Khairlanji Hatyakandchi Satyakatha (Marathi) - Pralhad Shinde, Anand Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лют 2014
  • FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: bit.ly/SJIj4g
    Song: Khairlanji Hatyakandchi Satyakatha
    Album: Khairlanji Hatyakandchi Satyakatha
    Singer: Pralhad Shinde, Anand Shinde
    Music Director: Madhu Redakar
    Lyricist: Harinand Rokade
    Music Label : T-Series
    Like us on Facebook: / tseriesregional
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesregional

КОМЕНТАРІ • 937

  • @ShubhamAmbhore.
    @ShubhamAmbhore. 13 днів тому +8

    2024 मधे हा व्हिडिओ बघताना कोणा कोणाचं रक्त सळसळत सांगा 😈

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY Рік тому +39

    अजून ही अशीच परिस्थिती आहे गावोगावात 😢😢
    खरच बाबासाहेब नसते तर आपलं काय झालं असतं 😢❤

  • @dattamore7841
    @dattamore7841 10 місяців тому +21

    ही सत्यकथा खरच सगळ्याच्या काळजाला भिडणारी आहे. भोतमांगे परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हा रे 🇪🇺जय भीम💙 नमो बुद्धाय 🇪🇺

  • @atulthorat5917
    @atulthorat5917 Рік тому +46

    ज्यांनी खैरलांजी लिहिली आमचे काका आदरणीय कवी हरीनंद रोकडे यांचे आज दुःखद निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sachinsangale7778
    @sachinsangale7778 4 роки тому +43

    खैरंलाजी घटनेनं माझं मन व्याकुळ झालाय
    माझ्या मताने ही घटना भारतातील नव्हे तर जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 2 роки тому +41

    खैरलांजी म्हणजे आपल्या समाजावर झालेला घाव आहे तो कधीच भरून निघणार नाही 😭

  • @jkscreditz7076
    @jkscreditz7076 5 років тому +50

    खर शिंदे सर डोळ्यात पाणी आलं हि कथा आयकुन😢😢😢😢😢😠😠😠😠😠😠आणि राग हि तेवडाच आला या आरोपींना शिक्षा भेटायला पाहिजे

  • @yogesh5282
    @yogesh5282 Рік тому +34

    2022 चालु आहे बहुजनांनो आजुन पण सांगतोय एकत्र या 🙏💙 येणारा काळ खुप डेंजर आहे..
    जय भिम 🙏💙🙏

  • @gautammore3279
    @gautammore3279 Рік тому +123

    😥😥😥😥 गाणं ऐकून खूप दुःख झाले भोतमांगे परीवाराला भावपूर्ण श्रद्धांजली 💐 आता तरी एक व्हा बहूजनानो रात्र वैऱ्याची आहे

  • @abhijeetjadhav6075
    @abhijeetjadhav6075 4 роки тому +88

    मी हे सत्यकथा गीत खूप वेळ ऐकलं.....अजूनही राग येतो त्या गोष्टींचा...
    आनंद दादांनी किती छान व्यथा मांडली आहे...अक्षरशः डोळ्यात पाणी येतं....😥😥😥😥😥जय भीम,आता अशे अत्याचार होणे शक्य नाही...

  • @atishsarwade2589
    @atishsarwade2589 3 роки тому +47

    कधीच न विसरणार समाजावर घातलेला घाव आहे...कधीच विसरू देणार नाहीत पुढच्या प्रत्येक पिढीला सांघु

  • @jagdishVwaghmare358
    @jagdishVwaghmare358 4 роки тому +54

    भावानो आसे प्रकरण रोखण्यासाठी
    आंबेडकरी संघटना एकदम मजबूत केलं पाहिजे.आपल्या समाजावर अन्याय अत्याचार करण्या आधी मनुवादी शंभर वेळा विचार केला पाहिजे.
    त्या संघटनेकडे पाहुन चळचळ कापला पाहिजे दुष्मन.
    आशी एकच संघटना आसली पाहिजे संपुर्ण भारतात.

  • @akshaykharatak5459
    @akshaykharatak5459 3 роки тому +85

    *खैरलांजी गावाला हे महागात पडणार शब्द आहे आपला😠💯*
    *मी एक भिमसैनिक✊🏽🇪🇺*

    • @anandsuryavanshi3987
      @anandsuryavanshi3987 3 роки тому +5

      बरोबर बोलला भाऊ... खरंच त्याची नोंद इतिहास घेईल इतकं महाग पडेल खैरलांजी या गावाला, एक दिवस कायम चा नक्कीच बंदोबस्त करण्यात येईल त्या गावाचा..

