Mukhyamantri Ladki Bhahin Yojana Maharashtra Documents || Old document from 15 years ago

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024

КОМЕНТАРІ • 914

  • @ajaysalunkhe7144
    @ajaysalunkhe7144 Місяць тому +15

    हेच मला समजले नव्हते ते मला आता समजलं व्हिडीओ मुळे धन्यवाद 🎉❤

  • @PoojaShahir-gr9yd
    @PoojaShahir-gr9yd Місяць тому +5

    खूप खूप धन्यवाद सर खूप मोठ कन्फ्युज क्लिअर केले ऍक्च्युली मला डॉक्युमेंट्स तारखेमुळे खूप प्रश्न पडत होते आता क्लिअर झाले थँक्स 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MAHAKAL9284
    @MAHAKAL9284 Місяць тому +18

    शुभम दादा एकच हृदय आहे किती वेळा जिंकणार असच व्हिडिओ बनवत जा आम्हाला माहिती मिळते 🥹🙏🏻💯

  • @abhirajputtech6061
    @abhirajputtech6061 Місяць тому +4

    दादा रेशन कार्ड नसेल तर त्यासाठी लागणाऱ्या हमीपत्र / self declaration जमते असे सांगण्यात आले होते तरी त्याचा फॉरमॅट वरती एक व्हिडिओ बनव..... 👏👏

  • @rahulnandre4118
    @rahulnandre4118 Місяць тому +3

    खूप छान माहिती दिली दादा
    सगळ्या शंका दूर झाल्या

  • @ushalwarnilesh2809
    @ushalwarnilesh2809 Місяць тому +2

    खुप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pranittalmale2384
    @pranittalmale2384 Місяць тому +5

    उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड आहे तर
    रेशन कार्ड हा 15 year जुना च पाहिजे का नवीन pn चालेल??

  • @AkashShinde-c9r
    @AkashShinde-c9r Місяць тому +2

    आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला या डॉक्युमेंट वर जन्म तारीख वेगवेगळी आहे त्यावर पर्याय सांगा सर

  • @skediting01
    @skediting01 Місяць тому +11

    दोन वेळा रेशन कार्ड अपलोड केलं तर चालेल का? अधिवास प्रमाणपत्रच्या जागी आणि उत्पन्नाच्या दाखल्याच्या जागी दोन्ही ठिकाणी फकत रेशन कार्ड अपलोड केलय तस चालेल का?

    • @Unbeatable18
      @Unbeatable18 Місяць тому

      दादा तुला माहीत झालं का की रेशन कार्ड दोन वेळा upload करू शकतो का

    • @shivajadhao8215
      @shivajadhao8215 Місяць тому

      चालते का भाऊ काही update?

    • @skediting01
      @skediting01 Місяць тому

      @@shivajadhao8215 in review mde aahe form

    • @skediting01
      @skediting01 Місяць тому

      @@shivajadhao8215 ho kahi problem nahi hot aani 15 varsh jun document nasel tri ky ny 8-9 varsh zal asel document kadhun tri form approved hotata ...maze 2 form approved zale tase

    • @Chungru6147
      @Chungru6147 Місяць тому

      Nahi karu shakat

  • @user-me4yi8jt5u
    @user-me4yi8jt5u Місяць тому +2

    धन्यवाद,खूप छान माहिती दिली

  • @ajitgavit8694
    @ajitgavit8694 Місяць тому +3

    Good information sir

    • @vishalbhandurge37
      @vishalbhandurge37 Місяць тому

      खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छानशी अशी माहिती तुम्ही दिलेली आहे खूपच छान❤❤

  • @rohinikadam9850
    @rohinikadam9850 Місяць тому +2

    Thank you Shubham dada for valuable information!

  • @ishwaricreations1089
    @ishwaricreations1089 Місяць тому +5

    शाळा सोडलेच्या दाखल्यावरून आधार कर्डवरील जन्म तारीख कोठे आणि कशी दुरुस्त करायची?

