या चुका करू नका : लाडकी बहिण योजनेचा अर्ज होईल बाद Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • या चुका करू नका : लाडकी बहिण योजनेचा अर्ज होईल बाद Mukhyamantri Ladaki Bahin Yojana
    लाडकी बहिण योजनेचा अर्ज नमुना टेलिग्राम चानेलवर देण्यात आला आहे.
    टेलिग्राम चानेल लिंक t.me/batamikam...
    अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
    अधिवास प्रमाणपत्र
    उत्पन्न प्रमाणपत्र
    आधार कार्ड
    बँक पासबुक
    फोटो
    Ladaki Bahin Yojana Form
    mukhyamantri Ladaki bahin Yojna Document
    Ladaki Bahin Yojana arj
    Ladaki Bahin Yojana Online Apply
    utapanna pramanptra
    Icome Certificate
    Domical Certificate
    Ration Card

КОМЕНТАРІ • 408

  • @morekiran5566
    @morekiran5566 Місяць тому +26

    महाराष्ट्रात राहतात आणि म्हणतात मराठी मध्ये फॉर्म भरू नका काय बोलतात

    • @avinashbobade2394
      @avinashbobade2394 Місяць тому

      Kuthalya kalat rahato

    • @tablawithabhang1169
      @tablawithabhang1169 Місяць тому

      या पळवाटा शोधत आहे आपण सेविकांनी सावधान रात्र वैर्याची आहे.

  • @gurunathgadge257
    @gurunathgadge257 Місяць тому +35

    मीच नाही तर 500 लोकांनी हा फॉर्म मराठीत भरला आहे

    • @shrutikamenon4756
      @shrutikamenon4756 Місяць тому +1

      ती तुमची चुक आहे. निदान इथुन पुढे तरी फॉर्म निट भरा.
      तसेही फक्त 1 हप्ता मिळणार आहे. इलेक्शन चा जुमला आहे हा.

    • @nikhilmohite3940
      @nikhilmohite3940 Місяць тому

      ​@@shrutikamenon4756😂😂

    • @vicky-h3n
      @vicky-h3n Місяць тому

      Side kdhi chalu rahayli sir ji

  • @manisha_jondhale
    @manisha_jondhale Місяць тому +18

    नको ही योजना आम्हाला डोकं जाम झालं😢

    • @santoshdeshmukh9645
      @santoshdeshmukh9645 Місяць тому +1

      बरोबर तुमचे

    • @riteshtambe5254
      @riteshtambe5254 Місяць тому +3

      1500rs असेच भेटतील का,जरा मेहनत करायला नको, म्हणून मराठी माणूस मागे आहे

    • @priyabhosle1206
      @priyabhosle1206 Місяць тому +1

      😂

    • @My_Life_Mistake_
      @My_Life_Mistake_ Місяць тому +1

      डोक जाम होईलच. कारण तुम्ही कधी त्या डोक्याला वापरत नाही न् 😂

    • @ashwinigore6435
      @ashwinigore6435 Місяць тому

      Kharch

  • @gurunathgadge257
    @gurunathgadge257 Місяць тому +45

    आशा व्हिडिओ बनवू नका अधिकारी लोक जास्तीत जास्त अर्ज बात करतील चुकीची अफवा फैलावू नका यापुढे असा व्हिडिओ प्लीज बनवू नका कारण मी फॉर्म मराठीत भरला आहे.

    • @aplagav
      @aplagav  Місяць тому +4

      @@gurunathgadge257 अर्ज कुणाचेच बाद होणार नाही. फक्त यापुढे मराठीत भरू नका.

    • @sugandhabombe1919
      @sugandhabombe1919 Місяць тому +10

      अर्ज पुर्णपणे मराठी मध्ये आहे आणि तुम्ही सांगता इंग्रजी मध्ये भरा काय सर पकवता तुम्ही

    • @prashantkamble9921
      @prashantkamble9921 Місяць тому +8

      आयला सरकार वर इंग्रज चढलेला दिसतोय😂😂😂

    • @sugandhabombe1919
      @sugandhabombe1919 Місяць тому +1

      @@prashantkamble9921 व्यवस्थित कमेंट केलीस तर बरं होईल

    • @rajendra.kshatriya.4563
      @rajendra.kshatriya.4563 Місяць тому

      😂😂😂​@@prashantkamble9921

  • @shubhangimungone6058
    @shubhangimungone6058 Місяць тому +16

    फॉर्म मराठी मध्ये आहे.. आणि इंग्रजी मध्ये भरा म्हणून सांगतात तुम्ही लोक..

