Jaydattaji Kshirsagar | खिलाडू वृत्ती सर्व क्षेत्रात जोपासायला हवी - जयदत्त क्षीरसागर
Вставка
- Опубліковано 10 чер 2024
- #VidhanSabhaOpinionPoll #VidhanSabha2024 #tv9MarathiLive #tv9MarathiVidhanSabhaPollLive #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
बरोबर आहे जयदत्त साहेब पंकजा मुंडेना हार पचवता येत नाही
हार कधीच पचवलीये, ताई लगेच दिल्लीला बैंठकीला गेल्या त्या नन्तर मथुरे ला गेल्यात. यात हार जीत पचवायचा काही विषयच नाही. त्या काही TV वर येउन काही भडकाउ वकत्व्य करत नाहीत.
तुम्ही तुमच बघा
जयदत्त तू नको सांगू ,तू उभा राहून दाखव आता फक्त
बरोबर आण्णा... कार्यकर्तायाला पुढ करून नुसत रडारडि😭😭😭 पडापडी ऊऊऊऊऊऊऊऊऊ😭😭😭😭 सुरू आहे😂😂😂
तुम्ही तुमच बघा
🤣🤣🤣रडपडी सरू आहे
हो पण जातीवाद लावून.... तुम्ही जिंकला 😂😂😂
जयदत्त क्षिरसागर माहिती आहे ना गोपीनाथ मुंडे चा हाबाडा
किती विकास केला बिड जिल्हा चा सागा बर टोपी काढून
जे काही झाले ते फक्त मुंडे यांच्या नेतृत्वाखाली च बाकी नुसती चोरी केली आहे
जयदत्त क्षिरसागर आणि टोपे रोहित पवार ( खाण)
अजुन
बरेच लोक आहेत
बघु विधानसभा
परत तुम्ही आमदार होणार नाहीत याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ
मग संदिप भैय्या होनार मनायचं
Sandip bhaiya che Ghar tevdhe jalu naka. Tasa pan to nirllaj ahe mhana
@@ravishep768 मंत्रीपद साठी बापाच्या हत्येला विसरणाऱ्या पेक्षा संदीप कितीही चांगला.
तुम्ही पराजित झालात आणि अण्णांना पाडणार😅😅😅😅
अख्या जिल्ह्याची वाट लावलीय तुम्ही
जिल्ह्यात सुधारणा न होण्याचे कारण एक नंबरला तुम्ही आहात
खरंच 🙄
म्हणूनच जयदत तुझा राजकरण सपलय आहे
कशाची खिलाडूवृत्ती आता राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय त्यामुळं सगळी रडारड चालुए😂😂
मला आठवतेय जयदत्त क्षीरसागर यांच्या साठी मुंडे साहेब भाजप मध्ये असताना खूप मदत केली. आपण विसरलात 😢
बरोबर आहे
जिल्ह्याच्या मागास राहण्यात तुमचेच योगदान आहे.
गोपीनाथ मुंडे साहेबाला धोका दिलेला आज घरा बाहेर निघाला
सत्याचा विजय झाला हे त्यांनी दाखवून दिले
केलेल्या उपकाराची परतफेड केली नाही साहेब तुम्ही आमच्या कायम लक्षात राहील.
संदीप भैय्या बहुमताने विधानसभेला निवडून येणार आहेत. संदीप भैय्या ला १००% मंत्रीपद मिळणार आहे. 👍
जयदत्त क्षिरसागर नी पुन्हा आमच्या नादी लागू नये
आम्ही सर्व पाहून आहेत
योगश भया सोडता सर्व पाप तीथ च होत की
मारल्यानंतर आदळ आपट करायची नाही असं म्हणायचं त्यांना.
