Vasant More विधानसभा लढवणार? तात्यांचं ठरलंय! EP 1/2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #vasantmore #rajthackeray #uddhavthackeray #mns
    पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत.

КОМЕНТАРІ • 219

  • @manodnyayoga4095
    @manodnyayoga4095 Місяць тому +66

    एकनिष्ठ ते अनेकनिष्ठ प्रवास 😂

  • @nileshnikam6582
    @nileshnikam6582 Місяць тому +73

    पक्षापेक्षा मी मोठा हाच माज अधोगतीकडे घेऊन जाणार या माणसाला...

  • @prasadsonawane291
    @prasadsonawane291 Місяць тому +11

    नितीन नांदगावकवर आता हे नाव पण ऐकायला भेटत नाही मनसेत फार रुबाबात होते... मनसे सत्तेत नसताना सुद्धा लोकांना न्याय देणारा पक्ष... तात्या वाट चुकलात...🙏🏻

  • @arunpadawal5548
    @arunpadawal5548 Місяць тому +26

    मी म्हणजे पुण्यात पक्ष.... असं नसतं एका शहरात अनेक हजारो पदाधिकारी असतात......

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +51

    King 🤴 Of महाराष्ट्र
    सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे - जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @engma7549
      @engma7549 27 днів тому

      सुपारी किंग 👑 😂😂

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Місяць тому +35

    काही दिवसांनी पुणे महानगरपालिका निवडणूक लढवाल.

  • @arunpadawal5548
    @arunpadawal5548 Місяць тому +20

    ठाकरें गटाचे आमदार झालात... तर बोलाल शिवसेना मी वाढवली 😂😂😂😂😂

    • @Swayam-lp6lx
      @Swayam-lp6lx Місяць тому

      Yacha parat shivsena fodaycha plan ahe

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf Місяць тому +60

    जे प्रेम राज साहेबांनी दिलं ते आयुष्यात कुठल्याचं पक्षात भेटणार नाही.

  • @NileshKadamRile
    @NileshKadamRile Місяць тому +95

    राज साहेबानी या माणसाला ओळख दिली.. तुझ्यामुळे मनसे नाही मनसे मुळे तू होता..

    • @madanshelke7796
      @madanshelke7796 Місяць тому +4

      MNS ahe ka aata ?

    • @ashvinthakare5521
      @ashvinthakare5521 Місяць тому

      ​@@madanshelke7796मनसे काल पण होती आज पण आहे आणि उद्याही राहणार

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m Місяць тому

      ​@@madanshelke7796मनसे मुळे ह्या मंद्बुद्धी ला इज्जत होती आता कोण कुत्रं पण विचारत नाही ह्याला 😂😂😂

    • @dattasalve3528
      @dattasalve3528 Місяць тому

      शेट

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m Місяць тому

      @@madanshelke7796 आहे रे झाट्या shelke 😂😂

  • @nileshraut9653
    @nileshraut9653 Місяць тому +79

    डिपॉजिट जप्त झालेले फायर ब्रँड नेते 😂😂😂😂

  • @Rahuldeshmukh99
    @Rahuldeshmukh99 Місяць тому +32

    तात्या तुम्ही हित पण टिकत नाही लिहून देतो 😂😂😂😂😂😂😂

  • @santoshchavan9200
    @santoshchavan9200 Місяць тому +3

    माननीय श्री तात्या तुमची ओळख ही पक्षामुळे झाली हे विसरता कामा नये

  • @yogeshdehare115
    @yogeshdehare115 Місяць тому +10

    राजसाहेब ठाकरे फक्त

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Місяць тому +14

    राजकारण आणि social media मध्ये खूप फरक आसतो
    मनसे सोडली हा खूप चांगला निर्णय, परंतु वंचित मध्ये फक्त तिकिटासाठी गेले आणि लगेच वंचित ला पण रामराम केला हे योग्य नाही कारणं सतत पक्ष बदलून लोक मतदान करत नाही

  • @bhaveshmanjare3871
    @bhaveshmanjare3871 Місяць тому +7

    Only raj saheb ❤

  • @arunpadawal5548
    @arunpadawal5548 Місяць тому +9

    😂😂😂तीस हजार मतात कोणाला आव्हान देणार.... तुम्ही नगरसेवक च बरं आहेत

  • @YogeshKokane-lu6yj
    @YogeshKokane-lu6yj Місяць тому +31

    Facebook live ahet तुम्ही काही होनार नाही तात्या मनसे सोडली तिथे तुमचं संपलं

    • @engma7549
      @engma7549 27 днів тому

      तात्यांच्या आधीच मनसे संपलेली 😂😂😂

  • @user-kb5sk5ot1b
    @user-kb5sk5ot1b Місяць тому +17

    लोकसभेसाठी मनसे सोडली, विधानसभेसाठी वंचित सोडली, आता महानगर पलिकेसाठी शिवसेना सोडणार..

