खरच या सगळयांचे आभार मानावे तितके कमीच. देवळाच्या पेटीत पैसे देण्यापेक्षा अश्या संस्थेला जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. हा व्हिडिओ तू बनवलास त्याबद्दल धन्यवाद. रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल मी जवळून पाहिले आहेत. सगळ्याना शुभेच्छा. 🙏🙏🙏
❤❤ गरीब लोकांना मोफत जेवण मिळत आहे हॉस्पिटलच्या संस्थेचं आणि व्हिडिओ वाल्याचा सर्वांचे अभिनंदन खूपच अभिनंदन अभिनंदन अशा लोकांना मदत करायला हरकत नाही मदत केलीच पाहिजे
खूप छान कार्य करत आहेत हे..मी सुद्धा ह्या रांगेत उभा राहून माझ्या प्रिय मुलीसाठी ह्या जेवणाचा लाभ घेत होतो.ह्या लोकांचा मी खूप खूप आभारी आहे.तसेच तुम्ही यांचा व्हिडिओ बनवून खूप छान कार्य केले आहे त्याबद्दल धन्यवाद.
आपल्या सर्व टीम ला माझ्या खूप खूप शभेच्छा.आपले अन्नदान ही रुग्ण सेवा हीच ईश्वसेवा आहे.आपली सेवा पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू आले.आजच्या या युगात मंदिर मधील अन्नदान वगळता वर्षभर अशी सेवा कोणीच करत नाही.या सेवेत कार्यरत असलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार.ईश्वर आपल्या पाठीशी नेहमी राहावो ही प्रार्थना
Hi. I have seen this horrible situation when my dad was in KEM. When I use to walk from station to KEM I used to literally 😢coz I use to see the people eating the street food which was so unhygienic, the hawkers looked so 😑 I hope you understand. Thanks for making this video and I will definitely love to contribute to this amazing NGO for doing such an outstanding service to mankind . Thanks.
खूप खूप छान हा प्रकार आहे. अशा प्रकारे सेवा देणारी संस्था त्या संस्थेच्या सर्व सहभागी असणाऱ्या सभासदांना मानाचा जय भीम. आपल्या आमदार व खासदारांनी यांना मदत करण्यासाठी आर्थिक मदत दिली तर कितीतरी पटीने जेवण देता येईल. पण असे होत नाही तर प्रतिनिधी स्वतःची प्रापर्टी जमा करण्यात दंग असतात.
फार फार छान राहुल तुला पण खुप धन्यवाद ही माहिती सर्वाना शेयर केली खरच दान पेटीत पैसे टाकन्या पेक्षा पैसाचा खरा सदुपयोग होईल इतर समारंभ करताना लोकांनी चांगले बोळाव म्हणून पोट भरलेले लोक जेवूघालन्यापेक्षा असा उपक्रम छान खरच भाटकर ताईना धन्यवाद
Resp. Tai and your teams you are doing the best Mission of Annadana ,service to the needy and the hungry is real worship to the Almighty God ,.many many salutes to your ideal devotion.,dedication to the downtroddens ,I vnp 79yrs pray to the divine Mother for your highly praiseworthy works.God is always in with you my esteemed brethren partcipating in Gods work
भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीने अशी माणुसकी दाखवली तर भारत काय होईल आणि कुठे जाईल प्रत्येक म्हणण्यापेक्षा जो श्रीमंत आहे पैसे आणि त्याने जरूर अशी मदत करावी
Medamji jo patient hai unko free thik hai sab ko khilane se admi alsi kamchor Gunda gardi crime badta hai vo bhi small garib Hindu bachhe bachhiya nahi ke muslim
राहुल खूप छान माहिती मिळाली.. त्या बद्दल तुला धन्यवाद....तसेच त्या पूर्ण टीमला धन्यवाद🙏🙏तुझे व्हिडिओ खुपचं आणि नाविन्यपूर्ण असतात..तुला खूप शुभेच्छा..काही yutuber लाखो रुपये कमवतात.त्यांनी थोडी आर्थिक मदत करावी🙏🙏लोकांमुळे आणि yutubchya कृपेने तुम्ही आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन(व्हिडिओ द्वारे)जे दाखवतात त्या पेक्षा ह्या संस्थेला मदत करा..🙏🙏कारण लोकांमुळे तुम्ही आहात..एकाकडून दुसऱ्याला मदत जाऊ दे 🙏🙏 आपलंच कसे अजून पोट तुडुंब भरले जाईल ह्या ची चिंता(जे आधीच भरलेयय)🙏🙏करण्यापेक्षा सहकार्य करा..🙏राहुल असेच छान छान व्हिडिओ दाखवत जा.. तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
No words in dictionary to praise, a service to human cause in such a simple &with out any glitters, soul's must be soo pures, all of them are made by special time by God, A big bow of my head to them.