  • @ShirishWaghmare-tg7mr
    @ShirishWaghmare-tg7mr Місяць тому +1

    छान माहीती दिली भाऊ ❤ धन्यवाद 🙏

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 Місяць тому +4

    सर टीसी ऐवजी निर्गम अपलोड करू शकतो का

  • @Aaru084
    @Aaru084 29 днів тому +2

    Sir Living certificate par rajyatil asel tar chalel ka please reply mi sir

  • @bhushansomkuwar
    @bhushansomkuwar Місяць тому +4

    Thank you for the information

  • @user-mg7fr9kd7o
    @user-mg7fr9kd7o Місяць тому +1

    अचुक माहिती शुभम भाऊ ❤

  • @ashishdarute7309
    @ashishdarute7309 Місяць тому +3

    Sahi bhau

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 Місяць тому +2

    एकदम बरोबर आहे तुमचं शुभम भाऊ 👍🏻 पण काही चु........ UA-camrs म्हणतायत की दाखला दिल्याच्या तारखेपासुन 15 वर्षे मोजवी !!!
    पण तरीही एक प्रश्न आहेच की, kesri/पिवळे राशन कार्ड हे आत्ता दिलेले असले तरीही ते "उत्पन्नाच्या पुराव्या mdhye" Upload करू शकतो का ???

  • @hareshgujarathi8995
    @hareshgujarathi8995 Місяць тому +45

    आँनलाईन फार्म भरल्यानंतर आँफलाईन फार्म अंगणवाडी सेविके कडे पडताळणी साठी द्यावे लागते का?

    • @marathi_corner
      @marathi_corner  Місяць тому +35

      असं काही नोटिफिकेशन सरकारकडून आलं नाही अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये मिळणार आहेत त्यामुळे ते घेत आहेत तर तुम्ही देऊ शकता

    • @ajayraut4994
      @ajayraut4994 Місяць тому +7

      Tc war naw maherch ahe sasri chenge hot video banwa bhau

    • @Djpravinkolhapurwala
      @Djpravinkolhapurwala Місяць тому +10

      ​@marathi_corner शुभम सर रहिवासी दाखल्याच्या ठिकाणी, रेशन कार्ड अपलोड केले व उत्पन्नाच्या दाखल्याचे ठिकाणी रेशन कार्ड अपलोड केले तर चालते का

