Devendra Fadnavis : आराखडा Dikshabhoomi स्मारक समितीच्या संमतीनेच, मात्र आक्षेप ऐकून घेतला पाहिजे
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- #abpmajhalive #abpमाझा #devendrafadnavis #nagpur #abpmajha #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
Devendra Fadnavis : आराखडा Dikshabhoomi स्मारक समितीच्या संमतीनेच, मात्र आक्षेप ऐकून घेतला पाहिजे
Video Credit : #Nagpur | Sudhir Kakde/Producer | Vivek Sudhakar Shinde/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
ब्राह्मणांचा काय संबंध आहे तीत आम्ही बौद्ध धर्माचे लोक बघून घेऊ . तीत फक्त बौद्ध लोकांचे समिती स्थापन करा,,🙏
स्मारक समिती पण बिजेपी ने विकत घेतली आहे त्यामुळे फालतू काम होतात.
आंदोलकांनवर गूने दाखल करू नका नाहीतर जशास तसे उत्तर देऊ
पार्किंग नको तिथे...
स्मारक समिती बरखास्त व्हाही..
पार्किंग नको म्हणजे नको आणि समिती बरखास्त झालीच पाहिजे
खड्डा बुजवून टाका
विषय संम्पला
पार्किंग सोडून सौदरीकरणचा कामकरा
आम्हाला विकास नसला तरी चालेल तुमचा विकास तुमच्या घरी करा आमच्या पुण्य स्थळी नको
गंजीट समीतीने कसा काय निर्णय घेतला.तो पण समाजातील परस्पर.त्यांच्या काय घरची जागा आहे का? समाजातील लोकांना विचारूनच विचार करणं गरजेचं होतं
अहो फडणवीस साहेब समाजा पैक्षा समिती मोठी नाहि
हे सगळे पडणार आणि हे खपुन घेणार नाही आंबेडकरी जनता लक्षात ठेवा
Rss,चे तिथे पाकिॅग चालुकरा नाटकी शडयञ
Underground parking nhi chahiye hame💙🙏
तुम्ही 2024 विधान सभा घालणार
दीक्षाभूमीवर पकिंग नहि पाहिजे फडणवीस आम्हाला दीक्षाभूमीवर पकिंग नकोरे कळत नहि जयभीम जयसविधान नमो बुद्धाय
फालतू समिती आहे ही समाजापेक्षा मोठी नाही ही समिती तुम्ही fakkt गेम खेळा साहेब अहो तुम्हाला सगळं समजत काय चालू आहे ते उगाच नाटक करता तुम्ही दुसऱ्या कामाचा विकास करा n साहेब तुम्ही
स्थगीती नको रद्द झाले पाहीजे, समीतीने समाजाला विचारल का समाजाने विस्वास ठेऊन,गवईला जवाबदारी दिली होती पन समीतीने विस्वास घात केला आहे दिक्षाभुमी ची जवाबदारी आंबेडकर घरान्याकडे दिली पाहीजे
समीतीच्या घरची जागा आहे का..बांधकाम करायला
NO parking 😡
नको पार्किंग स्मारक समिति बर्खास्त करा मनुवादी मनुवादी स्मारक समिति है
दीक्षा भूमि समिती BJP ne विकत घेतली आहे जशी दीक्षा भूमि होती तशी करा दीक्षा भूमि समिती BJP च्या पाया खाली आहे
Samitti barkhast
फडणवीस साहेब..काम स्थगीत केल्याचे आपण सांगीतले .हे ऐकले .चांगले झाले .तरी पण आपण पार्कींगचे काम जे चालू आहे ते काम पून्हा चालू गूत्तेदारा कडून न करता ते काम भारतीय बौद्ध महासभेकडून झाले पाहीजे असे आम्हाला वाटते .आपण या कामात हस्तक्षेप करू नये फडणवीस साहेब .अर्जून उजगरे बीड .
Congress Party Ani B.J.P. Party Ne Milun WishvRatna DR.BABASAHEB AMBEDKAR SAHEB Yanchi DikshaBhumi Padaychi Plaaning Kelei Aahe.💯
Underground Parking War DikshaBhumi La Lakho Anuyayee Pratek Warshala Yet Astat.
Jar DikshaBhumi War Lakho Anuyayee Aale Aani Jamin Khasli Tar Lakho Lok Maran Pavtil.
