सुपरहिट मराठी चित्रपट "मुक्काम पोस्ट ढेबेवाडी" Mukkam Post Dhebewadi Full Movie - Nilu Phule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2023
  • सुपरहिट मराठी चित्रपट "मुक्काम पोस्ट ढेबेवाडी" Mukkam Post Dhebewadi Full Movie - Nilu Phule
    Watch the full length old classic Marathi movie Mukkam Post Dhebewadi (1969)
    Starring :- Chandrakant, Nilu Phule, Usha Chavan, Jaymala Kale.
    Music By Ram Kadam.
    Directed by Madhukar Pathak
    #niluphule #oldmarathimovie #oldclassicmovie #marathichitrapat #marathimovies #marathifilms #ultramarathi
    Subscribe to this channel and stay tuned:
    / ultramarathi
    ► Like us on Facebook: / ultramarathi
    ► Follow us on Twitter: / ultramarathi
    ► Circle us on G+: plus.google.com/+UltraMarathi
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 19

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Рік тому +5

    मी हा चित्रपट लहानपणी बघितलं होता. आणि आता यू tube वर पाहात असतो अत्यंत सुंदर अभिनयाने रंगलेला आहे हा चित्रपट. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला लाजवेल अशी कथा आहे.

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 10 місяців тому

    खूप सुंदर आणि अद्वितीय कलाकृती.चंद्रकांत मांढरे,निळू फुले,उषा चव्हाण,जयमाला काळे या सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आणि जबरदस्त होता.कथा,गीत,संगीत,अभिनय,दिग्दर्शन या सर्वच बाबतीत सरस चित्रपट.उषा चव्हाण या उत्तम नायिका आणि नर्तकी आहेत परंतु या चित्रपटात त्यांनी गाणी सुद्धा गायली आहेत.उषाजींचा हा गायकीचा पैलू या चित्रपटामुळे समजला.❤❤❤

  • @Mere.gurujiltr
    @Mere.gurujiltr Рік тому +1

    TV वर बघितला. आता पण बघतोय. लई भारी. अस्सल मराठी. आजच्या शांबुळ कलाकार आणि चित्रपटानी पार वाट लावली राव मराठी ची...

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 Рік тому +6

    चित्रपटातील सर्व गाणी स्वतः उषा चव्हाण यांनी गायलेली आहेत. त्यांचा आवाज, नृत्य, अदाकारी एकदमच लाजवाब.
    राम कदम यांनी भन्नाट संगीत देऊन उषा चव्हाण यांनी समरसून गायली आहेत.

  • @ravindrakhobragade8401
    @ravindrakhobragade8401 Рік тому +2

    खुप छान चित्रपट आहे. पहिल्यांदाच बघितला. उषा चव्हाण ह्यांच नृत्य सुंदर व अप्रतिम आहे. त्यांचा आवाज गाण्याला साजेसाच आहे.

  • @kvjaikar
    @kvjaikar 5 місяців тому

    Nice movie. 👍 no such talent today. sad

  • @mohammedtalib3421
    @mohammedtalib3421 Рік тому +4

    Very nice movie Big B to it after shyam chi aayi BigA
    Direction super
    Story very touching
    Last seen very emotional
    I cant believe such movies are not made today
    Thanks for uploading usha chavan very nice actress her accent unmatchable marathi ....

  • @user-po4vf8qc2i
    @user-po4vf8qc2i Рік тому +2

    धन्यवाद

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Рік тому +1

    खुप मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @harshvardhan554
    @harshvardhan554 Рік тому

    लय भारी चित्रपट ❤❤❤❤मी हा चित्रपट लहानपणी नी बघितले होते.

  • @farukmaner5775
    @farukmaner5775 Рік тому +2

    ग्रेट

  • @YogeshDagade-ey1bs
    @YogeshDagade-ey1bs 7 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 Рік тому

    या चित्रपटाचे विशेष सर्व गाणी उषा चव्हाण यांनी गायली आहेत

  • @user-el2sh9kw5o
    @user-el2sh9kw5o Рік тому +3

    जून ते सोन असा हा चित्रपट अप्रतीम कृपया जयश्री गडकर यांचा सुगंधी कट्टा चित्रपट अपलोड करा

  • @shaileshjoshi7930
    @shaileshjoshi7930 Рік тому

    Nice movie

  • @rajeshgidh9630
    @rajeshgidh9630 Рік тому

    Old supense.. thriller 👌

  • @tukaramjadhav6667
    @tukaramjadhav6667 Рік тому

    एका. जत्रेतील. वयस्करांना. क्यू. बुढढे म्हणने. इथल्या. गाण्यात. तशिच. चेष्टा. कुणि. घर. देता. का. घर. यांना

  • @vaibhavchavan8513
    @vaibhavchavan8513 Рік тому +2

    Satara district madhle dhebevadi kay