आर आर पाटलांची मुलगी स्मिताचा असा शाही विवाहसोहळा-एन्ट्री उदयनराजेंची;स्वागताला अजित पवारSmita Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 628

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  6 років тому +239

    💥🔴 *स्मिता आर आर आबा पाटील आणि आनंद थोरात या जोडीच्या भारदस्त लग्नाचा*
    *हा व्हिडीओ आवडला तर लाईक,शेअर आणि शुभेच्छा नक्की कमेंट करा* ! 😍👫♥♥
    *तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏👍
    *जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* !
    *अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी,मराठीतील सर्व अपडेटसाठी*
    *तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏
    🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !!! 🇮🇳 🚩
    *अपडेट रहा* !

  • @avinashpujari3436
    @avinashpujari3436 6 років тому +77

    छान लग्न सोहळा.आबा सारखी माणसे या कलियुगात फार विरळ.ताई आणि दादांनी खरंच घरच्या लग्ना सारखी जवाबदारी पार पाडली.स्मितास व पाटील कुटुंबास शुभेच्छा .

  • @rajendralavate9846
    @rajendralavate9846 3 роки тому +5

    मनापासून धन्यवाद!....👏👏👏 अजितदादा आणि सुप्रियाताई!....👏👏👏

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan505 3 роки тому +8

    खरंतर यामध्येच प्रेम,जिव्हाळा, आपुलकी, भावना,आणि माणुसकी दिसून येते. हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती पहायला मिळते. कारण,येथे पवार कुटुंबातील सर्वांनीच अगदीघरच्या सारखं हजेरी लावून मनापासून पाहुण्यांचे स्वागत करताहेत।हेच खरतर आर आर आबा नि कमावलं

  • @bhagawankhandare7562
    @bhagawankhandare7562 6 років тому +5

    खूप छान व्हीडिओ शूटिंग । प्रसंगाचे सादरीकरण व मिश्रण उत्तम । संगीत खूप श्रवणीय । अजित दादा व सौ सुप्रिया ताई यांचा उत्साह कॅमेत्यात अचूक टिपला हे आवर्जून कौतुक करण्याची बाब । वधू व वर यांचे मोहक फोटो,अति आनंददायी वातावरणाचे हुबेहूब चित्रीकरण । आबांचे सर्व थोर,समवयस्क,लहान मित्र वसंगेसोयरेोयरे, जेष्ठ धुरंदर राजकारणी नेते,कार्यकरते व असंख्य शुभचिंतक पाहून आबा निश्चित आनंदाने हा सोहळा पाहून गहिवरले पन असते इतका सुंदर व्हीडिओ ज्यांनी बनवला त्यांना धन्यवाद ।

  • @abbasshaikh4565
    @abbasshaikh4565 5 років тому +4

    फार छान लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आर आर आबा ला कुटुंबातील सर्व जन मिस नक्कीच केले असतील पण या लग्न सोहळ्या त अजित दादा आणि सुप्रिया ताई आपले कर्तव्य पार पाढ़त असल्याचे दृश्य अति सुंदर

  • @rahulthorat3931
    @rahulthorat3931 5 років тому +6

    आज आबांची उणिव फक्त त्यांच्या कुटुंबीयांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे असा मोठ्या मनाचा माणूस होनार नाही (राजकारणात तर अजिबात नाही) आबांना सलाम

  • @shitalwaingankar6510
    @shitalwaingankar6510 6 років тому +11

    लग्न सोहळा अतिशय सुंदर ....नवदाम्पत्यांना हार्दिक शुभेच्छा ....आबांची उणीव मात्र जाणवते ....आबा तुम्हाला त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏

  • @Kkp777k
    @Kkp777k 6 років тому +77

    अजित दादा 1 नंबर ....काम केलं तुम्ही लग्नात

  • @bapusalunke7490
    @bapusalunke7490 5 років тому +10

    मस्त आहे हा लग्न समारंभ. सुप्रिया सुळे ताई ने अगदी मनापासून लग्नाचे नियोजन खुप खुप छान केले आहे..

