खुपच छान चटण्या आता कळण्याची भाकरी करते व कैरीची चटणी करते व तुम्ही केलेल्या चटण्या पण घेते .व तुमच्या शेतात वनभोजन करायला येते .कसे वाटते ताई माझी ईच्छा . ताई आम्ही एक वेळा रेल्वे ने जात होतो तेव्हा कळण्याच्या दशम्या .ज्वारी, उडीद, मेथी व मीठ या कळण्याच्या दशम्या व उडदाचे पापड खुडा व लोणचे कांदा असे जेवण करत होतो . घमघमाट सुटका गाडीत आम्हाला विचारले हि काळी दशमी कशाची व अगदी मागू घेतली लहान मुलांनी तर आवडीने खाल्ली .बोलत होते मम्मी ऐसा खाणा आप भी बनाते जाईये एक आठवण .
खुप छान ,रंग पण किती छान. धन्यवाद
नमस्कार मावशी . चटणीचे प्रकार खुप छान .
खूप धन्यवाद
Shri Anuradha Tai, chatanyanche phar chhan vividh, soppe prakar share kelet, khup dhanyavad 😌🙏
खूप धन्यवाद
खूप छान नावीन्यपूर्ण 👌👌
खुप धन्यवाद
खपचछान मीकरूनपहाणार
Kaku khupach mast recipes nehmi pramane unique recipes nakki try Karen me saglya chatnya….
खूप धन्यवाद
खूप छान आणि रुचकर आहेत 👌👌
खूप धन्यवाद
मस्त खूप छान छान आहेत चटण्या आई मी नक्कीच बधवणार धन्यवाद आई
खूप धन्यवाद
अप्रतिम
मस्तच चटण्या काकू धन्यवाद
खूप धन्यवाद
मस्तच
Khup chan...nakki try karanar
खूप धन्यवाद
Waah. Kya baat hai!
Tai, plz volumecha pahal ka ho? Thoda motha hava.
खूप धन्यवाद
Lovely Sarcee mausi
Wah mast ajun chatnychi idea dakhava avdel
खूप धन्यवाद नक्की दाखवीन
thanks for the tasty chutney 👌👍💖
खूप धन्यवाद
खुप धन्यवाद
Waah waah mast
खुप धन्यवाद
खूप धन्यवाद
अरे वा! एकदम भारी काकू 👌👌
खूप धन्यवाद
Thank you very much for your amazing changes.
खुप धन्यवाद
खुप धन्यवाद
छान छान छान खूप छान
Wow that's awesome chatni Kaku 😋😋😋😋👌👌👌
खूप धन्यवाद
Thanks masttch aahe 🙏🙏🌹🌹
खूप धन्यवाद
Khup chan
खूप धन्यवाद
छान
खूप धन्यवाद
खूप च मस्त 🙏🙏
ज्या दाण्याच्या चटण्या दाखवल्या शेवटी त्या मी करते नेहमी
कारळ म्हणजे काय आमच्या कडे नाही मिळत
खूप धन्यवाद
कराळ हे काळ लांबसर असते . जालना कडे मिळत
Mala Mahit ahe mala majhya aai ne sangitla hot.
खुप छान
खूप धन्यवाद
Khoop chan
खूप धन्यवाद
Wow 😋😋😋😋 kupchan maa TQ 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞 you maa
खूप धन्यवाद
खुप धन्यवाद रविजी कसे आहात
@@AnuradhasChannel super maa advanced happy mother's day maa 💐🙏🙏🙏🙏💞 you maa 🙏🙏🙏🙏🙏🙏
भारी 😋
खूप धन्यवाद
Price sanga ki पुस्तकाची
9823335790ला what's up कराल का धन्यवाद
Good
खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
खूप छान... वेगळे प्रकार....👌👌
किती दिवस टिकतात चटणी??
खूप धन्यवाद
Namaskar Kaku. Khupch chan. Good night.
छान चटण्या. जवसाची चटणी करताना मिक्सरमधून काढताना चिंच टाकावी अतिशय छान चव येते. कानडी पध्दतीने करतात
नक्की ट्राय करीन धन्यवाद
👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप धन्यवाद
🙏🌹👌👌
खूप धन्यवाद
Kaku nad khula mast
Wao,kya baat hai aai👌👌
Aawaj neet aiku yet navata,pl check 🙏
खूप धन्यवाद
काय भारी काकु मस्तच
खूप धन्यवाद
एक शंका कांदा लसूण मसाल्यात कांदा लसूण असतो का
हो असतो
तुपाऐवजी तेल नाही का चालणार
चालेल
काकू सांडग्याची भाजी कशी करावी ते दाखवा
खूप धन्यवाद
Kupch mast
खूप धन्यवाद
Yatil shengdana chtni solapuri paddhat chan dahytil mirchi chtka tya hun chan tondala pani sutle
खूप धन्यवाद
हल्ली दाण्यांचा जास्त प्रमाणात वापर केला ना. तर पित्त जास्त वाढते.
खुपच छान चटण्या आता कळण्याची भाकरी करते व कैरीची चटणी करते व तुम्ही केलेल्या चटण्या पण घेते .व तुमच्या शेतात वनभोजन करायला येते .कसे वाटते ताई माझी ईच्छा .
ताई आम्ही एक वेळा रेल्वे ने जात होतो तेव्हा कळण्याच्या दशम्या .ज्वारी, उडीद, मेथी व मीठ या कळण्याच्या दशम्या व उडदाचे पापड खुडा व लोणचे कांदा असे जेवण करत होतो . घमघमाट सुटका गाडीत आम्हाला विचारले हि काळी दशमी कशाची व अगदी मागू घेतली लहान मुलांनी तर आवडीने खाल्ली .बोलत होते मम्मी ऐसा खाणा आप भी बनाते जाईये एक आठवण .
मालिनी ताई किती दिवसांनी अभिप्राय वाचला खूप बरे वाटले, व पूर्वीच्या दिवसात मन रमून गेले व उजाळा मिळाला खूप धन्यवाद
ताई मला तर खुप तुमच्या साठी लिहायचे असते पण वाटते तुम्हाला वाचायला वेळ मिळेल का
Kaku tumhi khupch chan samjavun Sangta tumche khup Khup dhanyavad kaku mala tumcha WhatsApp no. Pahije hota plz dyal ?
Mala tumchyashi Khup gappa maraychya ahet plz.
Maj name:Snehal mali
Plz comment madhe dya
9823335790
😂शेंगदाण्याची तुपतील चटणी करताना लसूण टाकू शकतो का
हो चलेल
Aavaj yet nahi changala motha khup lahan yeti aahe tyamule maja nahi yet
खूप धन्यवाद
Khup Chan
खुप धन्यवाद
खुप सुंदर
खूप धन्यवाद
खूप छान
खूप धन्यवाद