  • @मीसेवकराजगृहाचा

    तात्या डोळे मीटेपर्यंत तुम्ही वंचित सोडणार न्हवता त्याच काय लोकं आता हुशार झालेत तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत आम्ही पण बघतो यंदा तुम्ही नगरसेवक तरी कसे होता ते गोरगरिबांचे वंचितांचे पैसै खाऊन शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या तात्यांचा जाहिर निषेध

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +10

    सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांचे आशिर्वाद आणि कार्य करण्याची इच्छाशक्ती असणारे नेते वसंत तात्या मोरे
    आणि रूपाली ताई ठोंबरे पाटील
    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
    जय जिजाऊ 🙏🚩
    जय शिवराय 🙏🚩
    हर हर महादेव 🙏🚩

    • @ManoharMorajkar
      @ManoharMorajkar Місяць тому

      अजून कितीजणांचे बोर्ड लावणार आणि बदलत राहाणार? 😂😂😂

  • @srj01232
    @srj01232 Місяць тому +9

    पुण्यात मनसे फक्त राज साहेबांन मुले

  • @user-lr9xy3ee2w
    @user-lr9xy3ee2w Місяць тому +1

    पुणेरी नापसंत
    मिळेना उसंत
    लोकसभा पराभवाची खंत
    राजकीय पक्षांभोवती फिरता मोरे वसंत

  • @santoshchavan9200
    @santoshchavan9200 Місяць тому +2

    माननीय श्री वसंतराव तुमची हीच चूक झाली पक्षापेक्षा मी मोठा हा भ्रम चुकीचा आहे हितेच तुमची फसगत झाली

  • @kiranmhadse7479
    @kiranmhadse7479 Місяць тому +3

    वंचित मधून लोकसभेला 35,000 मते मिळाली आहे.. मान सन्मान मनसे मुळे होता.

  • @swapnilkatkar229
    @swapnilkatkar229 Місяць тому +12

    मनसेत आमदार तरी झाला असता आता ते पण नाही 😂 आता शोधा राष्ट्रवादी पुन्हा

  • @मीसेवकराजगृहाचा

    तुमची राजकीय कारकीर्द संपली तात्या आता तुम्ही फक्त सोशल मीडिया वरचे नेते राहणार डोळे मिटेपर्यंत

  • @AmolYeole-t5n
    @AmolYeole-t5n Місяць тому +13

    काय मोरे तुमचं डिपॉजिट जप्त झालं तरी पण तुमाला एवढा........ कस जमत हो 😂😂😂

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +11

    जय महाराष्ट्र दादा ❤❤
    ठाकरेंना साथ द्या आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी आलाय 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ngdcs5796
    @ngdcs5796 Місяць тому +4

    Matoshiree bhavan shivsena Jay ho tumcha Vijay ho tumcha mi shivsainik matoshiree bhavan

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +8

    सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन समाजकार्य करणारे नेते वसंत तात्या मोरे
    यांना पुणेकरांचा पाठींबा होता.

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 Місяць тому +1

    Fakt Rajsaheb❤❤❤

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p Місяць тому +1

    दलबदलू पणा करणारा मनुष्य धोकादायक असतो

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Місяць тому +2

    Raj Thakare Gujarati Nav Nirman sena

  • @krushnamore1475
    @krushnamore1475 Місяць тому +1

    30 हजार मत घेनारा बोलतो पुण्यात मनसे याच्या मुळे 😂😂😂 फसबूक अध्यक्ष हे जरा ज्यास्त झाल

  • @sameershukla1947
    @sameershukla1947 Місяць тому +2

    ना घर का ना घाट का

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Місяць тому +1

    काही दिवसांनी रूपाली ठोंबरे यांच्यासारखे होईल तुमची कथा

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 Місяць тому

    जय महाराष्ट्र,जय राज साहेब ठाकरे,जय मनसे 🙏

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Місяць тому +10

    विधानसभेनंतर कोणत्या पक्षात जाणार !

  • @vishwajeetsadekar4798
    @vishwajeetsadekar4798 Місяць тому +14

    मुंगेरी लाला के हसीन सपने. बरं आहे सरडा सुद्धा यांना बघून बोलेल माझ्या पेक्षा रंग बदलतात तात्या. आता तूम्ही हिरवा करा.

