खूपच छान... अप्रतिम महाराज.. दोघेही आपण आपल्या क्षेत्रात तरबेज आहात आणि होत आहात.. तुमचे हे प्रयत्न चालु ठेवा... यश तर तुम्हाला मिळालेल आहे.. आणि अजून मिळत राहील 🙏
जात्याच्या मुखी घालीते मोत्यांचे दाणे तुझ्या कॄपेने मला विठ्ठला काही नाही उणे विश्र्वाचे तु फिरवशी जाते पिठ पाडीती दैवाचे जात्याच्या मुखी घालीते मोत्यांचे दाणे तुझ्या कॄपेने मला विठ्ठला काही नाही उणे. चंद्र सूर्य हे तुझेच डोळे जशे शरदाचे चांदणे जात्याच्या मुखी घालीते मोत्यांचे दाणे तुझ्या कॄपेने मला विठ्ठला काही उणे जनी म्हणे विसरले रुप तुझे वेगळे जात्याच्या मुखी घालीते मोत्यांचे दाणे
जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उने विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ पाठीशी दैवाचे चंद्र सूर्य हे तुझेच डोळे जणू शरदाचे चांदणे जनी म्हणे विसरले हे रूप तुझे आगळे
खुप सुंदर गायन आणि तबला पण सुरेख वाजवला
खुप खुप छान प्रथमेश _समर्थ जोडी _काफी थाटातील ठेवण खुप आवडली शुभेच्छा
खूपच छान... अप्रतिम महाराज.. दोघेही आपण आपल्या क्षेत्रात तरबेज आहात आणि होत आहात.. तुमचे हे प्रयत्न चालु ठेवा... यश तर तुम्हाला मिळालेल आहे.. आणि अजून मिळत राहील 🙏
अतिसुंदर बाळानो .
अप्रतिम खूपच सुंदर. आवडलं आपल्याला
फारच छान,पुढील वाटचालीस ,सुभेच्छा.आवाज सुंदर,तबला साथ चांगली,धन्यवाद बाळानो.
खूप छान ..... ईश्वर तुम्हाला यश आणि कीर्ती देतो
खुपच सुंदर सादरीकरण मला हा अभंग खुपच आवडतो 👌👌👌🙏
खूप छान... पुढे खूप छान प्रगती करणार 👍👍
अतिशय सुंदर गायन केलं भावा, आणि तबला वादन पण सुरेख होतं 💐💐👌👌🙏🙏
अफलातुन आवाज गती....सुरेख तबला वादन अप्रतिम ..... मनाला भावले...
खूप सुंदर माऊली
खुप छान माऊली
Khup छान मुलांनो बेस्ट ऑफ लक
अतिउतम.सादरिकरण.तबलापण.छान.जय.हरि.माऊली.
खुपच छान.आवाज छान आहे असाच गात रहा.
तबल्या साठी सुंदर साथ लाभली तुम्हाला महाराज राम कृष्णा हरि
खूपच सुंदर 👌
वा काय सुंदर आवाज एकच नंबर राम कृष्ण हरी
तबला खुप सुंदर वाजवि तो बाळ
या वयात खुप सुंदर तबला वादन केले, धन्यवाद,
सुंदर गायन केले आहे महाराज रामकृष्ण हरी
उत्तम सादरीकरण
कौतुकास्पद
खूप खूप छान
एकदम सुरात गायन अन वादन 👍👍👌👌
अभिनंदन माऊली.....! फारच छान....!!
छान धन्यवाद एकच नंबर आवाज धन्य झालो
बंधू फार सुंदर जर नरहरी
धन्य तुमचे आई वडील
खुप छान 👌
1 ch nambar 🌹🌹🌹🌹🌹
Khup chan दोघेही👌👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर गायन वादन केले आहे
Aankhi asech bhajan taka❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
फारच सुंदर जोडी जमली आहे असंच चालू ठेवा माऊली
या साठी कठीण तपस्या करावी लागते खुप छान माऊली जय हरी
सुंदर sadrikaran
सुंदर आवाज तबला वादन तितकेच अप्रतिम आणखी अभंग गौळण ऐकायला आवडेल
अतिशय सुंदर गायन व वादन ,खुप छान 🙏
Thank
अती सुंदर
अगदी अप्रतिम खूपच सुंदर
दोन्ही पण फार हुशार आहे
दोघांनी पण अतिशय खूप छान गायन व वादन केलेला आहे 👌👌
Va re bhava no khup sunder gayan Tabalaji va
अतीशय सूंदर
सुंदर माऊली
Tabla khup chhan vajavto mitra
खुपच छायान.