    • @Travelwith-apurva.
      @Travelwith-apurva. Місяць тому +3

      शुभम आला आहे सरकार कडून ऑनलाईन फॉर्म आणि offilne दोनी भरायावच आहे

    • @technicalgurujimaharashtra
      @technicalgurujimaharashtra Місяць тому

      ​@@marathi_cornerशुभम सर या अंगणवाडी सेविका यांना या योजनेची काही माहिती नाही या महिलांना कुठे पण भरायला सांगत आहे आणि कागदपत्रे आमच्या कडे आणून द्या म्हणत आहे या फुकट पैसे कमवत आहे ५० रुपये कमिशन आणि आम्ही सेतू वाल्यांना काही नाही आणि आम्ही ५० कुणाकडून घेतले तर हे मुख्यमंत्री शिंदे आम्हाला जेल मध्ये टाकून फाशी देणार आहे इथे सर्व सरकारी कर्मचारी रेशन कार्ड बनवायला तहसील च्या आत मध्ये १००० ते २००० रुपये घेतात हे शेतकऱ्यांचे सातबारा दुरुस्ती साठी ५०० रुपये घेत आहे यांना का टाकत नाही जेल मध्ये आणि आम्ही ५० रुपये घेतले तर आम्हाला जेल ची धमकी हे मुख्यमंत्री तिथे बसून बोलत आहे त्यांना सांगा फॉर्म भरायला किती वेळ लागतो इथे सर्व कामे सोडून ते फॉर्म भरावे लागत आहे हे माहिती आहे का त्यांना हे सरकार च भ्रष्टाचार करत आहे आणि इथे सांगत आहे हे अजित दादा यांनी निवडणूक मध्ये आपल्या बहिणी v विरुद्ध बायको उभी केली आणि त्या बहिणीच्या नावावर योजना आणली आहे ती अशी खरोखर यांना निवडून देईल का आणि दुसरी गोष्ट यांनी हमीपत्र दिले त्या मध्ये बायोमेट्रिक आणि OTP चा उल्लेख केला आहे जे सध्या महिलांनी दिला नाही हे सरकार फक्त महिलांची दिशाभुल करत आहे निवडणुक होई पर्यंत माझी बहीण लाडकी बहिण मला मतदान कर नंतर काही नाही अरे या सरकार ला सांगा गरिबाला घरकुल द्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या हे अत्याचार बंद करा जे सरकारी कर्मचारी त्यांच्या कार्यालय मध्ये गरीब नागरिकांकडून लाच घेत आहे याचं काही करा डिजिटल सातबारा आठ अ इतर ऑनलाईन फॉर्म फी बंद करा महिलांना हे १५०० च्या रुपयाची गरज नाही हे फक्त १ मतदान चे ३००० रुपये असे पैसे महिलांना मिळणार आहे मला सांगा या सरकार कडे सर्व गरीब महिलांचा डाटा आहे हे घरातील फक्त २ महिलांना लाभ देत आहे अरे बाकी बहिणीला का खायला लागत नाही का त्यांना का नाही भाऊ बहीण आजी आजोबा सोडा आपला महाराष्ट्र कशाचा कसा झाला आहे थोड विचार करा या सरकार ने सर्व महाराष्ट्र उद्ध्वस्त करून टाकला आहे जे करायचं ते नाही आणि बहिण आणि भाऊ आजी आजोबा सोडा आणि या योजनेमध्ये कधी हमीपत्र बदलत आहे तर कधी इतर कागदपत्रे यांनी पब्लिक पोर्टल केले त्यांना माहिती आहे महिला स्वतः हून जास्त फॉर्म चुकीचे भरणार आणि आम्ही ते रिजेक्ट मारणार थोड विचार करा हे १५०० तुमच्या कडेच ठेवा आम्हाला फक्त शेती पिकाला भाव वाढून द्या आणि हे जीएसटी मुक्त करा

  • @ganeshgadakh9922
    @ganeshgadakh9922 Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत आपण.... धन्यवाद...

  • @rohanjadhav1006
    @rohanjadhav1006 Місяць тому +3

    Ha question maza hota tyasathi mi form pending thevla..

  • @Maroti871
    @Maroti871 Місяць тому +2

    Thank you Shubham Sir ❤

  • @RJGAMERZGTA
    @RJGAMERZGTA Місяць тому +3

    Jar school leaving and birth certificate nasel tar voter id upload karu shakto ka?

  • @akmusicatul8897
    @akmusicatul8897 Місяць тому +1

    Mast mahiti dili bhau dhanywaad bhU

  • @krushnadalal3827
    @krushnadalal3827 Місяць тому +12

    सरकार अजूनही लाडक्या बहिणींना त्रास देतय.
    नावच सेम पाहिजे, जन्मतारीख सेम पाहिजे, 15 वर्षपूर्वीचाच पुरावा पाहिजे. अस म्हणतात सरकार कड़े सगळा डेटा असतो. मग हां त्रास कशामुळे.?😡😡😡
    लाडकी बहीण आहे की सावत्र तेच कळेना.

    • @PS-nm2rs
      @PS-nm2rs Місяць тому +3

      Tuja bapala vichar ki kunala tel lavin Zavala hota

    • @vitthal__dube
      @vitthal__dube Місяць тому +1

      ​@@PS-nm2rs ❤❤❤😂

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp 16 днів тому

      @@krushnadalal3827 🤡 aas boltoys jasa kay Maharashtra madhe 15 , 16 women's aahet phakt 🤡🤣🤣

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 Місяць тому +1

    खूप खूप आभार शुभम दादा🙏

  • @Prashant_P1412
    @Prashant_P1412 Місяць тому +3

    Thank u shubham bhau❤

  • @goodpatil1574
    @goodpatil1574 Місяць тому +1

    खूप छान

  • @vin_0417
    @vin_0417 Місяць тому +3

    शैक्षणिक कामासाठी काढलेला उत्पन्नाचा दाखला चालेल का?