सत्तेसाठी हापापलेले आहेत
जलाविण मासा झोपी जातो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
याच राजकारण संपलेलं आहे
2019 ला विधानसभा टिकवता आली नाही मोदी लाट असूनही, मराठा आरक्षणाचा प्रश्न नसताना, 2024 खासदारकीला पडल्या अजूनही नेमके कुणाला वाटतयं की जनतेला त्यांची खरच गरज आहे😮😮😮😮😮😮😮😮😮
क्षिरसागर साहेब हाच सल्ला बजरंग सोनवणेला दिला तर चांगले होईल
जया तु 100% पडणार आता तु ताई ला support करायला पाहिजे होता
गोपीनाथ मुंडे साहेब यांनी केलेले उपकार विसरलात साहेब, जनतेला सर्व माहिती आहे,,
जयदत्त अण्णा म्हणजे ग्रेट मनाची व्यक्ती
कुठे हरवले होते अण्णा.बर झाल लवकर सापडले 😂😂तुमची पण संदीप भैया नी चांगली जिरवली ते विसरले वाटतंय 😂😂
संदीप ला आमदार करूत पण तुला नाही ...
तुम्ही कोणाच काम केल आहे ते सगळ्यांना समजलं आहे विधानसभा लांब नाही
जयदत्तक्षीरसागर तुला आता मरेपर्यंत गुलाल नाही
Aahet ka anna mala vatla????
कळना विधानसभेला
जीत नाय आता कायमची हारच होणार
कोनी काही म्हणो बीड चा विकास हा ताई💯 केला आम्ही दुसऱ्या जिल्यातील असुन ते आम्हाला कळते त्या जिल्यात असुन कळत नाही
केला म्हणुन तर निवडून आल्या आहेत.
काय शेट्ट विकास केलाय रे भाडव्या
ह्याला कोण मोजत नाही आता
खर आहे हर जीत चालू असते पण काही लोकांना हरल तर नुसती रडारड सुरू असते 😂😂😂
Bhavi aamdar anna
बरोबर आहे आण्णा पंकजा मुंडेंनी व त्यांच्या कार्यकर्ते यांनी हार मानून पुढे काय करता येईल आपण कशामुळे हारलो हा शोध घ्यावा मुंडे साहेबांच्या अगोदर क्षिरसागर बीडच्या राजकारणात होते आज त्यांची काय अवस्था झाली आहे हे पाहणे गरजेचे आहे
हे क्षीरसागर 15 वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री होते, आणि आताही सत्तेच्या विरोधातील खासदार करण्यात त्यांचाही वाटा आहे...
साहेब तुम्हीही कधीही निवडुन येणार नाहीत आता
Khupch mature zale ahet saheb.hi maturity amhni lakshyat thevu
आता तुझी बारी आहे .
इतके दिवस भिऊन बिळात घुसून बसला होता का 😅😅😂
इंदिरा गांधीं सुध्दा हरलया होत्या हे तर कोण
अण्णा खूप दिवसांनी दिसले विधानसभा निवडणुक जवळ आली की फिरायला लागले की काय 5वर्ष ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्यासाठी कुठे फिरकले नाही तुम्ही ....
या विधानसभेत बिड मध्ये ना जयदत्त क्षीरसागर ना संदिप क्षिरसागर डॉ ज्योती ताई विनायक मेटे आमदार होणार
Correct
Ok
क्षीरसागर यांना सकल मराठा यांचे समर्थन राहील
हा विठ्या शिंदे पंकजा मुंडे चा माणूस आहे. ती हरल्यामुळे येडपिसा झाला आहे 😂😂😂
आता मुस्लीम बांधव आमदार होयला पाहिजे, त्यांची संख्या अधिक आहे
तुम्ही नका सांगू . विधान सभेला उभे राहा
यावेळी आम्हीं पण जोपू खिलाडू वृत्ती
आता बीड विधानसभाचा आमदार मुस्लिम बांधव होनार...
अण्णा खिलाडी वृत्ती जोपासली आहे. तुम्हाला मला तरी वाटत नाही गुलाल लागेल.