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 4 роки тому

    आबा ग्रेट होतेच .त्यांनी स्वतः कडे लक्ष दिले नाही.ते आपल्याला फारच लवकर पारखे करुन गेले.अशा वेळी आपले बाबा नसणे म्हणजे ...फारच वाटणार घरातील व्यत्तीना आणि आम्हांला आणि सर्वांना मी आत्ताच पाहिले मलाही मनापासून वाईट वाटले.काही गोष्टी आपल्या हातात नसतात.सुप्रिया मँडम असल्यामुळे मोठा आधार वाटला असणारच म्हणा. तसेच अजिद दादा असल्यामुळे काही प्रश्नच नाही देव तुमच उभयंताना उदंड आयुष्य लाभो.तसेच दोनांचे चार होवो.हाच मनापासून आशिवार्द.God bless both of them.

  • @rushabhsinhe5209
    @rushabhsinhe5209 4 роки тому +30

    ज्या लग्नात अजित दादा गेट वर उभे राहून पाहुण्यांचे स्वागत करत असेल ,आणि सुप्रिया सुळे अक्षता वाटत असेल तर त्या पक्षात,राज्यात आणि शरद पवार यांच्या जवळ किती किंमत असेल आबांची याचा विचार न केलेला बरा.

  • @dr.balasahebkale9542
    @dr.balasahebkale9542 6 років тому +145

    खूप छान विवाह सोहळा संपन्न झाला.
    आर. आर. आबांची उणीव मा. अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी भासू दिली नाही....

  • @vivekanandkasar2766
    @vivekanandkasar2766 6 років тому +21

    खरच बघून वाटतंय
    साहेब साहेब आहेत जगावं साहेबाना सारखे
    सामान्य कार्यकर्त्याची जाणीव ठेवणारे आमचे साहेब

  • @trn4722
    @trn4722 6 років тому +16

    आबा हा सोहळा पाहयला तुम्ही हवे होता ! पाहुण्यांच स्वागत करायला स्व:ता दादा आणी अक्षता वाटायला ताई , ताईनं वरमाईच्या कपाळावर कंकुम टिकली लावली, ते पाहून डोळे भरुन आले ! हा विवाह जूळवून आनल्या बद्दल आदरणीय साहेब आणी आमचे आप्पा यांना ऊभ्या महाराष्ट्राचा दंडवत

    • @rohidassherkar3060
      @rohidassherkar3060 6 років тому

      Kharach aba tumhi pahije hotat ha Anand sohla pahanyasathi.

    • @rajendradevare6459
      @rajendradevare6459 6 років тому +1

      ताई तुम्ही जे आबांच्या प्रेमा खातर केल .हे सर्व पाहून डोळे भरुन आले हो .तूम्ही खर्या आमच्या ताई शोभता

    • @akshaybobade7601
      @akshaybobade7601 6 років тому

      +Rajendra Devare u

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 4 роки тому +7

    सुप्रीया ताई तुम्ही आयुष्यात नेहमीच सुखी आनंदी रहाणार

  • @sopanpawar8554
    @sopanpawar8554 4 роки тому +2

    फारच भावुक झालेला मंगल प्रसंग

  • @rajeshreeroadlines9124
    @rajeshreeroadlines9124 5 років тому +7

    आबांच्या मुलीचा विवाह समारंभ बघुन आनंद वाटला सगळ्या नेत्यांनी सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन ☺

  • @englishforlearners6861
    @englishforlearners6861 3 роки тому +3

    याला म्हणतात ऋणानुबंध खरोखरच दादा आणि ताई तुम्ही आर आर आबांची उणीव भासू दिली नाही

  • @rajeshgaikwad6023
    @rajeshgaikwad6023 4 роки тому +8

    माननीय सुप्रिया ताई , अजितदादा आपण जे या मंगल कार्य पार पाडत असताना केले ते पाहून उर अभिमानाने भरून आला , आपल्या संपूर्ण पवार कुटुंबियांचा अभिमान वाटला , हे फक्त तुम्हीच करू शकता .
    आदरणीय आभांची आठवण आली , डोळे पाणावले . आणि हो रोहितदादा मोठे झालेले पाहिले , जबाबदार झालेले दिसले , अर्थात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हेच खरे ..........

