पुणे : RPI आठवले चे कार्यकर्ते वंचित च्या बाजूने? Ravindra Dhangekar की Vasant More | Nilesh Alhat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • In Conversation with Nilesh Alhat

КОМЕНТАРІ • 125

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 25 днів тому +33

    समाज फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर आहे. कारण ते स्वाभिमानी नेते आहेत.

  • @avinashbagul3810
    @avinashbagul3810 25 днів тому +25

    आठवले साहेब पुणे मध्य वसंत तात्या मोरे विजय असो

  • @sanjaybhosale4708
    @sanjaybhosale4708 25 днів тому +29

    वंचित शिवाय पर्याय नाहीये हे लक्षात घ्या....

  • @vijaykamble2965
    @vijaykamble2965 25 днів тому +28

    फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय वंचित.अटवले ना कोन ही वळकत नाही.

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 25 днів тому +23

    आरपीआय पुण्यामध्ये उरलीस कुठे आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 25 днів тому +30

    आठवलेंचे कार्यकर्ते म्हणजे जिथे दारू आणि मटन तिथेच दाबुन बटन😮

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 25 днів тому +24

    तुम्ही लाचार आहेत आता फक्ट प्रकाश आंबेडकर साहेब जय जिजाऊ

  • @Yerwada
    @Yerwada 25 днів тому +15

    आठवले सोबत कोणीही नाही फक्त जातीच्या नावावर पोट भरणारे आहेत बाबासाहेबांशी एकनिष्ठ आंबेडकरवादी बाळासाहेबांसोबत आहे

  • @anilgaikwad3989
    @anilgaikwad3989 25 днів тому +19

    जसे आठवले तसेच त्यांचे कार्यकर्ते यांना फक्त जिथे जाऊ तिथे खाऊ.लाचारी चे दुसर नाव आठवले आणि त्यांचे कार्यकर्ते

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 25 днів тому +16

    कोणाचा इंटरव्यू घेत आहे साहेब आपण आम्ही फक्त एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनाच नेता मानतो बाकी कुणालाच नाही

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 25 днів тому +14

    आठवले फक्त चाटूगिरी करणारे एकमेव नेते आहेत.

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 25 днів тому +7

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @angelingle3940
    @angelingle3940 25 днів тому +13

    Only VBA Only Balasaheb !

  • @bhavanapatil1312
    @bhavanapatil1312 25 днів тому +10

    केंद्रीय मंत्रीपद दीलं लोकांची करमणुक करण्यासाठी ।
    लाचार लोकांपासुन काय अपेक्षा।

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 24 дні тому +5

    फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब
    फक्त वंचित बहूजन आघाडी
    फक्त वसंत मोरे निवडून येणार.

  • @user-jw8zt9ww5b
    @user-jw8zt9ww5b 25 днів тому +6

    ओन्ली वसंत दादा मोरे पुणे की पसंत मोरे वसंत

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 25 днів тому +6

    तात्या विजयी भव 🎉🎉❤❤

  • @user-kl4gr2ov6j
    @user-kl4gr2ov6j 25 днів тому +5

    एक नंबर वंचित बहुजन आघाडी जय भिम ❤

  • @user-bv8pk9gw5q
    @user-bv8pk9gw5q 25 днів тому +10

    वंचित आघाडी

  • @R_A_U_T
    @R_A_U_T 25 днів тому +13

    आवाज इंडिया चांगला चैनल .आहे अशा आवळ्यां बावळ्याची इंटरव्यू घेऊन चैनल पण त त्यांच्यासारखे सिद्ध होईल '
    बाबा यापुढे चांगली इंटरव्यू घे वंचित ची हवा असताना तू ,आठवले च्या बुंगारी ला काय विचारतो 'ज्याची रात्रीची उतरली नाही😂

  • @jastinmore2332
    @jastinmore2332 25 днів тому +12

    Only vba ✌️🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨✌️

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 25 днів тому +18

    आठवले साहेबासोबत समाज नाही

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 25 днів тому +7

    Only VBA 🇮🇳

  • @gautampatekar9303
    @gautampatekar9303 25 днів тому +7

    Only VBA 🎉❤

  • @rajgaikwad8849
    @rajgaikwad8849 25 днів тому +10

    VBA

  • @SatishDongreartist
    @SatishDongreartist 23 дні тому +4

    येणाऱ्या चार तारखेनंतर परत आठवले साहेबांच्या घरातील सामान बाहेर फेकण्यात येऊ नये ही आशा करतो.

