Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal | भुजबळांच्या त्या टीकेवर जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal | भुजबळांच्या त्या टीकेवर जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर | OBC | Maratha Aarakshan | Saam TV
    #manojjarangepatil
    #chhaganbhujbal
    #marathilivenews
    #maharashtranews
    #marathareservation
    #marathaaarakshan
    #obc
    #obcreservation
    #politics
    #marathinews
    #marathilivenews
    Uploaded by : S. Vike
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

КОМЕНТАРІ • 538

  • @kailasbachhav8586
    @kailasbachhav8586 10 місяців тому +45

    जरांगे पाटील साहेब तुमच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र उभा राहणार

    • @navnathvirkar371
      @navnathvirkar371 7 місяців тому +3

      पण नोकरी नाही ना..

  • @cinemapavilion7574
    @cinemapavilion7574 10 місяців тому +92

    पाचवी शिकलेल्या व्यक्ती ला पण आपले म्हणणे मांडण्याची अधिकार ही भारतीय सविंधानाची खरी ताकद आहे.

    • @rajashreemande7439
      @rajashreemande7439 10 місяців тому +11

      छगन ला संविधान पण माहिती नाही आणि दुसऱ्याच शिक्षण काढतोय 😂😂🤣🤣

    • @umakantkale5114
      @umakantkale5114 5 місяців тому +4

      😂

    • @SMasalage
      @SMasalage 3 місяці тому

      Mi ko ii😂🎉😮❤ by​@@rajashreemande7439

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 10 місяців тому +106

    भुजबळला भविष्यात खुप पश्चात्ताप होणार.

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 10 місяців тому +2

      Bhujbal cha pati magaya tarbujya ahya

    • @kk59596
      @kk59596 10 місяців тому +5

      शट्ट सांगतोय महाराष्ट्र फक्ट मराठा समाज राहतोय का.

    • @rajkumarwagmare4116
      @rajkumarwagmare4116 10 місяців тому

      @@kk59596 शट्ट तुझं नाव आहे की तुझ्या बापाचं?.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 10 місяців тому +5

      भुजबळ आज सत्तरी च्या पुढे गेले आहेत,त्यांचा भविष्यकाळ पश्चात्तापात नक्कीच जाणार नाही, त्यांनी महाराष्ट्रात स्वताची ओळख निर्माण केली आहे,
      भुजबळ साहेब हे नेहमीच साहसी राहिले आहेत,आता या वयात सुद्धा, सरकार सुद्धा त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 10 місяців тому +1

      काय करतील, पुन्हा तुरुंगात पाठवतील,ते तयारच आहेत,
      पण कोणीही असा संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरु नयेत.

  • @kailaskate7848
    @kailaskate7848 10 місяців тому +15

    सत्तेचा माज

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 10 місяців тому +97

    छगन तु शिकलेला असून तरी काय फायदा संपूर्ण महाराष्ट्र लुबाडून खल्लास आणि जेलवारी करून आला आहेस........😮

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 10 місяців тому +2

      हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला लागू होते. त्यांना पण सांग जाऊन😂

    • @sureshdate6162
      @sureshdate6162 10 місяців тому

      Puna jelmadye जा yas tayar raha

    • @bhagvatjadhav695
      @bhagvatjadhav695 7 місяців тому

      छगन वांगी विकत होता पुलाखाली शरद पवाराने ह्या हरामखोर छगन ला राजकारणात आनलय

  • @sach96k
    @sach96k 10 місяців тому +20

    परत दिलाय शेपटावर पाय..... उपट काय ते

  • @rutujapatiljaybhawani
    @rutujapatiljaybhawani 10 місяців тому +36

    तू किती शिकला आहेस बेसन वाल्या...

    • @anandgaudar6495
      @anandgaudar6495 10 місяців тому +1

      Besan Walyaaa hee hee😂😂😂😂😂

    • @sainathpawar4741
      @sainathpawar4741 10 місяців тому +2

      Machenical enginearing in America University any questions

    • @rutujapatiljaybhawani
      @rutujapatiljaybhawani 10 місяців тому +4

      @@sainathpawar4741 तरीही घोटाळा करायची का वेळ आली रे?