  • @rupeshmane9760
    @rupeshmane9760 4 роки тому +7

    नशीब काय असतं ते सांगणार कुटुंब
    खूप आशिर्वाद 💐💐💐

  • @mangeshkhumkar3751
    @mangeshkhumkar3751 4 роки тому +1

    Khup chhan watle .. ajit Dada & supriya Tai yancha pasun ya vdo madhe khup kahi shikvle manuski mhanje kay te ithe kalale 1ka Wadil nasnarya muli la kadhi ch kahi kami nahi padal aaj jar R R Aaba Patil aste t khup bar ast tyanna kiti samdhan watle aste aaba Saheb chi univ bhast Aahe khup athvan yete Mi lahan Astanna khup javlun pahile khup sundar vyakti mahtva Aahe aaba Sahebanche .. AAMCHYA Talukyala Belkhed gavi aale hote tyanni aamcha yethil zunka (besan) bhakar kanda che j1 kele hote Mi tyaveles 15-16 varsha cha asel.. shetkri chi janiv asnare . police sanna Sahkary karnare 1k mev vyakti aaba Saheb ajit Dada supriya Tai Yanna 1vininti Aahe Rohit Dada var Patil parivaravar tumchi ashich maya kayam rahudya. 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @manoharchavla7604
    @manoharchavla7604 3 роки тому +9

    कर्तबनिष्ठ, व ईमानदार का मतलब
    आर आर पाटील (आबा साहेब )
    अपने राजनैतिक जीवन मे एक भी दाग
    नहीं लगा उनपे l कोटी कोटी प्रणाम.

  • @gavarlalmasule1064
    @gavarlalmasule1064 4 роки тому +1

    खूपच छान सुप्रिया सुळे ताई 👍👍👍👍👌👌👌

  • @prashantsonawane7158
    @prashantsonawane7158 5 років тому +8

    Vdo दाखविल्याबद्दल धन्यवाद! मुली तु सदा सुखी रहा, आ णि तु सदा सुखी राहशील कारण आबा त्यांच्या उभ्या आयुष्यात सत्यानेच वागलेत.

  • @mohanpatil1432
    @mohanpatil1432 5 років тому

    आदरणीय थोर व्यक्तीमत्व व देशाचे लोकप्रिय नेते माननीय श्री शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते श्री अजित दादा पवार व लोकप्रिय खासदार सौ. सुप्रिया ताई सुळे या सर्वांच्या आधारामुळे, आशिर्वादाने, आणि भरघोस प्रेमाने हा विवाह सोहळा अतिशय आनंदाने यशस्वी पणे पार पडला ह्याचे पूर्ण श्रेय पवार कुटुंबाला जाते. त्यांना मानाचा मुजरा. उशिरा का होईना मी ही पोस्ट करीत आहे कारण जिसका कोई नही होता उनके पिछे पवार फॅमिली होती है.

  • @pratibhabokephode9915
    @pratibhabokephode9915 3 роки тому

    प्रामाणिक माणसाच्या पष्यात त्याच्याकर्याची वर्तणुकीचे सन्मान राखून त्यांच्या कुटुंबीयांना आपलेच समजून शुभ कार्य आपल्याच घरातील समजून कार्य पर पडणारे पवार साहेब, दादा,सुप्रिया ताई आणि सोहळ्यास उपस्थित असणारे अन्य मान्यवर यांना वंदन हीच भावना समाजातील प्रत्येक घटका साठी जोपासली पाहिजे राष्ट्रवादी एक पक्ष नाही कुटुंब आहे त्याचे प्रमुख आदरणीय पवार साहेब आहेत खऱ्या अर्थाने रयतेचा जनता राजा🙏🙏

  • @madhavpawar9635
    @madhavpawar9635 6 років тому

    फार छान विवाह सोहळा,

  • @dattajadhao647
    @dattajadhao647 6 років тому

    खुुप खुप धन्यवाद

  • @talleyogiraj6785
    @talleyogiraj6785 6 років тому +2

    एकदम झकास!

  • @vishalkhillare165
    @vishalkhillare165 6 років тому +154

    आर.आर पाटील हे महाराष्ट्रातील पोलीसा चा मनोदय वाढविनारा एकमेव राजकीय नेते होते. ....

