Manoj Jarange Hunger Strike LIVE | Maratha Vs OBC | मराठा समाजाच्या तरूणीच्या व्यथा Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • Manoj Jarange Patil's fast to death is starting again..Demands are not accepted even after the deadline given to the government on 13th July..Therefore Jarange Patil is going on the fifth phase of hunger strike from today..He will sit on fast after taking blessings in the village temple in the morning..The government accepted the demands. If it is not done, they will also hold a meeting of the community to decide what should be done in the assembly.. Today, an important decision will be made in this meeting whether to drop 288 candidates or to field 288 candidates from Maratha and other communities.
    मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आमरण उपोषण सुरू होत आहे..13 जुलै रोजी सरकारला दिलेली मुदत संपूनही मागण्या मान्य होत नाहीत..त्यामुळे जरांगे पाटील आज पासून पाचव्या टप्प्यातील उपोषण करीत आहेत..सकाळी गावातील मंदिरात आशीर्वाद घेऊन ते उपोषणाला बसतील..सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभेत काय निर्णय घ्यायचा याबद्दल समाजाची बैठक सुद्धा ते घेणार आहेत..आज 288 उमेदवार पाडायचे की मराठा आणि इतर समाजाचे 288 उमेदवार उभे करायचे याबद्दलचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे
    #manojjarangepatil #marathareservation #AntarwaliSarati #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @mythicx2923
    @mythicx2923 Місяць тому +264

    मराठा राजकारणी कोठे मेले जातीसाठी जागे व्हाव ना नुसत मतासाठी येता. 🚩🚩🚩

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Місяць тому

      @@mythicx2923 तुमच्या गांडीत किडा आहे जातीयवादाचा, जाती साठी खाल्ली माती, जातीयवाद करा आणि निवडून द्या.

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c Місяць тому +187

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤🚩🚩🚩🚩🚩

  • @janardhankhoje4992
    @janardhankhoje4992 Місяць тому +44

    सर्व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची व्हँलीडीटीमुळे प्रवेश होत नसल्याने व्हँलीडिटीला वेळेची मर्यादा लावु नये, सर्वांचे प्रवेश बिनशर्त व्हायला पाहिजेत

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s Місяць тому +307

    मराठा आमदार कुट गेले गरिब मराठा किती अडचणी त बघा कुणी आहे का नाही वाली सरकार

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Місяць тому

      सरकार मध्ये पण मराठे आणि विरोधात पण मराठे,

    • @kailassatpute2028
      @kailassatpute2028 Місяць тому

      मराठा आमदार कुठे गेले गरीब मराठा किती अडचणीत ते बघा

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo Місяць тому +58

    एक मराठा लाख मराठा ! जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ।

  • @user-ff8yr8rc4x
    @user-ff8yr8rc4x Місяць тому +113

    आमदार खासदार मराठ्यांचे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 Місяць тому +32

    आमचे दैवत
    Only जरांगे पाटील
    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय

    • @As56475yjrsg
      @As56475yjrsg Місяць тому +4

      Bewda 😂😂 .

    • @arvindnawale6460
      @arvindnawale6460 Місяць тому

      तुझ्या तर आयची पूच्ची ​@@As56475yjrsg

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Місяць тому +388

    मुलीची आणी दादाची तळमळ बघुन डोळ्यात पाणी आल😢😢

  • @dinesh.kharade.395
    @dinesh.kharade.395 Місяць тому +348

    मराठा लेकराची तळमळ पाहून खरंच डोळ्यात पाणी आले 😢

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 Місяць тому +24

      खरे आहे

    • @yashyadav4480
      @yashyadav4480 Місяць тому +8

      नको रडू सरकार वेलिडीटी साठी वेळ वाढून देईल.उगाच लोकांना भावनिक करून स्वतहा बद्दल सिंपथि मिळविणे थांब आता.

    • @tusharkumbhar4105
      @tusharkumbhar4105 Місяць тому +7

      ग्लिसरीन लावला आहे रडायला 😂😂😂

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 Місяць тому

      ​@@tusharkumbhar4105a bhadya nigh ithun 😂
      Tujh kahi Kam nahi ithe😂

    • @wofacts2546
      @wofacts2546 Місяць тому +10

      ​@@tusharkumbhar4105तुमचं आरक्षण रद्द केलं की कळेल काय लावुन रडाव लागत

  • @sarangjoshi3512
    @sarangjoshi3512 Місяць тому +29

    पत्रकार बांधवांचे आभार तुमच्यामुळेच हे सर्व प्रश्न समोर येत आहेत. योग्य काय तो न्याय मिळावा लवकरच फक्त कोणाचे नुकसान नको. ( गरजवंताचा लढा )

  • @ChhayaUnde-y7x
    @ChhayaUnde-y7x Місяць тому +23

    हीच गोष्ट माझी आणि माझ्यासारख्या कित्येक मराठा विद्यार्थ्यांची आहे जर ह्या चार दिवसांत काही झाले नाही तर सगळे वाया जाणार आमचं😢😢😢 ह्याच्या विरोधात उठाव व्हायलाच पाहिजे😢😢 आम्ही विद्यार्थी तुमच्या सोबत आहे.