    • @sAi-yp2or
      @sAi-yp2or 3 роки тому

      😂

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 3 роки тому +9

      लाखोंच्या संख्येने गावात घुसून पूर्ण गाव पेटवून टाकलं पाहिजे करण भैय्यालाल भोतमंगेनूसार पूर्ण गाव त्या हत्याकांडेत सामील होतं महिला सुद्धा.

    • @omkarnarke6286
      @omkarnarke6286 2 роки тому

      @@sAi-yp2or 🤣

    • @vaibhvsalve9558
      @vaibhvsalve9558 2 роки тому +3

      @@sAi-yp2or ha ka hastoy tuze papa shamil hote ki kay

  • @aniketsabne7809
    @aniketsabne7809 3 роки тому +107

    ह्या गाण्याला सुद्धा dislike करणाऱ्या लोकांची मानसिकता किती मनुवादने ग्रासलेली आहे हे सहज लक्ष्यात येते.....!!!!

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 3 роки тому +3

      हिंदू धर्माने त्यांच्या मेंदूला कीड लावली आहे.

    • @omkarnarke6286
      @omkarnarke6286 2 роки тому +1

      @@wickedmonk2250 यात हिंदूंचा काय संबंध आहे रे भाऊ

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 2 роки тому +1

      @@omkarnarke6286 हिन्दू धर्म एक विचारधारा आहे तिच्यात आणि सामान्य हिंदूंमध्ये फरक आहे भाऊ.

    • @poojakamble7292
      @poojakamble7292 2 роки тому +1

      Ashe lokk tr asnarach....... Tyana zaniv kashi Kay rahnar....he sarv krnare tech tr ahet😐😐😐😐😡😡😡😡😡😡

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b Рік тому

      @@wickedmonk2250 तू कोन मुसलमान आहे काय

  • @dspmedia8794
    @dspmedia8794 3 роки тому +38

    सर्व भीमसैनिकानो आपण एकजुठ व्हावे. तेव्हाच कुठे बदल घडेल. एकजुठची ताकत दाखवा माझ्या भीमसैनिकानो.या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल.तर like किंवा reply करा..
    जय भिम🇪🇺जय भारत 🙏🙏
    आपलाच -धम्मपाल शिंदे
    (समाजसेवक) VBA

    • @hatyaragaming9746
      @hatyaragaming9746 Рік тому

      एकदा मोर्चा करायला पाहिजे सर्व बुद्ध समाजानी त्या गावात जाऊन बघू किती मर्द आहे ते तिथली लोक आपल्या समाजाला भेदभाव करतात ते ज्या ठिकाणी भेदभाव करतात त्या ठिकाणी आपले पाऊल पडले पाहिजे मग बघू कोण आडवे येते ते

  • @mechanicalengineer6156
    @mechanicalengineer6156 2 роки тому +163

    जो पर्यंत बौद्ध समाज एकत्र येत नाही तो पर्यंत आपल्या समाज्यावर असेच अन्याय अत्याचार होत राहणार अजून वेळ आहे सुधरा समाज बांधवांनो अजून वेळ गेलेली नाही

    • @darshangangurde222
      @darshangangurde222 Рік тому +1

      शहरांमध्ये कोणतं धमक नाहीये आपल नाव घ्यायचं, असे अत्याचार आणि विरोध खेडे गावांमध्येच होता... आपल्याला गावांकडे वळायला हवं हे कोणीच का समजून घेत नाही....!

    • @kishorbramhane3025
      @kishorbramhane3025 Рік тому +3

      Ho bhau khary pn

    • @devanikode2377
      @devanikode2377 9 місяців тому

      ​@@kishorbramhane3025T

    • @user-dq8pk1ep7s
      @user-dq8pk1ep7s 8 місяців тому +3

      Barobar aahe

    • @priyaharle3048
      @priyaharle3048 8 місяців тому +2

      Right

  • @pradipshinde1214
    @pradipshinde1214 5 років тому +37

    जाहीर निषेध .......
    ......भोतमांगे परीवारातील सदस्यांना......भावपुर्ण श्रध्दाजंली....💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐.....त्या भंड्यव्यांचा जाहीर निषेध....

