Manoj Jarange Patil यांच्या वादळावर Ashok Chavan यांचा उपाय काय? Maratha Reservation | Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лют 2024
  • जरांगेंच्या वादळावर चव्हाणांचा उपाय? असं साधलंय भाजपने गणित...
    जरांगेंच्या वादळावर चव्हाणांचा उपाय? मराठवाड्यातील मराठा मतदारांचं समीकरण 'चव्हाणांच्या' माध्यमातून सोडवता येणार? असं साधलंय भाजपने गणित...
    #manojjarangepatil #ashokchavan #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #rajthackeray #Sharadpawar #ncpcrisis #chhaganbhujbal #manojjarangepatil #marathareservation #marathinews #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #maharashtranews #maharashtrapolitics
    #politics Producer - Sanket Golatkar | Uploading - Sanket Golatkar | Editor - Sanket Golatkar
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 450

  • @ajaybahire3483

    मनोज जरांगे पाटील बांधतील तेच तोरणं आणि जरांगे पाटील म्हणतील तेचं धोरण...मी नांदेडकर एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @prathameshgole6762

    आशोक चव्हाण ला उभ करा नाहीतर देशा च्या पंतप्रधानाला उभ करा आम्ही कोणत्याच

  • @prafulgawande2287

    नाही आम्ही मराठे जरांगे पाटील शिवाय कोणालाही मराठा नेता मानत नाही.फक्त जरांगे पाटीलच आमचे नेते.

  • @maulithosar5536

    मराठा समाज फक्त जारांगे पाटलांच्या पाठीशी आहे.

  • @user-tk6fr4ke9o

    अशोक चव्हाण हा मराठा नाही मुस्लिम आहे

  • @subhashjogdand8825

    मराठा समाज राजकीय नेत्यांच्या मागे नाही त्यामुळे जरांगे म्हणतील पुर्व दिशा आम्ही नांदेडवाशी जरांगे पाटीलांना मानतो

  • @narsingsavant8132

    भाजप कडे जाणाऱ्या प्रत्येक मराठा नेत्यांची मराठा समाज जुण्या निरोध एवढी किंमत करेल.लक्शात ठेवा 😂

  • @sampatghogare1935

    मनोज जरांगे जे ठरवतील तेच मराठा समाज ऐकणार 🚩🚩🚩🚩

  • @dadasahebchavali9971

    जरांगे पाटीलाच्या पाठीशी मराठा समाज भंडार नेते सोडले

  • @kalyanpangre9484

    मराठा समाज फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच करणार आहेत जय शिवराय

  • @Shivraj12325

    जरांगे पाटीलच वादळ कोण मायका लाल कमी नाही करू शकत.....आमचा मास लीडर only पाटील ❤❤

  • @sandeepgaikar4559

    काही परकं पडणार नाही कुणी कुठे ही गेला उडतं आम्ही फक्त मनोज जरागे पाटील चा पाठीमागे आहे एक मराठा लाख मराठा मनोज जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हरे साथ

  • @prashantjadhav7138

    मराठा समाज फक्त मनोज दादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.नेता . आमदार.खासदार.मंत्री यांना कुत्रं भी विचारत नाही

  • @kailu2sweet

    अशोक चव्हाण यांचे राजीनाम्याचे टायमिंग चुकलय, त्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलाय क? ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण का दिले नाही?

  • @eximsarathi5336

    खबरदार सरकार

  • @aslamabdulgaffarkazi7985

    🥵आदर्श🥵चव्हाणम च राजकारणम मराठा समाजच संपवणारम 🥰चावानम भटम स्वाहाम 🥰

  • @ADreamEstate

    मनोज दादा जरांगे यांचा प्राण वाचवायचा असेल तर चलो अंतरवली सराटी... कारण ते समाजाचं ऐकतात लाखोंच्या संख्येने अंतरवलीत या आम्ही चाललो...

  • @user-PRITESH949

    गलतफामी आहे सरकारची एकच वादा जरांगे दादा 👍👍

  • @ganeshtekale9960

    आम्ही मराठे फक्त जरांगे पाटील सांगतील तेच ऐकणार

  • @PRALHADNARAWADE-ew5cc

    कुणाची बाजू भक्कम आहे या मतदार ठरवणार आहे कुणी कुठेतरी गेलं ना तर शेवट मतदाराला काय करायचं तेच करणार एक मराठा कोटी मराठा