    • @riteshshilimkar6196
      @riteshshilimkar6196 Місяць тому

      Same Ata fakt 2 divas rahile ahet mi ata open madhun apply karnar ahe

    • @Munjaji_G
      @Munjaji_G Місяць тому

      Same bro mi pan maratha student ahe...pan ata kahi artha nahi gr cha .cet sathi .....apli situation same ahe ....😣😣🥺🥺

  • @rajujaybhaye2066
    @rajujaybhaye2066 Місяць тому +128

    जातीचे लेकर मोठी केली तर नेत्यांच्या लेकरामागे फिरायला कोणी राहणार नाही ना म्हणून नेते बोलत नाही

  • @manojrrr
    @manojrrr Місяць тому +195

    मराठा समाजाच्या पाठिंब्यावर निवडून आलेले खासदार कोठे आहेत.. जरा ह्या प्रकरणा त लक्ष घाला

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Місяць тому +30

    मराठ्यांच्या मुलांना शिक्षणात संपवण्याचा चंग मराठा आमदार खासदार यांनी केला आहे तेव्हा आमदार खासदार मंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Місяць тому +26

    संपूर्ण जनता बघू रायली आहे हे लक्षात ठेवा सरकारने विधानसभा मध्ये सूपडा साफ करून टाकतील हे ध्यानात ठेवावे जय हो भावांनो जागे व्हा आता खरी अग्निपरीक्षा आहे

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg Місяць тому +1

      सगळी शाळा कॉलेज 😂😂😂 mahavikas aghadi चे आहेत 😂😂😂

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Місяць тому +96

    दादांची तळमळ पाहून खरंच व्याकुळ झालोय मी.....

  • @samadhanshinde6595
    @samadhanshinde6595 Місяць тому +57

    संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील..तुमच्या प्रत्येक डोळ्यातील आश्रुची किंमत मोजली जाईल...

  • @shantarammahadik6565
    @shantarammahadik6565 Місяць тому +14

    सर्व मराठा समाजाला विनंती सर्व एकत्र या आणि जरंगे साहेबाना सपोट करा नाही तर पिढ्या नी पिढ्या हे असेच चालणार हे नक्की आज ह्या भावनिक मुलीची व्यथा ऐकून जरांगे साहेब येवडे भावनिक झाले आहेत त्याच मराठा समाजानी विचार करावा

  • @user-bv1pb7ml6o
    @user-bv1pb7ml6o Місяць тому +12

    मी पण एक ओ.बी.सी.च आहे पण सर्व समाजातील मुलांना शिक्षणात एकच न्याय सरकारने द्यावा.

    • @mahesherande2197
      @mahesherande2197 Місяць тому

      धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अशीच सामंजस्याची भुमिका सगळ्यांनी घ्या. आणि प्रत्येक जातीच्या गरीबांना मदत होऊ द्या. पैसे वालेल्या काय फरक पडत नाही

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt Місяць тому +144

    ताई रडू नको ,आपला समाज रडणारा नाय लढणारा आहे, तुझे भाऊ खंबीर आहेत यांना घोडा लावायला!🚩

    • @user-jh6oe5qq6g
      @user-jh6oe5qq6g Місяць тому +6

      लढु नका तिला आर्थिक सहकार्य करा

    • @Samgameing1
      @Samgameing1 Місяць тому +4

      Zenda hindu lavaycha aai nijamakhali ghalaychi

    • @Samgameing1
      @Samgameing1 Місяць тому +2

      Jativadi ahat jadhav tumhi

    • @Samgameing1
      @Samgameing1 Місяць тому +2

      Atmaparishan kara

    • @Samgameing1
      @Samgameing1 Місяць тому +2

      Jarangevar election zalyavsr khup vait vel yenar ahe karan to khara bolato khare chalat nahi ya yugate

  • @user-pm8zz5lw3o
    @user-pm8zz5lw3o Місяць тому +52

    *@Great Manoj(DADA) Jarange Patil*
    *@ देवमाणूस...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ प्रेरणास्थान...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ संघर्षयोद्धा🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *1) दि.20/07/2024 शनिवार*
    ⚔️🚩 *दैवत छत्रपती शिवशंभू* 🚩⚔️
    ‼️ *जय हरी विठ्ठल-रुक्मिणी‼️🙏🏻🚩🧡*
    ‼️ *जय हरी विठ्ठल ,जगतगुरू -:श्री संत तुकाराम महाराज ‼️🙏🏻🚩🧡*
    *राम कृष्ण हरी !*
    🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
    *जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🚩🧡*👍🏻👍🏻
    *#दैवत**:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩*
    *_छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩🙇‍♂️_*.
    *Great Manoj(DADA) Jarange Patil🧡*
    *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇮🇳🇮🇳🧡🧡*

  • @bandulandge9779
    @bandulandge9779 Місяць тому +40

    मराठा समाजाचे आमदार खासदार कुठे गेलेत त्यांनी आवाज उठवायला पाहिजे

    • @kirandhangar2903
      @kirandhangar2903 Місяць тому

      Eiktarpi prachar kartin tr kashala koni support kartil te eikach vichar kartil as pn virodha Atta houn jaudya

  • @RudraP-eo1fh
    @RudraP-eo1fh Місяць тому +58

    आरक्षणचा निर्णय मिटत नाही तो पर्यंत ज्यांचे खासदार निवडून आणायला प्रयत्न झाले त्या पक्षांनी व आरक्षाणाच्या नावाखाली निवडून आलेल्या खासदारांनी अश्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सगळी जबाबदारी घ्यावी. 🙏

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Місяць тому +81

    लेकरू कोणाचे असू द्या त्या च्या भावना समजून घ्या त्या चे भविष्य कोण समजून घेईल.