खरच या सगळयांचे आभार मानावे तितके कमीच. देवळाच्या पेटीत पैसे देण्यापेक्षा अश्या संस्थेला जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. हा व्हिडिओ तू बनवलास त्याबद्दल धन्यवाद. रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल मी जवळून पाहिले आहेत. सगळ्याना शुभेच्छा. 🙏🙏🙏
Dhanywaad lucky da for suggesting to do this video ❤
अगदी बरोबर बोललास लक्की दादा ❤
Thank you 😊❤️🙏
ताई तुमचे खरोखर जाहीर आभार
तुम्हा सर्वाना खुप खुप धन्यवाद, खुप सुंदर काम करत आहात पुण्या चे काम करत आहात तुम्ही❤❤🙏🙏💐💐😘😘
❤❤ गरीब लोकांना मोफत जेवण मिळत आहे हॉस्पिटलच्या संस्थेचं आणि व्हिडिओ वाल्याचा सर्वांचे अभिनंदन खूपच अभिनंदन अभिनंदन अशा लोकांना मदत करायला हरकत नाही मदत केलीच पाहिजे
Thank you 😊
अन्नदान श्रेष्ठ दान दत्त महाराजांचा अखंड आशीर्वाद तुमच्या पाठीशी असो.
😍🙏👍
अन्नदान सारखे कोणतेच पुण्य नाही,खरोखरच ह्या टीमला मानाचा मुजरा.खूप खूप धन्यवाद,आणि शुभेच्छा.
Thank you 😊
आमचे आमदार, खासदार, नगरसेवक, पालिका यांच्या सणसणीत थोबाडीत आहे. अशी कामे कुठलाही राजकीय पक्ष किंवा नेता करणार नाही. Great work!
😀😀😀👍
त्यानां च खायाला अपुरे पडते 😁
सर्व पक्षाचे नेते फाल्टू तृतीय श्रेणीचे आहेत. त्यांना मोजू नका .
एक नंबर ताई तुमच्यासारखं कोणी करू शकत नाही मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी वगैरे तुम्हाला थोडे मदत केली पाहिजे या कामासाठी
😊👍
याचं सगळ्या सहकारी हॉस्पिटल मध्ये हा उपक्रम चालतो वर्षाचे ३६५ दिवस यांच्या कार्याला मनापासून सलाम❤
❤️😊🙏
आपल्या मुलाचे हे अस ऐकून आम्हाला खुप वाईट वाटल,तुमच्या मुलाच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना, तुम्हच्या या कार्याला मानाचा मुजरा,शुभेच्छा💐👑💐👏🇮🇳
धन्यवाद 🙏
या सर्व टीमसाठी मनःपूर्वक आभार व त्यांच्या कार्यासाठी त्रिवार मानाचा मुजरा
धन्यवाद 🙏❤️
बापरे केवढे मोठे कार्य आहे हे . खरोखर धन्यवाद तुम्हाला देव तुमचे भले करो मनापासून निघालेला आशिर्वाद आहे.
Thank You 😊❤️🙏
ताई,
. तुमच्या मुलाची गोष्ट ऐकून क्षणभर मन खिन्न झाले. पण हा कार्यक्रम स्तुत्य, व पुण्याचा आहे. ईश्वर तुमच्या संस्थेला अधिक बळ देवो. 🙏🙏🙏🙏🙏
Thank You 😊🙏
भाटकर ताईंना मनापासून आभार 👍 ज्या अर्थाने त्यांनी निसर्गाशी विरुद्ध दिशेने बदला घेतला
Ho 😊
खूप खूप च छान कुठल्याही मंदिर मध्ये पैसे टाकणं सोडून याअशा ठिकाणी मदत केली तर नक्की च ती देवा पर्यंत पोहचेल, अन्न दाते सुखी भव, सर्व ना मानाचा मुजरा
Thank you 😊
खूप छान कार्य करत आहेत हे..मी सुद्धा ह्या रांगेत उभा राहून माझ्या प्रिय मुलीसाठी ह्या जेवणाचा लाभ घेत होतो.ह्या लोकांचा मी खूप खूप आभारी आहे.तसेच तुम्ही यांचा व्हिडिओ बनवून खूप छान कार्य केले आहे त्याबद्दल धन्यवाद.