    • @Bhaivlogs0714
      @Bhaivlogs0714 11 днів тому

      समाजाने मनातून बाहेर काढून टाकले घराचं काय

  • @shekharpatil4926
    @shekharpatil4926 25 днів тому +7

    या कार्यकर्त्याला बामनाची खेळी माहीत नाही

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE 25 днів тому +6

    Only Bala Saheb

  • @lakhanmranveer
    @lakhanmranveer 24 дні тому +4

    आंबेडकर जनता हुशार आहे कोणाची बाईट घ्यायची गरज नाही आंबेडकरी जनता योग्य वेळी बरोबर बटन दाबतील वसंता आंबेडकरी जनता योग्य वेळी बरोबर बटन दाबतील वसंत तात्या मोरे

  • @bharatyelinje6524
    @bharatyelinje6524 25 днів тому +6

    Onaly VBA👊👊👊

  • @sidharthrode-bl8tf
    @sidharthrode-bl8tf 25 днів тому +8

    Only VBA

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 25 днів тому +6

    Vanchit bahujan aghadicha vijay asho 🎉🎉🎉❤❤❤

  • @vijaymanware6209
    @vijaymanware6209 25 днів тому +6

    VBA only

  • @ganeshwarthe5971
    @ganeshwarthe5971 24 дні тому +4

    आठवले यांना आंबेडकरी जनता च धडा शीकवेल

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 25 днів тому +5

    Only VBA 🎉🎉❤❤❤ VBA विजयी भव 🎉🎉🎉❤❤

  • @VishalJadhav-qp4if
    @VishalJadhav-qp4if 12 днів тому +3

    आठवले साहेब समाज दावणीला बांधणारे

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 25 днів тому +3

    Thanks jaybhim

  • @punjaramkharat24
    @punjaramkharat24 25 днів тому +5

    अरे भाऊ तुला बाळासाहेब चालत

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 25 днів тому +6

    त्याच्याकडे कार्यकर्ते आहेत काय😂

  • @user-ys2fz6os4c
    @user-ys2fz6os4c 25 днів тому +4

    VBA 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @BLUEFF-rf9wb
    @BLUEFF-rf9wb 23 дні тому +3

    आठवले साहेब लाचार आहे सर्व समाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे

  • @prakashwaghmare5491
    @prakashwaghmare5491 25 днів тому +4

    असा मोकारा बरोबर मुलाकात घेणे चुकीचे आता भाजपा उमेदवार याची व्यवस्था करतील.

  • @raghunathjadhav6795
    @raghunathjadhav6795 23 дні тому +3

    अरे, दिल्ली मध्ये संविधानाच्या प्रती जाळल्या तेव्हा, रामदास आठवले काय करतं होते.

  • @dilipubale8407
    @dilipubale8407 25 днів тому +3

    जिनकी फिक्रतही बिकने की हो,
    वह इतिहास बनाते नहीं बिगाड देते है....

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il 23 дні тому +1

    जसा आठवले तसें कार्यकर्ते.
    संविधानाचे त्यांना काही पडलेले नाही. जय भिम 🌹जय शिवराय 🌹
    जय भारत.

  • @tanajiwaghmare8244
    @tanajiwaghmare8244 25 днів тому +3

    Are banano VBA la mat dya.Athvale fakta swatach pahtat.

  • @DharmapalWanjari
    @DharmapalWanjari 4 дні тому +1

    वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून येतील 👌👌👌🙏🙏

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 25 днів тому +3

    Only vba

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 22 дні тому +2

    पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून दिले होते काय विकास केला ते सांगावं

  • @rahuldahivade5069
    @rahuldahivade5069 25 днів тому +2

    Amhi Athawle la kadichi kimat det nahit...amchyasathi fkt ekch swabhimani neta Shradhey Balasaheb Ambedkar....❤ VBA only

  • @prashantbhujbale4671
    @prashantbhujbale4671 24 дні тому +2

    आर . पी. आय . ला किती जाग्यावर उमेदवार दिलेत ते सागा

  • @user-jw8zt9ww5b
    @user-jw8zt9ww5b 25 днів тому +3

    Onli vbs

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 25 днів тому +2

    हे खरेच आंबेडकरी कार्यकर्ते आहेत का आठवले मिळेल तिकडे जाऊ

  • @Vandana-fi7ns
    @Vandana-fi7ns 24 дні тому +2

    महारास्ट्र त वंचित bahujan aale pahije

  • @hitendramore7534
    @hitendramore7534 5 днів тому

    आठवले संधी साधु....
    समाजात त्याला स्थान नाही....
    एकच नेता..फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर....

  • @prashantbhujbale4671
    @prashantbhujbale4671 24 дні тому +2

    याचे आफीस पतराचे हे काय विकास करतीली

  • @raghunathjadhav6795
    @raghunathjadhav6795 23 дні тому +1

    बार्टि मध्ये विद्यार्थी्ना शिशवृत्ती मिळत नाही, साहेब काय करतात.

