बीड लोकसभा मतदानावेळी दादागिरी? बजरंग सोनावणे यांच्या आरोपांवर Pankaja Munde यांचं उत्तर काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • बीड लोकसभा मतदानावेळी दादागिरी? बजरंग सोनावणे यांच्या आरोपांवर Pankaja Munde यांचं उत्तर काय?
    #PankajaMunde #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #MaharashtraLokSabhaElection #MaharashtraElection2024 #tv9marathi
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 250

  • @narayan143
    @narayan143 26 днів тому +36

    बालवाडी च्या लहान लेकराची चिक्की चोर ला घरी बसवलं याचा आम्हाला अभिमान आहे 😅

    • @yuvrajyuvraj1527
      @yuvrajyuvraj1527 26 днів тому

      चंदन चोर घरी बसून जंगलात जाणार आहे. नवीन चंदन पाहणी करायला

  • @Aditya-lr3nq
    @Aditya-lr3nq 26 днів тому +41

    Tv9 जाहीर निषेध
    4 advertise टाकल्या त मध्ये

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 26 днів тому +55

    बोलण्यात कित्ती उध्दटपणा आहे निवडणूक झाली की काम झालं. खरा रंग दिसू लागला.

    • @sonug9032
      @sonug9032 26 днів тому +9

      जरंगे एवढा निश्चित नाही

    • @yogeshpaul96
      @yogeshpaul96 24 дні тому +1

      Chikki panku

    • @user-xp7kl9fk5m
      @user-xp7kl9fk5m 23 дні тому

      Aata.ksa.vatate.aami.obc

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 26 днів тому +55

    दादागिरी तर भाजपवाल्यांनी केली

  • @prakashjaybhaye8931
    @prakashjaybhaye8931 26 днів тому +100

    गरिबांचा मिथुन चक्रवर्ती यांचा जाहीर निषेध 😂😂😂😂

    • @kiransolanke1068
      @kiransolanke1068 26 днів тому

      Shreemantanchi chikki chor Ani tichya pilyancha pan nishedh 😂

    • @Hindu-maratha002
      @Hindu-maratha002 26 днів тому +10

      जली ना तेरी 😂😂❤
      पाटील म्हणजे नादच खुळा..!!🔥🚩

    • @prakashjaybhaye8931
      @prakashjaybhaye8931 26 днів тому +10

      @@Hindu-maratha002 कोण पाटील उसको जरांगे नखरे बाई कहते है इधर 🤣🤣🤣

    • @Maratha96689
      @Maratha96689 26 днів тому +1

      सुहागरा

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 26 днів тому +9

      पाटील यांच्या नाव घेतल्याशिवाय हेडलाईन्स होत नाही हा दरारा आहे

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 26 днів тому +19

    चिक्की ताई पडणार. आता पण आणि विधानसभेला पण.
    काय उपतायची उपट.
    मुंडे भाऊ बहिण एका रात्रीत एक झाले सत्तेसाठी.

    • @balasahebmahajan7055
      @balasahebmahajan7055 26 днів тому

      तुझ्या आईला आणि बहिणीला सांग त्या मोकळ्यात असतील

    • @amargutte227
      @amargutte227 26 днів тому +2

      जरांगे ची उपटा तुम्ही म

    • @user-armylover27.
      @user-armylover27. 23 дні тому +2

      घरी आई बहिणी नाहीत काय... तुला त्यांना सांग ना

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 24 дні тому +4

    दादागिरी झालीय मतदान वेळीं झाली हे खरे आहे,परंतु तुतारी च्या कार्य कर्त्यानी याला सर्व बीड जिल्हा साक्षी आहे.

  • @user-pb6sx8gz5t
    @user-pb6sx8gz5t 20 днів тому +2

    अगदी बरोबर आहे पंकजाताई मुंडे

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 26 днів тому +69

    जरांगे शरद पवार च्या ईशाऱ्यावर जातीवाद करत आहे पण सर्वासामान्य जनतेने कोणताही जातीवाद करू नये.