  • @satishmanivade7839
    @satishmanivade7839 5 років тому +1

    दादा व ताई एक नंबर काम केले तुम्ही

  • @gajananshejule
    @gajananshejule 5 років тому +5

    विवाह , बघतांना अंगावर काटा आला , मा , आबा आज तुम्ही या क्षणी पाहीजे होतात , miss you आबा

  • @bapumagar765
    @bapumagar765 6 років тому +1

    ताई अभिनंदन तसेच सुप्रिया ताई दादा याचें ही आभार

  • @pralhadwaghmare1432
    @pralhadwaghmare1432 6 років тому +1

    खुप छान👌👌या विवाह प्रसंगी उपस्थित होतो

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 5 років тому +30

    आबा सत्य होते..म्हणून आज त्यांची मुलं-मुली सुखात आहेत...आणि आबांची खंत त्यांच्या पेक्षा आम्हा पोलिस भरती आणि स्पर्धा परीक्षा करणारे बेरोजगार तरुण करतोय

  • @anilchavan1968
    @anilchavan1968 4 роки тому +1

    आबा चा व माझा वैयक्तिक परिचय जरी नाही होता परंतु त्याचा स्वभाव मुळे मला आर.आर.आबा हे खुप प्रिय होते.आज त्याची खुप आठवण येते. अजित पवार व सुप्रिया सुळे सारखे लोक कै.आबांच्या मुलीच्या लग्नात मदतीचा हात देतात ही आंबा ची सत्य राजकारनाची ,चागल्या स्वभावाचि ओळख आहे.

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan505 3 роки тому +1

    यामध्येच खरंतर जिव्हाळा, प्रेम,आपुलकी,आणि माणुसकी दिसून येते.

  • @pankaj-sal
    @pankaj-sal 6 років тому +137

    अजितदादा, सुप्रियाताई यांचा अभिमान वाटतो, पण आर आर पाटील आबांची उणीव आज फक्त त्यांच्या कुटुंबाला नाही तर महाराष्ट्राला भासते आहे

    • @sadikshaikh4735
      @sadikshaikh4735 4 роки тому +4

      अजित पवार दादा व सुप्रिया ताई नमस्कार 🙏 🙏 🙏 🙏 खूप छान काम केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेहमी विजयी होवो

    • @m.gbehere3419
      @m.gbehere3419 4 роки тому +1

      M

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 4 роки тому

      Abha N chi Atvan yetach Dolyat n pani Yete

  • @somnathhon7411
    @somnathhon7411 4 роки тому

    माझे आवडते संयमी राजकारणी आज पर्यंत एकच होऊन गेले ते फक्त आर आर आबा आबा 🙏🙏🙏✌✌✌

  • @abhayuikey5262
    @abhayuikey5262 5 років тому +22

    याला म्हणतात खर प्रेम करणारी माणसे पवार कुटुंबीयांच तसच आहे. आबा नसतांनाही आबांची उणीव भासु दिली नाही , आज आबा नसतांनाही स्मिता ताई पाटील यांच्या लग्न सोहळ्यात पारिवारीक भुमिका पवार कुटुंबीयांनी पार पाडली . रिस्तेदारापेक्षाही मित्रत्वाच नात खुप असते हे सिद्ध करुन दाखविले संकटात जो धावुन येतो तो खरा माणुस असतो .
    आबाची खुपच आठवण येतो , हा क्षण बघितल्यावर जणू डोळे भरुन आले .

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 4 роки тому +1

    वा सुप्रिया ताई आणि दादा हे फक्त पवार कुटुंबियच करू शकतात धन्यवाद

  • @विकासपाटीलपवळे

    माणुसकीचा विवाह सोहळा होता हा खूपच सुंदर

  • @Dravraut2988
    @Dravraut2988 4 роки тому +1

    स्मिता ताई साहेब किती मोठा लग्नसोहळा बापरे 🙏👌

  • @shravanshinde714
    @shravanshinde714 5 років тому +1

    सप्रियि ताई व अजित दादा खुप छान

  • @Dravraut2988
    @Dravraut2988 4 роки тому

    खूप सुदंर 👌

  • @shyamkasbe4602
    @shyamkasbe4602 3 роки тому

    आबा तर ग्रेट होतेच मात्र त्यांच्या नसण्याची उणीव दादा व ताई यांनी भासु दिली नाही अश्या विभूतीं मुळेच सामाजिक भावना आपलेपणा वृद्धिंगत होत आहे