    • @sweety.6871
      @sweety.6871 2 роки тому +1

      😢😢😢😢😢😢😢🙏 jai bhim Bhau hi kahani eikun khup rdlo..........

  • @rohitsardar6305
    @rohitsardar6305 3 роки тому +132

    डोळ्यात पाणी आले बघून आता तरी एक व्हा
    दाखवून दिऊ भीमशक्ती ची पॉवर.... जय भीम 💙🙏

  • @SumitShinde-is5pq
    @SumitShinde-is5pq 5 років тому +32

    जोपर्यंत बहुजन समाज एक होणार नाही तोपर्यंत मनुवादी लोक दिवसेंदिवस हे अत्याचार चालू ठेवतील. यासाठी झोपलेली प्रजा आणि बेईमान राजा जबाबदार आहे.👍

  • @thoratnitesh59
    @thoratnitesh59 5 років тому +187

    अक्षरश डोळ्यात पाणी आले .हे बघुन .
    बहुजन समाज जो एकत्र येत नाही तो पर्यंत अन्याय अत्याचारास धारा मिळत आहे. आनंद शिंदे सर तुम्हाला मानाचा जय भिम. ..

  • @atulhelode3409
    @atulhelode3409 4 роки тому +209

    हे गाणं जेव्हा एकतो डोळ्यात पाणी येते 😢😥

  • @aniketatkore1731
    @aniketatkore1731 2 роки тому +112

    खैरलांजी प्रकरणाला बघता बघता 15 वर्षे पूर्ण झाली. ह्या घटनेबद्दल माझ्या मनात प्रचंड चिड आहे. अत्याचाराची परतफेड केल्या शिवाय अत्याचार संपणार नाहीत.💯😡😡😡

  • @amolzende5498
    @amolzende5498 5 років тому +33

    किती दिवस लोटले तरीही आज भोतमांगे हत्याकांडाचे मारेकरी मोकाट आहे त्यांना फाशी कधी होणार मी व माझ्या समाजाकडून या घटनेचा जाहीर निषेध करतो आठवले साहेब आता तुमचे सरकार आहे बिचारे भोतमांगे यांना आता तरी न्याय दया फक्त आणि फक्त फाशी च झाली पाहिजे साहेब आपण सामाजिक न्यायमंत्री आहेत या बहुजन समाजाला भोतमांगे परिवाराला न्याय मिळाला पाहिजे

  • @sachinsangale7778
    @sachinsangale7778 4 роки тому +24

    या घटनेने माझं मन हेलावून टाकलं आहे मनात एक प्रकारची चीड निर्माण झाली आहे

    • @sweety.6871
      @sweety.6871 2 роки тому +1

      Mi tr shock mdhe aahe Bhau.... Khup radlo.. Evdha aatyachar..... 😢😢😢😢😢

  • @ajaykamble11599
    @ajaykamble11599 Рік тому +8

    मला एक गोष्टीचं खुप वाईट वाटत आपला हेवडा
    मोठा समाज असुन देखील भैयालाल भोतमांगे यांना ज्ञाय मिळवुन देता आला नाही 😔

  • @Aashish_Bhalerao_491
    @Aashish_Bhalerao_491 10 місяців тому +37

    🥺भोतमांगे परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🙇💐🙏🏻 💙जय भिम 💙

  • @akshaysalve3577
    @akshaysalve3577 2 роки тому +19

    Sir aapne ek sachi घठना को बहोत achi tarike se samjaya सलुइट है सर आपको ...Ak

  • @user-satya991
    @user-satya991 6 років тому +131

    अतिशय भयानक घटना ... समाजाने अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्यासाठी सक्षम झाले पाहिजे .. यासाठी आपली एकजूट कायमस्वरूपी असली पाहिजे .... जय भिम

    • @goutamgjarde225
      @goutamgjarde225 5 років тому +1

      काळजातील काव्यप्रक्षेपण. .

    • @anantkolhepatil9893
      @anantkolhepatil9893 5 років тому +1

      Mast

    • @sandeeppradhan7134
      @sandeeppradhan7134 5 років тому +1

      काळजातील काव्यप्रक्षेपण

    • @skh-bd8fu
      @skh-bd8fu 3 роки тому +1

      खैरलांजी गावात फक्त एकच घर आपल्या समाजाज होत का.

