Ladki Badhin Yojana: लाडकी बहिण योजनेचे या कारणामुळे सर्वाधिक फॉर्म झाले रिजेक्ट - आता काय करायचं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 384

  • @Swadfoodcorner
    @Swadfoodcorner 2 місяці тому +80

    Reject कशाला करायचा कारण सांगून एकदा एडिट ऑपशन देयला हवा होता यांनी.. या टेक्निकल स्टाफ ला कमीत कमी अर्ज मंजूर करायला लावले असणार..वरून आदेश असल्यामुळेच अर्ज रिजेक्ट होत आहेत.मराठी भाषेत भरलेला अर्ज अपात्र करतात म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे...ही योजना महाराष्ट्राची आहे. इंग्लंड ची योजना नाही.

    • @DattaTele-ng9iv
      @DattaTele-ng9iv 2 місяці тому +10

      अँप मध्ये मराठी ऑपशन आहे, देताना इंग्लिश ऑपशन द्यायला पाहिजे होते, फॉर्म मराठीमध्ये असले तरी इंग्लिशमध्ये फॉर्म भरा म्हणून जीआर काढायला पाहिजे, महाराष्ट्राची मराठी भाषा असून मुद्दामहून जाणूनबुजून फॉर्म रिजेक्ट करत आहेत, असे करायचे असल्यास ही योजना न चालू करायला पाहिजे.

    • @pratibhashirol4996
      @pratibhashirol4996 2 місяці тому +7

      बरोबर आहे विनाकारण reject करायचं

    • @yogeshsisodiya3864
      @yogeshsisodiya3864 2 місяці тому +9

      Rejected dakavat aahe adit cha option nahi

    • @sujatasakore4200
      @sujatasakore4200 2 місяці тому +3

      Jevde reject tevde voting pn reject hoil ek tr hi yojna kadnyapeksha kai thikani avde raste rundila kmi ahet accident ch praman khup vadt ahe he raste neet kel tr, khup tikani lokana dongar bhagat rahav lagt kiva mg rahtat ni pausamule darad koslne Kiva mg sarv gav nasht hone yanch stalantara mdye paise gutle tr khup changl hoil

    • @sonasona7132
      @sonasona7132 2 місяці тому +8

      गरीब लोकांचा मजाक उडवला आहे या फडवणीस आणि शिंदे सरकार ने, आता या वोटिंग मागायला

  • @Anniiiii90000
    @Anniiiii90000 2 місяці тому +7

    Provisionally rejected dikha raha hai.. edit option bhi nhi hai...kya krna hoga

  • @SwamiDhangar
    @SwamiDhangar 2 місяці тому +24

    एडिट ऑपशन परत एकदा द्यायला पाहिजे

    • @jhakaasananya3569
      @jhakaasananya3569 2 місяці тому +1

      Ha

    • @RajashreeBaviskar-wx1uj
      @RajashreeBaviskar-wx1uj 2 місяці тому

      सर मी फार्म मराठीत भरला होता आता कार तीन आठवडे झाले फक्त chchआणि न ऊ अंकी नंबर आला तर काय करायचे प्लीज सांगासर

  • @arshinmansuri4004
    @arshinmansuri4004 2 місяці тому +13

    Reject form mi punha bharla...adhar no already taken .as dakhvt aahe .. asta kya krayche??

    • @Yande-q7r
      @Yande-q7r 2 місяці тому

      Ho sanga

    • @ktanuja75
      @ktanuja75 2 місяці тому

      Form edit karaycha punha bhartana already taken yenarch na

  • @sangitapawar2882
    @sangitapawar2882 2 місяці тому +3

    सर मी अविवाहित आहे. माझ्या फॉर्ममध्ये तुम्ही आतापर्यंत सांगितलेल्या कुठल्याही त्रुटी नाही. तरीही फॉर्म Your application provisionally rejected, resubmit असा मेसेज आला. नेमके इनकम्लायन्स काय ते सांगितले नाही. माझा फॉर्म दुसऱ्या च्या मोबाईल वर भरल्यामुळे मला सर्वेक्षण डेटा पाहता येत नाही. काय करावे सर.

