पुरी चपातीसोबत खाण्यासाठी भन्नाट चटणी जीची चव कधीच विसरणार नाही | Chutney Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ •

  • @ushamedakkar8195
    @ushamedakkar8195 21 день тому +1

    मस्त रेसिपी आहे... कधीच पाहिली ऐकली नव्हती. धन्यवाद

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  21 день тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 Рік тому +1

    भाजलीली चणाडाळ चटणी उत्कृष्ट रेसिपी आवडली👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Рік тому +1

    Chhan.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @suhasinigarde8073
    @suhasinigarde8073 Рік тому +1

    Khup fast sangata thoda slow sanga

  • @sadhanashinde9924
    @sadhanashinde9924 Рік тому +1

    वेगळी व सुंदर चटणी लतिकाताई मस्त

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @hemabhambri5552
    @hemabhambri5552 Рік тому +2

    Mast vegli receipe

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @jadhavhome9790
    @jadhavhome9790 Рік тому +1

    मस्त व चटकदार

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Рік тому +1

    छान माहिती...

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @ragini9663
    @ragini9663 Рік тому +1

    Nice

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @kailashmule4996
    @kailashmule4996 Рік тому +1

    अप्रतिम रेसिपी 👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @VirShri
    @VirShri Рік тому +1

    धन्यवाद सुगरण ताई ❤️👌🙏😘

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @jyothimjyothim9392
    @jyothimjyothim9392 Рік тому +1

    👍👌👌💓

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @swarajkhairmode
    @swarajkhairmode Рік тому +3

    तुमची रेसिपी लयभारी आहे....
    तुम्ही वापरलेली कढई खूप देखणीपान आहे.......

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 Рік тому

      कढई छान आहे हे बरोबर मात्र महाग दाळवं घेण्या पेक्षा बजसन भाजुन दहि मगसळले कि खसलि पातळ,कढि तयार

  • @pratibhadharmadhikari3269
    @pratibhadharmadhikari3269 Рік тому +1

    रेसिपी खूपच आवडली. सोपी आहे. पटकन होणारी आहे.. आता करून पाहते.. चव पण नक्कीच छान असणार !👌👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @jaaichavan-sd5mc
    @jaaichavan-sd5mc Рік тому +1

    Kadhi

  • @swarajkhairmode
    @swarajkhairmode Рік тому +1

    तुमची रेसिपी लयभारी आहे....
    कढई खूप देखणीपान आहे.......

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Рік тому +3

    नक्कीच वेगळी आहे चटणी. करून बघतो एकदा. तुमच्या बऱ्याच recipies मला करायचं आहे . हळू हळू करतो.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @rajputidarbarisareewholesaler
    @rajputidarbarisareewholesaler Рік тому +1

    Guj Kari boltevl he

  • @sudhirpore4676
    @sudhirpore4676 Рік тому +1

    आपल्या रेसिपी खूप छान आणि झटपट बनवता येतील अशा पद्धतीच्या असतात हल्ली पापड कुरडया सांडगे लोणची मुरांबा घरात नसतात पण तुमच्या मुळे एखादा पाहुणा रात्री उशिरा
    आला तर त्याला या पद्धतीने जेवण देता येतं खरं तर तो खूप
    दमून आल्यावर पटकन देता येतं.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      hya chutney chi taste khup jabardast aahe nakki try kara

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      Aaplya channel var moraavlyache khup sare veg vegle prakar upload kele aahet lemon pickle che pn upload kele aahet mango lonche lonche Masala upload kele aahet Gul aamba check khup sare prakar upload kele aahet mirchi lonche pn khup sare upload kele aahet unhalachya kuravadya bhatavadya sandage sarv recipe upload kele aahet

  • @madhurikulkarni9221
    @madhurikulkarni9221 Рік тому

    Gathi nahi guthalya mhanatat

  • @aratigaikwad1284
    @aratigaikwad1284 Рік тому +1

    छान, सुरुवातीला तुमी चक्क चाकू ने मिक्स केला. बाकी छान च.

  • @rosafernandes6597
    @rosafernandes6597 Рік тому +1

    It's very nice taiee, you show recipes which one finds everything in our kitchen. Don't have buy this and buy that. God bless you for showing such nice and tasty receipes

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Рік тому

    कढी बनवलीय का ताई छानकढी

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Рік тому

    खूप छान 👌✌️👍
    मीही करते...पण एवढं पातळ करत नाही आणि यात थोडं भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घातले तर आणखी छान चव येते.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      Tumhi jee chutney bolat aahat ti vegli asel hee vegli aahe hyamadhye kuth ghatle jaat nahi he yevedhi patal nahiye 10 Mj ne hee ghatt hote and tashich khalli jate

  • @p.c.2404
    @p.c.2404 Рік тому +2

    It's sort of kadi recipe. Not a chutni ...

  • @ashishkhatri2077
    @ashishkhatri2077 Рік тому +1

    उद्या सकाळी😊कारण दही रात्री नको

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Рік тому

    लतिका ताई सोलापूर च्या हॉटेल किवा टपरीवर कादा भजी बरोबर अश्याच प्रकार ची अबंटगोड चटणी देतात खुपच छान असते पण त्यात कांदा नसतो.

    • @vaishu147
      @vaishu147 Рік тому

      Ho barobar

    • @Kasal269
      @Kasal269 Рік тому +1

      कांद्यामुळे मूळ पदार्थां ची चव निश्चित पणे बदलते, कांदा नकोच.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Рік тому

      Hee chutney tumhi nakki try kara hichi taste khup vegli aahe