच नाही 👌👌👌

  • @deepaksalvi8740
    @deepaksalvi8740 3 роки тому +4

    खूप सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते,

  • @riteshsakpal1525
    @riteshsakpal1525 5 місяців тому +1

    Jay jay Ram Krishna hari - खूपच छान भजन झालं

  • @ashokborade3948
    @ashokborade3948 3 місяці тому +1

    खूप छान अशोकमहाराजबोराडे

  • @pundlikkalambe9296
    @pundlikkalambe9296 4 роки тому +20

    अप्रतिम खूप सुंदर भजन आतापर्यंत किती वेळा ऐकलं तरी सतत ऐकावेसे वाटते खूप छान

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 роки тому +7

    खूप खूप छान अभंग.! खरं तर याला अभंग म्हणण्यापेक्षा ओवी म्हणता येईल.. कारण ही संतश्रेष्ठ जनाबाई यांची रचना आहे. जनाबाई जेव्हा जात्यावर दळण दळत असत तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना दळण दळायला मदत करीत.! पांडुरंगाला उद्देशून केलेली रचना आहे. खूप छान गायली आहे. मृदंगाची साथ अप्रतिम.!

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Рік тому

    राम कृष्ण हरी.खुप चांगले गायनाचे दर्शन झाले.

  • @shivkanyakore6477
    @shivkanyakore6477 3 роки тому +2

    अतिशय सुंदर आहे अभंग मी रोज ऐकते चाल एकच नंबर

  • @santoshmahamunkar6775
    @santoshmahamunkar6775 3 роки тому +4

    टाळकरी व म्रुदूगमणी यांच्यातही ताळमेळ उत्तम आहे.

  • @maheshshinde2184
    @maheshshinde2184 4 місяці тому +2

    जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे ॥
    तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे ॥१॥
    विश्वासाचे तू फिरविले जाते पीठ पाडीसी दैवाचे ॥२॥
    चंद्रसूर्य तुझेच डोळे जसे शरदाचे चांदणे ॥३॥
    जनी म्हणे विसरले दिसे रूप तुझे आगळे ॥४

  • @amitchavan4071
    @amitchavan4071 3 роки тому +3

    खुप छान भजन मंडल बेलावडे

  • @jitendrasutar9764
    @jitendrasutar9764 2 роки тому +2

    काय भजन आहे व्वा खूपच छान

  • @ashishwankhade1853
    @ashishwankhade1853 3 роки тому +3

    सदर अभंग लिखीत स्वरुपात उपलब्ध झाल्यास खूप आभार होतील

    • @ranjitdalvi1993
      @ranjitdalvi1993  3 роки тому +4

      *जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे ।*
      *तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे ॥ धृ.॥*
      *विश्वाचे तू फिरविसी जाते ।*
      *पीठ पाडीसी दैवाचे ॥१॥..... जात्याच्या मुखी घालीते ....*
      *चंद्र सूर्य हे तुझेच डोळे ।*
      *जसे शरदाचे चांदणे* *॥२॥.....जात्याच्या मुखी घालीते....*
      *जनी म्हणे विसरले ।*
      *हे रुप तुझे आगळे ॥३॥.... जात्याच्या मुखी घालीते.....*

    • @ashishwankhade1853
      @ashishwankhade1853 3 роки тому +1

      @@ranjitdalvi1993 मनस्वी आभार 💐🙏

    • @ranjitdalvi1993
      @ranjitdalvi1993  3 роки тому

      @@ashishwankhade1853 💫🙏🏻🤞👍

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 роки тому +1

    🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
    खूपच सुंदर वैष्णव मेळा 👌👌

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 3 роки тому +4

    #नादब्रह्म!
    सुमधुर गायन-वादन!

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Рік тому

    खुपच छान गायन पखवाज हार्मोनियम तबला टाळ संगिथसाथ अतिशय सुंदर दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज कि जय 🙏🙏🙏🙏👌🌺

  • @pradeepkudekar5343
    @pradeepkudekar5343 3 роки тому +3

    मस्त
    सांगिकता आणि एकरूपता खूपच छान

  • @prabhakarmali6797
    @prabhakarmali6797 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली.