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Місяць тому +16

    Uddhav Thackeray saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AmolYeole-t5n
    @AmolYeole-t5n Місяць тому +13

    तुमाला मनसे सारखं प्रेम कुठं मिळणार नाही 😮

  • @hareshdugade9927
    @hareshdugade9927 Місяць тому +5

    डोक्यात गेलाय वाटे

  • @nitinparadkar2281
    @nitinparadkar2281 Місяць тому +1

    राज साहेब यांनी यांना बरोबर् ओळखल होत

  • @user-ne4cy4ve2i
    @user-ne4cy4ve2i Місяць тому +6

    पुढच्या निवडणुकीला MIM का साहेब??

  • @surajbachate7640
    @surajbachate7640 Місяць тому +1

    @raj takre saheb only

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +3

    रामकृष्ण हरी विठ्ठल
    जय जय रामकृष्ण हरी
    🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @PramodLabde-y7s
    @PramodLabde-y7s Місяць тому +1

    आता मनसे सोडून बराच काळ लोटलाय मध्ये वंचित ला ही टाटा केलात आता उबाठा मध्ये सामील झालात आता उबाठाची काळजी करा मनसेची आठवण कशाला राज साहेब समर्थ आहेत.

  • @Maharashtra19-hw7km
    @Maharashtra19-hw7km Місяць тому

    वसंत मोरे मनसे सोडून तुमचंही नुकसान झालं आणि मनसेचही.

  • @sagarkadam1435
    @sagarkadam1435 Місяць тому +1

    आता तुम्ही फक्त फेसबुक पेज वर निवडणूक लढा

  • @maahidalvi6303
    @maahidalvi6303 Місяць тому +10

    ह्याचा डिपॉसीट जप्त झालं तरी ह्याचा माज उतरत नाही 😂😂😂😂

  • @PravinDave-qk2rh
    @PravinDave-qk2rh Місяць тому

    पत्रकारांना विचारताना हे विचारा की तुमची मेन ओळख कोणामुळे झाली

  • @sandip1944
    @sandip1944 Місяць тому +9

    बर झाल उठ दुपारी घे सुपारी ला सोडचिठ्ठी दिली तात्या

    • @vishalmore4072
      @vishalmore4072 Місяць тому +1

      आता रडतं बस सकाळी सकाळी कडे गेलाय 😂

  • @sanketjadhav5552
    @sanketjadhav5552 Місяць тому +1

    रमेश वांजळे यांचं नाव ऐकलं आहे का ओ तात्या

  • @vishalambre6978
    @vishalambre6978 Місяць тому

    तात्या suggestion deto ek .. नगरसेवक ची लढवा सीट

  • @PravinPhondke
    @PravinPhondke Місяць тому +9

    पुण्यात मनसे तुझ्या मुळे पण तू मनसे मुळे होतास तात्या

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Місяць тому +6

    Jay Maharashtra Vasant More Saheb🙏🙏

  • @sanjivkumarr777
    @sanjivkumarr777 Місяць тому +1

    ठाण्यात सीट बुक करा

  • @Gurubalwant
    @Gurubalwant Місяць тому

    MNS❤❤

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Місяць тому

    जय महाराष्ट्र तात्यासाहेब अभिनंदन मशाल

  • @shyambalwadkar3106
    @shyambalwadkar3106 Місяць тому +1

    , मनसेत जा परत

  • @VikasMane-k6j
    @VikasMane-k6j Місяць тому +3

    साहेब योग निरणय तुम्हा कुणी हात लाऊ दया मग बघा

  • @sandeeplagad9997
    @sandeeplagad9997 Місяць тому

    वाट चुकली तात्या जय मनसे,,

  • @Onkar339
    @Onkar339 Місяць тому +5

    एकनिष्ठ ते अनेकनिष्ठ😂😂😂 हलकट वसंत

  • @ramendrapandey4675
    @ramendrapandey4675 Місяць тому

    कुत्ता होता है न उसे लगता है की मालिक मेरे भरोसे है पर उसे नही पता की वह मालिक के भरोसे है

  • @sanketscreativity9158
    @sanketscreativity9158 Місяць тому +2

    फेसबुक आमदार नक्की होतील 😂

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ManoharMorajkar
    @ManoharMorajkar Місяць тому +4

    मोरे घरी बसा तुम्हाला पुणेकर कंटाळले,तुमचा इतिहास ,भूगोल सांगत बसू नको😡

  • @abhishekjoshi1216
    @abhishekjoshi1216 Місяць тому

    रमेश वांजळे च्या जीवावर आलेले उडा

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Місяць тому +8

    Wel come in U. B T

  • @chetandhamale8838
    @chetandhamale8838 Місяць тому

    ओन्ली मनसे सबका बाप ❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Місяць тому +3