  • @yogeshkhandagale5718
    @yogeshkhandagale5718 2 роки тому +10

    ही खैरलांजी ऐकून बहुजन नाही एकत्र आले तरी चालतेल पण मांगा _महारानी तरी अजून एकत्र येण्याची गरज आहे. कारण आजकालचे बहुजन फक्त बाबांचा नाव पदव्या घेण्या पुरत वापरतात 🙏😭😭

  • @amolkamble3968
    @amolkamble3968 4 роки тому +23

    हिच वेळ आहे
    *आपला सगळा समाज एक झाला पाहिजे*
    *राजकारणातील सगळे नेते एका झेंड्याखाली येयला पाहिजे* 🙏

    • @kingmaker0074
      @kingmaker0074 4 роки тому +1

      बरोबर भीमसैनिकां जयभीमच

    • @anantghadse9545
      @anantghadse9545 3 роки тому +1

      Angavar katach ala

    • @amolkamble3968
      @amolkamble3968 3 роки тому +1

      @@kingmaker0074 *जय 🇪🇺 भिम*

    • @amolkamble3968
      @amolkamble3968 3 роки тому +1

      @@anantghadse9545 gan ikun ala ka
      Mi lihalel bagun kata ala?

  • @vivekgaikwad9046
    @vivekgaikwad9046 3 роки тому +13

    He Sarv partehsaat Dolyat pahun . Samajle aplya BaBa Sahebani kay Divas kadle astil.. Dhanya te aple Sahib.. I proud my cast Jay Bheem...🌹🌹🌹

  • @balajisonkamble6611
    @balajisonkamble6611 2 роки тому +44

    हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी😭😭😭

  • @nitinfajage9066
    @nitinfajage9066 8 місяців тому +13

    डोळ्यात पाणी आले राव भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम जय लहुजी

  • @onlysid6154
    @onlysid6154 3 роки тому +18

    आवाजाला सलाम आहे 🙏

  • @nitinkajale4565
    @nitinkajale4565 2 роки тому +8

    काय सांगू बाबा तुले तु गेल्या पाठी गा समाजाची एकी नाही झाली अजून

  • @pravinmaske4888
    @pravinmaske4888 6 років тому +104

    त्या सर्व क्रूर कृत्य करणाऱ्या सर्व लोकांना फाशी दिली पाहिजे

  • @sandipenterprises6448
    @sandipenterprises6448 6 місяців тому +4

    सरवानी एक होण्याची गरज आहे समाज बंधवानी भावपूर्ण श्रद्धांजलि भोतमंगे परिवारला 😢😢😢

  • @patilsm44
    @patilsm44 Рік тому +3

    खूपच वाईट प्रसंग शिंदे साहेब आरोपींना फाशी द्यायला पाहिजे.

  • @digambargavit3372
    @digambargavit3372 8 місяців тому +2

    आठवले साहेब तुम्ही त्या परिवारातील व्यक्तींना न्याय मिळवून नाही देऊ शकले खूप वाईट वाटले...सर्व लोकांना फाशी व्हायला पाहिजे होती.

  • @gautamwankhede336
    @gautamwankhede336 4 роки тому +15

    Shivaji maharajacha aadarsha gheun tya drustanna talawarene kapale pahije jay shivaray .

  • @sanjayghode2676
    @sanjayghode2676 4 роки тому +76

    त्या हारम खोराना फाशी दिली पाहीजे जय भिम

  • @akshayjadhav7357
    @akshayjadhav7357 3 роки тому +7

    अतिशय मार्मिम.... प्रचंड संताप आणणार....गीत

  • @niketchandiwale663
    @niketchandiwale663 3 роки тому +12

    मानवतेला काळीमा फासणारी घटना

  • @vijaymokal9050
    @vijaymokal9050 3 роки тому +7

    शिका संगठीत व्हवः आणि संघर्ष करा मेलात तरी चालेल , पन आपले हक्क आणि अधिकार गमवू नका असे बाबासाहेब आम्हाला सांगून गेले पन आम्ही एकलच नाही
    म्हणुन ही परस्तीति आमचावर आली ,,,,,साहेब ,,,,
    जय भीम
    जय शिवराय
    जय मूलनिवासी ब्राह्मण विदेसी