Next amdar Ani next palak mantri
पिपाणी वाजवा आता ५०००० हजाराची
Bapre kiti divasane disle o tumhi
हिंदू किंवा हिंदुतील कुठल्याही जातीचा उल्लेख न करता मुस्लिम धर्माचा उल्लेख केला, यावरून आपण कोणाचे जास्त जवळ आहात हे समजते. आणि प्रश्न पंकजाताई यांना हार पचवता येते की नाही याचा तर याउलट जीत कोणाला पचवता येत नाही ते आपणास दिसत नाही का?
बरोबर आहे
आम्ही तर जीत पचविली आहे पण जेव्हा लीड 35 हजारावर गेलती तेव्हा सगळीकडे नंगा नाच चालू होता तोफा फटाकड्या बॅन्जो ट्रॅक्टर चे मुंडके घेऊन लोक रस्त्यावर आले होते हे कसं काय माहित नाही
फक्त निवडणुकीला उभा रहा तुम्ही कोणत्या पण
याच्यामुळे तू पडला होता रे
तुम्ही तुमच बघा
Amadar kichi swapn bgh sandip bhaiyya tula double nivdun yeu denar nahi
परत आमदार व्हायचय का
अरे क्षीरसागर तुमचं घर जाळलं तेव्हा कुठे गायब होता
आमदार फक्त संदीप भैय्या
आरे हे कोण करत ते पहा आधी
Br
Only pm munde
ह्यांचा खेळ संपलेला आहे
अपयश पचवता येत नसेल तर निवडणूक लढवूच नये
जयद्दत क्षीरसागर आता ये की आमदारकी la बाहेर मग बघू तू पाडलं आहेस ताई la
Beed atta jarange patil saheb cha bale Killa ....baki Jana visrun ja atta
Jarange baramati agent ahet sarvana kallay. Arakshan nahi dilyavar ughad jativad prachar kar mhanav. Swata maratha samaj tyana addal ghadavnar lihun ghya. Beed Ani parbhani fakt arakshan denar hote ka. Are nusta jativadi ahe
तुमचा बाजार उठवला राव या मध्ये आता तुम्ही पुढारी झाले
जयदत्त ला एकदा हाबाडा दाखवला होता तो विसरला का
टरमाल कंपनी 😡😡😡😡😡😡
चोरी करून सागतो का पराभव होत च असतो तु पण काय केले ते माहीत आहे
जयदत्त क्षिरसागर
एकदाच नडला होता आणि पाडला पण होता
जय शिवराय जय बीड
Yedy हे
Jaydatt annach har zalyapasun thet pudhchy nivdnukit alay😂😂😂😂😂😂
क्षीरसागर शहाणपणा शिकवतो अरे सगळं वाट लावली बीड ची तू काय लागला सांगायला आम्हाला
निवडणुका येत्यात जात्याच हार जित होतं असती पण एवढे नाटक बीड जिल्हा तच का
Beed magas tumchya mul ahe saheb tumhi mantri hota ky kel😢
Kon ahe apan
ओळखत नाही आम्ही
काय सत्तेचा अमर पट्टा बांधून आले नाही त
कोण आहे हा जयदत्त
Ok तुझे पण दिवस संपले
Atta tumhala kalel kay te
तुझं घर पेटून दिलं तेव्हा
Kay hi pn baral vuoktuy ha manus tumhi nivdun yenar nahi ata
अनुभवी 😂😂
Janche khala tanache boltoy
JARANGE वर बोला काही ..ज्यांनी जातीयवाद चालू केला
परत शिरसागर कुटुंबाला गुलाल लागणार नाही
असे गैरसमज करू नका. आम्ही लोकांचे गैरसमज दूर करत असतो. एक मराठा
मुंडे च बगा
@@ShaunakDeo-gs2prनाही येत हे बांडगुळ शिरसगर
Paid news
Tumi thewli ka
काय ठेवली पण
तू आमदार होणार नाही
तू निवडून कसा येतोस bagu आम्ही
मग संदिप भैय्या येतील
@@MukundKakde-mf3dt योगेश
Bhavi aamdar anna