    वसंत मोरे जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    हर हर महादेव
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय जय श्रीराम
    🙏🚩🙏🚩
    जय हनुमान चालिसा
    🙏🚩🙏🚩🙏🚩
    जय मल्हार
    🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Місяць тому

    वसंत मोरे हे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मागितला होता याचं काही फरक पडला नाही

  • @Ykp706
    @Ykp706 Місяць тому +3

    तुझा दरारा मनसे मुळे होता आणि तु काळजी करु नको तु फक्त तुझे लोक घेऊन गेलाय मनसे चे कार्यकर्ते अजुन पक्षातच आहे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Місяць тому

    एकनिष्ठ ते अनेक निष्ठावंत प्रवास

  • @sahilwagh8742
    @sahilwagh8742 Місяць тому +1

    तुम्ही नक्कीच निवडणूक साठी उभे राहण्यासाठी पक्ष सोडला हे आता समझल आणि सोडता नी काय बोले पक्षातले नेते चा त्रास होतो नक्की काय समजायचं आता

  • @lakshamanpatole5190
    @lakshamanpatole5190 Місяць тому +2

    Uddhav Thakare pakshamadhe alyavaddal dhanyavad

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Місяць тому

    चल हा अहंकार आहे टीम वर्क शिवाय काहीच होत नसतं.राज ठाकरे म्हणजे नवनिर्माण नाही. कार्यकर्ते म्हणजे नवनिर्माण 👍

  • @vijaydalvi4732
    @vijaydalvi4732 Місяць тому +2

    Tatya tu MNS mule aahe. Evdha hot tar khasdarkila deposit ka gel. Teva tatya tuzi takat kuthe hoti

  • @Vijaymarathe93844
    @Vijaymarathe93844 Місяць тому +3

    पुण्यात मनसे फक्त राजसाहेब मुळे

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Місяць тому +2

    बापामुळे मुलं जन्माला येतात तात्या विंचू 🦂 हे विसरलाय.

  • @aniketkkkkk2380
    @aniketkkkkk2380 Місяць тому +4

    Mhnun Tula 35000 pdl😂😂😂

  • @maahidalvi6303
    @maahidalvi6303 Місяць тому +4

    फेसबुक वर चा खासदार 😂😂😂

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 Місяць тому +1

    Vasant more tumhala kon vicharatay

  • @sagarkadam1435
    @sagarkadam1435 Місяць тому +1

    😂😂😂😂😂 att sarpanch pan hou shakt nhi😅😂

  • @subhashmahadik4144
    @subhashmahadik4144 Місяць тому

    हा भ्रम आहे

  • @satishpardhi7449
    @satishpardhi7449 Місяць тому

    Social media chi takat disli loksabhela 😂😂😂

  • @rajughule4549
    @rajughule4549 Місяць тому

    Jay Maharashtra saheb 🚩

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Місяць тому

    संपलेला माणूस वसंत मोरे 😂😂

  • @ag8910
    @ag8910 Місяць тому

    Raj thakares mns is Kirana shop of politics acting as if a multinational company.

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 Місяць тому +2

    In Mumbai and Maharashtra only one Uddhav Thackeray saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arunaik51
    @arunaik51 Місяць тому +3

    दल बदलू तात्या😂😂

  • @sameershukla1947
    @sameershukla1947 Місяць тому

    Deposit जप्त झालत... काय बोलताल

  • @mohanvanole5233
    @mohanvanole5233 Місяць тому +1

    Dal Badlu..ha konacha nahi honar 😮

  • @rajagawde9750
    @rajagawde9750 Місяць тому +3

    हा बुधवार पेठेतील फायर

  • @avinashgaikar4427
    @avinashgaikar4427 Місяць тому +3

    तात्या गेलं तुमचं... अस्तित्व... कशाला नुसत सोशल मीडिया ला.. येता.....

  • @dattasalve3528
    @dattasalve3528 Місяць тому

    खरं आहे

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Місяць тому

    पुण्या ची पसंत बदलते वसंत.

  • @paramveerenterprise9972
    @paramveerenterprise9972 Місяць тому

    आता पक्षा साठी कम करा आमदार चा नाद सोड़ा नगर सेवक चा विचार करा

  • @sagarkadam1435
    @sagarkadam1435 Місяць тому +1

    Matadn kiti jhale bg😂

  • @nitinsangle7019
    @nitinsangle7019 Місяць тому +1

    Nice tatya