Thank you 😊🙏
Aapla ek patiant hospital madhe asto pn purn parivar ya chakravyuvhat adklela asto asha veli hi madat lakh molachi aahe
Tumche khup khup aabhar ...
Thank you 😊👍
आपल्या सर्व टीम ला माझ्या खूप खूप शभेच्छा.आपले अन्नदान ही रुग्ण सेवा हीच ईश्वसेवा आहे.आपली सेवा पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू आले.आजच्या या युगात मंदिर मधील अन्नदान वगळता वर्षभर अशी सेवा कोणीच करत नाही.या सेवेत कार्यरत असलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार.ईश्वर आपल्या पाठीशी नेहमी राहावो ही प्रार्थना
Thank you 😊👍
तुमच्या सेवेला सलाम देव तुमच भलं करो मानव सेवा हिच ईश्वर सेवा हे साधू संतांच उपदेश हे सत्यात उतरलं जय श्री स्वामी समर्थ जय श्री राम
❤️😊🙏
फार फार छान उपक्रम, भविष्यात असा चांगला उपक्रम चालू ठेवण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे यायला हवे.
Ho 😊
Thank you 😊
Hi. I have seen this horrible situation when my dad was in KEM. When I use to walk from station to KEM I used to literally 😢coz I use to see the people eating the street food which was so unhygienic, the hawkers looked so 😑 I hope you understand. Thanks for making this video and I will definitely love to contribute to this amazing NGO for doing such an outstanding service to mankind . Thanks.
Thank You So Much ❤️🙏😊
Welcome 😊
Stay Connected
तुमच्या कामाला सलाम. तुमच्या कामात तुम्हाला यश देवो यशस्वी भव..
Thank You 😊
परमेश्वर सर्वाना सुखी ठेव 🙏🙏
😍🙏
विथ आर्या संस्थाचं 👌👌अप्रतिम उपक्रम.. राहुल दादा तुझे आभार..🙏🙏
Thank You and Welcome Vijay Shinde 😊🙏
Uttam hee apli lokseva
Thank you 😊
खूप खूप छान हा प्रकार आहे.
अशा प्रकारे सेवा देणारी संस्था त्या संस्थेच्या सर्व सहभागी असणाऱ्या सभासदांना मानाचा जय भीम.
आपल्या आमदार व खासदारांनी यांना मदत करण्यासाठी आर्थिक मदत दिली तर कितीतरी पटीने जेवण देता येईल.
पण असे होत नाही तर प्रतिनिधी स्वतःची प्रापर्टी जमा करण्यात दंग असतात.
😀😀😀
अप्रतिम उपक्रम सगळ्यांना मनापासून धन्यवाद
Thank You Malhar Mhatre 😊🙏
फार फार छान राहुल तुला पण खुप धन्यवाद ही माहिती सर्वाना शेयर केली खरच दान पेटीत पैसे टाकन्या पेक्षा पैसाचा खरा सदुपयोग होईल इतर समारंभ करताना लोकांनी चांगले बोळाव म्हणून पोट भरलेले लोक जेवूघालन्यापेक्षा असा उपक्रम छान खरच भाटकर ताईना धन्यवाद
Thank You Prerana Keer 😊🙏
🙏 धन्यवाद 🙏 जगात चांगले लोक आहेत . धन्यवाद अन्नदाता माऊली .
Ho.. thank you and welcome 🤗
Uttam samaaj seva Maharashtra apla runi rahil
😊❤️🙏
Jai shree ram jai ki jai ho
जय श्री राम
खरच दगडाच्या देवा पेक्षा जीवंत देवांना मदत करतात फारच चांगली गोष्ट आहे
😊🙏
खर ताई तुम्हाला खूप अभिनंदन
❤️😊
खूप खूप छान कार्य आहेत हे❤ आर्या NGO ही खूपच मोठी NGO होऊन दे, हिच देवा चरणी प्रार्थना.