Ani DikshaBhumi La Padnyasathi
Congress Party Ani Tyanchi Gupit Uti Aslele B.J.P. Party Cha Motha Daav Aahe. 💯
दीक्षाभूमी वर आम्हाला पार्किंगची अजिबात गरज नाही
फडणवीस वर अजिबात विश्वास नाही दीक्षाभूमी स्मारक समितीचे लोक अजूनही दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिता त्यांना गुलामासारखे जगावे असे वाटते स्वतःची बुद्धी बाबासाहेबांचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये गेलेले नाही आतापर्यंत इंदू मिलची जागा पडलेली आहे तिथे अजून पूर्ण काम झालेलं नाही यशवंत स्टेडियम वर 1992 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनणार होते तिथे आतापर्यंत कोणती भूमिका साकारलेली नाही हे आपली नेहमी दिशाभूल करत आणि आपण त्यांना सहकार्य करत राहू हे विसरून जा जनता आता हुशार झालेली आहे समजूतदार त्यांना बाबासाहेबांचे विचार पटले ते मारायला आणि मरायला घाबरणार नाही.
काही नाही स्टंट आहे प्रकाशराव साहेबाना स्पेस देत आहे भाऊ नी आज पर्यंत तेच केले आहे अरे बाबा फोडाफोडी करावी पण मर्यादेत पुरण पोळी करायला सर्व काही ठीक लागते तेंव्हा कुठे चांगलीं होते त्यांना वाटतं फक्त फोडाफोडी मतविभागणी होवून परत येईल या काय मग ठरवलंच आहे
स्मारक समेति बरखास्त करावी आणि नवीन समेतिलाही नियम लावून द्यावे जर गैर र्वतन केल्यास आपलि देखिल हकल पट्टी केलि जाईल
आम्हाला जश्या ची तशी दीक्षाभूमी पाहिजेत 🤬
राजकीय लोकानी धर्म धम्मा मधे हासतकक्षप करू नये धर्माल आनी धम्मा ला राज कारनासी जोडु नये जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
Bhimakoregaon ke vikas liye bhi nidhi dedo
. Dikshabhumi Vishva Bhumi Daud parking no ko aahe
Kashala shanpana kela pan utt alay ka tumcha sarkar la ka karaych as. Bhimsanik sodnar nahi tumhala
Parking vagare kahi nahi pahiji amhal jaga mokli pahiji lakho anuyayi yetat thite
खोटं बोल पण रेटून बोल देवेंद्र फडवणीस हा एक कटक कारस्थान रचलेला एक षड्यंत्र आहे
Ho hach ahe naradmuni mandirat ka krt nahi underground parking
Aandolkanvr gunhe dakhal kru nka nahitr aandolan kru
Tarbuza nahi kariche kaam nahi sangat ahe ahme
Jay bhim jay savidhan
No parking
No Parking
Pratek budha anuyayanacha ekach avaj ahe kunalahi tithe parking pahije nhi ahe
No parking
स्मारक समिती बदलण्यात यावी
हा टरबूज निचमानसिकता याचे भाजपात चे नाटक चालु आहै चंदा गोळा करणे साठी नाचक चालू आहे
Diksha bhumi cha ka parking sathi nagpur madhe dusri jaga nahi ka
No parking
देवेंद्र फर्नांडिस की आज जो ताइक्वांडो और सूट बूट में वह बाबा साहब की suit Boot aur type court mein laane wale बाबासाहेब अंबेडकर के वजह से आज वहां पर कुर्सी पर बैठे हो अन्यथा आपकी इतनी हैसियत नहीं है सावित्री पद पर जा सकते हो
सरवाड़ आदि अगर तुम्हारा भूमिका दीक्षाभूमि जो गड्ढा है उसको बुझाने का काम बुझाने का जितना जल्दी हो सकता है आपको हम लोग आंदोलन करने वाले लोग शुरू से हम लोग का आंदोलन कर हमें वहां पर किसी भी प्रकार का वहां पर पार्किंग का काम नहीं होना चाहिए आपको पौधा लगाने का है रुखसार ओपन का काम करने का है तो आप कर सकते हो पार्किंग का काम हम होने नहीं देंगे दीक्षाभूमि में जो लोग आते हैं उनकी गाड़ियां 3 किमी दूर पार्किंग की व्यवस्था यदि करना 3 किमी दूर होनी
Loss BJP in coming Maharashtra vidhansabha election due Dikshabhumi.....
आमची विनंती आहे दीक्षाभूमि पूर्वत जशी होती तशी करा।
no parking
Parking no Kuan wala mukhymantri tune ko hamara Devendra Fernandez
Fadanvis. Sir. Parking. Chi. Garajnaaho
Ka garaj ah parking chi
Kam karach nahi
Smarak samiti kon lagun geli tithli