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Місяць тому +3

      तहान लागली कि विहीर खोदायला जातो का, documents ची तयारी 6 महिने अगोदर करावी लागते

    • @sanchitchemate4909
      @sanchitchemate4909 Місяць тому +5

      ​@@जयहनुमान71maratha arkshan bhetun 1 mahina zala nahi 6 mahinya bhara purvi kasle certificate kadhayche hote thod margdarshana dyave??

    • @TopTop.2020
      @TopTop.2020 Місяць тому

      तुझ्या बापाने हेच शिकवला का नालायका​@@जयहनुमान71

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 Місяць тому +1

      ​@@जयहनुमान71Abe a Maratha caste la validity lagte manun 14 July la sagnyat aal baitada .

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Місяць тому

      @@VedantShinde-xyz18 कास्ट व्हॅलिडिटी तर सर्वाना लागते, सबमिशन चिट्टी दिली तरी चालते, हो आणि स्वतः च्या मूर्खपणाचे खापर सरकार वर फोडणे बंद करा, हागले, मुतले कि सरकार, कोणी पादले कि सरकार दोषी

  • @akj3388
    @akj3388 Місяць тому +90

    जरंगे नि सर्व जातीतील बेरोजगारांना सरकारी नोकरी मागावी.

    • @user-wn5xc7er4t
      @user-wn5xc7er4t Місяць тому +1

      इतर जाती मराठा आरक्षणाला विरोध करता ते चालतं मग सर्व जातीला नोकरी मागायला तुमच्यात एखादा जरांगे पाटील निर्माण कराना जसे विरोध करायला भुजबळ बारसकर सदावते निर्माण केले तसे चांगल्या विचाराचे जरोगे पाटील निर्माण करा सर्वांचे कल्याण होईल

  • @viov5127
    @viov5127 Місяць тому +33

    सरकारने विचार करायला पाहिजे

  • @sayalighadge7233
    @sayalighadge7233 Місяць тому +10

    मला स्वतःला cet मध्ये 95% marks आहेत. Caste validity certificate नाही मिळाले तर admission cancel होत आहेत. काय उपयोग माझा एवढा अभ्यास करून.मागचे 2 आणि हे 1 3 वर्षे वाया जात आहेत काय करु आम्ही. पुण्यातील collage ची fee 1 लाखाच्या वर आहेत. Fee भरणं शक्य नाही. काय करायचे आम्ही.
    आम्हाला सांगितले आहे आरक्षण देतो पण देतो देतो करत दर 3 दिवसाला GR बदलत आहेत. दर 3 दिवसाला आम्ही पळत आहोत वेगळ document काढायला. आमचे लहान भाऊ बहीण शिक्षणासाठी आमच्याकडून प्रेरणा घेण्या ऐवजी घाबरले आहेत एवढा मनस्ताप असेल तर नको हे असं म्हणतात काय चूक आहे त्यांच. दिवस दिवस सरकारी कार्यालयात बसुन आहोत.सरकार ला विनंती आमच्यासाठी लवकर निर्णय घ्या आमच भविष्य तुमच्या हाती आहे.

  • @gakomti3281
    @gakomti3281 Місяць тому +53

    19% ओबीसी मद्ये मराठा समाजपेक्षा 300 जाती आलुते / बलुते जाती गरीब आहे त्याचा विचार व्हावा 19% a,b,c करून सगळ्यांना न्याय द्या. मराठा समाज बरोबर इतर जातीच भल व्हाव ही ibn लोकमत ला विनंती😢😢

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 Місяць тому +10

    सर्वांचे आरक्षण रद्द करा. पगार कमी करा. सर्व नोकऱ्या कंत्राटी कारा. होऊन जाऊद्या अभ्यासावर सर्व पदभरती....❤❤❤

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 Місяць тому +1

      💯♥️

    • @user-ki7mw7sj3j
      @user-ki7mw7sj3j Місяць тому

      Right pan jativad kadi khatam hoil sarva to equality❤😮kadi yenar kahi karan sodha yacha to pan ek mudda

    • @user-ki7mw7sj3j
      @user-ki7mw7sj3j Місяць тому

      Men kanran imperial data jatigat jangana ahe sir tychvar kahi vichar nighu sakoto

  • @ingoled9195
    @ingoled9195 Місяць тому +9

    सर्व मराठी आमदार खासदार मंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prashantmohite6557
    @prashantmohite6557 Місяць тому +34

