Yogesh Kshirsagar | पक्षाने संधी दिली तर..., क्षीरसागर कुटुंब विधानसभेच्या आखाड्यात | tv9 marathi
Вставка
- Опубліковано 13 чер 2024
- #VidhanSabhaOpinionPoll #VidhanSabha2024 #tv9MarathiLive #tv9MarathiVidhanSabhaPollLive #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
आ. संदीप भैयाचा नाद नाय करायचा 😅
बीड मध्ये मराठा संदिप यांच्या मागे राहील...
ज्योती ताई
100टक्के
ज्योती ताई सोबत
त्याग करावा लागेल आपल्याला ज्याने निकाल बदलू दिला नाही .प्रसंगी अंगावर आले तरी भिला नाही त्यांना निवडून द्यावे लागेल आणि खाली मॅसेज ही चांगला जाईल
ज्योती ताई
मराठ्यांनो याला नीट पाहून घ्या.
काही म्हणा.... जयदत्त आण्णा च नाव ऐकल्यावर घाम फुटतो आहे भैयासाहेबांना.....या परत annakade भैय्यासाहेब...❤
ह्यांना ग्रामीण भागात कोणी ओळ खत नाही
धनू भाऊ व पंकजा ताई यांनी बीड मध्ये मुस्लिम समाजाला संधी द्यावी.
बीड ला मुस्लिम आमदार व नगराध्यक्ष केला कि जिल्ह्या च्या राजकारणात मुंडे फॅमिली ला फायदा होईल.
क्षिरसागर परीवार एक मोठ राजकीय क्षेत्रातील बीड जिल्ह्यातील नाव घेता येईल. परंतू बदलत्या स्थितीत आजच्या स्थितीत संदीप रविंद्र क्षिरसागर यांच्या शिवाय दुसरे कोणतेही नाव कोणीही घेणार नाही. यावेळेस ची संधी ही संदीप क्षिरसागर यांनाच मिळेल.💯💯💯💯
Only Sandip bhayy ❤
महायुतीतून उभे रहायला गेलेला उमेदवार कोणताही असला तरी तो पराभूत होणार हे नकीच खर आहे
Dr योगेश क्षीरसागर आमदार नाहीयेत TV9 Marathi 😂
बीडच्या विकासाचे शिल्पकार फक्त जयदत्त आण्णासाहेब क्षिरसागर
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
संदीप क्षीरसागर 22356 मतांनी विजयी होणार आहेत शुभेच्या
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ही तर सुरवात आहे. येणारा काळ खूप काही सागेल. कोणाच्या वाट्याला काय येत.जनतेच्या शुभेच्छा तर नक्कीच राहतील.
आपण स्वतःच एक मायनस व्यक्ती आहात
कहो दिलसे संदिप भैय्या फिरसे
ओन्ली संदीप भैय्या.त्यांनी मराठा खासदार येण्यासाठी खूप काम केलं आहे.हा मराठा विरोधी बाईच्या स्टेजवर जाऊन बसला होता.तुला तर पडणारच.
आरे तुला कोणी बोलं नाही ह्यांला निवडून आणेव म्हणून पण लायकीत राहून बोल तुझ्या पण घरात बाई माणसं आहेत
Yed zavyanno ha MLA nahi a Sandeep Kshirsagar ahe MLA NCP Sharaduddin Pawar paksha cha
अंडभक्त😅😅
सत्तर हजार लीड तुतारी ला
हा विधानसभेला सपाटून पडणार.
Sndip bhyyach
पत्रकार मित्र जरा माहिती घेत जा
बीड नगरपरिषद 2 वर्ष झाले प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत ते सर्व कार्यभार सांभाळत आहेत याची माहिती होऊन पुढील प्रश्न माडले पाहिजे उगाच पैसे फेक तमाशा देख नको
हे आहेत बीड नगरपरिषद चे कर्ते-धर्ते ते पण मागील ३५ वर्षापासून पण याना बीड शहराच्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा करता आल्या नाहीत
बीड वासियाना नळाला पाणी १५-२० दिवसांनी येते
आमच्या मते हे उमेदवार विधानसभेसाठी सर्वात असक्षम उमेदवार आहे
संदीप क्षिरसागर याँना पाडायचा हा डाव आहे.मतदार औळखून आहे.
Dalit+ muslim+ maratha हे संदीप क्षीरसागर यांच्या पाठीमागे राहणार आहे
Dalit nahi
Muslim maratha ja Pakistan la
अगदी बरोबर पूर्ण ताकदीनं
💯💯💯💯💯💯💯💯💯
Yogesh bhaiya Nako 😅
Anna peksha kami anubhav shirsager parivarala ahe anna hushar saymi ahet
✌️✌️✌️
@TV9 हा कोणता आणि कुठला आमदार आहे, जरा नीट वागा तुम्ही पण
यानला बीड मध्ये कोणी विचारत नाही क्षीरसागर बीडच्या राजकारणातून हद्दपार होणार
मुंडेना कोणी विचारत नाही 😂
क्षीरसागरच्या उपकाराने आता ताईला थोडे मतदान तरी पडले नाहीतर डिपॉझिट जप्त झाले असते. यांच्याशी बरोबरी करू नको. ज्यांच्या उपकारावर राजकिय अस्तित्व टिकुन आहे त्यांच्या वर जाण्याचा प्रयत्न करू नको. बीड जिल्ह्याचे खरे सर्वसामावेशक ओबीसी नेतृत्व म्हणजे क्षीरसागर कुटुंब आहे.
संदीप भैय्या आमदार होणार परत
बीड मध्ये सर्व जनता शरद पवार साहेब पक्षाच्या बाजूने
नवरा बायको लय पळत होते
😂😂
Only sandip bhaya
काय काम आहे तुझे
समुद्रमंथनातून तुझ्या इशाला हलहल नावाच विष येणार😢😢
Only one vanjari pahije
याला काय कळत नाही
Aamdar nahi ha😂
हा आमदार कुठला आहे आणि कसला आहे नेमका
ताईला मतदान का केले नाही,हे सांग भाउ.,नाहीतर देवेंद्र fadnislala विचारून सांगा
ओबीसी चे एकमेव नेतृत्व क्षीरसागर कुटुंब
OBC chya Sandeep shirsagar yani maratha bajrang bappa yana निवडुन आणले😅
OBC क्षीरसागर घराण्याला मतदान देणार नाही
🍌🍌🍌🍌
मराठा देणार ✌️🚩पण BJP महायुती सोडून
@@Kshatriya_96k फक्त ज्योती ताई मेटे💪🏻
@@Sandmafia1 नक्कीच 🚩
Purn family thambva .. satranjya uchalnaryana pn sandi dyala pahije.. 😂😂😂
कुठला वार्ताहर आहे हा अरे योगेश आमदार नाही
योगेश भैय्या यांना मतदान होईल ... हुशार नेतृत्व आहे..बीड मध्ये विकास होईल..
Mangalsutra 😂😂 narrative
संदिप भैयालाच पुरोगामी लोक निवडुन आणतील.भाज़प भुईसफाट होणार
Aata bas zale.Kshirsagar sodun konihi garib maratha nivadla jaiil
Aarkshanavar bol na re