Thank You Vilas Mayekar 😊🙏
@@JustRahulVlogs 😊🙏🏻
Resp. Tai and your teams you are doing the best Mission of Annadana ,service to the needy and the hungry is real worship to the Almighty God ,.many many salutes to your ideal devotion.,dedication to the downtroddens ,I vnp 79yrs pray to the divine Mother for your highly praiseworthy works.God is always in with you my esteemed brethren partcipating in Gods work
😊🙏
. खुप छान उपक्रम राबविले जात आहे . khup mast video 👌👍
Thank You Deepali davane 😊🙏
खरोखर मनापासून धन्यवाद
Thank you and welcome
खूपच महत्त्वपूर्ण कार्य करताय
विशेष म्हणजे घरचे जेवण मिळत आहे
Ho 😊
Thank You 😊
अन्नदान हे एक श्रेष्ठ दान, खुपच छान ❤👍👌🙏🙏
Thank you 😊
खुप छान उपक्रम
मुला बद्दल ऐकून फार वाईट वाटल
धन्य ती माता 🙏
Thank You 😊🙏
Great Work Ngo Team
Thank You 😊
भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीने अशी माणुसकी दाखवली तर भारत काय होईल आणि कुठे जाईल प्रत्येक म्हणण्यापेक्षा जो श्रीमंत आहे पैसे आणि त्याने जरूर अशी मदत करावी
😊😊
अप्रतिम , मनापासून धन्यवाद.ईश्वर या माणसांना सुखी ठेवो.
Thank you 😊👍
Kharch, khupkhup Chan Kam karat aahat.
Thank you 😊
Very great service to mankind and real worship ,God bless them .
Yes .. Thank you 😊❤️
Salute, Hats off आणि काय म्हणू ?
माशाल्लाह, अल्लाह खुब तरक्की दे, तमाम मुरादे पुरी करे, आमीन
धन्यवाद 😊🙏
महान कार्य करत आहेत. आशीर्वाद पाठीशी आहेत.
😊🙏😍
खूप छान माहिती दिली. धन्यवाद.
Thank you 😊
आपले कार्य अखंडपणे चालू राहील अशी शक्ती आपणास मिळो
Thank you 😊
Dhanyavad.Saheb
Always welcome 🤗
Great work, wonderful feeding the needy keep up.serving the poor is serving God.
Medamji jo patient hai unko free thik hai sab ko khilane se admi alsi kamchor Gunda gardi crime badta hai vo bhi small garib Hindu bachhe bachhiya nahi ke muslim
Thank you 😊
It's only for patient relative with showing admission card
खूपच छान उपक्रम आहे आपल्या कार्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा
Thank you 😊
खूप खूप salute त्या ताईना आणि तुलाही
Thank you nutan thakur 😊
Waha. Waha. Waha
God bless you
All u r teem
Thank you 😊👍
खुप मोलाचं काम करतात सर्व ...!! धन्यवाद राहुल सर या विडिओ बद्दल..!!👍👍👍👍
Thank You and welcome Suchil harawade 😊🙏
है प्रभू परशुरामजी सम्पूर्ण टीम ला सुखी ठेव सर्वा ना भरपूर 🙏🏽🙏🏽 धन्यवाद
Thank you and welcome 🤗
खूप छान राहुल भावा मालवणी life lucky दादा ने छान suggest केले ही व्हिडिओ सर्वांन पर्यंत पोहचणे खूप गरजेचे आहे खूप छान उपक्रम आहे ह्या NGO चा
Thank You Harshad 😊🙏
खुप सुंदर ऊपक्रम आणि छान हटके विडीओ
Thank You Yograj Palekar 😊🙏
❤ great work...... Kup पुण्य मिळत राहो
😍🙏🙏
God bless you all
😊❤️
खूप पुण्याचे काम करतात ताई तुमच्या कामाला सलाम.
Ho 😊
Thank You 😊
Rahul sir dhanyawad......Anekanche dua milatil tya sansthala, Upkram chhan
Thank you 😊
खरंच खुप खुप धन्यवाद तुम्हाला हे थोर कार्य आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏
❤️😊🙏
Ann dataa sukhi bhawa😊
❤️😊
खरंच खूपच चांगली सेवा.
Thank You Chandrakant Narvekar 😊🙏
🎉🎉🎉बेसहारा अतिशय गरीब लोकांना छान मदत होते. जे pay करू शकतात त्यांनी अवश्य pay करावे. त्यातून आणखी मदत होईल.
Ho 😊
Thank you 😊
धन्यवाद, खुप उपयोगाची माहिती दिल्याबद्दल
Thank You and Welcome Vishal Lad 😊🙏
yaa sanstela. Majhe koti koti abhar. अन्नपूर्णा ची तुम्हास भरपूर आशीर्वाद राहूदे.
Thank you 😊
Chhan Rahul
Thank you 😊🙏
Good job madam n thanks for helping the people
Thank You Sameer Shaikh 😊🙏
Lalbagh chya rajala sonyacha mukut dusera kahi navas karnya peksha lalbagh chya rajala navas kara mazi manokamna purn zali tar me 500 lokana 200 lokana jevan dein asa navas kelat tar kharach raja khup khush hoil saglya mahilanche etar karmcharyanche khup khup abhar salam🙏🙏
😊🙏❤️
खूप छान उपक्रम आहे.