    माय बाप सरकारने धुर्तराष्ट्र प्रवृत्ती न बाळगता लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या व्येथा आयुष्य भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मदत कशी होईल

  • @user-qw6mi9cc8m
    @user-qw6mi9cc8m Місяць тому +15

    त्या ताईला न्याय मिळाला पाहिजे

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 Місяць тому +44

    रडू नका आपण सर्व लढणारे मराठे आहोत ....
    योग्य निर्णय घ्या सरकार आणि विरोधक पण आपल्याला नको आहेत..
    फक्त हवं आहे भगवं सरकार 🚩🚩

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 Місяць тому +11

    आपले वळचणीला गेलेले सरदार जागे व्हा राजकारणा तूण तुमचा सुपडा साप होईल जागे व्हा 🙏🙏 कळकळी ची विनंती आहे शहाणे व्हा

  • @mahendrabhosale8899
    @mahendrabhosale8899 Місяць тому +8

    आमदार आणि खासदार यांचा काय उपयोग आहे. खरचं मराठा आरक्षण खूपच गरजेचे आहे...

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t Місяць тому +16

    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm Місяць тому +72

    शिंदेंच्या रिक्षात जरांगे नावाचा असा प्रवासी बसलाय की आता रिक्षा पलटी केल्याशिवाय हा प्रवासी काही खाली उतरणार नाही 😂😂😂😂

    • @prakashjadhav7798
      @prakashjadhav7798 Місяць тому

      😅😅😅

    • @akshadagaikar
      @akshadagaikar Місяць тому

      Ye nalayak laz vatunde tula

    • @s.m.8218
      @s.m.8218 Місяць тому

      हा बीन वाजवतो, मराठा नाचतो 😂😂😂

  • @bharatmore6039
    @bharatmore6039 Місяць тому +28

    🙏🏻माज्या ही डोळ्यात पाणी आले खुप दुःख वाटते मनोज जरांगे दादा खुप सहन केल आपण आता एकाला ही सुट्टी देऊ नका आपल्या मुलांचं खुप हाल होत आहेत हराम खोरांना धडा शिकवलाच पाहिजे 🙏🏻

  • @rrt383
    @rrt383 Місяць тому +16

    लाडकी बहिण सगळ्यांच्या admissoon चा बोऱ्या वाजवणार😢😢😢😢

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 Місяць тому +14

    दादांना विनम्र विनंती की उपोषणाचा निर्णय आपण घेतला आहे,पण तो थांबवून अडीच महिने तुम्हाला महाराष्ट्र भर काम करतायेईल.वाटल्यास राज्यभरात एकाच वेळी रास्तारोको आंदोलन करता येईल....आपलया एका हाकेवर हे आंदोलन एकाच वेळी राज्यभर करता येईल

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 Місяць тому +30

    सरकारने अंत पाहू नका शेवट कुठे व कसा होईल होईल सांगता येत नाही कारण मुलांची तळमळ पाण्या पलीकडची आहे

  • @Katare_namod
    @Katare_namod Місяць тому +5

    जय भीम सिदर्थ गोदाम साहेब छान news दाखवली खरच सरकार ने याकडे लक्ष दयावे 🙏🙏

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha Місяць тому +7

    उद्या म्हणतील मराठा आदिवासी आहेत, त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण द्या....😂😂😂😂

    • @Herwolverine
      @Herwolverine Місяць тому +2

      हे दिवस दूर नाही,नक्कीच मनतील

    • @vickymohite1280
      @vickymohite1280 Місяць тому

      तुला बुद्ध विषयी काय माहीत आहे रे? बुद्धाची शिकवण काय होती आणि तुझं प्रोफाइल name काय आहे angry buddha😂😂😂. बुद्ध आता असते तर तुला चपलेने मारला असता 😂😂😂

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 Місяць тому +37

    सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Місяць тому +3

    शरदपवारसाहेबानी सांगीतले की सगेसोयरे याच्या साठी सुद्धा माग आरक्षण तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे ते तुझा चांगला निवडणुकीसाठी उपयोग करून घेतात लोकसभा झाली आत्ता विधानसभा ते फिरतात ना सगळीकडे एक तरी शब्द काढतात मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रातील मराठा समाजाने काँग्रेस आणि शरदपवारसाहेब याच्या पक्षाला मतदान करु नयेत कारण यानी 50वर्ष राजकारण केले पण त्यानी मराठा आरक्षण दिले नाहीत म्हनुन

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan1312 Місяць тому +3

    नाटक सुरू झाली

  • @suniljadhav7663
    @suniljadhav7663 Місяць тому +3

    शिक्षणसंस्था मराठ्यांच्या मग एक जागा मराठा समाजातील नेता पुढे येत नाहीतो अॅडमिशन देत नाही 😂😂

  • @hindutva_real
    @hindutva_real Місяць тому +24

    आता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तयार राहा. कोणीही हिंदुवादी देशप्रेमी असो की काँग्रेसी असो मराठा विरोधी आहे तर भुई सपाट करा.
    जय महाराष्ट्र.