    • @urmilaborkar2175
      @urmilaborkar2175 2 місяці тому

      Same

    • @monikabhojane9562
      @monikabhojane9562 2 місяці тому

      Same

    • @Ghostrider0707
      @Ghostrider0707 2 місяці тому

      तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केले होते रेशन कार्ड केला होता का अपलोड

  • @PoojaPatil-qb6gt
    @PoojaPatil-qb6gt 2 місяці тому +3

    मी अंगणवाडी सेविका शिर्की चाल नं 2 मी तर सर्व काम मराठी मध्ये केले शिवाय ही माहीती सर अगोदरच द्यायला हवी होती. आता लोकांपर्यंत काय सांगायच नमस्कार

    • @kalimshaikh-uj7io
      @kalimshaikh-uj7io 2 місяці тому

      Mi adit cha vaapar kela pan parat adit cha opshen yenar ka please sanga

  • @RohanRajput-df3hy
    @RohanRajput-df3hy 2 місяці тому +1

    Provisionally Rejected ase Remark yet ahe sir

  • @yogeshvarandal7058
    @yogeshvarandal7058 2 місяці тому +6

    सर आज रिजेक्ट केला परंतु पुनर लोकांसाठी पुन्हा सबमिट करू शकता असे सांगतात म्हणजे काय करावे

    • @KachruKesapure
      @KachruKesapure 2 місяці тому

      आमचा फोन रिजेक्ट झालेला आहे काय कराव सर लय कटकट चालू आहे

  • @akshadaghagare7165
    @akshadaghagare7165 2 місяці тому +5

    फॉर्म रिजेक्ट झाल्यावर काय करायचे सर

  • @rajuchaudhari453
    @rajuchaudhari453 Місяць тому +1

    सरकार एडिट ऑप्शन उपलब्ध करून का देत नाही .आश्चर्य ची गोष्ट आहे

  • @priyapawar3037
    @priyapawar3037 2 місяці тому +7

    सर मी online फॉर्म भरला होता पण थोड्याच दिवसात नारीशक्ती ॲप मध्ये काही बदल केले व त्यानुसार मी माझा फॉर्म edit करून परत भरला पण आता मला disapproed चा masg आला पण मी तर edit च option गमावलं आता काय करू सर plz मार्गदर्शन करा 🙏🙏🙏

    • @priyabandulwar8968
      @priyabandulwar8968 2 місяці тому

      Same majhe pan asach zhale ahe Kai karaiche ata

    • @swaru96
      @swaru96 2 місяці тому

      Aamche pan as jhale ahe kahi option ahe ka

    • @saltevanita836
      @saltevanita836 2 місяці тому

      Sir mala provisionally rejected asa SMS ala ahe pan app madhe pending dakhvat ahe ani Form open suddha hot nahi ahe kay karav lagel, plz reply

    • @tannumohod-bc3wz
      @tannumohod-bc3wz 2 місяці тому

      Aadhi aadhar card upload karaych option nai hote aata aale ahe Taya karna mudhe form rejecte hot ahe . Aamchi Kay chuk tayat . Form ajun he pending ahe review madhi jail kewa edit option deil kewa. Edit option nai dila tr. 31 August last date dili ahe. Kay karav punha form bharu ka?

  • @HemaSharma-o9j
    @HemaSharma-o9j 2 місяці тому +9

    सर माझ्या फॉर्ममध्ये आधार हॅज बीन ऑलरेडी टेकन दाखवतात

  • @samadhanjadhav6464
    @samadhanjadhav6464 2 місяці тому

    दादा माझ्या wife सर्व document बरोबर आहे जी अंगणवाडी सेविका होती तिनी माझ्या wife चा form 2 वेळा चुकीचा भरला रेशन कार्ड चा बॅक साईड क्या फोटो च्या जागेवर त्या मॅडम नी दुसऱ्या महीले चे आधार कार्ड upload kele तर ह्याच्यात आमची काय चूक त्या मॅडम ची चूक आहे ह्याच्यात तर आता काय करायचं plz दादा मदत करा document sagr clear aahe resubmit made pan tya madam ni chukavl आहे

  • @MayaBhatarkar
    @MayaBhatarkar 2 місяці тому +3

    Provisionally reject sangt ahe tr ky kraych

  • @ChandrakantWankhede-pf3xq
    @ChandrakantWankhede-pf3xq 2 місяці тому +8

    सर ईडेट ऑपशन पण वापर करून घेतला पण आता र्फाम रिझेकट झाला आता काय करायच त्यात तृटी निघाली