Ho 😊
अतीशय सुंदर उपक्रम आणी त्याची माहीती. मनापासून धन्यवाद.
Thank You and Welcome Ashok Mayekar😊🙏
धन्यवाद असे काम करायला खूप हिंमत लागते
Ho 😊
Keep Up The Good Humanitarian Work God Bless You All .
Thank you 😊❤️
यहा कामाला मुजरा मॅडम 👌👌👍🌹
❤️😊🙏
नमस्ते लोक देवळात वगैरे पैसे पेटीत टाकतात त्यातलेच थोडे प्रमाणात यांच्या एनजीओला दिले तर खूप मोठे आशीर्वाद मिळतील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
बौद्ध मठ, चर्च,मजार मस्जिद मध्ये पण पैसे टाकणं बंद पण झालं पाहिजे
Thank You 😊🙏
अप्रतिम कार्य
अप्रतिम छान उपक्रम आपल्या सेवा भावी संस्थेचे अभिनंदन
Thank you 😊❤️
सर्व धर्मा पेक्षा मोठा धर्म। मंदिराचा भंडारा पेक्षा उत्तम भंडारा। ❤❤❤❤❤😌😌😌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ho 😊
खुप छान. ...
Thank you 😊👍
तुम्ही खूप खूप चांगले कार्य करीत आहात.खूप खूप धन्यवाद
Thank you and welcome 😁
मित्रा हा तुझा व्हिडिओ सर्वांत सुंदर होता, अशा उपक्रमाला चांगली प्रसिद्धी मिळो.
Ho 😊
Thank You Suresh Mundekar 😊🙏
Keep it up. Doing good thing in today's world
😊❤️🙏
U all are performing great job!!👍 God may bless you all n ur family members too!!!🙏
❤️😊🙏
Great work , salute all of u🙏
Thank You Raj Sakpal 😊🙏
Dil se salute tai ❤❤❤❤❤
😊🙏
खूप छान उपक्रम . सर्वांना धन्यवाद
Thank you 😊👍
Kharokhar ek bharpur changli seva ahe hi garju lokana tumhi ji madat karta tumhala ya kama sathi nakkich subhechha very nice work
Thank you 🙏😊
Chan khari samaj seva
❤️😊🙏
तुमच्या पुऱ्या टीमला मनापासून सलाम
❤️😊
Punyaach kaam aahe.........👍👍👍
Ho 😊🙏
People should support this NGO. by financing.
Yes perfect
Thank You 😊🙏
Excellent service.
Yes.. thank you ☺️
Great service. Thanks to Arya NGO. Thanks for good efforts for Nice video. Keep it up. God bless.
Thank you 😊👍
🎉mast
Thank you 😊👍
राहुल खूप छान माहिती मिळाली.. त्या बद्दल तुला धन्यवाद....तसेच त्या पूर्ण टीमला धन्यवाद🙏🙏तुझे व्हिडिओ खुपचं आणि नाविन्यपूर्ण असतात..तुला खूप शुभेच्छा..काही yutuber लाखो रुपये कमवतात.त्यांनी थोडी आर्थिक मदत करावी🙏🙏लोकांमुळे आणि yutubchya कृपेने तुम्ही आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन(व्हिडिओ द्वारे)जे दाखवतात त्या पेक्षा ह्या संस्थेला मदत करा..🙏🙏कारण लोकांमुळे तुम्ही आहात..एकाकडून दुसऱ्याला मदत जाऊ दे 🙏🙏 आपलंच कसे अजून पोट तुडुंब भरले जाईल ह्या ची चिंता(जे आधीच भरलेयय)🙏🙏करण्यापेक्षा सहकार्य करा..🙏राहुल असेच छान छान व्हिडिओ दाखवत जा.. तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
😊
स्वामी तुमच भल करतील खुप चांगले काम करताय खुप आशीर्वाद 👌👌👌👌🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 😊🙏
Aap bahut great hai aapko salam kartha hu yaha hai manus ki garibo ke annadata
😊🙏
खरच खूप खूप छान कार्य आपण करीत आहात. खूप खूप धन्यवाद .🌹🙏🌹
Thank You 😊
खरच खूप चांगला उपक्रम ग्रेट
Ho . Thank you 😊
Speechless Great Madam 🙏🙏🙏🙏✌