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g Місяць тому +3

    देशमुख आडनाव आहे आणि मागास 😂
    समाज भरपूर श्रीमंत आहे. कोणत्या नेत्याच कोलेज आहे त्याला फोन करावा

  • @mantagavande4614
    @mantagavande4614 Місяць тому +7

    आणाजीं पंत यांचा जाहीर निषेध

  • @bhausahebjadhav8930
    @bhausahebjadhav8930 Місяць тому +7

    ऊठ मराठा , जागा हो, 🚩🚩

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Місяць тому +2

    अहंकाराने तिन्ही ही गेले ... बळ, बुद्धि, आणि वंश... इतिहास साक्षी आहे .. कौरव, रावण आणि कंस .. राम कृष्ण हरी।

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 Місяць тому +9

    अरे दरेकर आणि भाजप नेत्यानो ऐका हि ताई काय सांगत आहे.भाजप पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची हिच मराठा विरोधी निती समाजा समोर आली आहे.

  • @sanjayghodke6742
    @sanjayghodke6742 13 днів тому

    मराठा समाजाचे आधीपासून आतापर्यंत चे आमदार ,खासदार, मंत्री, मुख्यमंत्री
    हेच खरे दोषी आहेत.
    एक मराठा लाख मराठा🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +20

    आहो किती दिवस परत परत उपोषण करणार, आता निवडणूक लढा आणि स्वतःचे सरकार आणा आणि पाहिजे तसे आरक्षण घ्या..

    • @abcd_4523
      @abcd_4523 Місяць тому

      Yedz* supreme court tas hou denar nahi. Mulat tumach Sarkar yeu shakat nahi president rule lavel. Sarkar barkhat Karel Navin election che order deil.

  • @rstsangaud5676
    @rstsangaud5676 Місяць тому +4

    अतिशय उत्तम रंगमंच, उत्तम नेपथ्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अभिनेत्याचा सर्वोत्कृष्ट अभिनय.
    अरे एखादा ऑस्कर पुरस्कार तयार ठेवा...

  • @user-jh6oe5qq6g
    @user-jh6oe5qq6g Місяць тому +4

    हया गोष्टी ला तुमचे गाव पुढारी जबाबदार आहेत वरच्या पुढारयाला वाटत कार्यकर्ते सुखी आहेत पण हे गाव पुढारी नेत्याकड ल़कांच्या समस्या मांडत नाही

  • @n.dgamer2722
    @n.dgamer2722 Місяць тому +3

    दादा त्यांना पैसा नी घर भरायची आहेत. एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @Angry_Buddha
    @Angry_Buddha Місяць тому +4

    जय ओबीसी, एसटी, एनटी, व्हीजे, एससी, एसबीसी, बिसी. VJNT, आदिवासी. मराठ्याना आरक्षण आम्ही सगळे ओबीसी मराठा इतर लोक जिवंत असे पर्यंत कधीचं मिळणार नाही.

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 Місяць тому +6

    कुठल्याही जातीतला असो त्याच्या आर्थिक निकषावर त्याला आरक्षण दिले पाहिजे ज्याला दोन एकर पेक्षा कमी जमीन आहे ज्याचं घर पत्र्याचा आहे ज्याच्या घरात सरकारी नोकर वाला नाहीये अशा लोकांचा सरकारने सर्वे करून फक्त अशा लोकांना आरक्षण दिलं पाहिजे पाहिजे

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil Місяць тому +12

    ताई तू चिंता नको करू खूप त्रास दिलाय आपल्या मराठा समाजाला याचा बदला घेऊ

  • @user-nl9jn4mm8e
    @user-nl9jn4mm8e Місяць тому +17

    हा नियम सर्वांना लागू होतो admission चा त्यात नवीन असं काही नाही, ews असत तर इतका problem नसता झाला पण ते पण गेलंय आता

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому

      जे जुने ओबीसी आहेत त्यांच्याकडे आहेत व्हॅलिडीटी....

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 Місяць тому +4

      जरांगे मुळे ews गेल.

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 Місяць тому

      ​@@mangeshkhairnar5669 ekch gheu shkto arkshan mag ews kas denar apoaap band honar na ani already ews madhe khup caste ahe mhnun tr seprate dil na

    • @rajabhaupawar8892
      @rajabhaupawar8892 Місяць тому

      ​@@mangeshkhairnar5669सरकार कुचकामी आहे

    • @Amitpatil321
      @Amitpatil321 Місяць тому +1

      ​​​​@@mangeshkhairnar5669 vichar karun comment kar . Govt la 50 percent cha var nahi magitale reservation 10 percent je tiknar nahi. Ani EWS kad le . Jarage patil ya chi magani obc madhe dya proof sapada le aahet kunbi maratha ek aahet Aadhi pasun ... validity chi rule ya govt ne kad la ani kup Kami time dila . maratha samja la trass dya cha aahe fakat .,..

