Prakash Ambedkar LIVE: उत्कर्षा रुपवतेंचा प्रचार, प्रकाश आंबेडकरांची श्रीरामपूर येथे जाहीर सभा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 287

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 Місяць тому +250

    आम्ही सर्व मराठे वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत.
    एक मराठा लाख मराठा

    • @vickyjadhav8609
      @vickyjadhav8609 Місяць тому +14

      जयभीम. जयशिवराय.एकमराठालाख.मराठा

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw Місяць тому

      Tu Maratha nahi ahe..bhimtya commet nko karu Marathyan che nav geun

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Місяць тому

      Are ramtya tuzhya aaichya gandit lakad​@@HemantChaudhari-ru2sw

    • @SatishPawar-zs6jq
      @SatishPawar-zs6jq Місяць тому

      काय रे चुत्या नीट बोल ना ​@@HemantChaudhari-ru2sw

    • @ganeshbawaskar3562
      @ganeshbawaskar3562 Місяць тому

      ​@@HemantChaudhari-ru2sw बाराची पैदास निट कॉमेंट कर. तुज्यात दम असेल तर नंबर दे दाखवतो तुला

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil171 Місяць тому +131

    आम्ही गरीब मराठा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत
    जय भीम जय शिवराय
    ऐक मराठा लाख मराठा.

    • @shilwantgaikwad5200
      @shilwantgaikwad5200 29 днів тому +3

      गरीब मराठा म्हटलं की मला माझा बालपणातला मित्र आठवतायत. जे आज शेता मध्ये मजुरी करत आहेत. म्हणुन माझ्या मराठा बांधवाला आरक्षण पाहिजे आहे.

    • @user-yy4vb9tu2c
      @user-yy4vb9tu2c 26 днів тому +1

      ​😊😊 0:07 😮

    • @user-yy4vb9tu2c
      @user-yy4vb9tu2c 26 днів тому

      ​😊😊 0:07 😮

    • @ketansable524
      @ketansable524 21 день тому

      भाऊ बरोबर ❤

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 Місяць тому +78

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,, ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️✌️✌️

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 Місяць тому +135

    काँग्रेस हा पक्ष 80% देशातील नेते बीजेपीत गेले आहेत हे बघा पहिले आता फक्त वंचित बहूजन आघाडी जिंदाबाद

    • @apnatimeayega9789
      @apnatimeayega9789 Місяць тому +5

      भावा तू स्वतः मनाने सांग बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला खरंच समाजासाठी हितकारक आहे का

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi Місяць тому +11

      ​@@apnatimeayega9789बहुजन समाजासाठी नक्कीच हितकारक निर्णय कुठपर्यंत प्रस्थापितांच्या गुलाम्या करायच्या कुठपर्यंत ताडपत्री उचलायच्या

    • @prashantshinde4645
      @prashantshinde4645 Місяць тому +8

      100%निर्णय योग्य

    • @marotikhandare
      @marotikhandare Місяць тому

      😮😮😅 😮😅😮❤❤😢😢😅😮😮😢😢🎉🎉😊🎉😂😂❤❤❤​@@apnatimeayega9789

    • @nitkamble26
      @nitkamble26 Місяць тому +2

      ​@@apnatimeayega9789कधि तरी पार्लिमेंट ची bld बघ आपलि लोक फक्त मत देन्यासाठी च आहे का , 15 ओबीसी 10 मराठा ,कुनबी, 4 मुस्लिम, सैनिक आनी महिला , बौद्ध 4, या गरीब लोकानी कदी जायच नाही का ,श्रीमंत मराठा जो कदी आरक्षण ना ची बात करत नाय त्यालाच निवडून द्यायचे मित्रा विचार कर❤

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 Місяць тому +64

    अशीच एकजुट राहुदेत
    बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @ashvinwaghmare1634
    @ashvinwaghmare1634 Місяць тому +22

    उत्करशा ताईंचा विजय असो.नक्कीच ताई विजय होणार.वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Місяць тому +45

    सव॔ गोरगरिब वंचित शोषित पिडीत भटके आदिवासी अल्पसंख्यांक बहुजनाना बरोबर घेऊन चालणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 Місяць тому +15

    वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है काँग्रेस आणि भाजप दोन्ही एकच आहेत म्हणून बहुजन समाज वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मदत करा धन्यवाद ❤❤❤