  • @jayasuryavanshi8995
    @jayasuryavanshi8995 Рік тому +5

    डोळ्यात पाणी आलं मन सुन्न झालं. 👍🙏😭😭😭

  • @PremKhillar
    @PremKhillar 8 місяців тому +5

    भोतमांगे कुटुंबातील सदस्यांना भावपूर्ण श्रध्दांजली🥺 💐😭

  • @rohitsakat8402
    @rohitsakat8402 2 роки тому +14

    जय लहुजी जय संविधान जय भीम जय अण्णाभाऊ

  • @amolgaikwad8958
    @amolgaikwad8958 Рік тому +5

    😢भोतमांगे परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली😞

  • @mayurdabhade6549
    @mayurdabhade6549 Рік тому +6

    सांगतो आज सत्य कथा ही हे सोंग ऐकून डोळ्यात पाणी येते

  • @Karang706
    @Karang706 Рік тому +9

    आज परत नांदेड बोढार गावात एक जीव गेला 😢

  • @tejshreegaikwad3725
    @tejshreegaikwad3725 5 років тому +122

    माणूसकिला काळीमा फासणारा असा काळा दिवस - २९ सप्टेंबर
    ठिकाण - खैरलांजी
    ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
    प्रियंका तेरे कातिल जिंदा है,
    और कितने दिन तक हम शरमिंदा है।
    😔😔😔😔😔😔😔😔😔😔

  • @indubai5375
    @indubai5375 2 роки тому +16

    जय भीम नमो बुद्धाय हि कथा खूप खूप दुःख झाले गायक आनंद शिंदे मानाचा जय भीम असे भीम बांधव देशाला आवडतात 🙏🙏😭

  • @vikassukhadhane1680
    @vikassukhadhane1680 3 роки тому +11

    भोतमांगे परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vaibhavsarwade6395
    @vaibhavsarwade6395 8 місяців тому +1

    खैरलांजी मधल्या गाव गुंडाला ही अशी शिक्षा मिळाली पाहिजे

  • @vishwabhushankamble6025
    @vishwabhushankamble6025 2 роки тому +5

    आता तरी एक व्या भिम सैनिकानो आज हि अन्याय थांबला नाही

  • @sumedhwaghmare3314
    @sumedhwaghmare3314 2 роки тому +9

    Shinde gharanyala pranaam.

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 2 роки тому +4

    खुप वाईट घटना घडली असी घटना कोठेही घडू नये 😭😭

  • @gautamwankhede336
    @gautamwankhede336 4 роки тому +9

    Shivaji maharaj aasate tar tya julmi drustanna sampawale aasate maharashrtrata tyanna kapale aasate jay shivaray.

  • @bhimsandeshsonawane14
    @bhimsandeshsonawane14 Місяць тому +1

    जय भिम जय संविधान नमो बुद्धाय जय बुध्दमय_भारत #the_power_of_ambedkar14 #बुध्दमय_भारत 💙🇮🇳

  • @pranitaganvir291
    @pranitaganvir291 2 роки тому +13

    न्याय मिळालाच पाहिजे जाहीर निषेध 🙏🙏

  • @sky98
    @sky98 4 роки тому +21

    सत्यकथा ऐकताना डोळ्यातून अश्रुंचे पाट वाहतात😭🙏🏻

  • @videocomedistatus9261
    @videocomedistatus9261 3 місяці тому

    😢😢😢😢 तुम्हाला शिंदे साहेब मानाचा जय भीम आज तुमच्यामुळे आम्हाला काही शिकायला मिळते जे काही समजत नव्हते ते गाण्याच्या मुळे समजते आम्हाला अभिमान आहे बौद्ध समाजात आहो नमो बुद्धाय जय भीम

  • @sindhuganvir6408
    @sindhuganvir6408 Рік тому +3

    Bhotmange pariwarala bhavpurna shardhanjali khup dukhad ghatna aahe nirdaipane hattya Keli naradhamani Tyanna fhasicha zali pahije. 😩😩😩😒😒😒🙏🙏🙏

  • @veeru_tech_no1
    @veeru_tech_no1 Рік тому +6

    😭😭😭 जो कोण पण हे सोंग ऐकलं रडल्या शिवाय राहणार नाही

  • @nitinkajale4565
    @nitinkajale4565 2 роки тому +3

    बाबासाहेब आंबेडकर कोणीच होऊच शकत नाही

  • @rameshovardhande2696
    @rameshovardhande2696 4 роки тому +4

    आता तरी आपण एका झेडयाखाली येईला पाहीजे नाही तर असेच होत राहील ।। जय भिम जय भारीप

  • @nileshwakode9182
    @nileshwakode9182 2 роки тому +16

    आवाजात जादू आहे. असं वाटतं आपण स्वस्ता हजर आहे. खैरलांजीत.