  • @user-yq1wj2ob6w
    @user-yq1wj2ob6w Місяць тому +19

    मला आस वाटत सरकार विधानसभा प्रेरेत ढकलुण नेणार दादा तुम्हीं आता आपण विधानसभा लढवु आपण विधानसभा मघ सरकार ला कळेल मराठा खंडा सरकार से बड़ा ओणली मनोज दादा तुम्हीं निर्णय घ्या सरकार बे आकल आहे दादा तुम्हीं समाजाला सांगा विधानसभा लढवुया ऐक पण आमदार कुणाचा येणार नाही आपल्या पाठीशी दादा मराठा समाज ताकती नी ऊभा आहे दादा तुम्हीं काळजी आहात मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा ओणली लावा ताकत 💪💪💪💪💪💪 ऐकटा बांस 💪💪💪💪💪💪 आले किती गेले किती भुजबळ शेंडगे हांके पडळकर जाती वादी खोलुण टाकले 💪💪

  • @SGN2024
    @SGN2024 Місяць тому +1

    सर्व पक्षातील मराठा आमदार , खासदार , मंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 Місяць тому +3

    निर्दयी सरकार या सरकारचा जाहीर जाहीर निषेध

  • @digvijaysinhdeshmukh7819
    @digvijaysinhdeshmukh7819 Місяць тому +2

    सर्व मराठा नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Місяць тому +4

    या पत्रकार भावाला जय शिवराय आशा च देश हिताच्या बातम्या दाखवत जा सर

  • @surajjogdand402
    @surajjogdand402 Місяць тому +3

    दादा हा मुद्दा वरती पोहोचवा तीन दिवस राहिले तरी आमचे रजिस्ट्रेशन झालेले नाहीत एसीबीसी कास्ट व्हॅलिडिटी मुळे आम्ही तहसील ला गेलो तर तहसील चे संप आहेत आमचे कुठे काही ऐकले जात नाही

  • @manojmete277
    @manojmete277 Місяць тому +7

    डोळ्यात पाणी आले या ताईची वेदना पाहुन

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 Місяць тому +1

    मराठ्यांनो आपल्या राज्याला साथ द्या 🚩🚩

  • @Rudra4thICSE
    @Rudra4thICSE Місяць тому +3

    या महागाईच्या कारणामुळे सगळीकडेच सध्या जगणे मुश्कील झाले आहे ...सर्वांना फीस सारखी जर केली तर आरक्षण हे कोणालाच लागणार नाही....
    सरकारचीच नाही तर सर्व राजकारण्यांची हुकूमशाही चाललेली आहे..

  • @Apar89
    @Apar89 Місяць тому +1

    दादा तुम्ही उपोषण मागे घ्या तुमचे असने मराठ्यांसाठी खुप खुप गरजेचे आहे

  • @user-lt1qx1sm4w
    @user-lt1qx1sm4w Місяць тому +25

    या सरकारला परिणाम भोगावे लागतील

  • @user-vq5fn9qi5z
    @user-vq5fn9qi5z Місяць тому +1

    शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना त्रास नाही झाला पाहीजेत .मुलांवर अन्याय करु नका राजकारणावरचा विश्वास संपला . जात संपत नसती पण ठिणगी ची आग होऊ देऊ नका मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 Місяць тому +5

    Ek maratha lakh maratha

  • @bhausahebkharad8016
    @bhausahebkharad8016 Місяць тому +1

    दादा,आपण अशा गोरगरिबांच्या. मुला,मुलीसाठी आपण एकच आवाज द्या, सर्वच स्थरातून.आडमिशनसाठी मदतीचा ओघ लागेल.आणि समाजातील असे, हुशार मुले,मुली शिक्षण घेतील.आणि आपल्या समाजाची भविष्यात मोठे होऊन सेवा करतील,समाजाच्या भल्यासाठी कामी येतील....जय जिजाऊ, जय शिवराय.....

  • @user-fv2mv7ds9s
    @user-fv2mv7ds9s Місяць тому +9

    सर मी धनगर समाजाचा मुलगा आहे पण आम्हाला एक गुंठा ही शेती नाही

    • @harryd984
      @harryd984 Місяць тому +2

      माळी समाजाची काढून घ्या मग. Etha arda ओरडा करू नको.

    • @vickymohite1280
      @vickymohite1280 Місяць тому

      लवड्या शेती आमच्या बाप जाद्याने घेतली पैसे देऊन ती काय वाटेवर पडली होती का फुकटात भेटायला. तुझ्या अज्याने घेतली असती तर तुला पण असती आता. बरं जाऊदे तू घे काही बकरे विकून शेती तुला कोण अडवणार आहे का? कमीत कमी तुझ्या नातवाला तरी होईल😂😂😂. Yedjhavya काही झालं की शेती शेती लवड्या विकत घेतली आम्ही तू पण घे bc घ्याचा तपास नाही आणि म्हणे शेती नाही 😂😂

  • @avdhootshinde9352
    @avdhootshinde9352 Місяць тому +1

    पाटील रडू नका तुम्ही जे ठरवणार तेच आपले समाज करणार तुमच्या सोबत सर्व मराठा धनगर obc समाज उभा आहे जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @RudraP-eo1fh
    @RudraP-eo1fh Місяць тому +11

