Uddhav Thackeray on Manoj Jarange Patil: उद्धव ठाकरेंनी जरांगे पाटलांचे मानले आभार! कारण काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • Uddhav Thackeray on Manoj Jarange Patil: उद्धव ठाकरेंनी जरांगे पाटलांचे मानले आभार! कारण काय? #uddhavthackeray #manojjarange #shivsenadasaramelawa
    Uploaded by : Siddhesh Sawant
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

КОМЕНТАРІ • 234

  • @sachinbhor2605
    @sachinbhor2605 11 місяців тому +73

    उद्धव साहेब तुमचं मनापासून आभार तुम्ही मनोज पाटील साथ दिल्याबद्दल धन्यवाद द्या

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 7 місяців тому +14

    साहेब एक मराठा कोटी मराठा तुम्ही कायम आमच्या पाठिं मागे राहीलात जय शिवराय

  • @devilvihal1283
    @devilvihal1283 8 місяців тому +36

    धन्यवाद ठाकरे साहेब

  • @shreyash116
    @shreyash116 9 місяців тому +53

    🙏उध्दव ठाकरे साहेब, आपले मनापासून धन्यवाद 🙏साहेब, अशीच साथ दया 🙏एक मराठा🙏 लाख मराठा🙏

    • @maheshfirange
      @maheshfirange 7 місяців тому

      Uddav Thakre Saheb tumhen Marathi

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 8 місяців тому +14

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब धन्यवाद

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 6 місяців тому +5

    तुमचे मनःपूर्वक अभिनंदन🎉😢🎉

  • @Gjanansawamt-bi2fv
    @Gjanansawamt-bi2fv 9 місяців тому +19

    जय महाराष्ट्र साहेब

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 8 місяців тому +10

    उद्धव ठाकरें साहेब जिन्दाबाद

  • @aparanamane-pv1kb
    @aparanamane-pv1kb 8 місяців тому +14

    जय महाराष्ट्र ऊध्दव साहेब काका

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 8 місяців тому +11

    धन्यवाद साहेब

  • @anisshaikh1984
    @anisshaikh1984 11 місяців тому +31

    हा मानुस खरा सबका साथ सबका विकास करनारा ऊध्धव ठाकरे जीदांबाद

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 8 місяців тому +9

    मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shashikantraut5182
    @shashikantraut5182 8 місяців тому +27

    आमचा एकच माणूस जरांगे पाटील

  • @sudambhoite
    @sudambhoite 8 місяців тому +4

    साहेब तुम्ही आता मराठ्यांच्या मागे उभे रहा मराठे एकत्र झालाय हिच योग्य वेळ आहे

  • @KashinathMore-mn1wv
    @KashinathMore-mn1wv 8 місяців тому +8

    ठाकरे साहेब धन्यवाद

  • @rajendramakode2870
    @rajendramakode2870 7 місяців тому +5

    शिव सेना एक मराठा लाख मराठा 🙏⛳

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 3 місяці тому +1

    मत मिळवा आणि जरांगे यांचे आशीर्वाद मिळाला पाहिजे मु.असतांना आरक्षण का दिले नाही आज पुळका गप बसा 🎉🎉🎉🎉🎉

  • @KacharuPawar-v2d
    @KacharuPawar-v2d 9 місяців тому +7

    जय महाराष्ट्र

  • @satishnanvate
    @satishnanvate 8 місяців тому +14

    उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @santoshsable6295
    @santoshsable6295 8 місяців тому +20

    सर्व लोकांना जेवणाची वेवस्था करा तुमच्या पक्ष्या मार्फत

  • @akshaywad8661
    @akshaywad8661 11 місяців тому +12

    Good 👍

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 8 місяців тому +3

    आता मागे हटायच नाही .. जय ओबीसी जय महाराष्ट्र

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 4 місяці тому +1

    मराठा समाजाबद्दल आवाज उठल्या बद्दल उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद

  • @gorakhwagh3724
    @gorakhwagh3724 11 місяців тому +12

    जय महाराष्ट्र...🚩

  • @हनुमानमिसळ
    @हनुमानमिसळ 11 місяців тому +46

    तुम्ही नाव घेऊ नका जरांगे पाटलाच तुम्ही काय केलं अडीच वर्षे मराठा आरक्षण साठी सगळे एका माळेचे मणी

