छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना.! | लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमाला | Dr. Amol Kolhe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #ChhatrapatiShiwajiMaharaj #DrAmolKolhe #Speech #AmolKolhe
    लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमाला
    - पुष्प पाहिले, व्याख्याते - खा.डॉ.अमोल कोल्हे
    ------------ ------------ ------------
    शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव २०२२
    मंचर, ता. आंबेगाव, पुणे
    --------------------------
    खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    bit.ly/Amol_Te...
    / amolrkolhe
    / dr.amolkolhe
    / kolhe_amol

КОМЕНТАРІ • 37

  • @chandrakalakarambelkar8869
    @chandrakalakarambelkar8869 10 місяців тому

    कोल्हापूर पूरातिल ऊघारण दि,लेत तेआपलेशबद ऐकून फार आनंद झाला

  • @prashantsawale9829
    @prashantsawale9829 2 роки тому +2

    🙏🏻माननीय अमोल कोल्हे साहेब.🙏🏻खर तर संपूर्ण महाराष्ट्राने तुमचे आभार मानायला हवे.खर तर फ़क्त काहीच लोकांना शंभू राजांचा इतिहास माहीती होता. संभाजी महाराजांचा जो इतिहास लपला होता तो इतिहास तुम्ही जगासमोर आणला. तुमच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिके द्वारे तुम्ही तो इतिहास महाराष्ट्राच्या घरा घरात जाऊन पोहचवला .आज जगाला कळल कि छत्रपती एक नव्हे तर दोन होऊन गेले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज आपल्या राजाची खरी ओळख लोकांन समोर आणुन देण्या साठी तुम्ही तुमच स्वतःच घर पण विकल.तुमच्या सारखे विचार महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसा मध्ये येवो हेच मांगने देवाला .स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत तुमचे अभिनय येवढे उत्कृष्ट होते कि आज जेव्हा पण आम्हाला छत्रपती संभाजी महाराज आठवतात तेव्हा आमच्या डोळ्या समोर तुमचा चेहरा येऊन उभा राहतो.तुमच्या या कार्याबद्दल मी तुमचे खूप उपकार मानतो.आणि तुम्हाला प्रणाम करतो.तुमचे विचार खूप महान आहेत साहेब. "जय हिंद जय महाराष्ट्र 🚩"

  • @meenalugade627
    @meenalugade627 2 роки тому +1

    अमोल दादा शिवशंभू इतिहास हा लहान मुलांना समजेल असा एक व्हिडीओ करा प्लीज

  • @sumithande4071
    @sumithande4071 2 роки тому +2

    ॥ आमहा घरी धन शब्दांचीचं रत्ने । शब्दांचीचं यत्ने शस्त्रे करू ॥
    सर , हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला पूर्णपणे लागू होतो ...... जय शिवराय 🙏🙏

  • @unbeatablemusic2
    @unbeatablemusic2 2 роки тому +1

    खूप काही शिकायला मिळालं 🙏🚩
    जय शिवराय🙏🙇

  • @yashmote9010
    @yashmote9010 2 роки тому +1

    Kahr ahe sir 🙏🏻🚩

  • @pradippatil3068
    @pradippatil3068 2 роки тому +3

    जय शिवराय अमोल दादा . तुम्ही शिवचरित्र आणि शंभुचरित्र अभ्यासासाठी जे संदर्भ ग्रंथ वापरले कृपया त्यांची नावे सांगा.

  • @smitasantosh6980
    @smitasantosh6980 2 роки тому +1

    Awesome!!

  • @vikrampadghamkar
    @vikrampadghamkar 2 роки тому

    🚩🚩 जगदंब 🚩🚩

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde 2 роки тому +4

    कालचा video खूप छान होता.

  • @meenalugade627
    @meenalugade627 2 роки тому

    मस्त व्हिडीओ

  • @akshayrasal8797
    @akshayrasal8797 2 роки тому +2

    साहेब नारायणगावच्या यात्रेवर व्हिडिओ बनवा..