  • @RahulRaj-dk6ow
    @RahulRaj-dk6ow Місяць тому +6

    फो टो अपलोड करताना लाल निशाण येत आहे काय करावं

  • @shamshuddinshaikh6766
    @shamshuddinshaikh6766 Місяць тому +8

    यांना कोणतीही योजनेचा लाभ द्यायचा नाही उगाच फॉर्म फॉर्म इंग्रजीतून भरा असं सांगत आहेत . पण त्याच ठिकाणी होय किंवा नाही हे जे प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा मराठीतूनच आहेत आणि त्यावर होय किंवा नाही हे सुद्धा मराठीतूनच दिलेले आहे एप्लीकेशन मध्ये मराठीतून इंग्रजीत लैंग्वेज कन्व्हर्ट करण्यासाठी ऑप्शन सुद्धा दिलेले नाही एक फॉर्म भरायला दोन-तीन तास लागत आहेत ऐप सुद्धा चालत नाही

    • @RahulDesai-fo4mk
      @RahulDesai-fo4mk Місяць тому

      हे असंच करणार जास्तीत जास्त अर्ज त्यांना बाद करायचे आहेत मग मराठीत फॉर्म दिलाच कशाला उपक्रम महाराष्ट्राचा आहे म्हणजे फॉर्म ही मराठीतच भरला गेला पाहिजे

  • @khairu100
    @khairu100 Місяць тому +2

    App मराठीमधून का दिले आहे मग तुम्हाला काही अधिकृत माहिती असेल तर सांगा कारण उगाचच चुकीची माहिती देऊन लोकांना त्रास देऊ नका
    जय महाराष्ट्र

  • @aslamsyed927
    @aslamsyed927 Місяць тому +2

    Rashan card madhe nawaryache naw aahe maze nahi chalel ka sanga sar

  • @funnyvideo-cq1ml
    @funnyvideo-cq1ml Місяць тому +1

    हा महाराष्ट्र आहे. मराठी भाषा बोलली जाते. फोम ही मराठीचं भरला जाणारं. मी सुद्धा मराठींत भरला आहे. मला गर्व आहे मराठी भाषेचा अक्षराचा अंकाचा. जय जय महाराष्ट्र ❤❤❤🇳🇪

  • @vaibhavgulhane2753
    @vaibhavgulhane2753 Місяць тому +2

    Sir photo live ch ghyacha ki photo Varun photo kadhla tari chalte plz sanga .

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 Місяць тому +3

    मराठीतून भरा काही होत नहीं... आर्जा म्हदे अस कुठेही नहीं की इंग्लिश म्हदुन भरा अस.. मराठीतूनच भरा आर्ज बाद होणार नहीं काळजी करू नका

  • @khairu100
    @khairu100 Місяць тому +6

    इंग्लिश मध्ये कोणी सांगितले तुम्हाला साहेब

  • @nagnathkoli9245
    @nagnathkoli9245 Місяць тому +3

    खूप छान माहिती दिली सर थँक्यू सर.

  • @tukarampatil6185
    @tukarampatil6185 Місяць тому +2

    वडीलांच्या गावात नाव दुसरं आहे आणि पतीच्या गावात नाव दुसरं आहे आधार व बँक व रेशनकार्ड हे पतीच्या गावात सगडे आहे

  • @ramkisanghuge2913
    @ramkisanghuge2913 Місяць тому +2

    छान माहीती दिली सर

  • @NarmadaNimsarkar-lm7kw
    @NarmadaNimsarkar-lm7kw Місяць тому +3

    एक फार्म भरुन शकतो दिवस भर नेट चालत नाही

  • @maleshgawli3468
    @maleshgawli3468 Місяць тому +4

    पेंडिग अर्ज कशी पूर्ण होनर कस महित पड़नार

  • @kiranbhalerao2573
    @kiranbhalerao2573 Місяць тому +1

    फोन मध्ये चूक झाल्यावर डबल फॉर्म भरता येतो का

  • @shirsatsachin3813
    @shirsatsachin3813 Місяць тому +2

    Mazhi ladki bahin yojenech from bhartana live photo ghet asatanna image not supported device asa error yeto Kay karave.

