Vasant More Exclusive : बाळासाहेबांच्या स्वप्नातलं पुणे मी घडवणार! EP 2/2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #vasantmore #rajthackeray #uddhavthackeray #mns
    पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत.

КОМЕНТАРІ • 43

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx Місяць тому +14

    हा माणूस भारी आहे खरच, आणि झटक्यात न्याय देतो अशा काम करणाऱ्या व्यक्तीला आमदारकी, खासदारकीचा मोह असणे ह्यात गैर अस काही नाही, इथे पुण्यात काम न करता पैसे वाटून आमदार होतात .वसंत मोरे हे तर 1992 पासून काम करत आहेत त्यांना कुठल्याही पदाचा मोह असने साहजिक आहे🙏🏼

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Місяць тому +7

    उध्दव साहेबांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आपलं स्वागत असो. जय महाराष्ट्र.

  • @pg4707
    @pg4707 Місяць тому +7

    हा राजकारणात कधीच पुढे येणार नाही कारण ह्याला स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या पक्षात फिरत राहायचं आहे😂😂😂

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g Місяць тому +2

    वसंत भाऊंनी योग्य पक्षात प्रवेश केला आहे .

  • @tjparab8015
    @tjparab8015 Місяць тому +4

    राज ठाकरे साहेबांचं स्वप्न पूर्ण करता करता पळला आणि हा आता मेलेल्या माणसाचं स्वप्न पूर्ण करणार 😅 फिरता वसंत

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr Місяць тому +12

    Raj Thackeray ❤

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Місяць тому +3

    शिवसेनेत उद्धवजींच्या नेतृत्वात तुमचं आणि पुणे शहराच भविष्य उज्वल आहे एवढे नक्की... महाराष्ट्राच्या सर्व सामान्य जनतेचा विश्वास मा.उद्धवजींच्या नेतृत्वावर ते तात्या तुम्हाला नी तुमच्या विचारांना योग्य मोकळीक देतील यात तिळमात्र शंका नाही.... फक्त मातोश्री फक्त शिवसेना ❤

  • @warevishvnath1549
    @warevishvnath1549 Місяць тому +1

    स्वार्थी राजकारणी

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 14 днів тому

    Very dashing, very intelligent but still very honest person

  • @santoshshetty7022
    @santoshshetty7022 Місяць тому +2

    Nice interview , really very kind & honest person vasant sir,want to see him as MLA for Pune constituency in future, wishing a good luck 👍

  • @sambhajishelke5947
    @sambhajishelke5947 Місяць тому +1

    तात्या तुम्हाला पुणे बदलायचे?
    आत्ता te शक्य वाटतेच nahi तात्या..
    Te तुम्ही करु शकत होता..जर तुम्ही मनसेत असता तर...
    Karan किती लोक निवडून आले अणि गेले पण कोणालाही te जमलं नाही...
    तुम्हीही करा प्रयत्न...
    Best of luck..
    बघुया.....Kai करता te...

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Місяць тому +6

    खूप सुंदर मुलाखत झाली...
    पुणे शहराबद्दल खूप तळमळ असलेले हे वसंत तात्या मोरे आहेत...
    यांना खरोखरच एकदा विधानसभा म्हणा किंवा पुणे शहराचे महापौर म्हणा अशी संधी अवश्य मिळाली पाहिजे...
    पुणे शहराचा सर्वांगिक विकास करुन शहराचा चेहरामोहरा बदलायचं काम हे नक्कीच करतील...
    त्यांच्या राजकीय वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा...
    Navnath Mazire (भुकूम, ता. मुळशी)

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Місяць тому +3

    तात्या ग्रेट माणूस.

  • @aniketdhumal8336
    @aniketdhumal8336 Місяць тому +1

  • @JaywantJadhav-pc3wu
    @JaywantJadhav-pc3wu Місяць тому +2

    👌👌👌👌

  • @jitendrasalunkhe3561
    @jitendrasalunkhe3561 Місяць тому +4

    देव माणूस उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षाचे कट्टर समर्थक तात्या तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @vishaljadhavvj12
    @vishaljadhavvj12 Місяць тому

    Tatya tumhi Amdar khasdar jhala pahije yogyata ahe tumchu salam ahe tumhala

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 Місяць тому

    तात्या योग्य निर्णय घेतला आहे 👍

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 Місяць тому +2

    Tatya tumha la milalelya sandhiche SONE kara. Aapalya SHIVSENA PRAMUKHANCHYA SWAPNA TIL MAHARASHTRA GHADAVAYACHA AAHE. UDHAVJI ni far mothya vishwasani dili aahe tila sathaki lava. JAI MAHARASHTRA

  • @user-il7eo4pz9e
    @user-il7eo4pz9e Місяць тому +2

    Tatya is great. Tatya paristhititun sangharsha karat ya level alela manus ahe.

  • @Sandesh351
    @Sandesh351 Місяць тому +2

    याचा अग़ोदर राजसाहेब ठाकरे यांचा स्वप्नताला महाराष्ट्र घड़वनार होता तुमी आणि तिथुन कलटी मारली.
    आता हे नवीन स्वप्न 😂

  • @uvg8171
    @uvg8171 Місяць тому +2

    योग्य व्यक्ती योग्य पक्षात आली

  • @mansenavimumbai
    @mansenavimumbai Місяць тому

    पाठी मागचा बॅनर काढायची तयारी ठेवा लवकरच BJP 😂

  • @sachinugale4737
    @sachinugale4737 Місяць тому +2

    Tatya aata paksh sodu naka barka samjha aamdar ch ticket nahi dil tar

  • @mahavirkurnaval462
    @mahavirkurnaval462 Місяць тому +1

    Tumhi mns madhye ky kel he sangu nka atta...khuuup vel nighun gela aahe......atta ky krnar aahe te bola....

  • @mandarmalekar2868
    @mandarmalekar2868 Місяць тому +5

    किती पण ओरड आमदार नाहीच

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 Місяць тому +6

    हा ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला उध्वस्त करणार 😂

    • @Pratik-ur5gz
      @Pratik-ur5gz Місяць тому

      हो. मनसेला उद्ध्वस्त केलं. आता वंचीतला किंचित केले.

  • @vinod23021979
    @vinod23021979 Місяць тому +2

    पुढे जिंकणार ही नाही व😂😂

  • @kailashbabar7003
    @kailashbabar7003 Місяць тому

    Lokkanche jey prashna ahey tey hech 100%

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Місяць тому +4

    दल बदलु .

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Місяць тому +1

    वंचित आघाडी झिंदाबाद 🔥🔥

  • @bhoitebharat3098
    @bhoitebharat3098 Місяць тому +3

    Tatya raj saheb na sodayla nko hot

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde8383 Місяць тому

    बाळासाहेब वंचित चे का

  • @anilchiplunkar4790
    @anilchiplunkar4790 Місяць тому

    Tu

  • @amolkadam8055
    @amolkadam8055 Місяць тому

    Khup चांगला पक्ष निवडला तात्या शिवसेना वाडवा

  • @anilchiplunkar4790
    @anilchiplunkar4790 Місяць тому +1

    Tu ubta

  • @user-pj5ol8mo4c
    @user-pj5ol8mo4c Місяць тому

    किती हि करा आमदार होणार नाही

  • @anilchiplunkar4790
    @anilchiplunkar4790 Місяць тому

    Tu