#आंबा_लागवड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 69

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Рік тому

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले आपण...

  • @poonambhangale7542
    @poonambhangale7542 Рік тому

    खूप छान माहिती👌👌

  • @dineshsoni9782
    @dineshsoni9782 Рік тому

    Excellent information. Thanks for your guidance.

  • @bigbrother-qg1mn
    @bigbrother-qg1mn Рік тому

    Khup chan mahiti dili

  • @sandeepphatangare5839
    @sandeepphatangare5839 Рік тому

    अतिशय छान माहिती दिली ,धन्यवाद

  • @sachinboraste7632
    @sachinboraste7632 10 місяців тому

    छान माहिती सर

  • @Ranjitshedge
    @Ranjitshedge 2 роки тому +1

    अप्रतिम माहिती

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Рік тому

    Sir very useful good information provided by this video

  • @madhukarmali1910
    @madhukarmali1910 2 роки тому

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @bodkechandrakant5109
    @bodkechandrakant5109 Рік тому

    छान माहिती

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 2 роки тому

    अतिशय सुंदर

  • @ramaadhav8882
    @ramaadhav8882 Рік тому

    Very good information

  • @kirandahatonde3523
    @kirandahatonde3523 2 роки тому

    अप्रतिम 👍

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 2 роки тому

    🙏 खूप छान

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 Рік тому +1

    डबल बाटा कलम सक्सेस आहेत का का बूडात जॉईंड मधे किड लागते का

  • @yogeshthakre5760
    @yogeshthakre5760 3 місяці тому +1

    सर जमीन भारी पण पवसाल्यत् जमिनीत ओलवा राहते पण पाणी साचुन् राहत नाही अशी जमीन लागवड योग्य होईल का

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 місяці тому

      @@yogeshthakre5760 कांदा, बटाटा, मुळा ई सारखे पिके येत असतील तर काही अडचण नाही

  • @yogirajmunde6584
    @yogirajmunde6584 2 роки тому

    सर नमस्कार , खूप छान माहिती दिलीत , पण एक कळकळीची विनंती आहे, सर 30*30 फूट आंबा लागवड करणे सोयीचे असणार नाही का?? त्याचे फायदे तोटे सांगाल का प्लिज .

  • @priceaction8018
    @priceaction8018 Рік тому

    धन्यवाद........अतिशय चांगल्या माहिती दिली त्या बद्दल......तरी आमचा जे शेत आहे तिथं आजू बाजू ला *संत्रा* चा बगीचा चा च जास्त प्रमाणात घेतला जातो सगळी कडे.....तरी अंबा हे पीक शक्य होईल .?

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому

      हलकी जमीन असेल तर काही अडचण नाही

  • @rahulgaikwad5365
    @rahulgaikwad5365 2 роки тому

    Khup mast

  • @saurabhninale3747
    @saurabhninale3747 Рік тому +3

    काळी खासदार जमिनीत आंबा लवकर यतो का

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому +2

      आंब्याला एकदम चांगला निचरा होणारी जमीन खूप मानवते जसे पोयटा, रवाळ, लाल माती, मुरूम, खडक असलेली जमीनीत आंबा पिकाला कमीत कमी अडचणी येतात.
      चिकट, खळगट, चुनखड पावडर (शाडू), निचरा न होणारी जमीन आंबा पिकासाठी निवडू नये.

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 Рік тому +1

    सर आंबा लागवड करतांना शेतखतासोबत थायमीट टाकावे का ह्यूमीक अेसीड टाकाय सल्ला द्यावा लवकर दोन तिन दिवसात लागवड करायची आहे

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому +1

      शेणखत कमीत कमी 10 kg (1 टोपले)
      सुपर फॉस्फेट 150-200 gm
      Humic Gr. 100 gm
      Fertera / Carbofuron - 10-15 gm
      प्रती झाडासाठी टाकू शकता.

  • @ujjwalwankhade262
    @ujjwalwankhade262 2 роки тому +1

    Sir kadya matit aamba peru sitafad lau shakto ka

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому +1

      काळया मातीत आंबा टाळावा.

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 2 роки тому +1

    अतीपावसाठिकाणी अतिघन लागवड योग्य आणि फलदायी होते का? उदाहरणादाखल दक्षिण कोंकण.आपला अभिप्राय 🙏?

