Prasad Lad News | आरक्षणावरील चर्चेला प्रसाद लाड यांचं मनोज जरांगे पाटील यांना खुलं आव्हान
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- Prasad Lad News | आरक्षणावरील चर्चेला प्रसाद लाड यांचं मनोज जरांगे पाटील यांना खुलं आव्हान | SMP |
#prasadlad #manojjarangepatil #sharadpawar
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
कट्टर जरांगे पाटिल समर्थक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बिहार मध्ये.
50% पेक्षा जास्त दिलेल्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली...😢😮😢😮😢😮😢
😂😂तुम्ही कशाला त्यांच्या नादी लागता, गप्प बस ना
शरद पवार जाब विचारायला तुम्ही तयारी सुरू केली तुम्ही पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे
लाड लोक हुशार आहेत समाज जरांगे पाटील यांच्या पाठिशी खबीर पणे उभे आहे.
Lok nahi re
@@SHT672 तुला का लागले
आधी आईपाशी झोपतो बापाला रामराम घालतो करे मादरचोत
आमदार फक्त फडणवीसाची कशी चाटावी एवढाच अभ्यास करतो आहे
@@subhashkakde3997 तिकिटासाठी
फडणवीस यानी चुकीचे आरक्षण दिले . घटना दुरुस्ती करुन आरक्षण दिले असते तर ते खरे आरक्षण देण्याचे श्रेय
फडणवीस यांना दिले असते.
कसं जरांगे पाटील म्हणतील तस
😅 भुजबळ ने कसा रडवला होता..बेवड्यला काय set सांगतो पाटील म्हणतील तस😅😅
शरद पवारल आणायचा मनलेत
पटलानी गु खाला s.......
@@prashantshinde4477 काय रडवला रे...
तुझा भुजबळ भिकाऱ्यावाणी फिरत होता उमेदवारीसाठी...😂
@@sandeepshinde9078 सोडा मला जाऊद्या..सागर बंगला आठवतंय 😅
लाड आमदारकी सोड फडणवीस यांना सत्ता सोडायला सांग मग मराठा व जरांगे पाटील ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडे आरक्षण मागेल एक मराठा
अरे डोक्यवर पडलाय का चर्चा किती दिवस करतोय निर्णय जाहीर कर
JARANGE पाटील प्रमाणिक नेतृत्व
जय जरांगे
50 टक्के च्या वरच टिकत नाही ते पुन्हा पुन्हा देऊ नका आम्हाला सगळं कळतंय समजतंय
चर्चा शासनाकडून करणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहीजेत.
गोड बोलून कोड मोडणारे लोक आहेत ते आता त्यांना आमदार व्हायचंय त्याच्यामुळे गहू बोलू राहिले
लाड ५०टक्के च्या वरचे आरक्षण कसे टीकविनार ते सांगा .सत्तेत तुम्ही आहे . नोकरीसाठी आरक्षण पाहिजे
Ews 10 ahe tiknaare
सत्य आहे
Tumch udalya var smjel mg
Kai shikshan aple?
तुम्ही प्रसिद्धि साठी पाटील बोलण्यासाठी केविलवाणा, प्रयत्न.
फाटली म्हणा सरळ सरळ
तुमची fatal
😂
@@user-ke6ti9cc8k पळ झाट्या
@@user-ke6ti9cc8ktuzya aaicha dana
पोळी भाजून घेणारा प्रसाद ची लयच फाटली आहे..
तुमच्या सारखे फितूर हे आज नाही जन्मले तुम्ही जे बोलता जिजाऊ शिवाजी महाराज यांच्या कळलपासुंच चालू आहे आपला बोलावता धनी देवेंद्र फडणवीस आहेत
आम्ही हिंदू नंतर अगोदर खाणदानी जंरागे पाटील समर्थक ❤❤
मुस्लिम ahet as sang na clear......
छत्रपति शिवाजी महाराज नाव fakt used karaych, लाज vatu dya, औरंगजेब chya औलाद, धर्म पहिले asto अशिक्षित, yedzava zala tu pan tya bevdya ch aikun
बरोबर...
आधी मराठा ❤
@@user-rd1zl2mx1u only jarange patil
@@sandeepshinde9078बाकीचे सर्व दगड धोंडे आहे का?