  • @surajpatil-yj9ds
    @surajpatil-yj9ds 6 років тому +1

    खुप छान हा वीडियो आहे

  • @husensayyad1205
    @husensayyad1205 6 років тому +1

    आर आर पाटलाची उणीव भासतिय खुप लगन सोहळा अजुन भारी छान वाटला असता जर आर आर पाटील असते तर आपल्यात

  • @prakashdorage4020
    @prakashdorage4020 4 роки тому

    अप्रतिम

  • @sachinchintawar5633
    @sachinchintawar5633 4 роки тому +1

    माणुसकी सदैव श्रेष्ट हेच यातून सिध्द होते,सोहळा बघून मन गहिवरले

  • @shyamkasbe4602
    @shyamkasbe4602 3 роки тому

    आबा तर ग्रेट होतेच मात्र ताई व दादांनी आबांच्या उणीव भासु दिली नाही असा ऋणानुबंध जपणारी माणसं असल्यानेच सामाजिक भावना वाढीस लागते

  • @pradipkarnal9579
    @pradipkarnal9579 6 років тому

    खूपच छान व शुभेच्छा

  • @rkhitting4371
    @rkhitting4371 6 років тому +7

    आई तुलजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
    जगदंब जगदंब
    Miss you Aaba

  • @vikrampatildharbale8078
    @vikrampatildharbale8078 6 років тому +1

    अप्रतिम व्हिडीओ बनवला

  • @sureshjadhavpatil8726
    @sureshjadhavpatil8726 3 роки тому +1

    👍👍 आबा तुम्ही परत जन्माला या

  • @bandugundalwar944
    @bandugundalwar944 4 роки тому

    खुपच छाण

  • @Vazeps
    @Vazeps 6 років тому +2

    अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ......

  • @dipteshawale1794
    @dipteshawale1794 6 років тому +1

    आर आर आबा असते तर खूप खूप आनंदी झाले असते

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 4 роки тому +1

    महाराष्टाृची आन बाण शान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मा. डॅंशिग व्यक्तिमहत्व आजितदादा सूप्रियाताई राष्टृवादी झिदांबाद

  • @jagannathdalavi1088
    @jagannathdalavi1088 4 роки тому

    अतिशय सुरेख

  • @mayurpedgavkar5460
    @mayurpedgavkar5460 4 роки тому

    खरंच पवार कुटुंबीय आपल्याला मानाचा 🙏🏻🙏🏻

  • @manjujadhav7033
    @manjujadhav7033 3 роки тому

    Ajit dada you genius mind blowing arrangement sallam tumhala Ajit dada jindabad

  • @laxmanpankhade7945
    @laxmanpankhade7945 6 років тому +108

    द ग्रेट पवार घरांनं...
    यालाच म्हनतात ' बारा हत्तीचं बळ ', देनं ...

  • @rotemukunda329
    @rotemukunda329 6 років тому +29

    आबांच्या आत्म्यास चिर शांती लाभो आणि स्मिता व आनंद ला नवीन वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो

  • @b-37.tejaskothimbire44
    @b-37.tejaskothimbire44 4 роки тому

    ajit dada eka baapsarkha ubhe rahile muli maghe dada ur great👌👌👌👌👌

  • @samadhanpatil1430
    @samadhanpatil1430 5 років тому

    Thanks Supriya Tai

  • @mayurgaikwad6735
    @mayurgaikwad6735 5 років тому +2

    हा माणूसकीचा सोहळा आहे हे आबावर असणार प्रेम आहे..

  • @baluphakade4963
    @baluphakade4963 3 роки тому

    Very good function.congrats to both
    From phakade.Balu
    Kuchi.Teh.kavathe mahankal.

  • @tanajishinde1947
    @tanajishinde1947 6 років тому +6

    लग्न छान झाले अजित दादा व सुप्रियाताईचे अभिनंदन.