  • @santoshbhujade4610
    @santoshbhujade4610 8 місяців тому +6

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 8 місяців тому +2

    आता रोखठोक भूमिका घेणे जरूरी आहे जय ओबीसी

  • @mahendrabhosale9929
    @mahendrabhosale9929 11 місяців тому +8

    मुका मोर्चा काढला आहे असे म्हणत होता आणि तुमचं काम काय याला त्यला जीवावर राजकारण

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 10 місяців тому +4

    एक मराठा लाख मराठा

  • @ArunChavan-s6w
    @ArunChavan-s6w 8 місяців тому +5

    जय भवानी जय शिवाजी

  • @BhaskarFopare
    @BhaskarFopare 4 місяці тому

    उद्धव ठाकरे जी जिंदाबाद राहुल गांधी जी जिंदाबाद

  • @anildeshmukh6310
    @anildeshmukh6310 11 місяців тому +13

    तुम्ही उगाच गप्पा मारुनका तुम्ही काय केल मराठा आरक्षण साठी ते सांगा

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 8 місяців тому +6

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 11 місяців тому +10

    महाराष्ट्राला मिळालेले सुसंस्कृत शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजे मा उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद.

  • @manikc4082
    @manikc4082 11 місяців тому +18

    मुख्यमंत्री असताना का प्रश्न सोडवले नाहीत उद्धव ठाकरे आत्ताच आठवण झाली आहे

    • @realitychannel2043
      @realitychannel2043 11 місяців тому +2

      Are te cm hote teva kay challe hote corona ch mahit aahe na ugach kahi tari politics karu naka

    • @kailasghaywat3373
      @kailasghaywat3373 11 місяців тому

      आताच्या मुख्यमंत्री परता उद्धव साहेब चांगले मुख्यमंत्री कारण त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल

    • @technop.t.5022
      @technop.t.5022 11 місяців тому

      अहो ते उद्धव साहेबांच्या हातात नाही.ते सर्व केंद्राच्या हातात आहे.जरा अभ्यास करा

    • @pravindeore9689
      @pravindeore9689 11 місяців тому

      अरे त्यांचा काळ हा करोणा निवरण्यातच गेला या लबाड लोकांनीं त्यांनां.नंतर काम कुठे करू दिले गेले

    • @azroddinmechanicallt7139
      @azroddinmechanicallt7139 11 місяців тому +1

      केन्द्र सरकार कड आस्ते भावा हे समजून घे आदी

  • @sugrivchavhan318
    @sugrivchavhan318 3 місяці тому

    कट्टर समर्थक उद्धव ठाकरे साहेब 👑🚩❤️

  • @vaibhavbhatlawande718
    @vaibhavbhatlawande718 11 місяців тому +6

    Right 👍

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 4 місяці тому

    धन्यवाद ठाकरे साहेब तुम्हाला जाणीव असल्याबद्दल मराठा समाजाची

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 11 місяців тому +5

    जरांगे पाटलाकडून काहीतरी शिका.

  • @LAXMANPARKHE-n1z
    @LAXMANPARKHE-n1z 4 місяці тому

    मा शिवसेना प्रमुख श्री उद्धव ठाकरे झिंदाबाद🙏🙏

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 3 місяці тому +1

    एकच नेता ज रंगे दादा

  • @atulghule178
    @atulghule178 11 місяців тому +20

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @virenchavan778
    @virenchavan778 11 місяців тому +9