हेच दुःख आहे, असे किती तरी आहेत, ज्यांना पवारांनी पॉवर मध्ये आणले, तेच आता त्यांना चॅलेंज करत आहेत. ह्या मुळेच राजकारण बिघडले. लाज असली पाहिजे..
लाड वाकला रे वाकला रे...... नमस्ते संघर्ष योद्धा....❤❤❤
😂
वाकला नाही तर त्याची ✋ भर फाटली त्याला माहीत आहे
विजेचा झटका आणि मराठ्यांचा फटका कधी बसणार सांगु शकत नाही
यांच्यावर जिजामातेचे संस्कार झालेले म्हणतात,, परंतु भ्रष्टाचार केलेले बीजेपी गेल्यावर,, कसे वॉशिंग मशीन मधून धुवून निघतात ते दिसत नाही😅😅😅😅😅😅
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
लाठी चार्ज च्या वेळी संस्कार कुठे होते तुमचे
Polisanvar dagad kuni marle? Amhi tv var pahile.
ओ प्रसाद लाड साहेब वारंवार तुम्ही जरांगे पाटलांना चर्चेला या म्हणता तुम्ही मुख्यमंत्री आहात का.आपल्याकडे बहूमत आहे बाकीच्याची गरज काय.अशी बडबड बंद झाली पाहिजे,असे वाटते.
कस पाटील मनते तस
एक मराठा लाख मराठा...!!!!!!
एक मराठा लाख मराठा
Aik kunbi lakh kunbi manha ata .....
आरक्षण द्या अगोदर नंतर प्रतिक्रीया दया नुसता घोळ घालता सत्ताधारी तुम्ही आहात बाकीच सांगत बसू नका भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका
पहिलं खाजवलं आणि आता म्हणतो मी जरांगे टिका करणार नाही
मनोज दादा,Charchaनको,ते आपल्याकड आले पाहीजि,
लाड साहेब इतके दिवस कुठे झोपले होते कळेल का
हे झोपले नव्हते, जन्मलेच आता बोबडे बोलायचे शिकत आहेत.
Fadanvis ha Darekar, nitya Rane,aani aata ha chatu Lad yanna pudhe karun Jarange chya shivya khayla pudhe karto
साहेब तुम्ही सत्तेवर आहे त्या मुळे तुम्ही दुसऱ्या कडे बोट दाखऊ नये निर्नय तुम्ही घ्याचे आहे एक मराठा कोट मराठा
खोटेपणा सोडून द्या
आता एकच नारा आरक्षण विरोधी आमदार पाडा
50%वर आरक्षण देता आणि शहाणपणा शिकवता, तू फक्त फडनवीसच चाटायचं सोड, दुसऱ्याच दिवशी चर्चा..!!!
फक्त जंरागे पाटील मनतील तस मतदान होईल
तु पण मराठी माणूस आहे ना मग कशाला बाजु घेतो फडणवीस ची
Ok आपण तुतारी ची बाजू घेऊ
Tuja ghari ka Manoj cha ghari ale hote ka devendra bhau
Jarange cha gu kha
किती जळतारे देवेंद्र फडणवीस दादा वर देवेंद्र काय खिशात आरक्षण घेऊन फिरतात का
@@aparnajoshi5055zavnya तुला कळत का तु पण् open मध्ये आहे तु सुद्धा 50% च्या आतील अारक्षेण मागितले पाहिजे आणि तों आपला अधिकार आहे पण् तुम्ही bhatude वेगळी माय घालू राहिले.
दादा तुम्हाला जगासाठी काय करायचं असेल तर करा तुमच्या जी प्रॉपर्टी ती विकून टाका आणि जगाला पैसे वाटा घर गोरगरीब लोकांना
लाड साहेब सत्तेत तुम्ही आहे आता चालूचे बोला सदावर्ते ला कोर्टात कोणि पाठविले ते पण सांगा
Lad kharya bapache asal tr yache utter dya.
पहील्यानी केलेल्या चुका तुम्हीही करणार का तुम्हाला पहिल्या मंत्री जे कोणी असतील त्यांच्याजागी तुम्हाला लोकांनी निवडून दिल तुम्ही सुधारून घ्या लोकं तुम्हाला डोक्यावर घेतील
भाजपने शिव्या खायला ठेवलेला माणूस
पहिला तु पवार साहेबान कड़े राष्ट्रवादीत होता तेंवा पवार साहेब चांगले होते आता तु फडणवीस कड़े काम करतो समाज वगैरे काहि नाही.