    • @Anniiiii90000
      @Anniiiii90000 2 місяці тому

      Same problem what should do....provisionally rejected

    • @ShankarBhise-cl2us
      @ShankarBhise-cl2us 2 місяці тому

      फर्स्ट टाइम एडिट ऑप्शन वापरून भरलेले फॉर्म Disapproval झाल्यानंतर सेकंड टाइम ला सुद्धा आपणाला एडिट ऑप्शन आपणाला मिळणार आहे सेम प्रोब्लेम टुडे problem solveझाला आहे

    • @harshalizarkhande3783
      @harshalizarkhande3783 2 місяці тому

      Khrch as ahe ka​@@ShankarBhise-cl2us

    • @harshalizarkhande3783
      @harshalizarkhande3783 2 місяці тому

      Kay krav... Please reply

  • @imlalit2031
    @imlalit2031 2 місяці тому +3

    माझ्या आईचा फॉर्म फक्त आधार कार्ड वरचा पत्ता बरोबर नही म्हणून disapproved kela v edit च option येत नाही😂😂😂😂😂😂 का करायचं 😢😢

  • @harishchndrachahad3276
    @harishchndrachahad3276 2 місяці тому +8

    सर मला रिजेक्टेड मेसेज आला आहे do necessary compliance and resubmit the application tychi माहिती सांगा मला इंग्लिश यत नाही

  • @santoshborde4919
    @santoshborde4919 2 місяці тому +2

    हमीपत्र ऐवजी आधार कार्ड अपलोड केलेले आहे त्यामुळे disapproved झाले आहे. तर काय करावे.

  • @anantpatil2486
    @anantpatil2486 2 місяці тому +8

    सर माझ्या फोन मध्ये तर कोणत्याही प्रकारचा सर्वेक्षण Deta दिसत नाही आणी फार्म मध्ये Adhar number already has been taken. दाखवतय. व नवीन फार्म पण भरता. येत नाही. काय करावे काहिच समजत नाही. Help Number वाले फोन ऊचलत नाही. तरी काय करावे सांगा ही नम्र विनंती.

    • @pramoddaware8871
      @pramoddaware8871 2 місяці тому +1

      एका आधार कार्डवर एकच फॉर्म भरता येतो त्यामुळे तो मेसेज येत आहे

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 2 місяці тому

      App update करा

  • @DnyaneshwarPichare
    @DnyaneshwarPichare Місяць тому

    Village level reject zala aahe mazya wife cha from ani resubmit ch option pn yat nhi sir kai karay ch sir plz sanga lvkr ....

  • @jivankaladeshmukh6464
    @jivankaladeshmukh6464 Місяць тому

    पैसे नाही मिळाले.सर्व ओके आहे 18 ऑगस्ट ला फ्रॉम भरला आहे.अजून अप्रुल पण आले नाही प्लिज दादा हेल्प करा.

  • @Shobhaaher828
    @Shobhaaher828 2 місяці тому

    माझा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे सबमिट करायला सांगत आहे त्यासाठी काय ऑप्शन आहे

  • @ayanshaikh6487
    @ayanshaikh6487 2 місяці тому

    एकदा रिजेक्ट झालेला फॉर्म एडिट केला त्या ॲप मधून बाहेर आले माहिती भरली नव्हती आता एडिट होत नाहीये म्हणजे तो रिजेक्ट झालेला आहे मग आता त्या व्यक्तीचा फॉर्म भरू शकतो का

  • @kirankumarpatil5301
    @kirankumarpatil5301 2 місяці тому

    सर मी फॉर्म भरतांना ज्या ठिकाणी आपण उमेदवाराचा पासपोर्ट फोटो अपलोड करतो त्या ठिकाणी माझ्याकडून आधार कार्ड अपलोड झाले आहे, तसेच रेशन कार्ड हे उलटे अपलोड केले गेले आहे तर अस्या केस मध्ये फॉर्म approved होईल का riject होईल

  • @RadheshamHatvate
    @RadheshamHatvate 2 місяці тому +2

    अगदी बरोबर sir

  • @suvarnamane3918
    @suvarnamane3918 8 днів тому

    Akda from rejected zala pan parat bharla ahe pan rejected dakhavtat mang kay karaych ahe anganvadi madhye form ghet nahi