  • @omkarpatil721
    @omkarpatil721 Місяць тому +2

    रेशन कार्ड original फोटो upload karayacha ki xerox ?
    Ani रेशनकार्ड var nav short form madhe ahe mhanje mahilechya Mr yanch nav tar chalel ka?

  • @suryabhansaxena2612
    @suryabhansaxena2612 Місяць тому +6

    नमस्कार भाऊ. माझी पत्नी मराठी आहे पण तिचा जन्म कर्नाटकात झाला आहे. ते महाराष्ट्रात परत आले आणि तिच्याकडे असलेला सर्वात जुना कागदपत्र म्हणजे तिचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये तिची जन्मतारीख आहे परंतु ती 2006 पासून महाराष्ट्रातील त्याच शाळेत असताना 2010 च्या प्रवेशाची तारीख दर्शवते. कृपया मार्गदर्शन करा.

    • @marathi_corner
      @marathi_corner  Місяць тому

      LC var date of birth asel na LC maharashtra cha hava

    • @user-ym6ss6wl1h
      @user-ym6ss6wl1h Місяць тому

      सर माझे उत्पन्न एक लाख प्रती वर्ष आहे परंतु माझ्या पत्नी चे नाव माहेर कडील आहे. तर माझ्या पत्नी ला या योजनेचा लाभ मिळेल का

    • @user-ym6ss6wl1h
      @user-ym6ss6wl1h Місяць тому

      कृपया मार्गदर्शन करा.

  • @sourabhredekar6208
    @sourabhredekar6208 Місяць тому +1

    Thanks❤❤❤ भाऊ ❤❤❤

  • @KaransingMane
    @KaransingMane Місяць тому +3

    Photo not supported davtay kay karu

  • @AzharAli-bd9nf
    @AzharAli-bd9nf Місяць тому

    MH 22 good information shubham bro 🎉

  • @gajugaikwad6095
    @gajugaikwad6095 Місяць тому +13

    माझ्या बायकोच्या TC वर जन्म तारीख वेगळी आहे आणि आधार कार्ड वर वेगळी आहे...फोर्म भरते वेळेस कशावरची जन्म तारीख टाकु

    • @marathi_corner
      @marathi_corner  Місяць тому +2

      Aadhar card varchi...pan sagle documents same lagte dususti kara

    • @gopalpatil859
      @gopalpatil859 Місяць тому +7

      @@marathi_corner दाखल्या वरची बदलता येत नाही आणि आधार कार्ड वर बदलायला जन्म दाखला लागतो. मग आत्ता काय करावं. जन्म दाखला नाही.

    • @maheshjadhav4033
      @maheshjadhav4033 Місяць тому

      तीन नंबरच्या कागदपत्रांसाठी उत्पन्नाचा दाखला ऐवजी जे रेशनकार्ड लागणार आहे ते सुद्धा 15 वर्षांपूर्वीचे पाहिजे का

    • @irshadtelsang155
      @irshadtelsang155 Місяць тому

      ​@@gopalpatil859janm dakhla kadhun ghya, panchyat Kiva nagarpalika mdhe jaun arj dya. Nind asel tar dakhla milel, nasel tar nond nahi mhnun pavti d'etat nagar palika mdhe. Ti pavti gheun Tehsil office mdhe Java tithe sagli process karun tumhala letter dile jail. Te letter gheun nagarpalika Kiva panchyat mdhe nevun dya, te tumhala Janm dakhla banvun detil

    • @gajugaikwad6095
      @gajugaikwad6095 Місяць тому

      @@maheshjadhav4033 हो

  • @siddharthyeole4896
    @siddharthyeole4896 Місяць тому +1

    valuable Information

  • @surajpatil-or8fw
    @surajpatil-or8fw Місяць тому +3

    दुय्यम प्रत आहे. रेशन कार्ड ची..त्या वर तेव्हाची तारीख आहे.. दुय्यम प्रत deli तेव्हाची..पण रेशन कार्ड 2009 अगो दर च आहे..