  • @Vaibhav-SBk
    @Vaibhav-SBk Місяць тому

    Maharashtra सुपर स्टार

  • @nilamsapkal8149
    @nilamsapkal8149 Місяць тому +1

    Documentchi front side upload karun form submit kela ahe parat donhi side documentcha upload karaycha ahet tar form parat bharta yeil ka

  • @skvideos6789
    @skvideos6789 Місяць тому +3

    25 वर्षापासून रेशन कार्ड वापरलेले नाही मग ते रेशन कार्ड मान्य असेल का पर्याय सांगा

  • @My-misic
    @My-misic Місяць тому +2

    1500 च्या नांदी लागून 3000 खर्च झाले राव 😂😂😂😂

  • @KrantiNewsNetwork
    @KrantiNewsNetwork Місяць тому +1

    गाव/शहर नंतर ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत

  • @JAY23546
    @JAY23546 Місяць тому

    शाळा सोडली मुलं सोडली भरा नुसते अर्ज.

  • @swayampawar5047
    @swayampawar5047 Місяць тому +1

    Thank you sir

  • @sonumahajan4324
    @sonumahajan4324 Місяць тому +4

    रेशन कार्ड पूर्ण खराब झालेलं आहे रेशन दुकानाचा दाखला चालेल का

  • @Dancer_praju_s
    @Dancer_praju_s Місяць тому +2

    Sir aadhar aani tc vr janm tarikh vegli aahe kahi problem yeil ka

  • @monalibalapure8395
    @monalibalapure8395 Місяць тому +1

    Sir ujvala yojna from bharne chalu ahe ka plz

  • @latajagtap9802
    @latajagtap9802 25 днів тому

    पहिला फॉर्म भरला आणि त्यांनी एकच आता स्क्रीनच्या शॉट काढलाय त्याचं काय करायचं

  • @gajugaikwad6095
    @gajugaikwad6095 Місяць тому

    बायकोच रहिवासी नवर्याच्या इकडचे लागले की वडिलांच्या इकडचे

  • @bhushansomkuwar
    @bhushansomkuwar Місяць тому

    Thank you for the information

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 Місяць тому

    Daily changes in form filling gives tension to ladies.

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 Місяць тому

    खूप सुटसुटीत माहिती देता आपण, माहेरच्या राशन कार्ड च्या झेरॉक्स चा फोटो तसेच टीसी च्या झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तर चालेल का, म्हणजेच ओरिजनल उपलब्ध नाही त्यामुळे झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तर चालेल का?

  • @sambhajipatil3251
    @sambhajipatil3251 Місяць тому +1

    रेशन कार्ड १५ वर्षापूर्वीची द्यायचे की आतचे नवीन ८ वर्षाचे. द्यायचे

  • @VijayBansude
    @VijayBansude Місяць тому +1

    Live Photo Upload karva lagel na ? form without customer live photo kasa upload karu shakto ratri or early morning la ?

    • @aplagav
      @aplagav  Місяць тому

      Passport size photo घेऊन ठेवा तुमच्याकडे

  • @shriramrathod3380
    @shriramrathod3380 Місяць тому

    बरं आहे बाबा पहिली चांगली नाही तर दुसरी नंतर तिसरी चौथी पाचवी आधार कार्ड ची झेरॉक्स पाच रुपयांला १

  • @mukeshshewale6639
    @mukeshshewale6639 Місяць тому +1

    जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी कोणकोणते कागदपत्रे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे !

    • @aplagav
      @aplagav  Місяць тому

      अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड, TC किंवा 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड

  • @pranshi984
    @pranshi984 Місяць тому +1

    Dada reshnig kard chi pudhchi baju ni pathchi bajucha 1 ch photo hva ahe ka

    • @aplagav
      @aplagav  Місяць тому

      दोन्ही बाजूंचा एकत्र फोटो लागतो. जसा नवरा बायकोचा एकत्र फोटो असतो तसा.