  • @anilchavan1697
    @anilchavan1697 2 місяці тому +1

    सर माझे सर्व Documents क्लीअर असून सुद्धा Disapprove आला आहे जन्म दाखला चुकीचा आहे म्हणून Reson आले आहे

  • @sanjubodade1
    @sanjubodade1 2 місяці тому

    आधी मला नावात correction सांगितले, मी correction केले edit करून. नंतर सांगितले हमीप ञ चुकीचे सांगितले, दरवेळी वेगळी कारणे. एकदा च काय ते सांगा कारन edit option एकदाच दिला, हा अन्याय आहे

    • @marathijan
      @marathijan  2 місяці тому

      ghai ghai madhe form bharu nako, agodar aamche video purna vyavasthit bagha aani mag form bhara

  • @mohammedharoon924
    @mohammedharoon924 Місяць тому

    Sir hum ne naray dood shakty me foarm bare Lekin wo rijekt ho gaya hai ,lekin hum form barte hai toh back ho jata hai,2 Mahina se yahi horaha hai,kya kare sir

  • @vithalpremalwad109
    @vithalpremalwad109 2 місяці тому

    सर मि फार्म भरले आहेत पण मि माझा pc फॉरमॅट मारला आहे पासवर्ड रिसेट होत नाही आणि मागचा डेटा मिळत नाही त्यामुळे भरलेले फॉर्म मला परत कसे भेटतील सोल्युशन सांगा

  • @shrutidandawade
    @shrutidandawade 2 місяці тому +1

    Sir adhi cha form reject zala ahe to anganwadi sevaka yancha kadun bharal hota .tar me to form app varun bharu shakte ka mobile varti

    • @Yande-q7r
      @Yande-q7r 2 місяці тому

      Sanga kalla tr

  • @UshaKasbe-r5l
    @UshaKasbe-r5l 2 місяці тому

    सर माझे सर्व कागदपत्र दिलेले असून सुद्धा फार्म रिजेक्ट झालेला आहे आणि चूक काय आहे दाखवत नाही

  • @rinkyrathor1691
    @rinkyrathor1691 2 місяці тому

    Application for aadhar already submitted is showing when submitted form but not able to see the status

  • @Friends_club007
    @Friends_club007 2 місяці тому +1

    Application already submited dakhvat aahe form open hot nahi 3 din jhale solution dya bhau

    • @rathodpunamchand7580
      @rathodpunamchand7580 2 місяці тому

      Jhal ka solve

    • @Friends_club007
      @Friends_club007 2 місяці тому

      @@rathodpunamchand7580 naahi

    • @Friends_club007
      @Friends_club007 2 місяці тому

      @@rathodpunamchand7580 solution nahi aahe konta hi maza re-submit honar nahi 6 divas baaki aahe nahi honar

  • @pranayfara
    @pranayfara 2 місяці тому +2

    रिजेक्ट झाल्यावर फार्म परत भरता येईल का

  • @meghanagaykawad1510
    @meghanagaykawad1510 22 дні тому

    माझे बँकेत खाते नाव वेगळे आहे आधार कार्ड चे नाव लग्नानंतरच्या आहे व पॅन कार्ड वरचे माहेरचे आहेमग माझ्या पैशांचं तरी जमा होणार का

  • @Mahadev_77
    @Mahadev_77 2 місяці тому

    सर मी आधार कार्डची एकच बाजू टाकली होती आणि हमे पत्रामध्ये जरा चूक झाली आहे मला रिजेक्ट असा मेसेज आला आहे तर काय करावे

  • @sp7145
    @sp7145 2 місяці тому +1

    महाराष्ट्र आहे तर मराठीच चाललन भाषा ति आई दुसर गोष्ट सरकार आगंनवाडी सेविका नेमले आहे नविन दहा शिकल त्यानं जसं समजत येत तसच भरतीला इंग्रजी वापर करा पण साधारण माणसाचं भावाणाशी नाही हे मोठी चुक सरकारची आहे म्हणून फार्म हा मराठी असल पाहिजे तेव्हा सर्व सामने पण भरुन शकत आंणि नारी शक्ती दुत अप योग आहे