    • @marathi_corner
      @marathi_corner  Місяць тому

      No problem दुबार रेशन कार्ड अपलोड करू शकता, फक्त महिलेचं नाव 2009 पूर्वी ऍड केलेला असणे गरजेचे आहे

    • @surajpatil-or8fw
      @surajpatil-or8fw Місяць тому

      लग्न झालेली स्री आहे..तिचं नाव माहेर कडच कमी करून सासर कडे रेशन कार्ड मध्ये ऑफलाईन add Kel आहे..3 years zale..
      Pn ऑनलाईन ला माहेर कडच्या रेशकार्ड वर दाखवत आहे..तर नावे रेशन कार्ड वर ऑनलाईन la पाहिजेतच का ऑफलाईन ला रेशन कार्ड मधी असतील तरी चालतील..

  • @prathameshpatil5562
    @prathameshpatil5562 Місяць тому +2

    दादा Voting card वर २२/०९/२००९ चि date आहे चालेल का ?

  • @shamdhakade3830
    @shamdhakade3830 Місяць тому +5

    दादाचे उत्पन्नाच्या दाखला ऐवजी पिवळे किंवा केसरी राशन कार्ड चालते ना आणि ते पंधरा वर्षे आधीचे पाहिजे की मॅरीड झालेली जी महिला आहे तिच्या पतीच्या नावाचा पाहिजे
    डोमेशिअल प्रमाणपत्र नसेल तर तिथे टीसी टाकली तर चालेल का फॉर्म भरताना 🙏

    • @marathi_corner
      @marathi_corner  Місяць тому

      @@shamdhakade3830 उत्पन्नाच्या दाखल्याची पिवळे किंवा केस रेशन कार्ड अपलोड करा ते कधीच ही असू द्या काही प्रॉब्लेम नाही....
      फक्त जिथे डोमासाईल प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तिथे शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही

    • @shamdhakade3830
      @shamdhakade3830 Місяць тому

      @@marathi_corner खूप खूप धन्यवाद 💐🙏

  • @seemashendge1478
    @seemashendge1478 Місяць тому +1

    Thank you sir

  • @KaransingMane
    @KaransingMane Місяць тому +4

    Photo not supported davtay

  • @ejajsulatan6280
    @ejajsulatan6280 Місяць тому +1

    Thanks bhau

  • @vikastokalwad7913
    @vikastokalwad7913 Місяць тому +1

    Hiii shubham sir नस्कर 🙏.. सर जुने मतदान कार्ड यावर जर आधार कार्ड प्रमाणे नाव नसेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल (आधार कार्ड वर vikas datta tokalwad आणि १५ वर्ष खालील मतदान कार्ड वर जर vikash dattarao tokalwad) असेल तर फॉर्म भरावा की नाही. प्लीज सर रिप्लाय द्या ....😢

  • @roshantawar7168
    @roshantawar7168 Місяць тому +1

    Thank you ☺️

  • @zakiullah7999
    @zakiullah7999 Місяць тому +1

    ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर स्वतः च फोटो दिसत नाही your Mobile not supported असा दाखवते
    बाकी सगळे फोटो च्या ठिकाणी साईझ दिसते 3.5mb किंवा 4.5mb
    मार्गदर्शन करावे

  • @SHWETAMEHTA-zc7zj
    @SHWETAMEHTA-zc7zj Місяць тому +1

    Domicile certificate 15 years pehle ka nahi hoga to chalega na ?

  • @SagarKhirodkar-es3jo
    @SagarKhirodkar-es3jo Місяць тому

    Thank you bahi 🎉

  • @ganeshjaiswal7000
    @ganeshjaiswal7000 Місяць тому +1

    Nice information

  • @Ganesh09493
    @Ganesh09493 Місяць тому +1

    दादा Image Not Supported असा Problem येत आहे किती Kb मधे पाहिजे Image सांगा Please

  • @HP-xd3mf
    @HP-xd3mf Місяць тому +1

    दादा, आमच्या रेशन कार्ड वर तारीख कुठेच नाही आहे, पण आईचं वय हे त्यावर जे घातलंय ते 27 वर्षांपूर्वीचा आहे म्हणजे त्याची नोंद ही 27 वर्षांपूर्वी केलेली आहे असे समजते , मग त्या वरून त्यांना समजेल का 15 वर्षांपूर्वीचा आहे ते