  • @anandbansode2086
    @anandbansode2086 Місяць тому +36

    आता वंचित बहुजन आघाडीच वादळ कोणी रोकू शकत नाही विजयी भव्

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +35

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 Місяць тому +31

    उत्कर्षा ताई ला भरभरून मतदान करा

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Місяць тому +16

    Vote for वंचित बहुजन आघाड़ी
    ✌🏻💛💙🧡💚♥️

  • @pournimaambhore9154
    @pournimaambhore9154 Місяць тому +21

    मी मराठा, माझा मतदान फक्त आणि फक्त वंचित ला❤❤❤

  • @swapnilnagarale531
    @swapnilnagarale531 Місяць тому +29

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @SonuSardar-oq9ep
    @SonuSardar-oq9ep Місяць тому +16

    क्रांतिकारी कडक जय भीम दिशा ताई सभा गाजवली ते पण एकदम थाटात👊👊👑👑
    आता फक्त भिमाच रक्त ओन्ली बाळासाहेब आंबेडकर Only vba👑👑 आता मतदान फक्त वंचित ला👍🙏

  • @paras9053
    @paras9053 Місяць тому +10

    रणशिंग फुकले केले भिमा तु जाळण्या गुलामी घे निळ्या सैनिक का ची घे निळी सलामी आदरणीय साहेब आपणास मानाचा जयभिम वंचित बहुजन आघाडी पुणे शहर

  • @bhimraokurwade3114
    @bhimraokurwade3114 Місяць тому +16

    आमचा स्वाभिमान आमचा अभीमान
    बाळासाहेब आंबेडकर
    वंचित बहुजन आघाडी ला सहकार्य करावे.

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +27

    ❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेले सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤❤

  • @amolg2131
    @amolg2131 Місяць тому +16

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो..!

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 Місяць тому +13

    येणार येणार वंचित बहुजन आघाडी निवडून येईल यात काही शंकाच नाही जयभीम जय शिवराय जय संविधान जय भारत जय वंचित बहुजन आघाडी

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Місяць тому +18

    अप्रतिम भाषण,
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद,
    जयभीम साथियों।

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 Місяць тому +15

    We support वंचित बहुजन आघाडी 🔥💪

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Місяць тому +15

    फक्त वंचित बहुजन आघाड़ी जिंदाबाद

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 Місяць тому +11

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी ✌️✌️

  • @jiwanbkamble5129
    @jiwanbkamble5129 Місяць тому +9

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडरांचा विजय असो.

  • @avinashbagul3810
    @avinashbagul3810 Місяць тому +15

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Місяць тому +11

    वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून संसदेत गेलेच पाहिजे तरच मागास जनतेला न्याय हक्क आधिकार मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन ह्रदय सम्राट अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी ऊभे केलेल्या उमेदवार गलेच पाहीजे जय शिवराय जयभीम जयमिम जय मल्हार जय लहुजी जय सेवा लाल जय भारत जय संविधान

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +24

    ❤❤ v b a चे सर्व उमेदवार निवडून येणारे सर्व च उमेदवार बहमताने निवडून येणार आहेत, ❤ v b a चा विजय असो,, ❤

  • @gautamingle2176
    @gautamingle2176 Місяць тому +33

    वंचित पक्ष वाढला आहे. महविकास आणि महायुती ने धास्थी घेतली आहे.यावेळी 8 ते 10 उमेदवार निवडून येतील.

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q Місяць тому +10

    ही जनता जे आले ते का पैसे देवून आणलेले नाही Bjp तर पैसे देवून सभेला गर्दी करत आहे. जयभीम

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 Місяць тому +13

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ♥️

  • @sachinbhosale6743
    @sachinbhosale6743 Місяць тому +9

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जयभीम जय शिवराय ❤❤❤🎉🎉

  • @prafulkirtakar1780
    @prafulkirtakar1780 Місяць тому +8

    गरीब मराठा बांधवांना न्याय देणार एकच नेतृत्व...
    💙💙💙💙

  • @sandeepmore6200
    @sandeepmore6200 Місяць тому +7

    वंचित बहुजन आघाडीला विजय करा

  • @ChanduJadhav-dx2ss
    @ChanduJadhav-dx2ss Місяць тому +13

    वंचीत बहुजन आघाडी चा विजय असो जयभिम जय शिवराय 🎉🎉🎉

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q Місяць тому +6

    खूप जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे बाळासाहेब यांना फक्त बहुमत देवून मतदान करून निवडून द्या आता फक्त वंचित बहुजन आघाडी. कुकर वर शिक्का मारा

  • @vishalmanjare7847
    @vishalmanjare7847 Місяць тому +6

    वंचित बहुजन आघाडी 🧡💙💚🚩

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad7247 Місяць тому +6

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @shamravkurane8145
    @shamravkurane8145 Місяць тому +4

    एकदम हाय लेवल सभा.वंचित अाघाडीचा विजय असो .जय भिम.