तु कोण आहे जंटलमन चर्चा करणार जो अध्यादेश काढला नवी मुंबईतील आंदोलनात त्याची अंमलबजावणी करावी
याला काहीच कळत नाही. म्हणून तर हा असा बोलत आहे.
दरेकर लाड यांची मीटिंग झालेली दिसते सगळे पॉईंट सगळे सारखेच सांगताहेत लोकांसमोर कसं जायचं हे ठरवून यांचा सगळं चाललंय..
योग्य आहे चर्चेतून मार्ग निश्चित निघेल
लाड साहेब आता आपण अजून मराठा विरोधी वागत असल्याने समाजाचा रोष ओढवून घेत आहात.समाज फार हुशार आहे.उघड्या डोळ्याने समाज आपणास निरखत आहे.आता आपण अजून तरी थांबा.जरांगे दादांसोबत या.आमदारकी साठी नेत्यांकरिता जात विसरू नका.आपना बद्दल प्रचंड वाढत चाललेला रोष आपण तात्काळ गांभीर्याने घेऊन माफी मागा.तमाम मराठ्यांचे दैवत मनोज पाटील आहेत हे कृपया कृपया विसरू नका.
आपला एक समाज बांधव.
लाड साहेब यांची जात कोणती?❤❤
चपटी किंग गावठी मिथुन जरांगेने २८८ गरीब मराठा माणसाला उभे करून निवडून आणावे आणि स्वतः मुख्य मंत्री व्हावे आणि आरक्षण घे, उगाच महाराष्ट्राचं नुकसान करू नकोस जय महाराष्ट्र
सर्वनचा सुपडा साफ् होनार् आहे @@avinashmahajan699
@@umakantwanmare7922 बरोबर आहे बंधू, जरांगेने 288 मराठा समाजाच्या गरीब माणसाला विधानसभा निवडणुकीत उभे करून निवडून आणावे आणि स्वतः मुख्य मंत्री होऊन आरक्षण घ्यावे, उगाच जातीयवाद करु नये , शरद पवार चं ऐकून जातीयवाद करु नये, जय महाराष्ट्र
अहो लाड साहेब जरांगे पाटिल 11महीने लड़ा देतात तुम्ही झोपला होता का तुमचे पाप दुसर्यावर टाकू नका आणि जरंगे तुम्हाला बोलले ते बरोबरच आहे झोपेतून उठून आला नी बोलू लागला उत्तर तसेच मिळणार
अबे सत्तेमध्ये कोण आहे तुलाच बोलणार ना दुसऱ्याचं नाव कशाला घेतोस
Aaabe saavidhan wach Naa aaagodar....nntr bhik maag .adanya😂😂Jarangya
@@amolsingare9394 tyasathi akkal asavi lagte.
लोकसभेत मोदी साहेबांना तुमच्या सारख्या नेत्यांमुळे कमी जागा मिळाल्या,
भाजपचे नुकसान करु नका
आमदार होण्यासाठी कीती चाटा
इतिहास साक्ष आहे की अनाजी पंत आणि अशा अनेक पंतांनी नेहमीच घात केला आहे,
जय शिवराय ,🚩🚩🚩
शिवाजी महाराज फक्त नाव घेऊन राजकारण कराच फक्त BJP ने
Correct 💯
आम्हांला आरक्षण मिळणारच आणि ते आम्ही मिळवणारच हा आमचा जन्म सिद्ध adikar आहे जय महाराष्ट्र जय शिवाजी जय श्रीराम
आमदार चर्चा करायला आम्हाला चर्चा किती दिवस. येताय विधानसभेला जरागे पाटील म्हणतात तोच निवडणूक जिंकणार.
मातोश्री जिजाऊ चे संस्कार झालेले आसे बोलूच शकत नाहीत. चर्चा करून करुन पीठ झालेले देखील जळून खाक झाले.आपला बोलवणारा पण कोण आहे हे पण स्वतः तपासून पहा.
आमाला आरक्षण ओबीसी तूनच पाहिजे
दल.......बदल ....संस्कार........ स त्ता संपत्ती प्रतिष्ठा याच समान वाटप करा.....संपत्ती किती आहे...