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому +2

      पाऊस, उन्ह, थंडी या तीही ऋतूंचा आंबा उत्पादनावर परिणाम होतो.
      अतिघन लागवड मध्ये जास्त आद्रता यामुळें बुरशी वाढण्याची शक्यता असते. एकरी 300-400 झाडे चांगले उत्पादन देऊ शकतात.
      लोह युक्त पूर्ण निचरा होणाऱ्या जमिनीत आंबा जबरदस्त येतो.

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 2 місяці тому

    सर मी 16x8 लागवड केलीआहे

  • @sagarnagalkar5105
    @sagarnagalkar5105 5 місяців тому

    अकोला महाराष्ट्र येथे येऊ शकतात का सर आंबे कारण हा खारपान पट्टा आहे

    • @sheteamolb
      @sheteamolb  5 місяців тому

      पाण्याचा योग्य निचरा, 500-600 TDS पर्यंत पाणी आणि नियोजन बद्ध शेती जिथे असेल तिथे आंबा येतो

  • @nileshbhopale9614
    @nileshbhopale9614 5 місяців тому

    15 by 15 लागवड करत आहे 140 x 70 फूट क्षेत्रात. अंतर यौग्य आहे का

    • @sheteamolb
      @sheteamolb  5 місяців тому

      15*6 , 15*8 घेतले तर चांगले राहील.
      15*15 मध्ये फक्त 40 झाडें बसतील, ठिबक चा प्रेशर, खते देणे, औषध प्रमाण असेल नियोजन करणे अवघड जाईल.

    • @nileshbhopale9614
      @nileshbhopale9614 5 місяців тому

      @@sheteamolb धन्यवाद🙏

  • @GhodkeShashi
    @GhodkeShashi Рік тому +1

    फक्त बांधावर लावायचे असल्यास बांधा पसुन आंतर किती ठेवले पाहिजे

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому +1

      अंदाजे बांदापासून 10-12 फूट सोडुन 6-8 फुटावर झाडे लावू शकता

    • @GhodkeShashi
      @GhodkeShashi Рік тому

      सर मिश्र फळ झाडे लावा ची असल्यास आंबा 10-10 फुट दोन्ही च्या मध्ये एक नारळ व अन्य फळ झाड लावले तर चालेल का 500फुट बाय 300फुट बांध आहे एकुण लांबी आंब्याच्या सोबत कोणती फळ झाडे लावली तर चालेल सर्व प्रकारच्या फळांची झाडे लावण्याची इच्छा आहे 3 एकर जमीन आहे चारी मारवे कि खड्डा खणून झाडे लावावी कृपया मार्गदर्शन करावे

    • @GhodkeShashi
      @GhodkeShashi Рік тому

      धन्यवाद

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому +1

      @@GhodkeShashi बांदावरच्या झाडांच्या सावलीमुळे मुख्य पिकास अडचण होऊ शकते, छाटणी करून उंची मर्यादित ठेवता येईल असेच झाडे बांधावर लावावे.
      आंबा सोबत सीताफळ, बोर, चिकू, डाळिंब असे इतर घरच्यापूरते फळझाडे लाऊ शकता.

    • @GhodkeShashi
      @GhodkeShashi Рік тому

      @@sheteamolb चारी योग्य राहिल का खड्डा करून व अंतर किती ठेवावा

  • @bodkechandrakant5109
    @bodkechandrakant5109 Рік тому +1

    केशर आंब्याची रोपे कुठून घ्यावी योग्य मार्गदर्शन😊

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому

      कोणत्याही विश्वासू नर्सरी मधून घेऊ शकता, गीर केशर हवा असेल तर 7030539383 वर फोन करा

  • @KISANRASHTRA-cm8zh
    @KISANRASHTRA-cm8zh 8 місяців тому

    Mazi jamin काळी आहे,
    मी अंजीर लागवड करू शकतो का सर?