    रोज नवनवीन मागन्या मग एकच समाजाला open, EWS, OBC, SEBC ऐवढे आरक्षण कसे द्यायचं. मग cast वर आरक्षण मागितल कि नियम बदलणार.... Non cremilar, Validity लागु होणार. त्यामुळे आंदोलक आणि सरकार यांनी एकदाच ठाम निर्णय करून पोरांचे असे हाल करने टाळावे 🙏

    • @Amitpatil321
      @Amitpatil321 Місяць тому

      Are baba ek pan dile nahi . 50 percentage cha var two time cancel zale aahe . Ani certificate bhetu naye maratha samja la trass dya na sathi validity cha time pan Kami dila aahe

    • @RudraP-eo1fh
      @RudraP-eo1fh Місяць тому +1

      @@Amitpatil321 वाद असेल पण म्हणुन खोट बोलू नये. SEBC, EWS मधून रेग्युलर चालूच आहे. Cast validity cast मधून सवलत असेल तर सगळ्यांना लागते, आज जर संप असेल तर सगळ्याच जातीचे काम बंद असणार. फक्त एकालाच त्रास दिला जातोय असा देखावा नसावा.असो मुलांचे नुकसान होऊ नये मग ती कुठल्या का जातीचे असानात.

    • @virajawachar
      @virajawachar Місяць тому

      भाऊ तुझ्या कमेंट वरून कळते की तुला काहीच माहिती नाही. आम्हाला फक्त एसईबीसी आरक्षण आहे . 14 तारखेला जीआर आल्यावर 24 तारखेपर्यंत सगळे कागदपत्रे कसे गोळा होतील . आम्हाला ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण नाही . आणि राहिला विषय इतर जातीचा त्यांना आधीपासूनच माहिती आहे की त्यांना व्हॅलिडीटी लागेल . आम्हाला 14 तारखेला समजलं की व्हॅलिडीटी लागेल

    • @virajawachar
      @virajawachar Місяць тому

      ​@@RudraP-eo1fh.

  • @ShubhamGagare-fv5im
    @ShubhamGagare-fv5im Місяць тому +1

    आमदार खासदार भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dadaraojadhav5380
    @dadaraojadhav5380 Місяць тому +2

    मराठा आमदार खासदारांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 Місяць тому +12

    बाकी समाजाचे पण प्रॉब्लेम दाखवा!
    1)धुनी भांडी करणाऱ्यांचे लेकरं दाखवा
    2)ऊसतोड कामगारांचे लेकरं दाखवा
    जगाच्या वेगळे हयांचेच प्रॉब्लेम आहेत

    • @hgbhure8225
      @hgbhure8225 Місяць тому

      जा ना रड जाऊन सरकारकडे..

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Місяць тому

      @@surekhakade5428 ढोंगी आहेत हे

    • @user-ud7zx6fg4r
      @user-ud7zx6fg4r Місяць тому

      Tula kay samajnar

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Місяць тому +2

      @@surekhakade5428 निर्णय आताच झाला आहे अंबलबजावणी वेळ लागतो

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Місяць тому +6

      @@user-ud7zx6fg4r तहान लागली कि विहीर खोंदायला जातो काय!
      बाकी लेकराला प्रॉब्लेम नाही तुमालाच कसा येतो

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Місяць тому

    महाराष्ट्रात एवढी ताकत आहे देशाची सत्ता सुलतान टाकू शकते

  • @umeshlahane2202
    @umeshlahane2202 Місяць тому +8

    कुठे गेला तुझा आवाज ह्याला पाडतो त्याला पडतो आता का रडत आहेस दाखव तुझी गुरुमी

    • @user-hq4xs1vd8h
      @user-hq4xs1vd8h Місяць тому +1

      फाल्तु कमेट करू नका😮

    • @DipakJadhav-pm3rt
      @DipakJadhav-pm3rt Місяць тому

      Ye maderchot aamcha samaj udayla lagla na sahan ny honar!🚩

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Місяць тому

    दोन पिढ्या आरक्षणापासून वंचित ठेवले तरी मराठा समाज खडबडून जागा होत नाही हिच मोठी समस्या आहे.

  • @user-nl9jn4mm8e
    @user-nl9jn4mm8e Місяць тому +19

    Ews पण गेलंय आता, उलट ews पाहिजे होत इतका गुंता नसता झाला

    • @3top146
      @3top146 Місяць тому

      एक ना धड बारा भर चींद्या अशी अवस्था करून टाकली याने मराठा आरक्षण ची.

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 Місяць тому

      Ews kadhl te konla kuthlch arkshan nhi tyana ahe ani tyat already khup caste ahe tyamul tr sebc dil na

    • @user-nl9jn4mm8e
      @user-nl9jn4mm8e Місяць тому +1

      @@rohandandwate8319 सर्वात जास्त मराठा समाजाला फायदा होत होता त्यात 8 % तरी, बाकी समाज कमी आहे. Sebc टिकत नाही कोर्ट मध्ये.