    • @35pavanjadhav23
      @35pavanjadhav23 10 місяців тому

      ​@@sainathpawar4741mg tumhi kdhi ghenar tikadach education.... 🤔

    • @BadrinathPanpatte
      @BadrinathPanpatte 10 місяців тому +1

      तूच जाय एकदा परत 6गन ला घेऊन शिकायला
      आम्ही तर कुनबी हाय ना
      आम्ही काय कराव शिकुन
      पाँचवी बास जले

  • @vikaskadam4820
    @vikaskadam4820 10 місяців тому +8

    मनोज जरांगेचे शिक्षण किती हे महत्त्वाचे नाही पण छगन भुजबळ जर उच्च शिक्षित असतील तर त्याचा काहीच उपयोग नाही. कसं बोलावं हे शिकण्यासाठी त्यांना परत शाळेत जायला लागेल.

  • @RajPatil-bk2ju
    @RajPatil-bk2ju 10 місяців тому +11

    क्लीन चिट मिळवण्यासाठी तडफड सुरु आहे छगन ची. म्हणून सरकार ची लाचारी करत आहे.

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 10 місяців тому +9

    छगन भुजबळ यांनी जेवढी कमावली,त्यापेक्षा मनोज जरांगे यांच्यामागे लागल्याने पुर्ण घालवली.भुजबळ जनतेच्या मनातून उतरलेत.

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 10 місяців тому +10

    What is yr qualification ? Mr. Bhajivale .

    • @mrabhiytff3231
      @mrabhiytff3231 7 місяців тому

      Chori me graduation 😅😅😅😅😅😅

  • @kiranb6898
    @kiranb6898 10 місяців тому +23

    जरांगे हे १२ वी शिकलेले आहेत.
    आणि छगन मंत्री हे १० वी शिकलेले आहेत.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 10 місяців тому +1

      भुजबळ हे स्थापत्यशास्त्र अभियंता आहेत.

    • @a_k_a_s_h_1k
      @a_k_a_s_h_1k 10 місяців тому +3

      छगन भुजबळ साहेबांचे मराठी हिंदी इंग्लिश सर्व भाषेवर प्रभुत्व आहे.. ❤

    • @BadrinathPanpatte
      @BadrinathPanpatte 10 місяців тому +1

      म्हणून च तर जेल मध्ये jaun आलाय त्याला भारत रत्न दया

    • @ganapatipatil5713
      @ganapatipatil5713 10 місяців тому

      Chagan ...cha. Bombay....plan ...

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 10 місяців тому +25

    छातीत कळ येईल, महाराष्ट्र ते दिल्लीतील महाराष्ट्र सदन,सोडले नाही,

  • @asaramkure997
    @asaramkure997 10 місяців тому +62

    तू दोन दिवस बिना पाण्याचं राहून दाखव यडछव्या

  • @parmeshwarsargar8541
    @parmeshwarsargar8541 7 місяців тому +1

    भुजबळ साहेब तुम्ही 475 जातीचे नेत्रुत्व करता याचा गर्व वाटतो

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 10 місяців тому +21

    आरे कारे ची भाषा शोभत नाही .

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 10 місяців тому +2

    सुशिक्षित असणे व सुसंस्कृत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षण कमी असले तरी सभ्य भाषा वापरता येते कारण ते आपण स्वतःच ठरवायचे असते .....जाहीरपणे समाजात वावरताना ह्याचे भान ठेवणे महत्वाचे असते

  • @kailasbachhav8586
    @kailasbachhav8586 10 місяців тому +5

    जरांगे पाटील सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @sandyjagtap
    @sandyjagtap 10 місяців тому +18