  • @gautamsawle5404
    @gautamsawle5404 3 роки тому +9

    भोतमांगे परिवारास भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @vikashadwale1649
    @vikashadwale1649 5 років тому +16

    समान नागरी कायदा होऊन जात पात राहू नाही जात नाही राहिली तर अश्या घटना होणार नाहीत."""जय शिवराय"""जय भीम"""

    • @bharatsonawale4542
      @bharatsonawale4542 5 років тому +5

      Manaje tumi Jat baghunach marata

    • @rohitdhawale1605
      @rohitdhawale1605 4 роки тому

      What do you mean ??

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 3 роки тому

      What do you want to say

    • @akshaygandle3576
      @akshaygandle3576 Рік тому +1

      Bhawa ajun konta saman kayda pahije🤗 ahe na saman kayda? जातं नस्ट केली पाहिजे पहिले 🥰

  • @panduranggiri4735
    @panduranggiri4735 3 роки тому +22

    हे ऐकल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही अशा अन्याय आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ठेचायला हवं मग तो कुठल्याही समाजाचा असो

  • @shankarkhadse1857
    @shankarkhadse1857 5 років тому +15

    🙏प्रल्हाद शिंदे🙏

  • @gharpattimahiti
    @gharpattimahiti Рік тому +4

    मी सतत गाणं एकतो हे आणि 2023 मध्ये पण एकत आहे

  • @dattakhandare6289
    @dattakhandare6289 3 місяці тому +1

    हरीनंद रोकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dattakhandare6289
    @dattakhandare6289 8 місяців тому +1

    Bhotmange parivarala bhav puran shradhanjali 🎉🎉

  • @pravinprakashshinde6142
    @pravinprakashshinde6142 3 роки тому +11

    रामदास आठवलें. तुझी खुचीं बघा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे

  • @snehadhabarde557
    @snehadhabarde557 5 років тому +18

    khrch dolyat pani yet aanand sir....tya harami lokana fashich vhayla pahije jage vha bouddhano jaybhim🙏

  • @jaykiranshanerao71
    @jaykiranshanerao71 4 роки тому +23

    आपली ताकत दाखवली पाहिजे

  • @pradipsavale44
    @pradipsavale44 2 місяці тому

    खरचं हे गान ऐकून अश्रू थांबत नाही😢😢😢

  • @veeru_tech_no1
    @veeru_tech_no1 Рік тому +4

    आज घर घर पँथर झालाय ।।

  • @babasahebdupargude3149
    @babasahebdupargude3149 3 роки тому +64

    भावपूर्ण श्रद्धांजली भोतमांगे परिवारांना...

  • @shamdawane-di5qq
    @shamdawane-di5qq 7 місяців тому +1

    अतिशय दुःख दायक व्यथा 😢

  • @nagnathdongare6768
    @nagnathdongare6768 5 років тому +27

    मन.सुन्न.झाल.खैरलाजी.ऐकुन.समाजावरील.आत्याचार कधी थांबणार असा विचार पडला आहे मला

  • @mayachatse2331
    @mayachatse2331 2 роки тому +4

    Real guatna zhale 💐😢😢😢

  • @yuvrajsarmal8799
    @yuvrajsarmal8799 4 роки тому +6

    विसरणार नाही आम्ही खैरलांजी.बदल्याला बदलाचं.घेणारच कधी तरी

    • @rupeshm2470
      @rupeshm2470 4 роки тому +1

      Me pn badla ghenar ahe me pn tumchya sobat ahe

    • @anandsuryavanshi3987
      @anandsuryavanshi3987 3 роки тому

      नक्कीच भाई.. खैरलांजी अजून विसरलो नाही आम्ही...