    • @PriyankaWagh-hx2nh
      @PriyankaWagh-hx2nh 26 днів тому

      जरांगे तुमचा सगळ्यांचा बाप आहे

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 26 днів тому

      भावा जातीसाठी एक व्हा... समोरचे होतात पण मराठा होत नाहीत म्हणून ह्यांची दादागिरी....मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत म्हणून...😢

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 25 днів тому

      Thapa

  • @vaibhavdeshmukh6791
    @vaibhavdeshmukh6791 25 днів тому +5

    सोनवने पराभुत होणार आहे

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 26 днів тому +81

    मी पण बूथ एजेंट होतो पंकजा ताई चा💪💪💪

    • @Maratha96689
      @Maratha96689 26 днів тому +10

      केल का मग बोगस मतदान

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil 26 днів тому

      @@Maratha96689 बोगस नाही राव एक शिका होत4000हजार तुतारी ला एजेंट नव्हतं 😂

    • @satishgund3835
      @satishgund3835 26 днів тому +7

      ​@@Maratha96689 kel

    • @Maratha96689
      @Maratha96689 26 днів тому +6

      तरी पण बप्पा निवडून येणार

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil 26 днів тому +1

      @@Maratha96689 बरं य 😄

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 26 днів тому +19

    पंकजा जर पडली तर मी 100 आदली वाजवणार

  • @SandeepT-hy2je
    @SandeepT-hy2je 26 днів тому +4

    बिड चा बिहार केला आहे मुंडे कुटुंबाने

    • @yuvrajyuvraj1527
      @yuvrajyuvraj1527 26 днів тому +1

      नको राहू बीड मध्ये सोडून जा बारामतीला

  • @user-lq1no3dt1i
    @user-lq1no3dt1i 26 днів тому +13

    तुम्ही पडणार आहे आता 😢😅

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 26 днів тому +5

    तुम्ही किथिही दादा गिरी केली तरी बीड जिले चा वॉग बजरंग बप्पा च खासदार होनार ही काल्या दगड़ा वर्ची पांडरी रेघ आहे हे लक्षत ठेवा शेवटी विजय हा सथेचाच होतो जय महाराष्ट्र जय शिवाजी

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 26 днів тому

      बजरंग बप्पा एकटे लढले आणि जनता सोबत राहिली हाच मोठा विजय

    • @yuvrajyuvraj1527
      @yuvrajyuvraj1527 26 днів тому +2

      मग कशाला फेर मतदान करण्याची मागणी करता या वरूनच समजत काय होणार आहे ते

    • @user-id9lb3bz9h
      @user-id9lb3bz9h 24 дні тому

      Rebij kutre

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 26 днів тому +19

    जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा

    • @Asho959
      @Asho959 26 днів тому

      तुम्ही हिंदु कधी झाले तुम्ही रामाचे नाव घेवु नये.

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 25 днів тому

      आमच्या श्रीरामाच नाव नका घेवु जातिवीदी

  • @shridharmudhol6008
    @shridharmudhol6008 21 день тому +1

    दादागिरी नच मतदान करुन घेतलं 💯

  • @pavankanse2332
    @pavankanse2332 25 днів тому +3

    चिक्की ताई लहान मुलांची चिक्की कशी खावी वाटली तुम्हाला डखळी आहे सत्ते साठी काही पण करशील

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 26 днів тому +3

    पंकुपडणार आहे

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 26 днів тому +56

    भावी खासदार बजरंग बप्पाच होणार

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 26 днів тому +5

    खोट तरी किती बोलाव

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 26 днів тому +13

    विजय निचींत होयील मग साम दाम दंड का वापरला गेला म्हणजे आत्मविश्वास न्हवता आणि वंचित आणि पीडित ने बरोबर मत दिले आहे फक्त मतदान पेट्या चा घोळ नाही झाला पाहिजे

    • @A--zv3ex
      @A--zv3ex 26 днів тому +2

      पुरावे सादर करा की निवडणूक आयोग कडे...
      बिन बुडाचे आरोप काय करता

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 26 днів тому +1

      ​@@A--zv3exपरळीत जाऊन विचार ...😂

    • @A--zv3ex
      @A--zv3ex 26 днів тому +1

      @@sandeepshinde9078 पुरावे सादर करा...
      आरोप करण्यात तथ्य नाही...

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 26 днів тому +2

      @@A--zv3ex तुमचीच लोक म्हणतात बोगस मतदान केलय म्हणून...अशा खुप comments आहेत social media var....
      बजरंग सोनावणे यांनी गावांची यादी दिली आहे पण अधिकारी वंजारी आहेत त्यामुळे कारवाई करत नाहीत....