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 Місяць тому

      @@user-nl9jn4mm8e barobar pan jya caste ahe tyat te pan bolnar na jas aaplyat kon form bharu shakt nhi tas aapn dusrya madhe kas form bharu shkto ews tynchya hakkach jas aapl sebc ani ata ekch arkshan gheu shkto na 2 nhi gheta yet 2019 la tatpurti samaun ghetl hoot ata seprate dil mhnun ews radd kel

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 Місяць тому

      @@user-nl9jn4mm8e jya pan ahe caste te bolnar na tyat marwadi jain brahman rajput garib kutumb ahe ki jyana kuthlch arkshan nhi

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Місяць тому

    गोरगरीब मराठ्यांचा नेता मनोज जरागे पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SanskarChavan-
    @SanskarChavan- Місяць тому +5

    आईघल्याना..... शिव्या दिसतात. पण तळमळ दिसत नाही.

  • @shivajimhaske8113
    @shivajimhaske8113 Місяць тому +1

    महाराष्ट्र मध्ये जरांगे पाटील यांनी मोठा गोंधळ निर्माण केला आहे

  • @shivajikolte8724
    @shivajikolte8724 Місяць тому +5

    एक मराठा कोटी मराठा

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 Місяць тому +1

    जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा❤❤❤

  • @satishgirase7033
    @satishgirase7033 Місяць тому +9

    SEBC करण्यापेक्षा, OBC त मागण्यापेक्षा. सविधांन द्वारे सरंक्षित असलेले EWS ची टक्केवारी वाढवून देण्याची मागणी करायला पाहिजे होते ,,,, त्या ताईला कधीच प्रॉब्लेम आला नसता

    • @hgbhure8225
      @hgbhure8225 Місяць тому

      सांग ना दादा सरकारला...

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Місяць тому

      Ews मध्ये खूप अटी आहेत...

    • @satishgirase7033
      @satishgirase7033 Місяць тому +1

      @@sandeepshinde9078 सारख्याच अटी आहेत ( उत्पन्न मर्यादा)

    • @satishgirase7033
      @satishgirase7033 Місяць тому +1

      @@hgbhure8225 आपली मागणीच OBC तून आहे ,,, या मागणीवर समाजाने सर्वकष विचार करावा ,,, UPSC 2020 ते 2024 EWS चे मेरिट नेहमी OBC पेक्षा कमी असते

    • @user-by1ct7yn6y
      @user-by1ct7yn6y Місяць тому

      तूच राहिला का आता सांगायचं

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x Місяць тому +1

    जरांगे काय झालं की दुसरामुले झाले महणतो मराठा समाजाच खूप मोठ नुकसान करत आहे.

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 Місяць тому +11

    100 150 एकर वर सभा घेताना कुठून पैसा येतो. आता त्या ताईला मदत करा ना.

    • @annakhade4107
      @annakhade4107 Місяць тому

      हया खाजगी मंत्री आमदार खासदार यांच्या संस्था बंद होतील का मुलींना शिक्षण फी माफ करायला बोलताना सरकारला व राजकीय भांड्यांना लाज वाटली नही का?

    • @DasharathSuralkar-xb1pi
      @DasharathSuralkar-xb1pi Місяць тому +1

      सर्व OBC नी वर्गनी जमा केलती

    • @akashkanse3156
      @akashkanse3156 Місяць тому

      Aare jatu purn Maharashtra madhe paise vatat pirnar ka

    • @s.kfreefiregamer5086
      @s.kfreefiregamer5086 Місяць тому

      थू,,,

    • @akshadagaikar
      @akshadagaikar Місяць тому +1

      Tu deto aaighalya

  • @Kundangawli-yu9eu
    @Kundangawli-yu9eu Місяць тому +1

    सगे सोयरे करुण गफलत होईल उद्या भारत देशा तिल बौद्ध धर्म वाले जर सगे सोयरे करतील तेव्हा सुपर पावर चाईना जपान कोरिया ताईवान वियतनाम 128 बौद्ध राष्ट्र चे आमचे बौद्ध भाई बहन ला पन आरक्षण द्यावे लागेल नमो बुद्धाय जय रविदास जी

    • @balajip1604
      @balajip1604 Місяць тому

      सगे सोयरे साठी स्वजातीय विवाह अशी अट आहे चुकीची माहिती पसरवू नकोस.

  • @spt2519
    @spt2519 Місяць тому +12

    🚩🚩🚩🚩

  • @nealrajemisal2194
    @nealrajemisal2194 Місяць тому

    कोणताच पक्ष मराठ्यांच्या बाजूनी नाही... पाटील तिसरी आघाडी निर्माण करा.... सगळयांना पालथ करा.... जे बिनषार्थ पाठिंबा देतील त्यांना सोबत घ्या...

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c Місяць тому +13

    हो आम्हाला पण पाटलांच्या उपोषण पाहून 😭😭😭

  • @sukanyagarje9246
    @sukanyagarje9246 Місяць тому

    सर्वांची हीच परिस्थिती झालेली आहे मुलांना मुलींना शालेय शिक्षणासाठी सरकारने 1000 तरी द्यायला पाहिजे महिन्याला

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 Місяць тому +13

    सरकारला घरचा रस्ता दाखवला पाहिजे., फसवा धंदा सुरु केला आहे.