  • @shivanipawar108
    @shivanipawar108 Місяць тому +1

    Ladki bahin yojanesathi keshari reshan card 15 varshya purvich nsun tyapeksha kami varshanch asel tr chalel ka please reply

  • @abrarkhankarate6260
    @abrarkhankarate6260 Місяць тому +1

    thank bhai

  • @user-hv4hv5re9n
    @user-hv4hv5re9n Місяць тому +1

    All doubts clear... 👊🏻

  • @rajendragiri9715
    @rajendragiri9715 Місяць тому

    Employee State insurance corporation (ESIC) मध्ये दुसऱ्या हॉस्पिटल चे बिलें कशी क्लेम करायची असतात यावर एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @khutilramwadi7312
    @khutilramwadi7312 Місяць тому +1

    sir रेशन कार्ड वरती 2019 मध्ये नाव टाकला आहे.आणि रेशन कार्ड वर दिनांक ६-९-९२ आहे तर चालेल का

  • @AniketIndian9
    @AniketIndian9 Місяць тому +1

    @MarathiCorner
    Form Submit Zalya Nantar Pending Nav Yet Aahe Baarik Approved Kadhi Hoil?

  • @rohitpatil5785
    @rohitpatil5785 Місяць тому +2

    Sir shala sodlya cha dhakla vrti name vegl aahe aani aata vegl aahe tr kay karav lagel

  • @sumitsananse4294
    @sumitsananse4294 Місяць тому +1

    शुभम दादा घरच्या घरी फॉर्म भरत असताना नारी शक्ती चे प्रकार कोणते निवडायचे प्लीज सांगा?❤

  • @aswadecreation264
    @aswadecreation264 Місяць тому +1

    Shubham bhau mazya patni ch maharastra madhech janm ahe pn tich 15 varshaych kahich prof nahi L.C ahe pn zerox ahe mg mag tya thikani maaz L.C husband ya relationship ne chaltay na

  • @theknowledgegeneration4310
    @theknowledgegeneration4310 Місяць тому +2

    Nice bro

  • @satishpatole3190
    @satishpatole3190 Місяць тому

    1 no माहीती bhau❤❤❤❤

  • @sandeshhandge5006
    @sandeshhandge5006 Місяць тому +2

    TC ऐवजी 4 थी पासा ची निर्गम अपलोड केले तर चाललं का

  • @jadhavdiksha5172
    @jadhavdiksha5172 Місяць тому

    Dada tu hyach aashya bhartichya update sobat government bharti che aanek vacancy nightat tr te form online kashe bharayche hyache video upload kar na for eg. Bank bharthi and railway bhartiche tar khup help hoil

  • @v..k.vaghesh6645
    @v..k.vaghesh6645 Місяць тому

    Dhanyawad bhau

  • @jawalgevishal4966
    @jawalgevishal4966 Місяць тому +1

    Sir LC and Aadhar Card Varil date of birth vegali aahe chalel ka Naji sir

  • @mothercommerceclasses8661
    @mothercommerceclasses8661 14 днів тому

    Sir school living me or aadhar me Janam Tarik me ek mahine ka difference he to chalega k ya or konsi Janam Tarik form me barna he

  • @yogeshpawar2331
    @yogeshpawar2331 Місяць тому

    Khup chhan explain kel Dada.... Concept Clean Video❤

  • @pkvibes6969
    @pkvibes6969 Місяць тому +1

    ज्या महिला च नाव अजून ही माहेरचा रेशन ला आहे, पन बाकी डॉक्यूमेट्स नवऱ्यचा नावाचे असतील तर अशा केस मदे काय करावे??