Khup,chañ❤❤❤❤❤
Khupach sundar mauli 👌 ♥
खरंच छान balanno
Khup chhan
Both are good.They have a good future.Best complement
खूप खूप सुंदर 👍👍
जय माऊली 🙏🙏
Farach chan tabalji and singer
खुप छान
खुप खुप छान अप्रतिम गोड आवाज तब्बलासाथ तर खुप खुप छान अप्रतिम गोड
बाळा नोटेशन दिले तर बर होईल माऊली अभंग छान गायीला आहे सुंदर 👌👌👍🚩
काय सुंदर गायन केले तबल्याची साथ पण चांगली होती
काय बी म्हणा बाकी आमचा सम्या लय तयारीचा हाय लय भारी अप्रतिम अजून चांगला रियाज करा भाई भाई
एकच नंबर आवाज धन्य झालो
खूपच सुदंर गायन आणि वादन. असेच भविष्यात गाऊन आणि वाजवून संतुष्ट
करा. राम कृष्ण हरी
उत्तम 🙏🙏
Good morning Bhai
Aap ka Bhajan Ati utam tha bahut hi excellent 👌 please Likhar send me
Mast
Thanks 🤗
मनाला भावणारे भंजन.
तबलावादन खूप खूप छान 👌👌🌹🌹🙏🙏
Very nice
खुप छान आवाज आहे
खुप छान बाळा
Notation an dakhvay ja n
👌👌👌🙏🙏🙏
छान ❤🎉😊😂😮
sundar
Tabla vadan sundar
Verry nice both.
अती गोंडस
खुप शुभेच्छा
छान गायलात
Khupc chan please notetion pathawan maharaj
महाराज आवाज अतिशय सुंदर ही तुम्हाला मिळालेले पांडुरंगाकडून देणे आहे ते निरंतर जपा रामकृषा hari
राग कोणता आहे. फारच छान.
Great skill... More Enhance the skill.. i am sure one day you will become a stars ⭐✨🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
जात्याच्या मुखी घालीते मोत्यांचे दाणे
तुझ्या कॄपेने मला विठ्ठला काही नाही उणे
विश्र्वाचे तु फिरवशी जाते
पिठ पाडीती दैवाचे
जात्याच्या मुखी घालीते मोत्यांचे दाणे
तुझ्या कॄपेने मला विठ्ठला काही नाही उणे.
चंद्र सूर्य हे तुझेच डोळे
जशे शरदाचे चांदणे
जात्याच्या मुखी घालीते मोत्यांचे दाणे
तुझ्या कॄपेने मला विठ्ठला काही उणे
जनी म्हणे विसरले रुप तुझे वेगळे
जात्याच्या मुखी घालीते मोत्यांचे दाणे
❤❤❤
मस्त
फारच छा न माऊली
Nice jodi jay hari
या अभंगाचे नोटेशन दया महाराज विनंती खुप सुंदर धन्यवाद आभार
चांगला प्रयत्न आहे.
पेटी व तबल्याच्या अधिक आवाजामुळे आपल्या खालच्या स्वरातील शब्द कळत नाहीत. पुढच्या वेळी नक्की काळजी घ्यावी.
Ho nakki
अभंग लिहून पाठवा..... एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला मदत केली तर जीवनाचं सार्थक होईल....
जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उने
विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ पाठीशी दैवाचे
चंद्र सूर्य हे तुझेच डोळे जणू शरदाचे चांदणे
जनी म्हणे विसरले हे रूप तुझे आगळे
@@santoshharpude7346 खुप आभार...
@@santoshharpude73462:
41
तुम्ही स्वतः ऐकुन लिहु शकता
आम्हाला नोटेशन द्या या अभंगाच माऊली
कोणता राग आहे हा🙏
तुम्हाला मनापासुन अभिवादन
मीपण हार्मोनियम शिकत आहे ,भजनात वगेरे जात असतो , can't करशील,
0
Balano tumcha contact number pathva please
Wa . Mast.
खुप छान