केला इशारा जाता जाता (१९६५) - सुपरहिट मराठी चित्रपट - उषा चव्हाण, गणपत पाटील, अरुण सरनाईक
Вставка
- Опубліковано 20 січ 2023
- केला इशारा जाता जाता (१९६५) - सुपरहिट मराठी चित्रपट - उषा चव्हाण, गणपत पाटील, अरुण सरनाईक
Movie - Kela Ishara Jata Jata
Cast - Usha Chavan, Ganpat Patil, Maya Jadhav, Arun Sarnaik, Barch Bahadur
Genre - Drama
Director - Anant Mane
Producer - Anant Mane
Writer - Shankar Patil
Music Director - Ram Kadam
Singers - Sulochana Chavan, Krishna Kalle, Bharati Marathe
Lyricist - Jagdish Khebudkar
Synopsis - Ganpat forms a new tamasha group with two sisters. Rivalry emerges when the women fall in love with him and one of them joins Ganpat's former group.
#kelaisharajatajata #oldclassicmovie #marathimovie #marathichitrapat #marathifilms #ultramarathi
Subscribe to this channel and stay tuned:
/ ultramarathi
► Like us on Facebook: / ultramarathi
► Follow us on Twitter: / ultramarathi
► Circle us on G+: plus.google.com/+UltraMarathi - Фільми й анімація
सहज सुंदर अभिनय सुंदर कलाकृती सुमधुर संगीत राम कदम
सुसंस्कृत चित्रपट धमाका अरुणा सरनाईक साहेब 💐🐅💐🚩
Old is Gold❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤ मस्त चित्रपट
Amazing Marathi movie
नायक गणपत पाटील यांना पाहिलं की, एक वेगळाच आनंद मिळतो.
अति सुंदर 🙏
चेहऱ्यावरती अभिमान आणि चेहऱ्यावरची जी बोलकी भाषा जसं वाटत होतं त्यांच्या मनातून चाललंय असं वाटत होतं हा पिक्चर इतका सुंदर आहे सुंदर आहे मला तर फार आवडला
Chan
पुण्यातील आर्यन टॉकीज मध्ये सलग सलग 30. आठवडे चाललेला हा चित्र पट दर शनिवारी तिन्ही वेळा पहात होतो. शनिवारी मंडई ला सुट्टी असायची. काम नसायचे. यामुळे दुपारी ३. .. पासून रात्री 12. .पर्यंत आर्यन मध्ये पडीक असायचो. सांगते आय का. हा शिनेमा सलग तीन वर्षे चा ल ले ला आणि मी पाहिलेला ते हि सलग. अजून हि आठवण आहे. गेले ते दिवस.
कृष्णधवल चित्रपट पाहण्याची मज्जा औरच ......
कृपया , अरुण सरनाईक -कानन कौशल यांचा पाहुणी चित्रपट अपलोड करा ,👏👏👏
Sarva kahin ekacha rupayat. Kharach sahaj sundar abhinaya
अप्रतिम कलाकृती सुवर्ण युगाची सुवर्ण आठवण आहे हा सिनेमा किती सहज अभिनय केला सगळ्यानी
Sulper ada
Leela Gandhi ya navacha visar padu deu naka
Please change name of Title and add leading role Name LEELA GANDHI
Sangate aaika
Mohityachi manjula
जुना सिनेमा पहायला खरचं आनंद मिळतो कारभ कलाकाराची भूमिका जागृत होती
हल्ली ही कला कुठे अनुभवास नाही मिळत🎉😅
Ek Gav bar bhangadi
लहान पणीच्या आठवणी आजही ताज्या होतात जेव्हा असे चित्रपट पाहत असताना. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वर चित्रपट पाहण्याची मजा काही औरच होती त्या काळी. खूप छान गणगवळण.
A.onepicture.
गायक डाॅ ,वसंतराव देशपांडे गायक कालमधे विसरले आहे ,,,अल्ट्रा यू-ट्यूब ने चूक दुरूस्त करणे
Rerereerreerrrr@@sachinmali74EERereerrerrrrrrererrrreeerrrrerrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrreeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeereeeeeeeeeeeeeeeee
@@sachinmali74😮 जी मो उजी या ज्ञ व्य मो मो नी जी नी नी वू दर😅😅😅😅😅😅😅😅 तयाअनुषंगाने दर भह जीत दोन गट दर नी नी जी या उन नी भ😅😅😅😅
😢😢😢😢❤❤
दादा चा वाजू का चित्रपट असेल तर दाखवा ना
Sangate aaika