  • @mummytanuvlog4659
    @mummytanuvlog4659 Місяць тому +1

    Maza LC var 1995chi date aahe manje ti chlel..😊😊😊

  • @alvigoatfarm1957
    @alvigoatfarm1957 Місяць тому +2

    नमस्कार शुभम भाऊ....
    आपण रेशन कार्ड विषयी जी माहिती सांगितली त्याविषयी माझ्या अनुभवानुसार रेशन कार्ड हे दर पाच वर्षांनी नवीन घ्यावे लागते. म्हणजे रेशन कार्ड हे फक्त पाच वर्षासाठी असते. आपल्या म्हणण्यानुसार रेशन कार्ड वरील तारीख बघावी. तर दर पाच वर्षांनी रेशनकार्ड आपणास मिलते.तर तारखेवरून 15 वर्षांपूर्वीच्या रेशन कार्ड आहे हे कसे समजेल.
    कृपया मार्गदर्शन करावे. 🙏

    • @marathi_corner
      @marathi_corner  Місяць тому

      रेशन कार्ड वर दुबार लिहिलेलं असते.. ते दुबार रेशन कार्ड सुद्धा चालते... हा पॉईंट सांगायचा राहिला बाकी बरोबर आहे असं मला वाटतं

    • @alvigoatfarm1957
      @alvigoatfarm1957 Місяць тому

      @@marathi_corner धन्यवाद भाऊ 🙏

  • @amarsinhpawar2169
    @amarsinhpawar2169 Місяць тому +1

    Really good information 👍

  • @rohitkhengare397
    @rohitkhengare397 Місяць тому +1

    दादा मदद करा
    SEBC चे प्रमाणपत्र सरकार ने रदद केले आहेत आणि caste certificate आणि Non creamy layer certificate seperate काढायला सांगितले आहेत
    Engineering admission १४ तारखे पासून सुरु होत आहे आता आम्ही करायच काय .
    २ दिवसात परत SEBC मिळतच नाही
    सरकारने आम्हाला फसवले आहे

  • @sandeepchormale6522
    @sandeepchormale6522 Місяць тому +1

    प्रवेश निर्गम उतारा चालेल का?

  • @agentBinod899K
    @agentBinod899K Місяць тому +1

    Scollership cha form bharnyasathi utpnna dakhala kadhala aahe to ya yojanet chalel ka ba babachya navane aahe.

  • @nitinsuroshe7988
    @nitinsuroshe7988 Місяць тому

    Maharashtra no1 channel

  • @Navnath1990
    @Navnath1990 Місяць тому +1

    शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी आपण बोनाफाईड किंवा निर्गम उतारा अपलोड करू शकतो का कृपया रिप्लाय द्या आमच्या येथील शाळेचे शिक्षक बोनाफाईड अपलोड करायला सांगत आहेत

  • @mpc825
    @mpc825 Місяць тому +1

    Mazya tai 2013 la 10th passout zali tyanchi TC chalte ka. Tyavar DOB 1997 ahe

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o 17 днів тому +1

    सर माझा आईचा जन्म तेलंगणा मधील आहे तिच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही. व टीसी पण नाही . आधार , मतदान कार्ड , रेशन कार्ड , हे नवीन आहेत मग फॉर्म भरू का नको .

  • @sanaptelvision7426
    @sanaptelvision7426 Місяць тому +1

    Ladki Bahin Yojna The Aadhar Number Has Already Taken Ka Dakhvat aahe

  • @sumedshingankar7210
    @sumedshingankar7210 Місяць тому +1

    Sir ham mobile se form bhar rahe hai,all documents upload ho rahe hai , par pasport photo upload nahi ho raha.please solutions bataoo

  • @PratibhaPatil-ll3dq
    @PratibhaPatil-ll3dq Місяць тому +1

    Leaving certificate vr birth year and adharcard vr year mismatch ahe tr upload kru shkto ka??

  • @hastehaste2023
    @hastehaste2023 Місяць тому +1

    दादा ऑनलाईन वेबसाईट कधी चालू होणार?

