मुख्यमंत्री जरी केलं दोघांना तरी मनोज दादा पाटील यांना पुरून उरेल.... प्रामाणिक माणूस कधीच कुठल्या शक्तीला झुकत नाही....... मुंडे भाऊ बहीनिने राजकारण करावं त्यांना मोठी पदे मिळावीत पण ती कोणाला तरी त्रास देण्यासाठी नाही तर विकास काम करण्यासाठी वापरावीत..... मराठा समाज तुम्हाला मतदान करतो तरी पण त्याला टार्गेट करून मारणं चुकीचं आहे..... मुंडे साहेब होते तेंव्हा कधीच त्यांनी गुंडांना सोबत घेतल नाही.....
A बाकी काही असो पण जरांगे पाटलांना मराठा समाजाने ताकद कधीही कमी पडू देऊ नये, अतिशय निस्वार्थी व, गोरगरीब समाजाचे हित जपणारा माणूस म्हणजे जरांगे पाटील आहे, खरतर जरांगे पाटील मराठा समाजाच्या भावना मांडतात, पण ते कोणत्याही जातीला टार्गेट करत नाही, पण कट कारस्थान करणाऱ्यांना 100% टार्गेट करतात, आम्ही कायम ताकतीने जरांगे पाटलां सोबत जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
पाटील खडा तो सबसे बडा
Only Jarange Patil saheb 🚩 🚩
Zay ghari 😅🤔
पंकजा ताई या सोज्वळ व्यक्ती आणखी पक्षाची एकनिष्ठा आहे.ती चांगली मुलगी आहे
बाई...तुम्ही आग लावायचे चालू ठेवा......😅खूप चांगली आग लावता तुम्ही....
यांना देशाच पंतप्रधान केल तरी मनोज दादा जरांगे पाटलाच शेट उपटून भारी बांधायलाय लावणार मराठा समाज हे वास्तव आहे
@@sharadmane4755 मराठ्याना भारे बाधाला लावले आहे ना
अरे आज रंग कैसे टोप पीत नाही कुणाचे
👌👌🎉🎉🎉
@@sharadmane4755 का हसू करून घेताय तुम्ही मोगली मराठे 🤣🤣🤣🤣
ताईच दारून पराभव नाही फक्त 6500 हजार मतानी फक्त ते पण मुस्लीम मतामुळे
😂😂 ghanta
Ashakya te shakya karun dakhvtat tyalach maratha mhantat❤❤
Nahi Mitra tya veli amhi obc gafil rahilo nahitar ha sonwane alla nasta
@@B.M.1-g6d gafil nhi etar obc pan husar zalet tyana samjtay aapla vapar fkt nivdnuka purata mundhe tai karun getat manhun aamchya gavat 50% vanjari asun tai la keval 14 mat jast milale😂😂
@@Vikaspatil.00164
गाव सांग बरं कोणतं आहे ते
कितीही बोंबला आता...५ वर्ष तेच काम आहे तुम्हाला 😂😂😂
नामदार पंकजा मुंडे आणि नामदार धनंजय मुंडे हे कर्तृत्ववान नेते आहेत केव्हा पण मंत्रिमंडळात राहतील आणि ते चांगलेच काम करतील
एक लहान लेकरांची चिक्की खाते दुसरा गुडं पोसून वसुलु करतो जनता वार्यावर
समाज पूर्ण उस तोडणीला पवाराकडे जातो यावर काही तोडगा निघेल का ?.😅😅
असे होणार नाही जय जरागें पाटील जय जरागें पाटील
महागात पडेल चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे
😂😂br
पाटलाचे कोणी झाट पण वाकडे करू शकत नाही 😂😂
ka Patlala zaat nahi ka😂
आग लावा..बाई तुम्ही
जरामगे च्या पार्टी चे दिसता..😂😂😂😂
बरोबरच आहे
🙏पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍💯
Only jarange patil मानतील तसे होणार ❤
फटाके त्यांच्या मागे जनाधार आहे म्हणून करावं लागलं....jarange यायच्या अगोदर पण ते दोघे पण मंत्री राहिलेले आहेत..
तुम्ही चिंता करू नका पंकजाताई साहेब आहेत त्या योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम
आता सोपं आहे एक विकेट चार दिवस टिकेल. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार हे नक्की
विजया... एक... वामन अवतार...जग एका पायावर नाही तर अभ्यासपूर्ण पत्रकारितेने काबिज
मनोज जरांगे ❤️❤️
खास विश्लेषण केले
मुख्यमंत्री जरी केलं दोघांना तरी मनोज दादा पाटील यांना पुरून उरेल.... प्रामाणिक माणूस कधीच कुठल्या शक्तीला झुकत नाही....... मुंडे भाऊ बहीनिने राजकारण करावं त्यांना मोठी पदे मिळावीत पण ती कोणाला तरी त्रास देण्यासाठी नाही तर विकास काम करण्यासाठी वापरावीत..... मराठा समाज तुम्हाला मतदान करतो तरी पण त्याला टार्गेट करून मारणं चुकीचं आहे..... मुंडे साहेब होते तेंव्हा कधीच त्यांनी गुंडांना सोबत घेतल नाही.....