    माणुसकी संपली😢

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 10 місяців тому +14

    भुजबळ, पाचवी शिकलेल्या माणसाने मुख्यमंत्री मंडळ हलवलंय, सरकारी तट्टूंनी, वर्षानुवर्षे पोतडीत ठेवलेलं रेकॉर्ड बाहेर काढू न,गोर गरीब मराठ्यांना आषेचा किरण दाखवला, असा एकच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील,

    • @mrabhiytff3231
      @mrabhiytff3231 7 місяців тому

      Padha likha chor chagya 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 3 місяці тому +1

    ओन्ली छगन भुजबळ साहेब आगामी विधानसभेला दाखवून दिले पाहिजे एकच पर्व ओबीसी सर्व

  • @dnyaneshwartikande8867
    @dnyaneshwartikande8867 10 місяців тому +4

    छगिन्याचा सभेला सरि एडि असतात तोकायपन बोलतो अणि सभा नुसति ऐड्यागत हासति.

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 10 місяців тому +2

    शेतकरी दिवस भर काबाडकष्ट करतो त्याच्या दंड मनगटाच कमरेच्या हाडांच काय होत असेल याचा विचार करून शेती मालाला योग्य भाव मिळावा धन्यवाद

  • @sunilhinge9693
    @sunilhinge9693 8 місяців тому

    यात शिक्षणाचे महत्त्व नाही भुजबळ साहेब जो मराठ्यांसाठी लढतो तोच खरा नेता तुम्ही कसे तुमच्या समाजासाठी लढत आहेत मला तुमच्या समाजासाठी लढा

  • @SharyuKale-mm2lk
    @SharyuKale-mm2lk 2 місяці тому

    ❤😂 मनोज भाऊ हम आपके साथ हैं सचिन कुमार दादाराव काळे लडाई जारी रखो जितेंगे हम भुजबऴ यांचा निषेध्द जाहिर करतो भुजबल साहेब मुर्दाबाद

  • @kirangaikwad9008
    @kirangaikwad9008 10 місяців тому +5

    कोण आहे हा भुजबळ पागल झाला भुजबळ

  • @ashapatil3221
    @ashapatil3221 23 дні тому

    जरांगे भाऊ🎉🎉

  • @RameshRameshp-j2q
    @RameshRameshp-j2q 6 місяців тому

    Jay bolo Jay Bheem

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 10 місяців тому +1

    भुजबळ साहेब ज्या आर्थी सुप्रीम कोर्टाचे मा.जेज साहेब जर जंरागे पाटील यांना सर म्हणतात तर मग त्यांचे शिक्षण किती हे तुम्हीच ओळखा

  • @YevlaVidhanSabha
    @YevlaVidhanSabha 10 місяців тому +4

    जरा नंगे😜😂

    • @mangeshmore1363
      @mangeshmore1363 10 місяців тому

      छगन संगे बरोबर असनारे नंगे

    • @BadrinathPanpatte
      @BadrinathPanpatte 10 місяців тому

      6गन
      नग्न

  • @sandiptejinkar7024
    @sandiptejinkar7024 10 місяців тому +4

    एक मराठा लाख मराठा

  • @VaijanathShinde-m9t
    @VaijanathShinde-m9t 6 місяців тому

    शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु कोण होते

  • @balajikorde7485
    @balajikorde7485 7 місяців тому

    सुपर छगन भुजबळ

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 10 місяців тому +4

    भुजबळ हे अकटीग चांगले करतात. जंरागे नी आपले शिक्षण किती हे शेवटपर्यंत सांगितले च नाही.

  • @khatarnakvishal6082
    @khatarnakvishal6082 6 місяців тому

    ❤❤❤❤

  • @AjiWagg
    @AjiWagg 4 місяці тому

    Great👍 bhujbal saheb

  • @श्रीस्वामीसमर्थ-ट3य

    जरांगे पाटील तुमच्या बरोबर अख्खा महाराष्ट्र उभा आहे

  • @anildawle8326
    @anildawle8326 10 місяців тому

    आपण शिकुन काय झालं भाजीपाला विक्री केली

  • @sukdevpawar4951
    @sukdevpawar4951 10 місяців тому +2

    Jay obc

  • @PoojaFurniture
    @PoojaFurniture 10 місяців тому +1

    श्री श्री श्री क्षत्रिय कुलावतंस छत्रपती मनोज जरांगे महाराज की जय

  • @vinodrathod1691
    @vinodrathod1691 8 місяців тому

    Great भुजबळ ji 😂😂😂

  • @Ayush-bz7lh
    @Ayush-bz7lh 10 місяців тому

    तुम्ही किती शिकले

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 8 місяців тому

    ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @narayangarad4695
    @narayangarad4695 2 місяці тому