  • @skediting01
    @skediting01 Місяць тому +1

    Dada donhi thikani rashan card upload keli tr chalte ka ...mhanje domicile certificate cya jaagi aani income certificate cha jaagi fkt rashan cardch upload kel tr ts chalel ka

    • @rohitshinde7182
      @rohitshinde7182 Місяць тому +1

      Hochalto doni side nhi foto kada

    • @skediting01
      @skediting01 Місяць тому +1

      @@rohitshinde7182 तस नाही सांगायचं मिळत मला.....माझा प्रश्न असा आहे की मी फ्कत रेशन कार्ड अपलोड केल्यात दोनवेळा १) अधिवास प्रमाणपत्र आहे तिकडे अपलोड केलाय
      आणि दुसरे २) उतपन्न दाखला आहे तिकडे पण रेशन कार्ड च अपलोड केलय
      दोन्ही ठिकाणी राशन कार्ड चालते का?

  • @krishnapandhare4946
    @krishnapandhare4946 Місяць тому +2

    सर उत्पन्न दाखला ऐवजी राशन कार्ड जोडले तर चालते ना.? पण राशन कार्ड 2015 मध्ये भेटलेले आहे.

  • @sachinmugade3904
    @sachinmugade3904 Місяць тому +1

    Dada live photo click kelenantr submit option chya varti image is not supported as yet aahe, ky karaych tyach

  • @rutvik509
    @rutvik509 Місяць тому +1

    रहिवाशी प्रमाणपत्र तहसिल च चालेल का
    आधार कार्ड ची जन्म तारीख आणि शलेलेच्या दाखल्यावर सारखी नाही

  • @shreyashnimkar6904
    @shreyashnimkar6904 4 дні тому

    Rashan card varti zuna address ahe, aani atta rahata address vegala ahe chalu shakel ka?

  • @pranjal.5
    @pranjal.5 Місяць тому +2

    bank account mummy kiva papa chey jodley tr chaltey ka swatacheych paahije

  • @rohitshinde7182
    @rohitshinde7182 Місяць тому +1

    Ration card var navamdhe fark ahe thoda chalel ka

  • @raghwendrakoprde3151
    @raghwendrakoprde3151 Місяць тому

    Sir maharstrat mala 13 varsha zala yeun maze husband maharstratach janmle ahe. Maze sagle daqument ahet Maharashtra che pan 13 vastshache ch ahet tar maza par rajyache school living Sartificat chalel ka ?????

  • @patilagrofarm5617
    @patilagrofarm5617 Місяць тому

    शुभम सर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारीख आणि आधार कार्डवर जन्मतारीख या दोन्ही तारखा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत याला पर्याय काय यावर व्हिडिओ बनवा

  • @RohanVankhade
    @RohanVankhade Місяць тому +2

    Sir online form madhe 2 number var voter id card lihile nahi ahe tar voter id card dile tar chalel na please reply ❤️

    • @marathi_corner
      @marathi_corner  Місяць тому +1

      हो चालेल पण पंधरा वर्षांपूर्वीचे असणं गरजेचं आहे

    • @priti1429
      @priti1429 Місяць тому

      Mi pn online bhrt ahe voting card options nahi tyat 🤔

  • @Vnkjoshi
    @Vnkjoshi Місяць тому

    Income prrof sathi Retion or Income Certificate or Hamipatra chalel ka ?

  • @RubinajavedShaikh
    @RubinajavedShaikh Місяць тому +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @nilubaba929
    @nilubaba929 Місяць тому +1

    Bhau swatah confirm kel ahe ka?
    Reject krayla lahanshi gost pn lagu hote br

  • @jaiveermarathe4749
    @jaiveermarathe4749 Місяць тому

    मी मतदान कार्ड सुद्धा जोडलं होतं शुभम सर आणि माझ्या पत्नीचे मतदान कार्ड हे 2006 मध्ये बनलेला आहे आणि त्या वेळेस त्यांचे वय 21 वर्षे होते

  • @StatusKing-bb9oe
    @StatusKing-bb9oe Місяць тому +2

    Shubham sir Adhar Card varti ani T.C varti Date of birth vegadi asel tar chalel ka

  • @amolmandlik9758
    @amolmandlik9758 Місяць тому +1

    Sir Domicile vr date kdhichi pahije 15 वर्षापूर्वीचे कागदपत्रांसाठी