    • @letsstudy.8889
      @letsstudy.8889 26 днів тому

      ​@@sandeepshinde9078Upsc qualified officers vr pn jatich boln barobar aahe ka ts ast tr tyni saglikd police laun vote krun ghetl ast bappa chya sabha na permission issue aanle aste but jati sathi yevdi pn mati khau nye as vichar kela tr 30% maratha population 30+mp 200mla & hajaro officers other castes vr kiti tras krt astil tumche.

  • @shridharmudhol6008
    @shridharmudhol6008 21 день тому

    सगळं माहीत आहे तुम्हाला

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 26 днів тому +21

    चिक्की आणि धन्या निवडणूक जिंकायला कुठल्याही थराला जावू शकतात

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 26 днів тому

      बरोबर आहे

    • @KSB_patil_555
      @KSB_patil_555 26 днів тому

      येड्या आऊलादीच्या नाद करू नको नाहीतर इंगा दाखवावा लागेल

    • @VishnuSanap-uw5yx
      @VishnuSanap-uw5yx 26 днів тому

      तुझ्या तर आईचा दाणा

  • @parshuramkharade3705
    @parshuramkharade3705 26 днів тому +7

    Matdan jhalya nanter tai jativadi bolayala laglya...

    • @A--zv3ex
      @A--zv3ex 26 днів тому

      कोणता जातीवादी शब्द वापरला सांगा एकदा??

    • @parshuramkharade3705
      @parshuramkharade3705 26 днів тому

      @@A--zv3ex एका विशिष्ट समाजाची दुकाने फोडली गेली

    • @Jayshriram1194
      @Jayshriram1194 26 днів тому

      Mag 8 June chi sabha cancel ka keli he pan kalatay beed dilhyala

  • @PriyankaWagh-hx2nh
    @PriyankaWagh-hx2nh 26 днів тому +27

    चिकी पडणार १००१%

  • @user-pv1xq7wk1o
    @user-pv1xq7wk1o 18 днів тому

    T v ,9मराठी चैनल च्या प्रतिनिधीनां एवढं बोलायचय कि पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारलय कोणतं आणि त्यांनी उत्तर दिलंय कोणतं परळी मध्ये बर्याच ठिकाणी बुथ ताब्यात घेण्यात आलेत हे सर्व उघडं उघड दिसतय

  • @user-un3ze6zf1e
    @user-un3ze6zf1e 2 дні тому

    आपली जागा लोक दाखवतील तेव्हा रडू नये.

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 26 днів тому +35

    मराठी बांधवांनी जरागेच आयकुन जातीयवाद करायला नाही पाहिजे सोबत राहुन कामं करायला पाहिजे

    • @Vijay23288
      @Vijay23288 26 днів тому

      Ase mhnat marathyanna matdaan hi karu dile naahi chikkitai chya kutryanni

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 23 дні тому +1

      कशामुळे तुम्ही थोडेच मुंडे साहेबांसारखे सर्वांचे आहात तुम्ही तर फक्त तुमच्या जातीपुरते आहेत

    • @wccwadjecoachingclasses..7833
      @wccwadjecoachingclasses..7833 22 дні тому

      Are bapu bjp ch jati wadi ahe

  • @user-wi2dl9lu5v
    @user-wi2dl9lu5v 21 день тому

    होणारच आहे ताई

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 17 днів тому

    बोगस मतदान आसेल तर परऴीकरांचे आभार 😅

  • @balasahebbangar280
    @balasahebbangar280 21 день тому

    41 उमेदवार बोलत नाही बजीरग हारले वाटतं लोकशाही मान्य करा

  • @vyankayraomunde5583
    @vyankayraomunde5583 24 дні тому

  • @dadasahebovhal5820
    @dadasahebovhal5820 24 дні тому

    घ्या पुरावा दादागिरी कोणी केली
    किती खोटं बोलतात हे राजकारणी लोक

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 26 днів тому +1

    🎉

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 26 днів тому +2

    पंकाजा ताई किती खोटं बोलतेय

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 24 дні тому

    लोकशाही संपुष्टात आणली यांनी

  • @rohitshirapure6416
    @rohitshirapure6416 26 днів тому

    3.51 chay video madhe news vale 😮 3 ad UA-cam vale 2 ad aata fakta ad magavi ka😡

  • @ArunDadaSanap
    @ArunDadaSanap 26 днів тому +3

    Are shanayno Purna बातमी दाकवा नाहीतर advartoesment

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 26 днів тому +1

    स्पनात बघु नका असे व्हाल कि होत्याच नव्हत होईल

  • @BalasahebSurvase-lx5et
    @BalasahebSurvase-lx5et 26 днів тому +1

    भारतीय जनता पक्षाचे लोकांनी बोगस मतदान केले

    • @yuvrajyuvraj1527
      @yuvrajyuvraj1527 26 днів тому

      तुम्ही काय केलं माहीत आहे सर्वांना गावे ताब्यात घेतली होती तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे आहेत का