  • @shreyanshlande
    @shreyanshlande Місяць тому +1

    Dada Form bhartana hamipatra verchi tik rahili ahe...form submit zala ahe... please help 🙏😢

  • @PaurnimaJagadale
    @PaurnimaJagadale Місяць тому +1

    Online aarj submit jhalay .,pn me jhya reshn card madhe majhe naav ahe mhanje majhya maherche reshn card document dile ahe chalel na

    • @PaurnimaJagadale
      @PaurnimaJagadale Місяць тому +1

      Sagle documents sasar kadil dile ahet( navryachya navache) ani fakt reshn card maherche dile ahe chalel ka

  • @sunnywadekar6627
    @sunnywadekar6627 Місяць тому +1

    सर मराठी भाषा मध्ये भरला तरी चालतो विनाकारण चुकीची माहिती देऊ नका

    • @aplagav
      @aplagav  Місяць тому

      मराठीत चालू शकतो परंतु आधार वरील नाव इंग्रजीतच टाकावे लागेल.
      तुम्ही मराठीत भरला तर भविष्यात अडचण येणार म्हणजे येणार

  • @user-bk2qv7he4j
    @user-bk2qv7he4j Місяць тому +1

    आधार कार्ड ची एक बाजू टाकली गेली

    • @aplagav
      @aplagav  Місяць тому

      असू द्या आता काही फरक पडत नाही.

  • @latabalpande4683
    @latabalpande4683 Місяць тому

    सध्याच लग्न झालेल्या मुलीचे काही डाकुमेन्ट माहेर तर काही सासरचे असतात.जसे माझ्या मुलीचे 6 महिन्यापुर्वी लग्न झाले. डाकुमेन्ट चेक करण्याची पक्या सुरू आहे पण पुर्ण झालेली नाही आधार व लग्न सर्टिफिकेट तयार झाले. रेशनकार्ड माहेर चे आहे अश्या परिस्थितीत काय करावे मार्गदर्शन करा

  • @shraddhavarute9596
    @shraddhavarute9596 Місяць тому +1

    सर अधिवास karita o उत्पन्न दाखला करिता दोन्ही ठिकाणी एकच रेशन कार्ड document अपलोड केले तर चालेल का.

  • @azharshaikh4285
    @azharshaikh4285 Місяць тому +1

    Documets ration card cha kon konta photo kadayecha ani savistar ek video banva

  • @KiranPawar-sh9fr
    @KiranPawar-sh9fr Місяць тому

    आधार कार्ड वर जन्म तारीख चुकीचे आहे टि.सी.वर बरोबर आहे आणि जन्म दाखला मिळत नाही तर टि.सी.ग्राह्य धरायला लावा

  • @SureshMore-n7x
    @SureshMore-n7x Місяць тому

    सर हमीपत्र संदर्भात माहिती हवी आहे

  • @BapuraoNikam-wg4rt
    @BapuraoNikam-wg4rt Місяць тому +1

    जन्म तारीख आधार कार्ड वरची काॽ शाळा सोळल्याचा दाखल्यावर ची तारीख टाकावी

    • @aplagav
      @aplagav  Місяць тому

      शाळा सोडल्याच्या दाखल्यावरची

  • @JAY23546
    @JAY23546 Місяць тому

    फॉर्म मराठी मधूनच दिला आहे.त्यामुळे 80% फॉर्म मराठी मधूनच भरले आहेत.सेविका काही कमी शिकलेल्या आहेत.आमच्याकडे तर 80% बायकांनी मराठी मधून n ch भरल्या आहेत

  • @ashwinikalekar637
    @ashwinikalekar637 Місяць тому +1

    Matdaan card kadhun 13 varsh zalele aahet chalel ka

  • @Poojavijay36
    @Poojavijay36 Місяць тому +3

    परत अर्ज इंग्लिश मध्ये करू शकते का

    • @ShambajiKurhade
      @ShambajiKurhade Місяць тому

      एकदा भरलेला अर्ज तो पुन्हा भरता येईल का

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv Місяць тому

    इंग्रजीमध्ये आर्ज भरायचा आहे हे कोणी सांगितले आहे.जिल्हा प्रशासन किंवा अजून कोणी

  • @krishnapatil3663
    @krishnapatil3663 Місяць тому

    सद्य दुसऱ्या राज्यात रहायला असेल तिथला पत्ता आधार कार्ड वर असेल तर

  • @damodarbodke3052
    @damodarbodke3052 Місяць тому

    आत्ताचे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत तर त्या कशा दुरुस्त करायच्या

  • @anubhavmarkad2301
    @anubhavmarkad2301 Місяць тому

    सरळ सरळ, योजना 10% चे महिलेला द्याची हे सांगायला पाहिजे,

  • @SANJAYPATIL-eq3vp
    @SANJAYPATIL-eq3vp Місяць тому

    लग्नाअगोदर जन्म तारीख वेगळी आणि आधार कार्ड ची वेगळी आहे

  • @bhagyashrikhandekar1839
    @bhagyashrikhandekar1839 Місяць тому

    Form submit kelay me pn te ajun firatach aahe. Otp vegre kahi at nahiy. Ajun gol gol round firat aahe system.