  • @minuraut513
    @minuraut513 2 місяці тому +1

    Form rejected zhala aahe because document fraud lihun aale aahe pan document tar majhe sagle original and updated aahe kay karayche

  • @dhruvrajprinters3184
    @dhruvrajprinters3184 2 місяці тому

    सर मी online फॉर्म भरला होता पण थोड्याच दिवसात नारीशक्ती ॲप मध्ये काही बदल केले व त्यानुसार मी माझा फॉर्म edit करून परत भरला पण आता मला disapproed चा masg आला पण मी तर edit च option गमावलं आता काय करू सर plz मार्गदर्शन करा

    • @marathijan
      @marathijan  2 місяці тому

      aata resubmit che option yeil tevha punha bhara

  • @ktanuja75
    @ktanuja75 2 місяці тому

    Marathitun bhrtana translation chukte नावात ट त ल ड द अशी अक्षर आली तर नावात फरक पडतो
    Form reject hou shkto
    Negative news pasrvu naka plz

  • @MonaliKathe-xc4bc
    @MonaliKathe-xc4bc 2 місяці тому

    माझा फॉर्म सबमीट दाखवता पण वरती रेड मधे पेंडिंग दाखवत आहे असं का

  • @pushpanikam2316
    @pushpanikam2316 2 місяці тому +4

    Provisionally rejected Dhaka Tay tar Kay karuach

    • @geetapatil7569
      @geetapatil7569 2 місяці тому

      Manje kay

    • @VijayChaudhari-ls4ij
      @VijayChaudhari-ls4ij 2 місяці тому

      म्हणजे फाॅर्म तात्पुरता रिजेक्ट केला आहे

  • @swatitathe9749
    @swatitathe9749 2 місяці тому +16

    Rejact झालेला फॉर्म परत online karta येतो का

    • @suhelmomin4430
      @suhelmomin4430 2 місяці тому +2

      Rejact jalela from parat online karta yeto ka edit option nahi

    • @AartiSalunkhe-s7r
      @AartiSalunkhe-s7r 2 місяці тому +2

      Rejact झाडे ला फॉर्म नंतर ऑनलाईन करता

    • @prititirmale2514
      @prititirmale2514 2 місяці тому +1

      App मद्ये फॉर्म भरला परंतू तो रेजेक्ट झाला आत्ता app पण चालत नाही काय करावे.

  • @rajlakshmik9562
    @rajlakshmik9562 Місяць тому

    White reshan card chalel ka?

  • @diwakarsayankar5854
    @diwakarsayankar5854 2 місяці тому

    एडिट केला नंतर दिसअप्रुड झाला कारण कागद पत्रे अस्पष्ट आहे आता एडिट होत नाही काय करायचं.

  • @AllInone-gd5se
    @AllInone-gd5se 2 місяці тому +2

    Sir maji ek vinanti ahe sarkara yevdh sadha kalat nahi samane bai ya 1500 hajar rupai melave manun kiti paryatn karte kiti tya kagdpatr kase tar gola karte ani form bharla tar reject yeto yala arth nahi kharc jela garj ahe telatar sarkrca yojneca kadhic labh bhett nahi

  • @SugandhaMhatre-jn4tn
    @SugandhaMhatre-jn4tn 2 місяці тому

    सर माझा रिजेक्ट झाले आहे पण मी चुकुन मी इडिट केले.तेव्हा मी चेक करण्यासाठी. इडिट केले होते .पण सर माझे नंतर रिजेक्ट झाले आता इडिट ऑप्शन्स येत नाही काय करू मी पुन्हा कसे भरू शकतो

    • @marathijan
      @marathijan  2 місяці тому

      kahi divas thamba

    • @Durga.1401
      @Durga.1401 2 місяці тому

      माझे ही सेम असेच झाले आहे. मी स्वतः किती लोकांचे भरले फॉर्म.आणि आज स्वतः आम्ही किती फॉर्म approved केले आहेत आणि माझाच फॉर्म रिजेक्ट केला आहे ज्यांनी फॉर्म तपासणी केली त्यांनी

  • @VanitaBagul-lt4lh
    @VanitaBagul-lt4lh 2 місяці тому +2

    सर माझे सगळे कागदपत्रे ही बरोबर आहेत तरीही माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे

