Jaydutt Kshirsagar : Sandeep Kshirsagar जयदत्त क्षीरसागर यांची शेरोशायरीतून टीका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #ABPMajha #MarathiNews #ABPMajhaLIVE #AadityaThackeray #NanarRefinery
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Video Credit: #News #Beed #Politics #Maharashtra | Rucha Kanolkar /Producer | Imran Shaikh /Editor
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 52

  • @samratwaghmare43
    @samratwaghmare43 2 роки тому +6

    बीडचे लोकप्रिय आमदार माननीय श्री संदीप (भैय्या) क्षिरसागर only one SRK🙏🙏🙏

  • @amolchavan3373
    @amolchavan3373 2 роки тому +12

    अहो 10 वर्षांपूर्वी च रेल्वे यायला पाहिजे होती बीड ला एवढा तर ठिसूळ कारभार आहे

  • @ajajsayyad9787
    @ajajsayyad9787 2 роки тому +7

    चाळीस वर्षापासून सत्तेत असूनही तुम्हाला बीडचा विकास करता आला नाही एवढी स्वार्थी वृत्ती तुमच्यामध्ये आहे लोकांनी लाचार राहावं आमच्या दारात उभा रहावं ही तुमची विचार आहेत तुमच्यासारखे नालायक लोक निवडून येत असल्यामुळे आजपर्यंत बीड विकास राहिलेला आहे प्रत्येक चुकीच्या व्यक्तीचा एक दिवस शेवट होत असतो आणि तुमच्याही शिरसागर घराण्याचा एक दिवस शेवट होईल.

  • @Vjtlala
    @Vjtlala 2 роки тому +16

    कोणीही या पण बीड चा विकास करा आदर्श बीड च स्वप्ने सर्व बिडकर पाहत आहेत

  • @surajyelurkar7731
    @surajyelurkar7731 2 роки тому +10

    किती केले तरी राजकारण हे एकाच घरा भोवती फिरतय तुम्ही बीड कराना पाणी द्या नोकरी गेली चाळीस वर्षे तुम्ही राजकारणात आहात

  • @aasonvane8773
    @aasonvane8773 2 роки тому +22

    मी कुटच्या पक्षाचा नाही मी एक बीडकर म्हणून विचारतो पंधरावर्ष पालकमंत्री होतास काय दिवे लावले ते सांगा लोकांना आरे थोबाड सुद्धा दाखवू नका तुम्ही आता जनता हुशार झाली आहे

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 2 роки тому +2

      अडीच वर्षात आमदारनाने काय केले. आमदार दिसलें का कधी

    • @khanirfan
      @khanirfan 2 роки тому +4

      फक्त घराणेशाही चालू आहे बीड मध्ये गेल्या 50 वर्षा पासून

  • @akshayp952
    @akshayp952 2 роки тому +2

    हे साले भंगरी बीड़ चे नेते... हे भंगरी बीड़ चे भाग्य विधाते chute साले

  • @govindjagdale6995
    @govindjagdale6995 2 роки тому +8

    एकाच घरात राहतात पण जनतेला वेठीस धरतात लबाड राजकीय पुढारी जनतेचा फक्त घराणेशाही साठी वापर करतात

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 2 роки тому +8

    तुमच्याच तरुण पुतन्याने तुमच्या राजकीय अनुभवाची ऐसी तैसी केलेली आहे...

  • @rikckybhai
    @rikckybhai 2 роки тому +6

    शिव सेनेत जाऊन घोटाळे करा

    • @Onkarwaybhat2412
      @Onkarwaybhat2412 Рік тому

      रक्तातच घोटाळा आहे
      त्यात ते काय करणार.

  • @navnathbharati9608
    @navnathbharati9608 2 роки тому +14

    जय महाराष्ट्र 🏹⛳

  • @IBC1001
    @IBC1001 2 роки тому +3

    आरं याला मंत्री आमदार कशाला केलं असशीला कोण यांचा आद्रश घेलं का

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 роки тому +11

    jayaharastra Jaydatta Anna kshirsagar
    Anna ⛳🏹🏹🏹🏹🏹🏹⛳

  • @jalindarkute4172
    @jalindarkute4172 2 роки тому +10

    आमचे नेते आमची ताकद लोकनेते अण्णा साहेब

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 роки тому +11

    माननीयमुख्यमंत्री उध्दवबाळासाहेबठाकरे,मा.जयदत्त आण्णा तुम आगे बढो हम आपके साथ थे, है और हमेशा रहेंगे।जय महाराष्ट्र जयशिवराय जयशिवसेना