    • @rohitshinde4403
      @rohitshinde4403 Рік тому +1

      Sop nahi te yevadh

    • @akshaysonwane6468
      @akshaysonwane6468 Рік тому

      @@rohitshinde4403 tula kuthla rr

  • @pruthviraj9325
    @pruthviraj9325 8 місяців тому

    शहीद पोचिराम कांबळे , शहीद चंदन कांबळे ह्यान काय ❤ त्याना बुद्ध समाज विसरला कारण ते फक्त मातंग समाजाचे होते म्हणून काय ❤ अस असेल तर तुम्ही आठवले साहेब तुम्ही आंबेडकरी नाही आणि खरे मातंग जे आंबेडकरी चळवळ पुढे चालवतोय आणि मातंग समाजाचे अनेक पोचिराम कांबळे बाबासाहेबांचे विचार त्यांचे नाव पुढे नेवू ❤💙जय भीम 💙 जय लहुजी 💛

  • @sitaramchawale3696
    @sitaramchawale3696 3 місяці тому +2

    बघता बघता या घटनेला 18 वर्ष पुर्ण झाले, परंतु अजूनही भोतमागें परिवाराला न्याय मिळाला नाही.तो न्याय कधी मिळणार .
    व शिंदे साहेब यांनी शेवटी खुप चांगला संदेश दिला आहे.
    शांती बुद्धाची नांदो सर्व ता ही .

  • @vinodsane1527
    @vinodsane1527 5 років тому +6

    धन्यवाद सर जय भिम

  • @ashutayade6909
    @ashutayade6909 Рік тому +4

    एक व्हा, नाहीतर अशेच हाल होत राहणार 🙏

  • @tejasalone3563
    @tejasalone3563 Рік тому +1

    Ya gany warun पूर्ण इतिहास atvt

  • @sonalsonal3309
    @sonalsonal3309 4 роки тому +18

    हो याला फाशीच झालि पाहिजे 😭😭😭😭

  • @manishahirve7
    @manishahirve7 4 роки тому +8

    2020 la hi hech chalu aahe viraj jagtap,bansode ,kalu ....ektr yen garjech aahe

  • @nileshgaikwad5648
    @nileshgaikwad5648 7 років тому +33

    माननिय श्री आनंद जी शिंदे.. धन्यवाद

  • @sandeeppradhan7134
    @sandeeppradhan7134 5 років тому +19

    जय भीम आनंद दादा खेरांजली कथा गायला बद्दल

  • @amolpachpunje4155
    @amolpachpunje4155 8 місяців тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली....miss you 🥺

  • @vinodshinde4983
    @vinodshinde4983 6 років тому +20

    Thanks aanadji shinde

  • @shitalmanwatkar6385
    @shitalmanwatkar6385 3 роки тому +37

    Best singer...jay bhim shinde sir...🙏

  • @nileshgaikwad709
    @nileshgaikwad709 5 років тому +29

    दोषी सर्व व्यक्तींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.

    • @Karang706
      @Karang706 4 роки тому +1

      Barobar bhau jay bhim

    • @Karang706
      @Karang706 4 роки тому

      Marathe jara jastach majle ahet

  • @SauravDangle-jm4po
    @SauravDangle-jm4po 6 місяців тому +1

    खैरलांजीत आपल्या बहिणीवर अन्याय झाले, आपल्या समाज बांधवांवर अत्याचार झाले, यापुढे निर्धार करा की जेणेकरून पुन्हा असे होणार नाही, आणि असं काही झाल तर आपण कुणीही असो त्याला जिवंत सोडायचं नाही, जय भिम जय संविधान

  • @mrsjcreation8277
    @mrsjcreation8277 5 років тому +10

    Athavle saheb tumhi jevdh bolta na bhot mange yana nyay milun dyava mg me manil tumhara
    Jai Bhim....

  • @rajushaikh3567
    @rajushaikh3567 5 років тому +70

    आपली 💪 ताकत दाखवली पाहीजे

    • @rupeshm2470
      @rupeshm2470 4 роки тому +2

      Jyana phashi nhi hoil tyana apan apla samajane marle pahije

    • @rupeshm2470
      @rupeshm2470 4 роки тому +3

      Maja rakt khup salsalt ahe

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 3 роки тому +1

      @@rupeshm2470 तुझ रक्त 😃😃😃

    • @pranay944
      @pranay944 3 роки тому +1

      @@ganeshsawant1076 harami sala

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 3 роки тому +1

      @@pranay944 तू नीच naxalwadi साला