हा परत विधानपरिषदेत दिसणार नाही.. 😂
आणि विधानसभेत तर नाहीच नाही
लाड आजून किती दिवस चर्चा होणार ते तरी समाजाला सांगा.
पाटलांना बोलला तर लोक काय करतील त्यांना माहित आहे म्हणून ते पाटलांना दादा च बोलणार
तो बामणी कावा आहे. गोड बोलून मारायची.
फडणवीस साहेब यांनी न टिकणारे आरक्षण दिले
आरे तुम्ही आता जनतेचा जीवांवर मोठे झाले गरीबांचा टाळु वरील लोणी खाणारे तुम्ही तुम्हाला जनतेचे काय देणे घेण
लाड साहेब तुम्ही आमचें नातेवाईक आहेत आसे मणता तर सगेसोयरे मधुण आरक्षण द्या ना आम्हाला त्याणी चाळीस वर्षे झुलवत ठेवले आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळायल आहे पण फडणवीस साहेब शिंदे साहेब तुम्ही मराठा आरक्षण देलेतर तुम्हाला आम्ही भवुमताणी निवडुण आणु लाड साहेब हे पण तुम्ही लक्षात घेतले पाहिजे बहुमतात तुमचे आमचे सरकार आहे तुम्ही एक मताने आमदार पगारवाढ करु शकतात कुठला विचार करून तुमचा पगारवाढ करण्यासाठी कुठे चेरच्या करतात ते तरी आम्हाला कळुध्या 🙏🙏
माननीय लाड साहेब तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय हे सरळ सरळ दिसते समाज मागतोय काय तुम्ही बोलताय काय
हो कॅमेरा मध्ये असूद्या म्हणजे खोट नाटे आरोप होणार नाहीत
तुम्ही सरकारमध्ये आहेत फडणवीस ला मागणी नाही मागणार तर कोणाला मागणी करणार
चूकीचे आरक्षण दिले म्हणून टिकले नाही विनाकारण पवार साहेब व उध्दव ठाकरे साहेब यांच्या वर टिका करू नये. तुम्ही समाजासाठी काही करत नाही
किती दिवस चर्चा करायची साहेब निर्णय झाला पाहिजे द्यायचं की नाही स्पष्ट करा
लाड साहेब जर तुम्हाला एवढा पुळका असेल मराठा समाजाचा तर तुम्ही त्या ठाण्याच्या S.P. ला जाऊन भेट आणि जाब विचारा त्या 400 मुलाला का open मधून उतरा अस का म्हणाला याची चौकशी करा.. फक्त फडणवीस जे म्हणतील ते करू नका.. थोड जाती साठी पण करा
Jey jarange
किती दिवस चर्चा करायची बस करा आता जरांगे पाटलांना समाजाचे पाठबळ आहे दुसर कोणाचही नाही
400 मुलांबद्दल बोल रे 🔥🔥🔥
Lad tu महाराज आणि जिजाऊ साहेबांच्या नावाचा वापर करू नका अट तुम्ही सत्ताधारी आहात तुम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करा ठे कुणाच्याच छत्राखाली नाहीत हा तुमचा गैरसमज आहे patla बाबतीत ही तुमची चूक आहे
पहिलच काशी करायचं ना पक्षासाठी चमचेगिरी करून जरांगे पाटील वर बोलायचं नाही
सारखं पवार साहेबांचे नाव घेता. सत्ता तर तुमच्याकडेच आहे. पवार साहेबांनी आरक्षण दिले नाही म्हणून तुम्हाला सत्ता दिली. आरक्षण द्यायचे किंवा नाही हा निर्णय सत्ताधिशांनीच घ्यावा. जबाबदारी टाळून पळ काढू नये.
😅😅😅 जय कुणबी मराठा जय ओबीसी
लडनविस साहेबांच 2018 च आरक्षण 50% च्या बाहेरचेव 102 वी घटणा दुरुस्ती प्रमाणे राज्यसरकारला आरक्षण देण्याचे अधिकार होते का ? मग ते कोर्टीत कसे टिकणार तसेच आता मिळालेले 10% आरक्षण पण 50% च्या बाहेरचेच आहे त्यामुळे हेही टिकणार नाही कारण पाटणा उच्च न्यायालयाचा निकाल
लाड सरकार तुमचा आहे
सरकार तुमचे आहे चर्चा तुम्हाला करून आरक्षण दयायाचे आहे हे लक्षात कसे काय येत नाही?