    • @Ghostrider0707
      @Ghostrider0707 2 місяці тому

      काय लिहून आलाय तुम्हाला रिझन

  • @tejaljadhav4579
    @tejaljadhav4579 2 місяці тому

    मी फॉर्म भरताना माझ्याकडून एडिट ऑप्शन क्लिक केल्या गेले पण माझा फॉर्म चुकला गेला आहे आणि आधार कार्ड फक्त फोटो गेला आहे आणि हमीपत्र न टाकता पुढचा पेज टाकले गेले आहे तर मला परत एडिट चा ऑप्शन येईल का किंवा नवीन फॉर्म भरू का

  • @kashiramsastya7581
    @kashiramsastya7581 2 місяці тому

    Sir
    माझा फॉर्म मराठी मीडियम मधे भरलेला आहे म्हणून disappored केला आहे आणि आता alredy has been taken असे आधार आणि account दाख वतो त्या

  • @RupaliAmbone
    @RupaliAmbone 2 місяці тому

    Sir App varun punha form bhartana 'The Aadhar number has been already taken' ase dakhavte. Ka karave please suggest

  • @amolgabhale7159
    @amolgabhale7159 2 місяці тому

    सर माझ्याकडे income certificket आहे तर हमीपत्रा मध्ये दोन नंबर चा box मध्ये खून करायची की नाही
    Please response 🙏

    • @marathijan
      @marathijan  2 місяці тому

      sarv box tick karayche

  • @meenaadsul1429
    @meenaadsul1429 2 місяці тому +1

    सर मी 143 सर्व फाॅम मराठी भाषेत भरले आहेत त्यामुळे मला खुप टेंशन येत आहे त्यांनी अगोदर सांगितले नाही english मध्ये भरायला

    • @rajendrathorat2477
      @rajendrathorat2477 2 місяці тому

      मराठीत नाही रिजेकट होत.. संगमनेर..

    • @meenaadsul1429
      @meenaadsul1429 2 місяці тому

      मी pune municipal corporation madhe ahe

    • @meenaadsul1429
      @meenaadsul1429 2 місяці тому

      Tar मराठी मध्ये फाॅम Approval होतील का

    • @NaadBhajan
      @NaadBhajan 2 місяці тому

      होतात..पण बँकेचं नाव..ifc code.. किंव्हा नावात बदल Etc काही अस दिसल तर..फ्रॉम रेजेक्ट होतात..

  • @rajashriavhad976
    @rajashriavhad976 2 місяці тому

    Sir yaa appver mi form bharle aahe kr te disapproved zhale tr edit option yeil ka

  • @sangitarevadekar4952
    @sangitarevadekar4952 2 місяці тому +1

    माझा रिजेक्ट केला कारण नांव आणी document vegvegle ahet
    Pn sir Lagna adhi ch nav behal ch asat na

  • @GeetaDavane-db1sx
    @GeetaDavane-db1sx 2 місяці тому +1

    सर इन पेंडींग आलेत ते डिसअपर ल होते अप्रुल होतील का प्लीज सांगा

  • @ShreeSaiDentalClinic
    @ShreeSaiDentalClinic 2 місяці тому

    Form bharlyanantar chukun edit var click zala ata form reject zala tar phunha form kasa bharaycha

  • @DipakPatil-jf6xc
    @DipakPatil-jf6xc 2 місяці тому +1

    सगळे मंजूर होतील आणि आता reject करू राहिले काय म्हणावे

  • @AllabakshMomin
    @AllabakshMomin 2 місяці тому +1

    Village level rejected......aata kya kraych

  • @samiradkine7706
    @samiradkine7706 2 місяці тому

    PROVISIONALLY-REJECTED

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 2 місяці тому +2

    Ration,card xerox upload kele tr chalat n

  • @minakshinagose5170
    @minakshinagose5170 2 місяці тому

    Angnwadi techar ne maza form mrathi mdhe bhrla,, ni reject zala,, tr एडिट c option pn nhi ahe tithe,, kay krave ata,, eth konchi glti ahe

    • @marathijan
      @marathijan  2 місяці тому

      anganvadi sevikelach edit karayla sanga

  • @vijayshirke7609
    @vijayshirke7609 2 місяці тому

    जिल्हा मदवर्ती बँक खात जोडले म्हणून माझा फॉर्म रिजेकट झाला काय करू पुन्हा खात काढावे का अदिती मेडम दी सी सी बंक चालते म्हटलं होत्या का फॉर्म भरायला नको

