आंबा लागवड अंतर किती पाहिजे?अतिघन लागवड करावी की नाही?हे तंत्रज्ञान खरंच चांगले आहे का नाही?🥭farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 74

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 2 роки тому +6

    तुमचा प्रामाणिकपणा. अत्यंत कौतुक आहे

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 2 роки тому +7

    कोयीपसून तयार केलेला केशर आंब्याच्या झाडाला किती वर्षात आंबे येतील...?

  • @chetanagalawe988
    @chetanagalawe988 2 роки тому +8

    बरोबर अण्णासाहेब आमच्या सिंधुदुर्गात परप्रांतीय पद्धतीने आंबा काजू लागवड करतात ही अतिघन पद्धतीने एका एकरात जेवढं उत्पन्न देतात त्या पेक्षा खूप जास्त उत्पन्न पारंपरिक पद्धतीने आपल्या इथे उत्पादन देतात छाटणी करावी ...आपल्या इथे पण आम्ही करतो...पण आंबा हे डेरेदार झाड आहे एका झाडाला 200डझन आंबे लागलेले आम्ही बघितले आहेत....त्यामुळे जरा थोडा धीर बाळगून पारंपरिक अंतराने आंबा लागवड करावी मधल्या वेळेत आंबा बागेत आंतरपिके घेऊन आपली आर्थिक उनत्ती साधावी.... youtube वरच्या बऱ्याच भुलथापाना बळी न पडता आंबा लागवड करावी

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Рік тому

    Khupch upyukt v khari mahiti. Dhanyawad.

  • @janardhanwaghere7655
    @janardhanwaghere7655 2 роки тому +16

    १४ वर्ष झाली आहेत ३×१२ वर आहे १२२५ झाडे आहेत याची मीच सुरुवात केली होती प्रत्येक्ष येऊ बघा ......खोटं असेल तर येऊन परत व्हिडिओ बनवा

    • @Brandshetkari-1137
      @Brandshetkari-1137 6 місяців тому

      👍

    • @audumbarkesgire6587
      @audumbarkesgire6587 4 місяці тому

      Sir pahil me tumchi bag atishay utrust planning ahe tumchi karach salam tumcha karyala Janardhan waghere sir

    • @RamchadraKorde
      @RamchadraKorde 4 місяці тому

      हो खर आहे वाघेरे सर खरे बोलतात त्यांचि आंब्याचि बाग जाऊन बघा

  • @sandeepmundhe955
    @sandeepmundhe955 2 роки тому

    सुंदर माहिती परभणी येथून संदीप मुंढे चा नमस्कार

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 2 роки тому

    कमी वेळेत जास्तीतजास्त माहिती धन्यवाद शेठ

  • @kalawaticreations6617
    @kalawaticreations6617 2 роки тому

    Anna tumhala salut tumcha vichar khoop chngla ahe

  • @sudarshanmaske3042
    @sudarshanmaske3042 2 роки тому +1

    मुद्देसूद माहिती...

  • @rameshnibe7556
    @rameshnibe7556 9 місяців тому

    Very good information sir.

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 2 роки тому +1

    राम राम भाऊ खूप खुप आभारी आहोत 👌🏻👍🏻🤝🏻🙏🏼🐂🐂🐂🐂

  • @GajananGayakwad-ge9iu
    @GajananGayakwad-ge9iu 6 місяців тому

    अण्णासाहेब केशर आंब्याच्या काड्या मिळतील का

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 роки тому

    छान मुद्देसूद माहिती

  • @krushi_mitra_raju
    @krushi_mitra_raju 2 роки тому +3

    मी बांधवर 40 फुटावर एक झाड या प्रमाणे 12 झाडे लावले आंबा गावरान

  • @rutvijdhane1986
    @rutvijdhane1986 2 роки тому +4

    Baro bar ahe Anna , Janardhan waghere lai uttpan na sangatat pan te cultar Ani ek dam ghatak tiknasak ,burshinasak, vapartat
    Ani part baging karane ,kharchah kharcha