    • @sheteamolb
      @sheteamolb  6 місяців тому

      अंजीर पिकाला मुरमाड / हलकी/ तांबडी जमीन मानवते.
      दर वर्षी प्रती झाड 2 क्रेट शेणखत/ कंपोस्ट टाकायची तयारी असेल तर 10-20 गुंठ्यांत प्रयोग करू शकता

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 6 місяців тому +1

    आंबा लागवड योग्य अंतर कोणते आहे

    • @sheteamolb
      @sheteamolb  6 місяців тому

      Indo -Israel मार्गदर्शक सुचणे प्रमाणे 12*6 फूट किंवा 14*8 फूट.

    • @surykantchole4166
      @surykantchole4166 6 місяців тому

      @@sheteamolb आंबा लागवडीसाठी दिशा कोणती असावी.

    • @sheteamolb
      @sheteamolb  6 місяців тому

      @@surykantchole4166 दक्षिण उत्तर चांगली.

  • @appashor26
    @appashor26 2 роки тому

    1acre madhe kiti amba lagwad hoil,???

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому

      अंतरावर अवलंबून आहे.
      जसे 12*6 फूट मध्ये 600 झाडे,
      14*6 फूट मध्ये 500 झाडे.

  • @gajanandattakaitwad5799
    @gajanandattakaitwad5799 2 роки тому +1

    16*8 feet distance kase rahil?

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому +1

      No problem.
      Minimum plant to plant distance should be 6 fit and Row to row is 12 fit.
      As per Indo -Israel research center recommendation

    • @gajanandattakaitwad5799
      @gajanandattakaitwad5799 2 роки тому

      @@sheteamolb Thanks 👍

    • @Vijayg76
      @Vijayg76 2 роки тому +2

      15*10 फुट करा , अतिशय योग्य .

  • @saninmum
    @saninmum Рік тому +2

    Jd waghere यांही 3/10,3/12,3/14 अशी लागवड करून त्याचे फायदे कसे होतात हे ही सिद्ध केले आहे त्या बद्धल तुमचं मत काय मग?

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому +1

      आम्ही इंडो - इस्राएल आंबा रिसर्च सेंटर ला फॉलो करतो. त्यांनी पूर्ण प्रयोगा अंती जे अंतर शिफारस केले त्याला शास्त्रीय आधार आहे.
      तरी कोणताही रिसर्च अंतिम नसतो. काही शास्त्रीय आधार घेऊन आपल्या सोयीप्रमाणे देखील अंतर निवडता येऊ शकते.

    • @saninmum
      @saninmum Рік тому +1

      रिसर्च pgr आणि cultar चा पण झालाय आणि तो अल्ट्रा हाय डेन्सिटी साठी उपयोगी आहे असे मला वाटते

    • @saninmum
      @saninmum Рік тому +1

      Cultar हे पण एक pgr आहे बरोबर

  • @happy-bf9tm
    @happy-bf9tm 2 роки тому +1

    Sir 12by 7 he aantr yogay ahe

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому +1

      हो, चांगले राहील

    • @happy-bf9tm
      @happy-bf9tm 2 роки тому

      Sir lagwad khup zhali ahe tyamule problem yeu shakto ka

    • @sheteamolb
      @sheteamolb  2 роки тому +1

      @@happy-bf9tm एवढा फरक नाही पडणार, आंबा अगदी गोर गरिबांपासून उचभृ लोकांचे आवडीचे फळ आहे.
      आंब्याचा उत्पादन खर्च ही खूप कमी आहे

    • @happy-bf9tm
      @happy-bf9tm 2 роки тому

      Thank you sir

  • @r.k.todkar4965
    @r.k.todkar4965 Рік тому +1

    सर जर्मन तंत्रज्ञान म्हणजे काय

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому

      जे कुठेच उपलब्ध नाही, फक्त भारतात ऐकायचा मिळते..

  • @शेतीआणिफक्तशेती

    15 बाय 15 फुटांवर लागवड केली असता एकरी अंदाजे खर्च कीती येतो लागवडी पर्यंत
    Drip सोडुन

    • @sheteamolb
      @sheteamolb  Рік тому +1

      170 झाडे लागतील
      अंदाजे रोपासाठी 12-15 हजार
      शेणखत/ गांडूळ खत 5 हजार
      रासायनिक औषध/ खत 1000
      लेबर 4-5000
      एकुण जवळपास 25,000 /-

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 2 роки тому

    Sir very useful good information provided by this video