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitkale2214
    @rohitkale2214 2 роки тому +2

    आम्ही आमचा देव तुमच्या त पाहतो अमोल दादा राजा शिवछत्रपती

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 2 роки тому +5

    जय शिवराय दादा 🚩 तुमच्या ओजस्वी मुखातून आणि भारदस्त आवाजात महाराज समजून घ्यायला नेहमीच आवडतात.कारण तुम्ही फक्त महाराज समजून सांगत नाही तर ते भिनवता. दादा तुम्ही इतिहास अभ्यासक नाही, पण प्रत्येकवेळी ज्याप्रकारे शिवरायांच्या थरारक घटना तुम्ही मांडत असता तेव्हा अगदी सोप्या भाषेत महाराज वेगवेगळ्या अंगाने आम्हाला कळतं जातात. शिवकालीन घटना आणि त्यातून आजच्या आणि उद्याच्या पिढीने काय शिकावं , तरूणांनी काय शिकावं याच जर उत्तर हवं असेल तर तुमचं हे भाषण प्रत्येकाने ऐकावं .

  • @nilampawar5940
    @nilampawar5940 2 роки тому +3

    सर तुमचे शब्द ऐकत च राहावे वाटतात. तुमचा आवाज कानामध्ये घुमत च राहतो. तुम्हाला आमच्या शिवालय या वास्तू च्या कार्यकर्मासाठी निमंत्रण देण्यासाठी तुम्हाला भेटायला यायचे आहे. तुमच्या मध्ये शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब दिसते. म्हणून तुमच्या हस्ते उदघाटन व्हावे अशी khup इच्छा आहे
    शिवालय सातारा

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 роки тому +2

      वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती म्हणजे आई वडील! त्यांच्या हातून करावे..

    • @nilampawar5940
      @nilampawar5940 2 роки тому +1

      आई वडील tar आहेतच परंतु तुम्ही पण हवे आहे

  • @varshabansode6208
    @varshabansode6208 2 роки тому +2

    🚩🙏🚩 Jay shivray 🚩🙏🚩

  • @jyotilohkare6239
    @jyotilohkare6239 2 роки тому +1

    खरचं खुप छान बोललात दादा...🙏🏻👍🏻😇
    तुमचे हे शब्द जीवन जगताना खुप कामी (उपोयोगी) येणार आहेत...😇

  • @historyofmaratha6607
    @historyofmaratha6607 Рік тому

    👌👌😊

  • @swatipatil6261
    @swatipatil6261 2 роки тому +1

    Best

  • @abediting7341
    @abediting7341 2 роки тому +1

    💯💯

  • @krupalikhatate7155
    @krupalikhatate7155 2 роки тому +1

    Woowww

  • @suniketbatwal1862
    @suniketbatwal1862 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @adarshborhade2564
    @adarshborhade2564 2 роки тому

    ua-cam.com/video/r5gSMPnefkg/v-deo.html
    जरी विषयांतर करत असेल तरी आदरणीय खासदार यांच्या लक्षात आणून देणारा एक video लिंक share करतोय.
    मुक्या प्राण्यांना न्याय मिळावा म्हणून एक प्रामाणिक इच्छा.

    • @AmolRKolhe
      @AmolRKolhe  2 роки тому +2

      या प्रश्नाची जाणीव आहे.. गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून मांडवी नदीवर तीन बंधारे मंजूर करून घेतले आहेत परंतु जमिनीच्या तीव्र उतारामुळे बंधाऱ्याचे निकष बदलावे लागणार आहेत. याबाबतचा अहवाल मंत्रालयात गेला असून त्याबाबत लवकरच कार्यवाही अपेक्षित आहे. तसेच २ जर्मन प्रि फॅब्रिकेटेड टॅंक मंजूर झाले असून त्यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.
      लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहे

    • @adarshborhade2564
      @adarshborhade2564 2 роки тому

      @@AmolRKolhe ह्या विषयावर अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतील अथवा आहेत.
      एक विडिओ बनवून त्यावर सविस्तर चर्चा केली तर बरीच अनुत्तरित प्रश्नांना उत्तर मिळतील आणि गैरसमज दूर होतील

  • @बारगीरशिवशंभुंचा

    दक्षिणेत पाडल्या होत्या मस्जिदी

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 2 роки тому +2

    जय शिवराय🚩🚩