    अहो छगन राव आपल्या कडे ४थी पास हे मुख्य मंत्री झाले रे आहेत

  • @nasirpanhalkar8447
    @nasirpanhalkar8447 6 місяців тому

    🎉

  • @RameshPingale-jp5go
    @RameshPingale-jp5go 10 місяців тому +1

    दिला तुझ्या शेपटीवर पाय जरागें पाटलांनी आता काय

  • @PramodBadgujar-ks5ry
    @PramodBadgujar-ks5ry 8 місяців тому

    शिक्षण नसलं तरी मत किती पडते जरांगे पाटलांना तुमच्या सभेला आहे काय एवढी गर्दी येवल्यामध्ये तुमच्या विरोधात लोक आहेत छगन साहेब

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 10 місяців тому

    🎉पटतंय का भाऊ .

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 10 місяців тому +1

    इतकी वर्षे मराठी नेत्यांसोबत राहुन गरळ ओकत आहे. ap ला कधी डसेल काही सांगता येत नाही.

  • @nitinsawant9326
    @nitinsawant9326 10 місяців тому +1

    आता शेपूट कुल्यात गेलंय

  • @rajendrakorade5263
    @rajendrakorade5263 10 місяців тому

    ChaganGuKha

  • @chandrakanttilekar7241
    @chandrakanttilekar7241 10 місяців тому

    माकड म्हणतेय माझीच लाल

  • @heenanardange1361
    @heenanardange1361 7 місяців тому

    Right patil

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 10 місяців тому

    भुजबळ तुम्ही एक दिवस बिन पाण्याचा राहुन बघ मग समजेल काय होतयते कमी शिक्षण झाले म्हणून हिनवता काय, 3५ कि, वजन आहे दिसायला बॅडंवाल (जंरागेच्या भाषेत) परंतु निस्वार्थी आहे , त्यानां जमाजाप्रति आस्था प्रेम, मुळ म्हणजे हिमंत वान आहे

  • @laxmankakaambore8046
    @laxmankakaambore8046 3 місяці тому

    छगन विधान सभा आली😢😢

  • @savitatakate9889
    @savitatakate9889 10 місяців тому

    भुजबळ साहेब आधी यांनी राजीनामा दिला पाहिजे मग असे बोलावं .कारण ते आज संविधानिक पदावर कार्यरत आहे

  • @SagarPatil-id8qo
    @SagarPatil-id8qo 10 місяців тому

    पाचवी शिकलेला माणूस कितीतरी शिकलेल्या माणसांना जेरीला आणतोय. तुमचं शिक्षण काय करायचं मग.
    तुम्ही स्वतःला शिक्षित म्हणवता आणी तेलगी ची मदत घेता. ED चे जावई होता आणी बेसन भाकरीचे आस्वाद घेता

  • @raghuveerpatange3055
    @raghuveerpatange3055 10 місяців тому

    Lay jad jayil saheb..manoj jarange ...ek maratha

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 10 місяців тому

    छगन तु कबुल केले कि तुला शेपुट आहे जरांगे दगड आहे दगडाचा देव होतो शेपटीवाल्या प्राण्यावर संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी आभंग केला
    आता कशली परण पोळी नित्य उकिरडा घोळी शेपटीवाल्या
    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @madhavpatil888
    @madhavpatil888 12 днів тому