  • @dattatraynavale8924
    @dattatraynavale8924 4 місяці тому +1

    अप्रतिम भजन

  • @omkartodkar9784
    @omkartodkar9784 4 роки тому +3

    विशाल महाराजांचा आवाज वाटतोय, छान आहे. जय हरी।

  • @mahadevtipale1645
    @mahadevtipale1645 Рік тому +1

    सुर ताल वाद्य सगळे एका दोरीत चालल आहे जणु स्वर्गात गंधर्व गायन सुरू असल्याचा अनुभव येतोय

  • @madhukargawade7890
    @madhukargawade7890 3 роки тому +2

    जय जय राम कृष्ण हरी एक नंबर 🌹🌹🌹

  • @danrajbharasat4894
    @danrajbharasat4894 2 роки тому

    एकसाथ टाळ, ठेका, गायन खुप सुंदर आहे.. रामकृष्ण हरी......

  • @rushishandge161
    @rushishandge161 3 роки тому +3

    रामकृष्ण हरि🙏 रामकृष्ण हरि🙏💐 रामकृष्ण हरि🙏💐 रामकृष्ण हरि🙏💐 रामकृष्ण हरि🙏💐

  • @sonalinadre
    @sonalinadre 4 роки тому +2

    *_व्वा ! अगदी छान गायन ! राम कृष्ण हरी !_*

  • @abhijithadap5829
    @abhijithadap5829 4 роки тому +4

    khup sundar Aavaj. sundar Gayan... Tumchya ajun video pathava..

  • @kishanbiradar9594
    @kishanbiradar9594 10 місяців тому

    अप्रतिम गायन.... मन प्रसन्न झाले एेकुन❤❤🙏

  • @maheshyallurkar6368
    @maheshyallurkar6368 3 роки тому +2

    खूप छान भजन... पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते

  • @rajendradalvi6709
    @rajendradalvi6709 3 роки тому +3

    खुप खुप छान ऐकता ऐकता एका वेगळाच अनुभव जाणवला. तऌलीन झालो

  • @maheshkhedekar4917
    @maheshkhedekar4917 3 роки тому +1

    Kiti aikla tari kami vata avdha chan bhajan. Sundar chal 👌👌👌👌👍

    • @danrajbharasat4894
      @danrajbharasat4894 2 роки тому

      खुपच सुंदर चाल शेकडो टाळ एकसाथ.. रामकृष्ण हरी

  • @vilasshingare9882
    @vilasshingare9882 Рік тому +1

    🙏🙏🙏खूप छान

  • @dnyandevpawar5875
    @dnyandevpawar5875 2 роки тому +1

    साथ संगत खुप छान आहे आवाजात जादु आहे राम कृष्ण हरी

  • @sandipwarghade2645
    @sandipwarghade2645 3 роки тому +1

    Khup chan .mala khup khup avdala ....Karn mi pn boltoy pn asa nhi hot khup Chan .AJ manala sant vatal

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 2 роки тому +5

    अप्रतिम माऊली शब्द कमी पडतील स्तुती करायला आवाज दैवी देणगी आहे आपल्याला

  • @ramdasdange8966
    @ramdasdange8966 3 роки тому +1

    Man khup prasanna zhala asa vatte sakshat Panduranga avtarley 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilkolhe8813
    @anilkolhe8813 Рік тому

    मंत्रमुग्ध अभंगवाणी.

  • @SandipRathod-ig2zy
    @SandipRathod-ig2zy Рік тому +2

    बेलवडे भजनी मंडळ पेण यांचे अजून नवीन व्हिडिओ अपलोड करावी ही विनंती

  • @riteshsakpal1525
    @riteshsakpal1525 5 місяців тому +1

    Ram Krishna hari ❤

  • @digambardeshmukh819
    @digambardeshmukh819 4 роки тому +2

    अप्रतिम सुंदर आवाज गायनातिल भाविकता खुप छान

  • @sopan_jagtap
    @sopan_jagtap 3 роки тому +1

    खुप सुंदर अभंग मनाला खुप गोड वाटले

  • @marotijadhav3994
    @marotijadhav3994 4 роки тому +2

    अप्रतिम राम कृष्ण हरी🙏

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 4 роки тому +1

    Khup sudar bhajan aahe...ajun taklet tar khup chan vatel ...khup khup dhanyawad

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 4 роки тому +2

    खूपच सुंदर गोड आवाज.