  • @suvarnamane3918
    @suvarnamane3918 8 днів тому

    Maja pan form rejected zale ahe pan amhala pyase milnar nahika saglya bahinenche Devali sajri honar amcha from rejected zala ahe tar amchi Devali sajri honar nahi

  • @mr.tejasgajapkar3345
    @mr.tejasgajapkar3345 2 місяці тому

    Provisionally reject अस अलाय तर काय करु शकतो

  • @namitasokhi9456
    @namitasokhi9456 2 місяці тому

    Hii sir,Mi 13 August la bharla aahe ,pan ajun pending show karat aahe ,kay karu

  • @dhanshrisalunke4012
    @dhanshrisalunke4012 2 місяці тому

    Sir maje sagle document lagna agodrche aahet aani ration card navryache restion card nav update kel aahe tr maje hoil ka

  • @shraddha1051
    @shraddha1051 2 місяці тому

    फॉर्म app वरुण form भरला ani reject झाला tar maja mobile la bharlela फॉर्म hi dakvt nhiye ky kruu???

  • @mayurghatal8338
    @mayurghatal8338 2 місяці тому +1

    महाराष्ट्रात मराठी नाही चालणार तर काय चालणार आहे तुम्ही छत्रपतीच्या शिवरायणच्या नवावर चालवताय

  • @rugvedrider
    @rugvedrider 2 місяці тому

    माझा फोर्म तात्पुरता रिजेक्ट झाला आहे आवश्यक अनुपालन करा व पुन्हा सबमीट करा असा मेसूज आला आहे आता काय करायचे

    • @marathijan
      @marathijan  2 місяці тому

      reject zalyanantar kahi divas resubmit che option yenyachi vaat bagha

  • @sadhnashinde2228
    @sadhnashinde2228 2 місяці тому

    मी कॅम्प मधे ज्या ताई आल्या होत्या त्यांच्याकडे भरला आहे आणि msg आला आहे की रेजेक्ट आहे resubmit करा तर काय करावे

  • @shrutimanjrekar5645
    @shrutimanjrekar5645 2 місяці тому

    Sir,Maza form reject zala ahe ani tyacha Karan Bank khate adhar salagna nahi,tar m kar karu shakto.ple sanga

  • @pratappatil5126
    @pratappatil5126 2 місяці тому

    Ek form office madhe jaun bharla ahe.. But tyane mahiti nahi kontya mobile nunber ne application login kela hota... Ata to edit kasa karta yeil

  • @VanitaDond-r5i
    @VanitaDond-r5i 2 місяці тому +1

    Two time edit option will get.

  • @neelambachhav7565
    @neelambachhav7565 2 місяці тому

    app vr je in review madhe form hotye tynch ky ? approve hotil ka te form

  • @djabhi542
    @djabhi542 Місяць тому

    Sir me form bharal pan staff chy chuki ne maze adhar card dustya streeche ahe ani form rejects zhale

  • @asifpatel3632
    @asifpatel3632 2 місяці тому +3

    आपली मार्तु भाषा कोनती - मराठी
    आपली राष्ट्रीय भाषा कोनती_
    हीदी
    तसा च इग्रजी च का भरायचा

  • @sujalshigvan897
    @sujalshigvan897 Місяць тому

    Rejected form kasa bharycha

  • @yogeshgarad7473
    @yogeshgarad7473 2 місяці тому

    Sir from Reject zala aahes sir edit लीक येत नाही sir Kai karv lagel edit like yeta nahi

  • @ratnamalakale3888
    @ratnamalakale3888 Місяць тому

    Sir edit che option ch yet nahi fom reject zala parantu edit yet nahi please mahiti dya sir

  • @shraddha1051
    @shraddha1051 2 місяці тому

    मला maja form hi dakvt nhiye kyy kruu
    Ani website vr फॉर्म bharta yet nhiye ky kruu??