    छगन भुजबळ मनोज रंगीन च्या नादी लागू नको

  • @divitpatil703
    @divitpatil703 7 місяців тому

    छगन भुजबळ शिक्षण किती झाले चौथी नापास आहेमनोजजरागेपाटील 12 वी पास आहेत

  • @parulekar1951
    @parulekar1951 10 місяців тому

    किती शिक्षण झालं ते सांगितलंच नाही

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 10 місяців тому

    Paschatap असा होईल की तो जरांगे यांच्या पाय पडेल,पण त्याच्या पेक्षा लाख पटीने पवित्र आहे मनोज जरांगे पाटील,हा अपवित्र माणूस आहे

  • @narayangarad4695
    @narayangarad4695 10 місяців тому

    जेलभोगुन आलेल्या नी जास्त बोलू नये

  • @madhavpatil888
    @madhavpatil888 12 днів тому

    Shakeela chechi jhagada Kholi bhai ji

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 10 місяців тому

    माझ्या मते तरी शिक्षण कोणी कोणाचे शिक्षण काढु नये, माझ्या मते कोणते आमदार आणि खासदार शिकलेत हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहेत, कोणी काही बोलू द्या, धन्यवाद 💐

  • @बप्पाशिंदे
    @बप्पाशिंदे 10 місяців тому +1

    आरे हारखोर एकदिवस बिगर पाण्याचा राहून दाखव

    • @AshokKakad-h1j
      @AshokKakad-h1j 10 місяців тому

      Jarange bathrom madhe jaun Pani Pitt hota 17 divas ugach nahi jagla

  • @mrabhiytff3231
    @mrabhiytff3231 7 місяців тому +1

    Chagan ko ladki dene ki hai jarange ko ? Kyo etani puch-tach😅😅 etani Khabar rakhna jaruri 😅😅

  • @sanjayraut5789
    @sanjayraut5789 8 місяців тому

    70 वर्षे काँग्रेस चि सत्ता होती तेव्हां आरक्षण का मागितलं नाही,

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 10 місяців тому

    सत्या पुढे सरकार झुकले

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 9 місяців тому

    शिक्षणदेशाचामाललुटायलालागतेभुजबळ

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 10 місяців тому

    कुणालाच कमी नाही समजायचं बाबा

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 10 місяців тому +4

    बरोबर आहे... हे सगळे बारामती काका यांनी उभे केलेले भूत, बुजगावणे आहे हे लक्षात असू द्या हो राव आज नाटक चालू आहे

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 10 місяців тому +1

      सगळे जर् पवार च करत असतील तर छगन ला जेलमधी कोणी घातलं 😂😂

    • @manojambekar9148
      @manojambekar9148 10 місяців тому +1

      @@Paisa_pani छगण भुजबळ यांना जेल मध्ये बारामती काका यांनी घातले होते, दिल्ली मध्ये समता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते म्हणून, बारामती काका यांच्या पेक्षा मोठे होऊ पहात होते

  • @RAGotya
    @RAGotya 9 місяців тому

    😊😊😊😊😊

  • @pradipkakde3599
    @pradipkakde3599 10 місяців тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @sunilnarwade5176
    @sunilnarwade5176 10 місяців тому +6

    अस्सल मराठमोळ्या.......... भाऊ.

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 10 місяців тому +1

    टोपलयात,भाजी,विकणारा,नकटयाकडे,७००००,कोटी,रुपये,हया,नटटयाकडे,आले,कोठुण,हयाल,कायमचा,झेलमधे,पाठवा,हयाने,कोरपाला,फसवले,आहे,नालायकाने,

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 10 місяців тому

    भुजबळ ब्रॅण्ड आहे

  • @gajananwaghral4981
    @gajananwaghral4981 10 місяців тому

    छगन भाझी विकत होत ते

  • @SandipPatil-kt1pl
    @SandipPatil-kt1pl 10 місяців тому +1

    भुजबळ शिकला.... जेल मध्ये गेला

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 10 місяців тому

    भाजी का बनिया मराठ्यांना क्रोधित करण्याचा प्रयत्न केला जात आहे काय?