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 3 роки тому +3

    खूप छान 🙏

  • @sanjaytakle5708
    @sanjaytakle5708 3 роки тому +2

    फार सुदंर जय हरी

  • @kailaspatilpandit4251
    @kailaspatilpandit4251 Рік тому +1

    ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @sarikanalawade9959
    @sarikanalawade9959 10 місяців тому

    अद्भुत 🌹🌹

  • @viharsalvi2578
    @viharsalvi2578 3 роки тому +1

    khupach madur awaazt gayle ahe .. apratim👍👍👍

  • @manohargore7888
    @manohargore7888 Рік тому +1

    राम कृष्ण हरी

  • @satishtiwari3986
    @satishtiwari3986 2 роки тому +1

    खूप छान अतिशय सुंदर

  • @tukarambankar6118
    @tukarambankar6118 3 роки тому +2

    Khup chan maharaj

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 3 роки тому +2

    Maharaj aase abhang patavat raaha🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🙏

    • @ranjitdalvi1993
      @ranjitdalvi1993  3 роки тому

      *Tq* Belwde Bhajan Mandal - Pen search kra ajun abhang upload kelele aahet.🙏🏻

    • @mahendrakhandekar1321
      @mahendrakhandekar1321 3 роки тому +1

      @@ranjitdalvi1993 Thanks maharaj 🙏🙏🙏🙏🙏

    • @ranjitdalvi1993
      @ranjitdalvi1993  3 роки тому

      @@mahendrakhandekar1321 *jay hari mauli*

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 3 роки тому +3

    🙏🙏🙏🙏जय जय राम कॄष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏

  • @pranavinjimkkioiom2922
    @pranavinjimkkioiom2922 2 роки тому +1

    जय हरी माऊली

  • @akshaysakat180
    @akshaysakat180 4 роки тому +3

    खूप छान👍👌💐

  • @gangadharsangale2247
    @gangadharsangale2247 3 роки тому +1

    jay hari mauli , chhan gayile.

  • @diliprane3458
    @diliprane3458 2 роки тому +1

    खूपच छान भजन नामदेव बुवा

  • @suryakantjagtap4638
    @suryakantjagtap4638 3 роки тому +1

    Khoob Khoob Khan Sundar apratim Ram Krishna Hari

  • @vishalgholap8727
    @vishalgholap8727 Рік тому

    येसा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Рік тому +1

    अप्रतिम...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 3 роки тому +2

    Very very very very nice abhang great 🙏🙏🙏🙏🙏🙏 maharaj

  • @dattatrayvarpe
    @dattatrayvarpe 4 роки тому +1

    ग कूठंय ,मूखी घालीते ग...मोत्याचे दान

  • @chetandalvi6805
    @chetandalvi6805 3 роки тому +1

    Pandurang pratyaksh disla ithe...ram krishn hari

  • @udaykadwaikar2066
    @udaykadwaikar2066 2 роки тому +1

    Khupch chan

  • @ashokrenuse8099
    @ashokrenuse8099 3 місяці тому +1

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi2342 3 роки тому +2

    ।। वैष्णवांचा मेळावा।।

  • @mayurmandhare1011
    @mayurmandhare1011 4 роки тому +1

    Khup chaan aawaaj

  • @prakashpatekar5725
    @prakashpatekar5725 3 роки тому +1

    अतिशय सुंदर भजन

  • @shakhramgade7913
    @shakhramgade7913 Рік тому

    अतीशय सुंदर भजन

  • @ShubhashBhutkade-qo6ln
    @ShubhashBhutkade-qo6ln Місяць тому

    Har har mahadev❤

  • @sunitapandere4636
    @sunitapandere4636 Рік тому +1

    जय हरि मा ऊ ली🙏🙏🙏🙏🙏

  • @IshwarChavan-r2c
    @IshwarChavan-r2c 10 місяців тому

    अप्रतिम गायन❤❤

  • @pappusutarkuppatgirisutar8660
    @pappusutarkuppatgirisutar8660 4 роки тому +2

    Mast maharaj

  • @ganeshnirmal8618
    @ganeshnirmal8618 4 роки тому +1

    रामकृष्ण हरी अप्रतिम गायन