निनादजीं सह्याद्री आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जेव्हा बोलतात तेंव्हा त्यांच्या असलेला प्रचंड आभ्यासातुन सह्याद्रीची भव्यता आणि महाराजांची दिव्यता हुबेहुब डोळ्यासमोर उभी राहते
The knowledge that Ninad bedekar has about chhatrapati Shivaji Maharaj and Maratha history is unbelievable...there are so many things that we don't know about our history.. thank you for sharing your knowledge sir...we are really lucky... Also thanks to that person who recorded all his speech and made it available for everyone
sir,mi maza education CBSE madun complete kela ahe pn CBSE syllabus madhe chatrapati shivaji maharajanchi history cha ullekh jhast nahi.pn mi tumchi speech aiklyawar mala barich information milali. thanks a lot
महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले किल्ले इंग्रजांनी सन १८१८मध्ये तोफांनी पाडले,कारण ह्या वास्तू मराठी माणसाची स्फूर्तीस्थाने होती.त्या परत बांधून काढल्या तर स्फूर्तीस्थाने जिवंत होतील व दुसरा फायदा म्हणजे महाराष्ट्र सरकारला पर्यटन निधी मिळेल,जानतेला रोजगार व उद्योग वाढतील,
Atishay Apratim. Ninad Siranche vyakhan aikatana as vatat ki te sampuch naye. Tumchykade ajun kahi vyakhanache recording ahet ka je UA-cam var nahit. Mama aikayla nakkich awadel. Sirnchi books online available ahet ka??
आमच्याकडे असणारी १० व्याख्याने आम्ही शिवदशक या प्लेलीस्ट मध्ये अपलोड केली आहेत. लवकरच आणखी २ व्याख्याने अपलोड करू. निनादजींनी लिहिलेले आणि राफ्टर पब्लिकेशनने प्रकाशित केलेले "झंझावात" हे पुस्तक आपण इथे Click करून मागवू शकाल. amzn.to/21fTxyK धन्यवाद.
त्यांचे आडनाव जाधव असावे असा एक उल्लेख मिळतो. सुरत लुट आणि जालना स्वारीनंतर विश्रामगडला शिवाजी महाराजांना सुखरूप आणणे हे दोन प्रसंग सोडल्यास बहिर्जी नाईकांचा कागदोपत्री उल्लेख सापडत नाही. हेच गुप्तहेर खात्याचे यश समजावे. त्यांच्यावर छोट्या पुस्तिका लिहिलेल्या आहेत पण त्यात बराचसा कल्पना विलासाच आहे. त्यांच्यावर फारशी माहिती उपलब्ध नसल्याने त्यांचे चरित्र उपलब्ध नाही.
अप्रतिम... मला माझा राजा जवळून पाहायला मिळाला.. सह्याद्री अनुभवता आला... आपले मी खूप आभारी आहे....
निनादजीं सह्याद्री आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जेव्हा बोलतात तेंव्हा त्यांच्या असलेला प्रचंड आभ्यासातुन सह्याद्रीची भव्यता आणि महाराजांची दिव्यता हुबेहुब डोळ्यासमोर उभी राहते
मनापासून धन्यवाद..... तुमचे हे योगदान आम्हा तरुण पिढिच्या नक्कीच उपयोगाचे आहे.......
बेडेकर सरांचे थोरल्या राजांवरचे व्याख्यान म्हणजे साक्षात शिवकाळात गेल्याचा भास होतो....त्यांना मानाचा मुजरा....
+Saurabh Mahashabde अगदी बरोबर बोललात !
कै.निनादराव बेडेकर यांचे आभार मानावेत कितके कमी आहेत.. पुढच्या पिढीला फायदा होईल. कै.निनादराव.. सादर मुजरा!!
The knowledge that Ninad bedekar has about chhatrapati Shivaji Maharaj and Maratha history is unbelievable...there are so many things that we don't know about our history.. thank you for sharing your knowledge sir...we are really lucky...
Also thanks to that person who recorded all his speech and made it available for everyone
chattrapatinche athavave roop , khara dharmyodha,raajyogi.Dhanyawaad Ninad sir
नेहमी खूप छान माहिती मिळते... 🙏
निनाद बेडेकर सर 🙏
निनाद सरांचा एक एक शब्द ज्ञानात भर टाकणारा असतो. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
Awesome.....राजेंना मानाचा मुजरा......The Great Maratha Chatrapati Shivaji
अप्रतिम खरे शिवभक्त आहेत सर मला आणि आमच्या पिढीला खूप खूप मार्गदर्शन मिळेल. जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र
अमोघ वाणी 🙏
sir,mi maza education CBSE madun complete kela ahe pn CBSE syllabus madhe chatrapati shivaji maharajanchi history cha ullekh jhast nahi.pn mi tumchi speech aiklyawar mala barich information milali.
thanks a lot
You are always Welcome!
अलौकिक, अप्रतिम, असाधारण, संपूर्ण वीर रसाने भरलेले व्याख्यान !!
Aprtim bedekar sir jay shivray
Khup Chhan Vyakhyan.
Jay Bhavani. Jay Shivaji Jay Sambhu Raje.
Great speech
Bedekar sir... Ek ase wyaktimatva jyane tarun pidhila itihaasa babat godi nirman keli... Aapli shikavan, aapla dhyaas, aapla nishchhay aamhala kayam smaranat rahil... Miss you Sir... Sangatana Khup aanand hoto Ki aaple margdarshan aamhalahi milale...
खरच सर तुम्हाला मानाचा मुजरा
Ninadji tumchya shivpremala manacha Mujra Jay bhavani 🙏🙏
केवळ अप्रतिम 🙏🙏
simply great
खूपच भारी व्याख्यान 🙌 🚩
एकदम त्या काळात गेल्यासारखं वाटलं
🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡 Excellent 🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡
जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभु राजे...!!!