  • @siddheshawale1891
    @siddheshawale1891 Місяць тому

    माहेरचे नाव टाकायला कुठे दाखवत नाही ते नाव कसं टाकणार .

  • @CRAFTSfor_ALL
    @CRAFTSfor_ALL Місяць тому

    आमचे रेशन कार्ड केशरी आहे पण मिस्टरांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. कर भरतात व चारचाकी आहे तर मी फॉर्म भरु शकते का

  • @shilpayewale7384
    @shilpayewale7384 27 днів тому

    हा फॉर्म मराठीतच भरायचा आहे.

  • @DhanrajIngle-yq2ns
    @DhanrajIngle-yq2ns Місяць тому

    शाळा सोडण्याचा दाखला 15 वर्ष पूर्वीचा आहे पण जन्म ठिकाण उल्लेख नाही तर अर्जदार पात्र होईल का?

  • @pratikshauike3620
    @pratikshauike3620 29 днів тому

    Online form bharla tari sudha anganwadi madhe punha offline bharva lagel ka sir

  • @sweetshrisha6755
    @sweetshrisha6755 Місяць тому

    सर तुमची माहिती खूप खूप छान आहे 👌👍

  • @sagargejage2044
    @sagargejage2044 Місяць тому

    लग्न आता झाले आहे आणी बायकोच नाव रेशनकार्ड नाही तर काय करायच

  • @vedant17.10
    @vedant17.10 Місяць тому

    आधार कार्ड ओरीजनल टाकल आणि रेशन कार्ड झेरॉक्स टाकली तर चालेल का आणि अविवाहित नाही आहे तर शेवटी ओपशन मध्ये काय टाकायच हमी प्रत्ररात रिप्लाय देत चला आम्हाला ही कामे आहेत राव

  • @sitarammhaskar8754
    @sitarammhaskar8754 Місяць тому

    2रा मुद्दा अपलोड दस्तऐवज - जन्म ठिकाण महाराष्ट्र चा बहेर आहे पन माझे शिक्षण महाराष्ट्रत आणि माझे कडे शाळा सोडल्याचा दाखला महाराष्ट्र च आहे तर माझा शाळा सोडल्याचा दाखला संयुक्त करू की माझा नवरा चा.

  • @gaonjivanvlogs7344
    @gaonjivanvlogs7344 Місяць тому

    10वर्ष जुना मतदान कार्ड चालें का किवा आता आई चा शा‌ळा दाखला आता कांडला तर चालें का

  • @ghateavinash9168
    @ghateavinash9168 Місяць тому

    दिशाभूल करीत आहेत फार्म मराठीत हे इंग्रजीत सांगत आहेत वारे वा

  • @sarthakkadlag1543
    @sarthakkadlag1543 22 дні тому

    Lc ver birthdate vegli ahe v adhar ver vegli ahe update sathi bith certificate nahi ter from rejected hou shkto ka

  • @sultanshaikh6548
    @sultanshaikh6548 Місяць тому +1

    आधार कार्ड वर स्पेलिंग वेगळी आहे आणि बँक पासबुक वर वेगळी आहे याचा उपाय काय आहे का ते पासबुक आपण देऊ शकतो प्लीज सांगा

  • @Radhe_radhe_Radhe-5
    @Radhe_radhe_Radhe-5 Місяць тому

    1 family madhun 3 ladies ne fill kela tr chalel ka? Mother sister & me

  • @vishalmaladkar8205
    @vishalmaladkar8205 Місяць тому

    फोटो अपलोड करताना 1 mb च्या खाली असावा..हा महत्वाचा विषय तुम्ही सांगितलाच नाही..

  • @AshokKambale01
    @AshokKambale01 Місяць тому

    रेशन कार्ड नसेल पण डाटा एन्ट्री असेल तर ती डाटा एंट्री अपलोड केली तर चालेल काय

  • @SaurabhShinde-pg8rr
    @SaurabhShinde-pg8rr Місяць тому

    मी भरतो पण पैसे नाही आले तर ..