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 10 місяців тому +6

    छगन, तु फक्त जनतेचा पैसा कसा लुटायचा ? एवढंच शिकला.

  • @rajkumargurgule6254
    @rajkumargurgule6254 10 місяців тому

    काय चाल समाज तेड निर्माण केल एकमेला खाली बगा लागले जाणता याच्या राजकारण सामन्या लोका भरडा लागलेत

  • @GangadharTalekar
    @GangadharTalekar 10 місяців тому

    महामानवांची नावे घेऊन जनतेला भुलवतोस काय ❓ भ्रष्टाचार करण्याकरिता शिक्षण लागत असते छगन भुजबळ समाजकारण करण्यासाठी नाही संत तुकोबाराय संत गाडगेबाबा छत्रपती यांच किती शिक्षण झाले होते

  • @ganeshchapaitkar9291
    @ganeshchapaitkar9291 2 місяці тому

    देशी दारू पिणारा माणूस आहे जरंगे

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 10 місяців тому

    Shikshanacha Ghamand Garv Ahankar Nako 🤠 Acharan Social Pahejae 📢📢 Shikshan Kete Pun Asuu 😎💦🤠

  • @panjabipise7953
    @panjabipise7953 10 місяців тому

    पाटिल 🎉

  • @sarveshshinde6445
    @sarveshshinde6445 10 місяців тому

    Maratha cha nadi lagto ka chagya tuza ata naad ch purne karu 💯

  • @PawarSarika-d4k
    @PawarSarika-d4k 6 днів тому

    OBC

  • @balajikorde7485
    @balajikorde7485 7 місяців тому

    जरगुं

  • @panduranggaikwad8929
    @panduranggaikwad8929 8 місяців тому

    जेल मध्ये कशाला गेलता 6

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 10 місяців тому

    छगन भुजबळ. अँड सिक लगा छगन आहे का

  • @vkoli5554
    @vkoli5554 10 місяців тому +1

    Reservation phakt social,economic ani educationally backward asanarya ani hya 3 condition at a time fulfill karnarya samajala reservation dile jate.....?

  • @SudhirMasal-fn4ls
    @SudhirMasal-fn4ls 4 місяці тому

    जंरागें चे शिक्षण हिंदी बोलताना दिसले

  • @nitinsonawane3848
    @nitinsonawane3848 10 місяців тому

    या जुनाट नेत्यांनीअमरण उपोषणाला बसायला पाहिजे असा मला वाटतं मग कळेल किती दिवस पाणी पीत नाही

  • @shivramtambe198
    @shivramtambe198 10 місяців тому +19

    भुजबळ तु 10. वी 4 वेळेस नापास आहेस तु शिक्षण विचारतोस

  • @nanakamthe3970
    @nanakamthe3970 10 місяців тому

    एक मराठा लाख मराठा

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 10 місяців тому

    भुजबळ साहेब जास्त तुम्ही घेतल शिक्षणाचा उपयोग भ्रष्टाचार करणयात केला व बेसण भाकरीची आठवण आली तसा मनोज जरांगे पाटील यांनी नाही केल

  • @shekha1
    @shekha1 10 місяців тому +9

    छगन भुजबळांची भुमिका योग्य आहे 👍
    कोणिही याव आणि obc मधुन आरक्षण मागाव , आरक्षण हे दुकानातल बिस्कीट किंवा चाॅकलेट नाही , आई दे नाहीतर उपाशी राहिन आशिगत जरांगेची झाली आहे 😂😅

    • @mangeshmore1363
      @mangeshmore1363 10 місяців тому

      ७० वर्षे झाली अजून किती उपा

    • @AjiWagg
      @AjiWagg 4 місяці тому

      😄😁😆😅😅

  • @ffgamar9383
    @ffgamar9383 10 місяців тому +25

    ६ छग्या निट बोल

    • @mrabhiytff3231
      @mrabhiytff3231 7 місяців тому

      😅😅😅😅😅😅😅chor chagya😅😅😅