    खरंच खूप चांगला नेता लाभला महाराष्ट्राला

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 8 місяців тому +2

    आता मागे हटायच नाही .. जय ओबीसी

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 5 місяців тому

    उध्दव ठाकरे जिदाबाद जालना जिल्ह्यातील सिरसवाडी

  • @bhaskarawate4391
    @bhaskarawate4391 8 місяців тому +2

    जय शिव राय

  • @navnathgavahane2888
    @navnathgavahane2888 3 місяці тому

    Right

  • @sagarambhore5768
    @sagarambhore5768 8 місяців тому +2

    जय भीम साहेब

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 11 місяців тому +3

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब..👍👍🙏🙏

  • @hemantghadigaonkar3468
    @hemantghadigaonkar3468 8 місяців тому +2

    शक्य असेल तर आंदोलनात सहभागी व्हा

  • @balirajaagropurna8018
    @balirajaagropurna8018 11 місяців тому +22

    मग बसा जरागे साहेबा बरोबर उपोशनला

    • @chemahesh6391
      @chemahesh6391 11 місяців тому +2

      Right

    • @panditamrute5333
      @panditamrute5333 8 місяців тому

      अगदी बरोबर आहे भाऊ अभिनंदन

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 11 місяців тому +9

    जय महाराष्ट्र 🚩 एकच मिशन मराठा आरक्षण 🚩

  • @JagannathBorade-p5b
    @JagannathBorade-p5b 8 місяців тому +3

    🚩🙏🚩thakare saheb 🙏

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 11 місяців тому +5

    👍

  • @rajeshbhutekar2270
    @rajeshbhutekar2270 4 місяці тому

    धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब 🌹🚩💯

  • @Maharahstra
    @Maharahstra 11 місяців тому +8

    उद्धव ठाकरे स्वतः सत्तेत मुख्यमंत्री असताना
    ना आरक्षण दिले ,ना हमीभाव
    आता जनता तुम्हाला कधीच
    ना मत देणार, ना सत्ता..

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 11 місяців тому +11

    धन्यवाद सर मराठा आरक्षणावर बोलले

  • @janardhanpawar5297
    @janardhanpawar5297 11 місяців тому +7

    हा आला पोळी भाजून घ्याला😂🤣🤣🤣🤣

  • @akshaykaduskar8252
    @akshaykaduskar8252 8 місяців тому +2

  • @govindchate1388
    @govindchate1388 7 місяців тому

    उद्धव साहेब अशा गोष्टी तुम्हाला खूप छान आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या मराठी माणसांची नावं घेऊन आजपर्यंत तुम्ही मराठ्यांची कड लावली आहे जनता जनार्दन खूप हुशार आहे आता तुम्ही गप बसलेलेच बरं

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 11 місяців тому +1

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद. ..बाकी सर्व् गद्दार...

  • @rajkumarshivshetti7271
    @rajkumarshivshetti7271 8 місяців тому +1

    Khup khup namaste

  • @ganeshshejul1974
    @ganeshshejul1974 7 місяців тому +1

    Right ❤

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 8 місяців тому +1

    Good

  • @sarwadnyjawale359
    @sarwadnyjawale359 7 місяців тому

    Ekch no. Saheb 🔥🙏💗🫂

  • @dhananjaydhavale9922
    @dhananjaydhavale9922 8 місяців тому +3

    🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

    • @RichPatil-nx5si
      @RichPatil-nx5si 8 місяців тому

      Ek. Maratha. Koti. Koti. Maratha. Jay. Maharashtra. Mumbai. Hadraun. Soda. Bhavanp. Jay. Unt

  • @virenchavan778
    @virenchavan778 11 місяців тому +6

    1 no. Uddhavji 👍

  • @ashishwagare6558
    @ashishwagare6558 11 місяців тому +9

    त्या 2.5 वर्ष कोर्ट मध्ये बाजू मांडली असती तर ही वेळ आली नसती.. नुसता आरोप आणि शिव्या देण्या पलीकडे तुम्हला येत नाही.

    • @pravindeore9689
      @pravindeore9689 11 місяців тому

      अरे बाबा तो काळ करोनाचा होता ते पण समजत नाही का

    • @ashishwagare6558
      @ashishwagare6558 11 місяців тому

      @@pravindeore9689 कोर्ट मध्ये बाजू मांडायला कोरोना आडवा नाही आला. उलट ऑनलाईन होत सगळं. 🙏🏻

    • @pravindeore9689
      @pravindeore9689 11 місяців тому

      @@ashishwagare6558 बस कोर्टाचे कामकाज ओन लाईन चालते का काय हुशार आहे

  • @bhushanbaviskar3993
    @bhushanbaviskar3993 11 місяців тому +13

    यांच्या च काळात मराठा आरक्षण गेलं 😡

  • @ashokgore8411
    @ashokgore8411 5 місяців тому

    साहेब अशीच साथ राहू द्या

  • @somnathchinchkar6950
    @somnathchinchkar6950 11 місяців тому +9

    तुम्ही का दिले नाही मग आरक्षण

    • @chaganmore554
      @chaganmore554 8 місяців тому

      कोर्टात मराठा रिझर्वेशन च्या विरोधात फडणवीस यांनी वकील दिला होता अवगुणी सदावर्ते तोपर्यंत महाराष्ट्र सरकारकडे आरक्षण देण्याचा हक्क होता नंतर म्हणे केंद्राने ते हक्क काढून घेतले