😂😂😂😂
😅
😂😂😂😂
मरकुड्याच काय रायलय शिव्या दयाच्या आणि शांत बसायचं
😂😂
एक मराठा लाख मराठा
याच लोकांनी बीडचा बिहार केला बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोडी हे नाव पुसू शकले नाहीत यांना मंत्रीपद दिला
पंकजा मुंडे यांना पर्याय नाही.त्याच ओ बी सी च्या एकमेव नेत्या आहेत.छगन भुजबळ हे ओ बी सी चे नेते नाहीत.
आम्ही पण मराठे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठा समाज भाजपला ताकद दाखवून देणार
काय तर्क लावताय मॅडम 😂
मंत्रीपदाचे वाटप मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला विचारून करायला पाहिजे होते?😂
Donhi. Don. Pakshache. Aahet. Kahihi. Sambandha. Nahi
चूक jarange यांची आहे. नोमानि नसता तर चित्र वेगळे दिसले असते.
मॅडम खर बोलतायत
जरांगे फॅक्टर म्हणजे काय शरद पवार
गुन्हेगारीचे व गुंडगिरी चे हे राज्य आहे बोलण्यात पूर्ती संविधानाची. भाषा आहे
मुंढे दोनी पक्षाचे वजनदार आमदार आहेत.काही पण खोटे naretive सेट करू नका.
Ek maratha koti Maratha ❤
Pipani 🎺🎉🎉
गेल्यावेळी पण BJP चे हेच चुकले आणि आत्ता ही
Patil....🔥
अहो शरद पवार चा माणूस आहे तो
जरंगे राजकीय नेता नाहीत.... अरे जनाधार असलेले सर्व मंत्री दिलेत.. कुणालाही घाबरून जनाधार असलेल्या नेत्याला टाळता येत नसत
बोगस करून जनाधार मिळवणे
Bogus matdan gundgiri dusri magchya darane 😂😂
ओन्ली मुंडे समर्थक
Beed mumde ब्रँड आहे इथे बाकी कोण नाही
तूम्ही फडणवीस विरोधात कायम रहा. त्यावर तुमचे चॅनल चाललंय
नाद करायचा पण मराठ्यांचा नाहीं ❤
जाणून बुजून केले दोन मंत्री पण काळ कोणासाठी थाबत नाही फ तुम्ही जन्मभर कम रहात नाहीत पाच वरशन
Tumche dukhane amhala samjte
विजय नेहमी सत्या चा होतो
A बाकी काही असो पण जरांगे पाटलांना मराठा समाजाने ताकद कधीही कमी पडू देऊ नये, अतिशय निस्वार्थी व, गोरगरीब समाजाचे हित जपणारा माणूस म्हणजे जरांगे पाटील आहे, खरतर जरांगे पाटील मराठा समाजाच्या भावना मांडतात, पण ते कोणत्याही जातीला टार्गेट करत नाही, पण कट कारस्थान करणाऱ्यांना 100% टार्गेट करतात, आम्ही कायम ताकतीने जरांगे पाटलां सोबत जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
Sufada saf 😂😂 @
Maratha samjane Hindu mhanun matdan kel tith tyancha ghat zala
😊😊❤😂😊g❤😊😊😊❤
जरांगे पाटलांसमोर मंत्री संत्री हे किरकोळ पाटलासोबत करोडो मराठे आहेत
सोबत नाही राहिले झाला आहे तुमचं विधानसभेला ते पण फ्लॅट वेस्ट झाला तुमच्या सोबत कोणी राहिले नाही एकटा मराठा काय करनार
ठोकून हाणली तरी अजून गुर्मी गेली नाही किती निर ल्लज पणा आरे देव
चुकीचे विश्लेषण.पंकजा ताईना भाजपने मंञीपद दिले तर धनंजय मुंडे साहेबांना राष्ट्रवादीने मंञीपद दिले.
सध्याचा लॉलीपॉप दिलाय
मीडिया वाल्यांचे व्ह्यूर वाढण्यासाठी असे भडकावणारी व्हिडिओ टाकतात ओपनच करायचे नाही असे ठरवले आम्ही
Aaho tai apan jalna jihya vushyi bola beed vushyi nakko atta .namr vinanti
मराठा समाजाला कमी समजू नका तुम्ही
Jyaveles tumchya sarkhe lok jatiy vishari phutkar phadn20 virudhha sodat hote tyaveles pankaja ne phadn20 chi khambir pane sath dili ahe
😂😅😊😮😢
Tutari Wale vijaya
तुम्ही छान व्हिडीओ बनवता बनवत रहा
ही बाई कायम मुंडे घराणे विरुद्ध बोलत असते..?🛑🛑
Puchad zavne kahi pan sangti
जीव देऊ पण आता माघार नाही ओन्ली पाटील
ही बाई डोक्यावर पडली का
Bogas. Chanel khoti. Batami
बोर न्युज
Only jarange patil ❤
कळेल मराठे काय आहेत ते लवकर
Monojdada Patil Saheb
सुपारी बाज वामन बाई झाली 😂😂😂😂😂😂😂
DM बोलते सबको कोलते
Punha mhanu naka tai....ki तुम्हीं पण CM Banu सकता....मग.....je आहे te पण jaayil....to ....Brahman आहे... punha .....bombalat basu.naka😂😂😂😂😂