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 2 роки тому +6

    Jay maharashtra

  • @ad4678
    @ad4678 2 роки тому +3

    आम आदमी पार्टी आता कुणालाच नाही

  • @chandrakantkakde4991
    @chandrakantkakde4991 2 роки тому +2

    Kshirsagar sodun dusre koni navhte ka

  • @funforlaughshare9056
    @funforlaughshare9056 2 роки тому +2

    अण्णासाहेब

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 2 роки тому +1

    घर प्रवेश केला

  • @santoshpawar6233
    @santoshpawar6233 2 роки тому +1

    शिवसंग्राम नाव घेताय आंना मनजे लक्षात आहे

  • @krishnasangule9535
    @krishnasangule9535 2 роки тому +4

    जयदत्त आण्णा क्षीरसागर झिंदाबाद 👑👑🔥🔥

  • @surajyelurkar7731
    @surajyelurkar7731 2 роки тому +3

    कोणी आल.कोणी गेले घर एकच पुढचा दाराणे गेले काय मागच्या दाराने गेले काय घर तर एकच तुम्ही काय लय मोठा पराक्रम केले सारखा बोलताय तुम्ही कार्यकरतेच आयुष्य भर राहणार का आता जयदंत्त आण्णा आपल्या पोराला आमदार करण्यात तयारी चालू आहे तुम्ही बसा आतापर्यंत यांच्या सतरज्या उचलला आता तेच्या उचला शेवटी घर एकच

  • @jalindarkute4172
    @jalindarkute4172 2 роки тому +5

    आमचे नेते आमची ताकद

  • @adityagaikwad5826
    @adityagaikwad5826 2 роки тому +5

    Songadya Anna

  • @devkumarkarde1119
    @devkumarkarde1119 2 роки тому +3

    Only Shivsena Jay Maharashtra Beed

  • @avinashhade9671
    @avinashhade9671 2 роки тому

    आरे श्रीसागर च्या घरातलाच का आमदार पाहिजे अमर नाईकवाडे ला द्या तिकीट

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 роки тому

    हाच का तो गद्दार

  • @pmmaliofficial4949
    @pmmaliofficial4949 2 роки тому +2

    अण्णा तुम्ही त्यांचे काका आणि ते तुमचे पुतणे
    शेवटी दोघंही एकच

  • @swapniljagtap4465
    @swapniljagtap4465 2 роки тому

    आपण पक्ष बददला नसता तर आज मंत्री झाले असता...!!

  • @hariramghallal1694
    @hariramghallal1694 2 роки тому

    TumchaParbavSivsernlkaniKelaBaiyaaniNahi

  • @chandrakantkakde4991
    @chandrakantkakde4991 2 роки тому +1

    Pani ahe ka beed krana

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 роки тому

    बीड करानी ह्याच्या भूल थापना बळी पडू नये

  • @mahendratamnar3327
    @mahendratamnar3327 2 роки тому

    Tu bhula tumhala zp che ticket deun padun gheun snmaan kele jayeil

  • @chavanmultiservices
    @chavanmultiservices 2 роки тому +1

    शिवशेना

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 2 роки тому +3

    Only sandip bhayya

  • @akshayshinde4535
    @akshayshinde4535 2 роки тому +3

    तुम्ही हिंदूंसाठी काय करणार ते सांगा

  • @Raniadhav5638
    @Raniadhav5638 2 роки тому +2

    शिवसेना अण्णा साहेब 🔥🔥🔥

  • @shambhuarbad9708
    @shambhuarbad9708 2 роки тому

    Aale kiti gele kiti only srk

  • @bhagirathbande578
    @bhagirathbande578 2 роки тому

    Only 1 aannasaheb ,jay Maharashtra

  • @learnnjoy4949
    @learnnjoy4949 2 роки тому

    लाचार;

  • @dipakghadge8672
    @dipakghadge8672 2 роки тому

  • @dnyanudhormare4287
    @dnyanudhormare4287 2 роки тому +1

    जय महाराष्ट्र

  • @funforlaughshare9056
    @funforlaughshare9056 2 роки тому

    शिवसंग्राम 😂😂