    • @amitbhau
      @amitbhau 2 роки тому +3

      वाघेरे साहेबांना रोपे ही विकायची आहेत.त्यांना युट्यूब वर कमेंट मध्ये प्रश्न विचारला होता की अति घन लागवड केलेला आंबा किती वर्षे पुढे चालेल तर अजून पर्यंत उत्तर आलं नाही

    • @yogeshwarchoudhari9280
      @yogeshwarchoudhari9280 Рік тому

      मी स्वत: एक शेतकरी पुत्र आहे . पारंपारीक शेती आजतरी धोक्यात आहे यात दुमत असण्याचं काहीच कारण नाही . हे आण्णासाहेब त्यांना स्वत:ला अडचणीत आणणा-या एकाही प्रश्नाचे उत्तर देत नाहीत . शिवाय त्यांनी दिलेल्या व्हाटस् वरून ही कोणताही रिप्लाय नसतो . तुम्हाला हे कराच म्हणून जनार्दन वाघेरे सांगत नाहीत . शेवटी स्वत:चा निर्णय काय तो घेण्याचे शेतकरी बांधवांना स्वातंत्र्य आहेच . माझ्या मते प्रगतीची वाट ही आपली आपण निवडायची आहे . पण काळानुरूप बदलणे गरजेचे आहे . या आण्णांनी मला हिंमत असली तर 9021260972 या नंबरवर कॉल करून बोलावे .

  • @niket973
    @niket973 2 місяці тому

    आण्णा साहेब तुम्ही बोलताय ते खर आहे पण वाघेरे साहेबांनी ते करून दाखवले आहे आणि आमच्याकडे पण खूप लोकांनी बागा सक्सेस केल्या आहेत ६ ते ७ वर्षाच्या बागा आहेत. छाटणी वर अवलंबून आहे सगळ.

  • @jayshreebhange4811
    @jayshreebhange4811 2 роки тому +2

    12 बाय 12 फुटांवर लागवड करायला जमते का

  • @kapilkamble604
    @kapilkamble604 2 роки тому +3

    अण्णासाहेब आंब्याचे झाड तुमचा मोबाईल नबर मिळेल का

  • @vkasdoke1155
    @vkasdoke1155 2 роки тому

    Bhau mala Mumbai la ek eakar mdhy. Kiti mango plant lagtil

  • @maheshvparkar
    @maheshvparkar 9 місяців тому

    दादा छान मार्गदर्शन!!!

    • @maheshvparkar
      @maheshvparkar 9 місяців тому

      अवकाळी पावसामुळे मोहर काळा पडला आहे काय करावे

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 2 роки тому

    Ghosa amba koy pahije nice

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 2 роки тому +3

    माझा केसर आंबा आहे. त्या आंब्याच्या कोई लाउन व त्यांना वेगवेगळ्या जातीचे कलम केली तर चालेल का.

    • @shivajithopte8897
      @shivajithopte8897 2 роки тому +1

      गावरान कोय लागवड करा. उगवल्यानंतर तीन ते चार महिन्याने केशर कलम करा.

    • @sandipnikam6020
      @sandipnikam6020 2 роки тому

      @@shivajithopte8897 ok

  • @vaibhavkadam8136
    @vaibhavkadam8136 2 роки тому +1

    सातारा जिल्हा कोणता आंबा लागवड करावी

  • @mahadevyadav7979
    @mahadevyadav7979 5 місяців тому

    बरोब्बर आहे तुमचं

  • @vkasdoke1155
    @vkasdoke1155 2 роки тому

    Aani konti verayti lavli pahije

  • @sunilkande7478
    @sunilkande7478 Рік тому

    1नंबर माहिती

  • @prakashkale1890
    @prakashkale1890 2 роки тому

    Good Information Thankx

  • @prashantbute6986
    @prashantbute6986 2 роки тому

    Khup chan information

  • @chandrakantchitale1325
    @chandrakantchitale1325 2 роки тому

    गुळ व सोयाबीन यांचे कोणते औषध आहे. जे चंदन बरोबर वापरतात.