  • @shivajiubale2303
    @shivajiubale2303 24 дні тому

    चिक्की काय सांगणार हिने सर्व हिने केलं आहे

  • @eknathkale483
    @eknathkale483 19 днів тому

    Tai

  • @SHARATH_4
    @SHARATH_4 26 днів тому +3

    Jay OBC

  • @BadrinathNanaware
    @BadrinathNanaware 26 днів тому +1

    प्रीतम पंकजा तुमच म्हणणं काय

  • @sushantkhaire3451
    @sushantkhaire3451 26 днів тому +2

    Nay jiknar he game honar tai cha 💯

  • @vaibhavdeshmukh6791
    @vaibhavdeshmukh6791 25 днів тому +1

    फक्त कमळ

  • @prem-9637
    @prem-9637 26 днів тому

    ताई 4 लाख मताने निवडून आलेल्या आहेत ❤

  • @prakashnagare4077
    @prakashnagare4077 26 днів тому

    Jra add Kami kra

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 26 днів тому +24

    पंकजा मुंडे खासदार होणार 100 टक्के

  • @Jks233
    @Jks233 26 днів тому +2

    Only taisaheb

  • @shreeganeshcomputers179
    @shreeganeshcomputers179 26 днів тому

    विजय होणार नाही

  • @prem-9637
    @prem-9637 26 днів тому

    हलक्या जातीचे लोक काय धमक्या देणार पाटील..
    आम्ही आहे तरी किती.?

  • @SanjaySonwane-jq1ee
    @SanjaySonwane-jq1ee 17 днів тому

    फिक्स खासदार पंकजाताई मुंडे

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 25 днів тому +1

    जय श्रीराम जय ओ बी सी

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 26 днів тому +30

    चिक्की ह्या वेळेस देखील पडणार 🤣💯

  • @raviingale8861
    @raviingale8861 24 дні тому

    येणार तर बजरंग बप्पा सोनवणेच विजय असो

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 26 днів тому +1

    Only taisaheb ❤

  • @vitthalkirtane8464
    @vitthalkirtane8464 21 день тому

    बप्पा चा पराभव होणार म्हणून काही पण् आरोप करत आहे

  • @user-qj7jt6kr6s
    @user-qj7jt6kr6s 25 днів тому

    मस्ती आली

  • @armanpathan8826
    @armanpathan8826 24 дні тому

    Mazli ahe adich

  • @shvdasgarje2649
    @shvdasgarje2649 24 дні тому

    बापच आहे ताई

  • @premrajandalgaonkar1219
    @premrajandalgaonkar1219 24 дні тому

    माहिती नाही 😅😅

  • @dadasahebovhal5820
    @dadasahebovhal5820 24 дні тому

    घ्या पुरावा दादागिरी कोणी केली

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 24 дні тому

    बीड़ राखी सावंत

  • @HaribhauDhas-ko6gl
    @HaribhauDhas-ko6gl 26 днів тому +1

    बप्पा

  • @siddhantbhingare4533
    @siddhantbhingare4533 22 дні тому

    ताईच्या साखर कारखान्याची कारवाही थांबली वाटत...