  • @sangramovhal2593
    @sangramovhal2593 Місяць тому +7

    One and only चॉईस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey Місяць тому +8

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 29 днів тому +4

    All time respected leader jarange patil saheb & Balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @KishorGaikwad-fp6bp
    @KishorGaikwad-fp6bp Місяць тому +4

    दिशा ताई, ग्रेट स्पीच 👌🏿👌🏿

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Місяць тому +5

    वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 Місяць тому +12

    उत्कर्षा ताई विजयाभव

  • @dhamapalwaghmare-du3dv
    @dhamapalwaghmare-du3dv Місяць тому +5

    क्रांतीकारी जयभीम ताई वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो.

  • @dattatraythawale7451
    @dattatraythawale7451 Місяць тому +9

    चव्हाण सर अतिशय सुंदर आणि मार्मिक 👍

  • @vasantjogdande9162
    @vasantjogdande9162 Місяць тому +6

    *" वंचित बहुजन आघाडीच आज फक्त एकच निष्कलंक पक्ष.....अजित नावाचा गडी बरेच दिवस पुरोगामी म्हणून मिरवीत होता....वंचित बहुजन आघाडी सोडून सर्वाची भूमिका एकच ...काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजु...जनतेने अता निर्णय घ्यावा...

  • @amolshinde1920
    @amolshinde1920 Місяць тому +17

    Vba❤❤❤

  • @bhaulalnarwade133
    @bhaulalnarwade133 Місяць тому +17

    VBA ✌🏻❤️💯❤️ VBA

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Місяць тому +7

    बहुजन हिताय बहुजन सुखाए

  • @rajesh6031
    @rajesh6031 Місяць тому +7

    Tai saheb khup dhanywad vijay aplach 🎉🎉🎉

  • @niteshwankhade5867
    @niteshwankhade5867 Місяць тому +6

    VBA 🙏 🙏 🙏

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat4968 Місяць тому +7

    एकच साहेब बाळासाहेब
    वंचित बहूजन आघाडी चा विजय असो
    ऊत्कर्षा ताई तूम आघे बढो हम तूम्हारे साथ है

  • @kashirammali3888
    @kashirammali3888 Місяць тому +6

    V B A च्या उमेदवार उत्कर्षां ताई रूपवते, यांना शिर्डी मतदारसंघातून लोकसभेवर बहूमताने निवडून दया जयभीम, जयशिवराय.

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x Місяць тому +9

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🇪🇺💙🚩❤️💚🧡💛🔥🙏💪

  • @conceptofhumanity7232
    @conceptofhumanity7232 Місяць тому +10

    Jay bhim

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 Місяць тому +14

    Vote for VBA
    Only VBA

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Місяць тому +6

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर

  • @vasantjogdande9162
    @vasantjogdande9162 Місяць тому +6

    "मते वंचितांची सत्ता प्रस्थापितांची तेच आमदार तेच खासदार अता हे थांबलेच पाहिजे वंचितांना संधी दिलीच पाहिजे...विचार बदला राजकारण आपोआप बदलेल....."*

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 Місяць тому +7

    जय भीम जय vba ❤️

  • @kalidasgaikwad747
    @kalidasgaikwad747 Місяць тому +4

    फक्त वचित बहुजन आघाडी

  • @rahulwaghmare6506
    @rahulwaghmare6506 Місяць тому +2

    Ek number tai❤ VBA

  • @aniketmagar5193
    @aniketmagar5193 Місяць тому +6

    VBA❤

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 Місяць тому +5

    Vote bhi denge note bhi denge 🇮🇳

  • @DJSURAJ9
    @DJSURAJ9 Місяць тому +6

    Vba 🧡💙🚩

  • @PallaviMagare-cy8df
    @PallaviMagare-cy8df Місяць тому +9

    Utakrsha tai vijayi hotil v b a

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x Місяць тому +7

    Only VBA 💙

  • @bandukhobragade3764
    @bandukhobragade3764 Місяць тому +10

    Only VBA sathiyo

  • @sandeepsonkambale9340
    @sandeepsonkambale9340 Місяць тому +13

    Only VBA

  • @shubhamgawai3934
    @shubhamgawai3934 Місяць тому +10

    VBA ✌️✌️

  • @machhindrawaghmare6377
    @machhindrawaghmare6377 Місяць тому +3

    वंचित बहुजन उमेदवाराचे विजयी हो.
    नियोजकानी कृपया वक्तेच्या मागे बोलत उभे राहू नका पाहणाऱ्याचे लक्ष विचलित होते.जय भिम.