  • @ratilaldas
    @ratilaldas 6 років тому +1

    Fantastic Video 👌👌👌👍

  • @aparnaa189
    @aparnaa189 6 років тому +6

    Congratulations to Anand & Smita... 💐💐💐

  • @Kanha1992-k2l
    @Kanha1992-k2l 4 роки тому

    मन भरून आल राव

  • @ajitkale7454
    @ajitkale7454 6 років тому +3

    1 नंबर

  • @englisheasylearning9371
    @englisheasylearning9371 6 років тому +25

    Supriya Taai greatly supported....Aaba miss U!!

  • @Divyesh65
    @Divyesh65 6 років тому

    Khupach..chhan video

  • @नमोबुध्दायजयभीम-घ3झ

    स्मिता आर.पाटील ह्या आबांच्या मुलीला खुप खुप आशिर्वाद व अजित पवार यांनी आपल्या मुलीच सारखे आबांचे काम पंवार यांनी केले

  • @D_7070
    @D_7070 6 років тому +3

    Bhau mast video kelay. 🙏🙏

  • @अकबरबुढनशहा

    झकास

  • @जयमहाराष्ट्र-व1र

    so nice लग्न सोहळा

  • @swamiom9400
    @swamiom9400 4 роки тому +1

    Pawar family great aahe aani rahanar 👍👌👌

  • @dhagegovindgovind2642
    @dhagegovindgovind2642 6 років тому

    मस्तच झाल विवाह

  • @Navi_Mohim
    @Navi_Mohim 6 років тому +1

    ताईंना नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @ashachaudhari4041
    @ashachaudhari4041 3 роки тому

    आबांच्या अनुपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.आबांची उणीव अजीतदादा व सुप्रीयाताईंनी भरून काढली.छान वाटलं

  • @santoshgawade8625
    @santoshgawade8625 5 місяців тому

    ग्रेट आबा

  • @sudhakarmore7399
    @sudhakarmore7399 6 років тому

    धन्यवाद अजीतदादा आणि सुप्रिया ताई आपली स्मीताताई विषयीची आत्मीयता पाहून मी पण भावनिक झालो आबा नाहीत अस वाटू न देणार आपण काम केलत.

  • @mauli.shishya
    @mauli.shishya 6 років тому +9

    या विवाहाला पूरक असे जे काही ताई आणि दादांनी केले त्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आनंदाने भरून पावले.......

  • @gsm9085
    @gsm9085 6 років тому +2

    1 no bhau

  • @uttamraogayake5891
    @uttamraogayake5891 3 роки тому

    Very nice 🙏🙏💐💐

  • @vishalkhillare165
    @vishalkhillare165 6 років тому +3

    खूप छान....

  • @pankajchaskar7270
    @pankajchaskar7270 6 років тому +6

    miss u aba & good work by dada n tai

  • @moin685
    @moin685 6 років тому +5

    I liked the way supriya sule and ajit dada pawar were involved in the function. Now thats what i call relationship beyond politics.. RR patil was a kind hearted and soft spoken man.

  • @sambhajiawalekar2113
    @sambhajiawalekar2113 4 роки тому

    Nise

  • @sandeshbharati1175
    @sandeshbharati1175 6 років тому

    Khup khup shubhecha....

  • @vivekanandkasar2766
    @vivekanandkasar2766 6 років тому +11

    सामान्य कार्यकर्ता ते साहेबांचा आपुला कसा होऊन जातो आपण ते कळतच नाही साहेब आहेतच तसे आपले
    एक सामान्य कार्यकर्ता साठी परिवार एकटवला अशी वेळ भारताच्या राजकारणात साहेबच अनु शकतात

  • @manjujadhav7033
    @manjujadhav7033 3 роки тому

    Jodie bahot achi hai Shree R.R Patil naman jindabad

  • @वक्रतुंडमंडळ

    Superb

  • @jaywantjagdale8593
    @jaywantjagdale8593 6 років тому

    खुप छान.

  • @vaibhavjadhav2504
    @vaibhavjadhav2504 2 роки тому +1

    राष्ट्रवादी काँग्रेस किती पण भ्रष्टाचारी असूद्या पण माणुसकी जपणारी माणसे आहेत 🔥♥️😭

  • @nileshwadmare6031
    @nileshwadmare6031 6 років тому +6

    Smita taai wish you happy married life God bless you.. Nice to see video.