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w Місяць тому

    बँकेचे जॉईन खाते असले तर चालेल

  • @mdraza4166
    @mdraza4166 Місяць тому

    DOB Different ahe L.C & Aadhar card

  • @bhausahebandhale7607
    @bhausahebandhale7607 Місяць тому

    ज्याईट खात चलत का मन का नहीं

  • @Firdoustechfortune
    @Firdoustechfortune Місяць тому

    Sarkar 1500 madhe kiti doke khati aahe ani te denar ki naahi yachi sudha garantee nahi 😢

  • @bhausahebshinder8720
    @bhausahebshinder8720 Місяць тому

    टीसी वर वेगळी जन्मतारीख आहे आधार कार्डवर वेगळी जन्मतारीख आहे काय कराव सर

  • @आपलं_महाराष्ट्र

    4 तारखेला अपलोड केलाय आणि अजून pending दाखवत आहे ॲप्रुल कधी होईल फॉर्म

  • @pratikakadam6601
    @pratikakadam6601 Місяць тому

    तुम्ही मराठीत फॉर्म कडलाय आणि इंग्लिश मध्ये का लिहायचं ते बोला मराठीतच भरणार फॉर्म हे काय

  • @laxmankumbhar5947
    @laxmankumbhar5947 Місяць тому

    ही योजना महाराष्ट्र सरकार ची आ ये की बहरचया देस्याचे इगलिश मध्य फॉर्म भराया चा

  • @Yogesh8010-z6o
    @Yogesh8010-z6o Місяць тому

    पतीचे किंवा वडिलांचे नावावर आजोबाचे नाव टाकले तर फॉर्म कॅन्सल होईल का /वडिलांचे वडील नाव टाकले गेलं

  • @MusicalRaveena
    @MusicalRaveena 25 днів тому

    सही मी फक्त माझं नाव टाकलंय पतीचे नाव नाही टाकले आडनाव नाही टाकले तर ही सही चालते का

  • @Firdoustechfortune
    @Firdoustechfortune Місяць тому

    Form submit hot naahi aani error ye to sanga koni sarkarla kashala anla ase yojna 😅

  • @toshnilshorts6316
    @toshnilshorts6316 Місяць тому

    Mi pahile arje kela ahi pan mahrathi made Ani photo pan ek said cha takla hai Puna tray karu ka arje

  • @Monster-x4i
    @Monster-x4i Місяць тому

    Sir ration-card online upload kel tar chalel ka physical ration-card nahiye😢 please reply

  • @santoshmese9037
    @santoshmese9037 Місяць тому

    सर्व document सरकार जवळ आहे online कशाला मागता ।।

  • @ravivannal6355
    @ravivannal6355 Місяць тому

    सर जरी जन्म दाखला फार जुना व फाटकी असेल तर कसं करावे ?

  • @Manthan999-b9
    @Manthan999-b9 Місяць тому

    ज्यांचा फॉर्म चुकला असेल त्यांनी काय करावे

  • @haridasshinde1579
    @haridasshinde1579 Місяць тому

    फोटो लाईव्ह च अपलोड करावा लागतो का.काहीजण मोबाईल मधील फोटो अपलोड करत आहेत.

  • @PramoadPawar
    @PramoadPawar Місяць тому

    सर महीलेचे लग्नाच्या पुर्वीच्या नाव काय टाकायचं आपलं नाव टाकायचं की महीलेचे बा पाच

  • @AmolKambale-h9n
    @AmolKambale-h9n Місяць тому

    Recently lagn zale ahe, baykoche nav nahi ration card la, bakiche document update kele ahet. pan card, aadhar card, marriage certificate. Hya case madhe form kasa bharta yeil.

  • @rkgrahulgaiakwad7710
    @rkgrahulgaiakwad7710 Місяць тому

    हे महाराष्ट्र आहे कि इंग्लंड 😡😡😡😡

  • @ganeshkhatikmare6798
    @ganeshkhatikmare6798 Місяць тому

    अर्ज भरला भरल्यानंतर सर्व लोड झाल्यानंतर फॉर्म सबमिट होत नाही

  • @patilharshal6992
    @patilharshal6992 Місяць тому

    जर अर्जदार महिला पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र आहे का ??

  • @archnaparkhe6526
    @archnaparkhe6526 Місяць тому

    आता मी बरेच फॉर्म भरले गेले आधी आता काय करायचं त्याच्यावर काही सोल्युशन आहे का

  • @snehakanade9667
    @snehakanade9667 Місяць тому +1

    Mi rashan card ani adhar chi front side ch uploade keli ani submit zala form mg tri pudhe reject hoil ka?