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 Місяць тому +8

    Hum LADHENGE Hum JITENGE Hum AAGE BADHENGE.
    VANCHIT BAHUJAN AAGHADI che umedvar UTKARSHA TAI rupvate 1lakh peksha jast matadhikyane nivadun khasdar honar he vastavik satya aahe.
    BOLO
    ZINDABAD ZINDABAD
    BALASAHEB AMBEDKAR
    ZINDABAD
    ONLY
    VANCHIT BAHUJAN AAGHADI
    JAI BHIM...... JAI BHARAT........

  • @user-mf2xh6wr3e
    @user-mf2xh6wr3e Місяць тому +1

    Only Parkash ambedkar saheb 💙💯💪

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x Місяць тому

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🇪🇺💙🚩❤️💚🧡💛🙏💪🔥

  • @vishalgaikwad1101
    @vishalgaikwad1101 Місяць тому +6

    Only VBA ✌🏻✌🏻

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 Місяць тому +5

    , VBA suport all'

  • @Ambhoremilind538
    @Ambhoremilind538 Місяць тому +12

    ❤❤

  • @sumeetshinde6634
    @sumeetshinde6634 Місяць тому +6

    Only VBA aghadi yenar 🙏

  • @ajinkyagidhad437
    @ajinkyagidhad437 Місяць тому +1

    ❤Jay shri ram ❤

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao8445 Місяць тому +6

    लाचार लोखंडे वाकचौरे आराम दया हुशार उच्च शिक्षित व्यक्ति त्व उत्कर्ष ताई ला विजय करा

  • @prakashlahane8352
    @prakashlahane8352 Місяць тому +2

    जेय भीम जेय वचीत

  • @gautamvinkar4520
    @gautamvinkar4520 Місяць тому +2

    VBA jindabad Balasaheb Ambedkar jindabad VBA ch jinknar

  • @user-bd1ii8ql3b
    @user-bd1ii8ql3b Місяць тому +4

    VBA VBA VBA

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 Місяць тому

    Only vanchit bhujan aghadi only prakash ambedkar..!

  • @mahadevsarwade2194
    @mahadevsarwade2194 Місяць тому

    Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi vijyi bhv

  • @mangeshkamble3666
    @mangeshkamble3666 Місяць тому

    Vote for Utkarsha Tai Rupvate Vanchit Bahujan Aghadi

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Місяць тому +4

    👍👍👍👍👍

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 Місяць тому

    राजकीय अस्पृश्यता दाखवणार्यांना मतदान करूच नये जय भिम जय भारत❤

  • @bhauraoundirwade3627
    @bhauraoundirwade3627 Місяць тому

    जय भिम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी

  • @sairajsawant7192
    @sairajsawant7192 Місяць тому

    Only one वंचित बहुजन 🙏

  • @vishalkamble2535
    @vishalkamble2535 Місяць тому +3

    VBA

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 18 днів тому

    Vba चा विजय हा नक्कीच आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो.

  • @user-uh3uu6lh7m
    @user-uh3uu6lh7m Місяць тому

    Ek yare nilya nishanakhali🙏🙏💙💙💙🙏💙💙💙

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 Місяць тому

    VBA cha Vijay aso only Saheb, Jay Bhim.

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 Місяць тому +2

    Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-uh3uu6lh7m
    @user-uh3uu6lh7m Місяць тому

    Vba💙💙💙🙏🙏🙏

  • @rahulchavan4180
    @rahulchavan4180 25 днів тому +1

    VBA वंचित बहुजन आघाडी

  • @bhimraok.kotkar345
    @bhimraok.kotkar345 Місяць тому

    Jai Bhim Namo Buddhay Jai Shivray. 🙏 🙏
    Vanchit Bahujan Aaghadi Zindabad. 💯
    Sarv Samajala Sobat Gheun Jaanare Nyaa Denare Nete WishvRatna DR.BABASAHEB AMBEDKAR SAHEB Yanche Naatu Adv. Prakash Ambedkar Saheb Aahet.💯

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Місяць тому +5

    358VBA