विलासराव देशमुख व निलंगेकर साहेब यांचं नांव सुध्दा घ्यायची लायकी आजच्या कोणत्याही नेत्याची नाही
❤ आता कस पाटील म्हणतील तस ❤
कोणता आरक्षण दिलं तुझ्या फडणवीस ना ज्यांना सर्टिफिकेट त्यांना ताकत तुम्ही रिजेक्ट करतात
हे मागच्या दाराने आणून पाळलेले आहेत
अगदी बरोबर आहे
EWS आरक्षण पण रद्द केलं ,गरीब मराठ्यांच तुमच्या सरकारने.
तुम्ही yedzave rahnar.... 😂
@@secularsaint7991 प्रतिक्रिया चांगली द्यावी.
@@babangaikar2791 3 प्रकाराचे आरक्षण हव आहे तुम्हाला काय बोलाव मग?
@@secularsaint7991
हक्काचा ओबीसी आरक्षण दिल्यात दुसऱ्या आरक्षणाची गरज पडणार नाही
समाज मागत नसताना बळच त्याला इसीबीसी दिलं
मराठा समाजा ओबीसी आरक्षणाला पात्र आहे तरी त्याला मतासाठी ओबीसी नेत्याच्या दडपणासाठी आणि राजकारणासाठी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिल्या जात नाही मराठा व कुणबी एकच आहे हे किती दिवस सरकार सत्तेसाठी राजकारणासाठी ओबीसी नेत्यांना खुश ठेवण्यासाठी झाकून ठेवणार आहे?
जरांगे साहेब एकदा चर्चेला जावे व महाराष्ट्र शांत करावा
अभी सत्तेमध्ये कोण आहे आता 16% दिल्यावर 12% दिला 10% दिला नाटका बंद कर
Tyala cortat avhan fdnisach dila vakil kon
घाई गडबड करू नका सर्वांना प्रसाद अगदी लाडात मिळेल...
पाटलाच्या घरात कुणी उपाशी पोटी जात नसतो..
अरे चर्चा झाली, अध्याद्देश निघाला आता अंमलबजावणी करण्याचे बघ.. अन् कसली चर्चा अन् किती दिवस चर्चा... अन् जरांगे काय असं बोलले अगोदर कारण नसताना तुम्ही सुरुवात केली प्रतिक्रिया हि तर येणारच.. लोकं त्यांच्या सोबत आहेत त्याचं कारण विश्वास आहे साहेब, तो कमवावा लागतो ...
जरांगे साहेबाच्या जरांगे साहेबाचे पाठीमागे आम्ही मराठा समाज उभा आहे
जरांगे पाटील गोरगरीब लोकांची तळमळ बोलतात बाकी सर्व पक्ष आणी सत्तेसाठी हे समाजाला समजलंच
सगळ्यां कडून हाच का टार्गेट होतो कारण याला मागून उगली करायची सवाई आहे म्हणून त्याला शिव्या पडायलाच हव्यात
Gppppp reeeeeeeeeeee❤❤
जनता हुशार आहे साहेब तुम्ही शिकवायची गरज नाही
आम्ही जरांगे पाटलां सोबत तुम्ही कोण आहेत ओळखत
जरांगे साहेबांचा बोलवता धनी सर्व महाराष्ट्राला माहीत आहे सर्व राजकारण माहीत आहे महाराष्ट्र नासवला आहे
फडणवीस यांचे राजकारण स्वच्छ आहे हे निश्चित मान्य करा
पाटलांचा खुंटा जाम बसलाय... अरे सत्तेवर आता तुम्ही आहात..
लाड 💯 बरोबर बोललात..... सहमत आहे 💯👍👍
बाडगुळ किंग 🪱🪱🪱
सरकार असताना , बहूमताने कायदा, निर्णय घेतला जातो, ना गरजेचं काय पवार
आम्ही आमच्या जातीला महत्त्व देतो पक्षाला महत्त्व देत नाही.... फक्त जरांगे पाटील🚩🚩🚩🚩