  • @user-jw8zt9ww5b
    @user-jw8zt9ww5b 25 днів тому +3

    केंद्रीय मंत्री होऊन कोणाला फायदा झाला जय-भीम वाल्याला तर फायदा अजिबात झाला नाही काय बोलता तुम्ही

  • @ratansakhare454
    @ratansakhare454 25 днів тому +2

    Ha Rpi Athawale cha karyakartyala kawdichi akkal n hi

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 24 дні тому +1

    कामगार कायदे नष्ट झाले सहकार चळवळ ?

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 5 днів тому

    Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव

  • @dilipkadam4642
    @dilipkadam4642 25 днів тому +3

    Yadavchi mulakat kay getos

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 23 дні тому +1

    VBA 👍

  • @user-pw6lh1vf4p
    @user-pw6lh1vf4p 12 днів тому +1

    किती शरमेची बाब आहे हे असे आर. पी आय चे कार्यकर्ते लाचार झाले आहेत
    हे कसले नेते बेवडे नेता पदासाठी बिजेपी बरोबर आणि हे दारू साठी

  • @BLUEFF-rf9wb
    @BLUEFF-rf9wb 23 дні тому

    आठवले साहेब दिल्या घरी सुखी राहा

  • @madhukarkhandare9973
    @madhukarkhandare9973 25 днів тому +2

    Atavaleche jevdhe thombe sagle bindok

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt 22 дні тому +1

    आठवलेंच्या पिंडक्यांना काय माहित

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 22 дні тому +1

    पुण्याची पसंत मोरे वसंत

  • @VijaySarwade-wt2li
    @VijaySarwade-wt2li 13 днів тому

    फक्त वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर

  • @tusharshinde1671
    @tusharshinde1671 15 днів тому

    Lokache \arthic sudharna zali pahije
    Athavale saheb Aani tyanche sobat chya lokache bhale hote

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 13 днів тому

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद फिरसे आंबेडकर ❤

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 12 днів тому +1

    अरे बाबा तु पत्रकारिता सोडुन दाढ़ी कटींगचे दुकान टाक कोणाचा इंटरव्यू घ्यावा हेच तुला कळत नाही आता एकच बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी

  • @sunilbalvir7231
    @sunilbalvir7231 25 днів тому +3

    Athvale ki kya pahechan khaki chddi nakli Nishan.

  • @raghunathjadhav6795
    @raghunathjadhav6795 23 дні тому

    खैरलांजी प्रकरणा मध्ये,वकरकरे साळसकर यांच्या केसेस मध्ये आर एस एस च्या राजुने लंढणार्य व न्यायाची बाजू न मांडणारे अँड.उज्वल. निकम यांचा प्रचार करतात हे योग्य आहे का.तुम्हाला काय दिले.

  • @user-cz6tq1mq8p
    @user-cz6tq1mq8p 11 днів тому

    सफाई कामगार दुसरे जातील का नाहीत यावर आपले मत नोंदवा

  • @abhaybansode777
    @abhaybansode777 4 дні тому

    VBA love 💕 India win 🎉

  • @mangalpandagle4544
    @mangalpandagle4544 23 дні тому

    Aamhi swabhimani ambedkarwadi fkt balasaheb ambedkar sobat...only vba

  • @rahulsuryavanshi6048
    @rahulsuryavanshi6048 25 днів тому +1

    Athavale saheb Ambedkari purohit bramhan

  • @Ashish-ko9yp
    @Ashish-ko9yp 25 днів тому +1

    Go Corona Go!

  • @Smitedite
    @Smitedite 19 днів тому

    Ha karykarta kay bolto yach kahich kalat nahi ki ha bjp kade aahe ki rpi kade ki ambedkari...

  • @akashthool3528
    @akashthool3528 12 днів тому

    vba

  • @user-qf8lz3jg3p
    @user-qf8lz3jg3p 12 днів тому

    Nko ramdas

  • @GunvantPagare
    @GunvantPagare 11 днів тому

    आवाज इंडिया चेनल यांना नम्र विनंती की जातीवादी शक्ती बरोबर जाणारया आंबेडकर यांच्या नावावर जोगवा मागणारया लोकांचा इंटरव्ह्यू घेऊन,तुमच चैनल बदनाम करून घेऊ नका, फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, शिर्डी, राहता, अ, नगर

  • @ashokingale4235
    @ashokingale4235 24 дні тому

    😂😂😢😮😅😊

  • @ashokingale4235
    @ashokingale4235 24 дні тому

    😂😢😮😅😊🎉😂😂😂😢😮😅

  • @itstechtime2542
    @itstechtime2542 25 днів тому

    धंगेकर

  • @kalyanpathare
    @kalyanpathare 5 днів тому

    रैपीडो का मोदी खुला संतोष संविधान बदले तो तू बिना अखिलेश यादव

  • @rajendrasonawane812
    @rajendrasonawane812 25 днів тому +4

    VBA

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 24 дні тому +2

    VBA

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 23 дні тому +1

    VBA