धन्यवाद
अतिशय सुंदर
+Amit Yadav धन्यवाद. लोभ असावा.
Chatrapati Shri Shivaji Maharaj aani Sahyadrichya Parvat Ranga. ( Gurilla Warfare )
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
Jay shivray...jay maratha...
Who is Mr. Ninad Bedekar??
I mean he's a very good speaker with extremely highly knowledgeable person and loved his Marathi
jai bhavani jai shivaji
khup chan, tumcha mi aabhare aahe,aaj garaj aahe asya vyakhanachi
+Sumit Suryawanshi आपले नेहमी स्वागतच आहे ! भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
झाले बहू होतील बहू परंतु यासंम हा ! छत्रपती शिवाजी महाराज की जय
Wa wa.. apratim, aamchya pidhiche aahobhagya ..ya dynabaddal... who has taken this baton from Ninadji...can we know?
Every one who studies history based on evidences will carry the baton !
khup chaAaaaaaaan......shabdach nahi..!!
Ninadji aapan maharajanbaddalche vaishishtyapurna charitra sangitale aahet .. parantu aapan maharajanchi yuddhashaili ani yuddhache rananaitik dnyan aamhas dyavet ashi namra vinanti ..!
महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले किल्ले इंग्रजांनी सन १८१८मध्ये तोफांनी पाडले,कारण ह्या वास्तू मराठी माणसाची स्फूर्तीस्थाने होती.त्या परत बांधून काढल्या तर स्फूर्तीस्थाने जिवंत होतील व दुसरा फायदा म्हणजे महाराष्ट्र सरकारला पर्यटन निधी मिळेल,जानतेला रोजगार व उद्योग वाढतील,
arey...kai aabhyas aahe re...mg..g.h.khare,v.k. rajwade,sm pagdi,sardesai..he mandali tr kai astil....
Atishay Apratim. Ninad Siranche vyakhan aikatana as vatat ki te sampuch naye. Tumchykade ajun kahi vyakhanache recording ahet ka je UA-cam var nahit. Mama aikayla nakkich awadel. Sirnchi books online available ahet ka??
आमच्याकडे असणारी १० व्याख्याने आम्ही शिवदशक या प्लेलीस्ट मध्ये अपलोड केली आहेत. लवकरच आणखी २ व्याख्याने अपलोड करू. निनादजींनी लिहिलेले आणि राफ्टर पब्लिकेशनने प्रकाशित केलेले "झंझावात" हे पुस्तक आपण इथे Click करून मागवू शकाल.
amzn.to/21fTxyK
धन्यवाद.
Ohh.. That's great. We would love to listen more in his voice.
Maratha History
Plz background voice remove...baki khup sundar sgl
संभाजी महराजांबद्दल निनाद सरांचे व्याख्यान मिळेल का कुणाकडे
🙏🙏🙏
Sambhaji rajenbaddal Kay ninad bedekar sirancha sahitya uplabdha ahe ka??please let me know 🙏🙏🙏🙏
Sangram Kamble ho ahe
@maratha history 20.50 उबरगड chi history saga please🙏🙏
घराचा उंबरठा... निनाद सर उपरोधिक बोलले आहेत...
thank you... tyatlya ekhadya pustikecha nav milel ka mala?
कृष्णकांत नाईक यांची एक छोटी पुस्तिका आहे बहिर्जी नाईक म्हणून, तसेच गुरुनाथ नाईक यांचे स्वराज्याचा शिरपेच नावाचे एक कादंबरीसम पुस्तक आहे.
chaAaaaaaaan......!
👌👌👌👍👍👍🌼🌺🌸🍀🌹🌻
🚩🚩🚩🚩🚩🚩
मला इतिहास बद्दल अजून जाणून घ्याचय.. कोणी मदत करेल का?
Sambhaji maharajancha khara itihas... tyancha and dilerkhan cha nakki sambandh ky .. ?
उंबरगडाविषयी मला माहिती मिळेल का??
:) निनादजी घराच्या उंबऱ्याविषयी विषयी बोलत आहेत. तो प्रथम ओलांडून किल्ल्यांच्या भेटीला जाणे हीच अनेकांना पहिली अडचण असते.
umbargad cha location kay aahe
umbargadachi mahiti milali ka................
me khup divasanpasun shodhatoi mala nahi milali
jar milali tar nakki sanga mala
Rahul Katkar gharcha umbara aahe umbar gad😅😅
Background music ka re babano...
डोंबिवलीत चिमण्या आहेत पुष्कळ.
1:17:56
Bapre Kay ha abhyas... Thor ninad Rao... And Maharaj tar great ch hote...vishay ch nay... Jai Shivray...
mala bahirji Naik ani ganimi kava baddal mahiti havi ahe... bahirji Naik yanchyavar kahi pustak asel tar suchva please
त्यांचे आडनाव जाधव असावे असा एक उल्लेख मिळतो. सुरत लुट आणि जालना स्वारीनंतर विश्रामगडला शिवाजी महाराजांना सुखरूप आणणे हे दोन प्रसंग सोडल्यास बहिर्जी नाईकांचा कागदोपत्री उल्लेख सापडत नाही. हेच गुप्तहेर खात्याचे यश समजावे. त्यांच्यावर छोट्या पुस्तिका लिहिलेल्या आहेत पण त्यात बराचसा कल्पना विलासाच आहे. त्यांच्यावर फारशी माहिती उपलब्ध नसल्याने त्यांचे चरित्र उपलब्ध नाही.
Maratha History
Kille baghayla entry fee lava. Tech paise gadachy kharcha Sathi valara. Paise dilya Shivay kimmat samjat naahi lokana.