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Рік тому

    एकदम बरोबर

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 2 роки тому

    Khup chhan saheb

  • @yogeshpawar6810
    @yogeshpawar6810 2 роки тому +1

    साहेब 1 दम मनातल बोललात

  • @psgaming6230
    @psgaming6230 2 роки тому +1

    नवीन ट्रॅक्टर चा व्हिडिओ बनवा

  • @sanjaypawar4159
    @sanjaypawar4159 2 роки тому +1

    आपण जि लागवड केली आहे या अंतरावर लागवड केल्यास बागेला कटींग ची गरज नाही का ... ?

  • @omkarratnaparkhi03
    @omkarratnaparkhi03 2 роки тому +1

    आण्णा आमच्‍या काडे एक आंबा आहे तो कोणता आहे ते महित नाही

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 11 місяців тому +2

    १५×१५ यथायोग्य अंतर आहे..

  • @vaibhavyedravkar9886
    @vaibhavyedravkar9886 2 роки тому

    Good luck🍀

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 роки тому

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @सजीवसेद्रींयशेती

    👏👌👍

  • @ChandrakantBorate-c6v
    @ChandrakantBorate-c6v 4 місяці тому

    🧡🙏🧡👍

  • @samadhanfadatare2500
    @samadhanfadatare2500 2 роки тому

    मस्त

  • @jagatchavan3374
    @jagatchavan3374 2 роки тому +1

    आण्णासाहेब तुमचे गावाचे नाव व फोन नंबर दया. तुमच्या शेतीला भेट दयायची आहे

  • @jayprakashpatil3340
    @jayprakashpatil3340 Рік тому

    ऊस सुद्धा आता ५ फूट अंतरावर सरी वरंबे पध्दतीने लावतात.

  • @सजीवसेद्रींयशेती

    राम राम गूरु

  • @rams9900
    @rams9900 2 роки тому

    Aanasaheb tumcha gaav konta ahe

  • @Vijayg76
    @Vijayg76 2 роки тому +1

    आण्णासाहेब, तुमचं पटलं बघा

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 роки тому

    👍👍🙏

  • @santosh1192
    @santosh1192 Рік тому

    करेक्ट माहिती.हजारो शेतकऱ्यांचे डोळे उघडले

  • @jitendrasawant3677
    @jitendrasawant3677 2 роки тому

    तुम्ही कलम बांधुन देऊ शकता का

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee 2 роки тому +1

    राम राम

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 2 роки тому

    तुमचा पत्ता काय? फोन नंबर मिळेल का?

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 3 місяці тому

    कृपाया फोन नंबर द्या.धन्यवाद/आभार !!!

  • @खेड्या_गावाकडील_शेतकरी

    सपोट करा अण्णा भाऊ #खेड्यागावाकडीलशेतकरी

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302 2 роки тому +1

    कोय पासून लागवड केल्यास गुणधर्म तेच येणार ❓ कलम केल्या वर

    • @amitdhande5464
      @amitdhande5464 2 роки тому

      नाही आपण जो कलम बांधतो तेच मँगो लागतात

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Рік тому

    गर्दी झाली की आद्रता वाढते आणी आद्रता वाढली रोग वाढतात

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      त्यासाठी वारंवार छाटणी करावी आणि 10 वर्षांनी खरड छाटणी करावी म्हणजे बाग 40 वर्षे उत्पादन देईल

  • @sachinpawar9278
    @sachinpawar9278 2 роки тому

    👍 🙏🙏🙏

  • @Kasal269
    @Kasal269 2 роки тому +1

    20x20 हे अंतर अगदी योग्य अन्तर आहे.