  • @premrajandalgaonkar1219
    @premrajandalgaonkar1219 24 дні тому

    बातमी करताय की जाहिरात च करताय

  • @udhavkekan1542
    @udhavkekan1542 26 днів тому

    दादागिरी झाली त्या बारक्याला विचारा ना

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 25 днів тому

    Only tai

  • @FgxvbHcxb
    @FgxvbHcxb 25 днів тому

    हे माहीत आहे मग बुत ताब्यात घेतले का माहीत नाही

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 26 днів тому +59

    बजरंग बप्पा सोनवणे जिंदाबाद

  • @anilware5173
    @anilware5173 26 днів тому +2

    गावठी मिथुन

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 26 днів тому

      पाटील नाव घेतल्याशिवाय हेडलाईन्स होत नाही हा दरारा आहे

  • @user-zs9zi8nn3l
    @user-zs9zi8nn3l 26 днів тому +4

    ताई साहेब फक्त

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 23 дні тому

    Only jarange patil saheb

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 26 днів тому +7

    मनोज दादा झिंदाबाद

    • @yuvrajyuvraj1527
      @yuvrajyuvraj1527 26 днів тому

      मनोज दादा वूभा करायचा ना मग न वुभा करता त्याचा कसा विजय होईल

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 26 днів тому +6

    पांकु जरी निवडून आला तरी हि शेवटची बार नंतर मराठा आपल्याला मतदान करणार नाही

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo 26 днів тому +1

      तुमच्या मताची गरज पन नाही, आणि या निवडणुकीत तुम्ही ते केले पण नाही

    • @yuvrajyuvraj1527
      @yuvrajyuvraj1527 26 днів тому

      तुम्ही आताच केल नाही ज्यांनी केल त्यांना आम्ही विधान सभेला बिनशर्त करू

  • @nitinjagdale9661
    @nitinjagdale9661 26 днів тому +1

    कीती झायरात मधे मधे

  • @Gmgm189
    @Gmgm189 23 дні тому

    ताई चिक्की पाचवतीय

  • @user-fo8jx7xy8t
    @user-fo8jx7xy8t 25 днів тому

    ओनली बजरंग बप्पा सोनवणे बीड चे खासदार होणार

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 26 днів тому +1

    Kashala marta gappa
    nivdun yenar Bajarang bappa🚩

  • @lifegs
    @lifegs 25 днів тому

    अहो ताई तुम्ही गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहात.मतदानात अशी दादागिरी करायच्या आधी तुम्ही विचार करायला पाहिजे होता की आपण गोपीनाथराव मुंडे यांची मुलगी आहोत. आपण अशा प्रकारे निवडणुकीत दादागिरी करायला नाही पाहिजे. तुम्ही आस केल्या मूळ तुम्ही ही निवडणूक जिंकताल ताई पण लोकांची मन नाही जिंकू शता आता.

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 26 днів тому +4

    दादागिरी होनरच कारन पंधरा वर्षांपासून सत्ता हातात आहे कायदेही हातात मग काय

  • @ishwarmandekar5322
    @ishwarmandekar5322 3 дні тому

    Chike kown

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 26 днів тому +4

    ganjedi mitun.

  • @dattabhise9894
    @dattabhise9894 24 дні тому +2

    बऱ्याच ठिकाणी बोगस मतदान झालं हे सर्व महाराष्ट्राला माहीत झालं आहे

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 23 дні тому

    Sonavane saheb nakki nivdun yetil

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 24 дні тому

    मराठा हृदय सम्राट मनोज दादा jarange यांना संपवायचे स्वप्न काही obc वाले,राजकारणी आणि सरकार बघत आहेत. पण सकल मराठा समाज कायम jarange पाटील आयुष्यभर सोबत आहे. मराठा एकजूट कायम. !!

  • @Kalyan07Shep
    @Kalyan07Shep 24 дні тому

    Add band kara re

  • @dhananjaychavanononlyncp3065
    @dhananjaychavanononlyncp3065 26 днів тому

    😂😂😂😂

  • @vitthalkolhe296
    @vitthalkolhe296 24 дні тому

    Tai padnar ahe

  • @shaikhjalil1248
    @shaikhjalil1248 22 дні тому

    भाजेप ने पूर्ण भारत देशात दादागिरी चालू केले आहे तर तुम्ही पण करणारच

  • @vidyakakade6373
    @vidyakakade6373 23 дні тому

    Samad konta

  • @avinash9573
    @avinash9573 24 дні тому

    Ya वेळेस पण तू पडनार 😂

  • @rajepatil6917
    @rajepatil6917 21 день тому

    Bogsh voting

  • @vinayakkadam9486
    @vinayakkadam9486 26 днів тому +9

    अहो ताई दादागिरी तर भाजप वाल्याने केली

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 21 день тому

    Original NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🚩

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 21 день тому

    Only bajarang Dada sonvane zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩

  • @parmeshwarchaudhari4321
    @parmeshwarchaudhari4321 24 дні тому

    किती दिवस भावनिक करून निवडणूक लढवणार आता सगळे मराठा समाज हुशार झाला आहे तुमच्या समाजाचे एकही मत हे बजरंग बप्पा ला झालं नसेल आमच्या समाजाने तरी तुम्हाला मतदान केल असेल त्या मुळे जातीवाद तुम्ही केला

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 25 днів тому

    पवार ने ठरवलय जिंकलो नाहि तर बदनाम करा त्यानूसार काम चालूय