  • @RajuSuryavanshi-q7n
    @RajuSuryavanshi-q7n 2 місяці тому

    Mera form sir reject ho gaya to 15 sal ki kar pavti chalega kya kyo ki mera mat dan card 8 sal ka hai resan card 8 sal ka hai to form

  • @pradipjadhav2364
    @pradipjadhav2364 Місяць тому

    Form dusra login ne bharla ahe to dusra login var kasa bharta yeto

  • @Chetna-rd7ep
    @Chetna-rd7ep 2 місяці тому

    Dada mala resubmit cha option aala hota tr mi resubmit war click kela pn te already create ac yet hote tr mi dusryanacha adhar no takun opn kela tr open zala ani aata maza from aprove zala pn tyat adhar card no dusra ahe pn documents maze ahe tr aata kay hoil mala sangal ka

  • @seemagavali8266
    @seemagavali8266 2 місяці тому

    सर मी फॉर्म भरले होते ते disaprul करण्यात आले आहेत तर काय करू ap ओपन होत नाही

  • @sumanshukla5916
    @sumanshukla5916 2 місяці тому

    Sir mi ekdam edit kala hota pan maza form disapproved jhala ahe Karan sangital ahe ki adhar card back side aplod nahi ahe he Karan sangitale ahe tar punha edit cha option yet nahi

  • @SeemaBorse-b1b
    @SeemaBorse-b1b 2 місяці тому

    माझा फॉर्म dis approved झाला आहे पण edit ऑपशन येत nahi

  • @SwapnaliJadhav-s7b
    @SwapnaliJadhav-s7b 2 місяці тому

    Hiiii me from bharlay pn resubmit jhaly pn resone mde other dakhvty mg nkki ky kraych

  • @pratappatil5126
    @pratappatil5126 2 місяці тому

    Nari shakti doot madhun bharlela from online ladkibahin. Maharashtra. Gov. In varun edit krta yeil ka

  • @ranjanaverma8754
    @ranjanaverma8754 2 місяці тому

    Sir decoment purn aahe 15 versa cha purava pn aahe tri pn reject jhalela aahe aani adit cha option pn nahi aahe kay kryych plz sanga

  • @prasadshimpi3792
    @prasadshimpi3792 2 місяці тому +2

    Konacha marathi form approve jhala ka ......reply here

    • @sominathkolhe7162
      @sominathkolhe7162 2 місяці тому

      Ho

    • @NaadBhajan
      @NaadBhajan 2 місяці тому

      हा मंजूर झालं आहे माझा..पण इंग्लिश मध्ये फ्रॉम भरला होता..😊

    • @AnikET_111
      @AnikET_111 2 місяці тому

      ​@@NaadBhajan😂😂

    • @muktabangar8515
      @muktabangar8515 2 місяці тому

      Ho ,Marathi made bhrla hota

  • @Sarthak2013
    @Sarthak2013 2 місяці тому +6

    हे फक्त लोकांला फुकटच कामाला लावलेल आहे. रोज नवीन नवीन बदल करतात. आणि जे काही आहे ते आधीच का नाही मग सांगत. किती जणांनी फॉर्म भरलेत ते काहीतरी चुका काढून रिजेक्ट करणार असं वाटतंय

  • @pravinbawankar531
    @pravinbawankar531 2 місяці тому

    Sir NYS ase 25 number milt hot...pn kahi lokana NYS 5 Number ka br aale..Ani jyana 5 number aale tyanche form provisionally rejected zale

  • @kirangajdhane6407
    @kirangajdhane6407 2 місяці тому

    Mera form disappear hua hai ab dubara bher sakte hai ya nahi anganwadi sevika

  • @SheelaNaik-k2l
    @SheelaNaik-k2l 2 місяці тому

    Hi Sir,......,Navin web site konti aahe.... Te sangane.....me ajun form bharla nahi ....

  • @Meeraangle
    @Meeraangle 2 місяці тому

    एडिट ऑप्शन नाही आला sir आता काय करु सकतात सुधार

  • @shaikhparvej1491
    @shaikhparvej1491 2 місяці тому

    मी इंग्रजीत भरलं पण rejected Jale ka

  • @Nilimakulkarni-w9q
    @Nilimakulkarni-w9q 2 місяці тому +2

    Majha from chukla ahe Ani edit karun pn mla khup tension aale ahe reject zalya var paret bharta yeil ki nahi 🥺😒

  • @vaishalibhosale817
    @vaishalibhosale817 2 місяці тому

    Sir hami parta truti sangun form reject zala aahe..punha edit cha chance aahe ka..