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 11 місяців тому +8

    मग सामूहीक डोके फोडणे म्हणजेच,सबका साथ सबका विकास,😂😂😂

  • @ajinathtupe5049
    @ajinathtupe5049 11 місяців тому +6

    ठाकरे साहेब

    • @shelkepatil123
      @shelkepatil123 11 місяців тому

      जय महाराष्ट्र 🚩 एकच मिशन मराठा आरक्षण 🚩

  • @RutujaBhosle-gx7it
    @RutujaBhosle-gx7it 8 місяців тому +1

    Tuze tnx tulach rahude

  • @nageshshinde6137
    @nageshshinde6137 8 місяців тому

    साहेब तेव्हा कुठे होते जेव्हा तुमची सत्ता होती आता फालतू भोकण्या मध्ये काय अर्थ आहे मराठा समाज हा आता राजकारणाच्या पाठीमागे राहणारा नाही या गोष्टी लक्षात ठेवा साहेब आपण श्री माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे होते आणि आपण कुठे आहात या गोष्टीचा विचार थोडासा करावा

  • @sominathgolait
    @sominathgolait 11 місяців тому +4

    तेव्हा जर मोर्चे निघाले होते पण तुम्ही आरक्षण दिलं नाही म्हणून आज ही वेळ आली आहे, तेव्हाच दिलं असत तर आज ही वेळ आली नसती

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 10 місяців тому +1

    एक मराठा लाख मराठा लाख मराठा

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 8 місяців тому +1

    जय ओबीसी जय महाराष्ट्र

  • @santoshshewale5041
    @santoshshewale5041 6 місяців тому

    🎉

  • @vijaykumarnimbalkar5605
    @vijaykumarnimbalkar5605 11 місяців тому +6

    सर्व एका माळेचे मणी

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 8 місяців тому

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @govindsonwale1022
    @govindsonwale1022 11 місяців тому +1

    काय गरज नाही धन्यवाद देण्याची तुम्ही सुद्धा तेच केलं अडीच वर्षे.का.दित ल.नाही.आरक्षण.

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 8 місяців тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @rajendradarekar9033
    @rajendradarekar9033 11 місяців тому

    आपण मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले तुम्हीतर मराठ्याचे तारणहार आहात

  • @rajukale8783
    @rajukale8783 8 місяців тому

    20 जानेवारीला मराठ्यांची खाण्याची आणि टॉयलेट ची नियोजन करा
    मुंबई महानगरपालिका तुमच्या ताब्यात आ हे

  • @Bayla1001hemla
    @Bayla1001hemla 11 місяців тому +3

    no arkshan no voting only Nota

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 8 місяців тому +1

    मराठा समाजाचे नेतृत्व कोणीतरी दुसऱ्यांनी करावे.

  • @vitthallakade6579
    @vitthallakade6579 8 місяців тому

    आभार मान्या पेक्षा .तु मुख्यमंत्री होता तेव्हा आरक्षण दिले आस्त तर .बहु मतानि निवडुन आनला आस्ता

  • @amolsuryawanshi9542
    @amolsuryawanshi9542 9 місяців тому

    ek maratha lakh maratha

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 8 місяців тому

    जरांगेने आरक्षण सोडून दुसऱ्या विषया वर उपोशन करावे मग कळेल किती पाटील मागे उभे रहातात ते.

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 8 місяців тому +1

    नाद करायचं नाय भुजबळ साहेबांचा 😎☝🏻

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 8 місяців тому +1

    सगळे सारखे आहे

  • @bhaskarbhisale6183
    @bhaskarbhisale6183 7 місяців тому

    तुम्ही मुख्यमंत्री असताना काय उपटत होति का ?? कशाला भांडण लावताय

  • @shardajadhav5057
    @shardajadhav5057 3 місяці тому

    👌👌👌👌👌👍👍👍👍👍👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🙏🙏🙏🙏

  • @virajarkadevirajarkade1387
    @virajarkadevirajarkade1387 8 місяців тому

    आज बाहेर आलात एसटीच्या आंदोलनात कुठे होतात

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 8 місяців тому

    महाराष्ट्रात सर्वाधिक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले आहे. तरीही आजपर्यंत एकही मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देऊ शकला नाही ते आता कायम मिळणार आहे घंटा 😂😂😂

  • @siddheshwarsuryavanshi4725
    @siddheshwarsuryavanshi4725 8 місяців тому

    1.👌uddhavji👌

  • @AshwaryaDixit
    @AshwaryaDixit 8 місяців тому

    आधी जरांगेने आपल्या मराठा बांधवांसाठी लढावे मग मुस्लिम अरक्षणासाठी गळा काढावा

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 8 місяців тому +1

    भुजबळ साहेब ...☺😎

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 4 місяці тому

    साहेब जानी मारल जे पोलीस होते त्यानl त्यंl च मन माफ करनार नाही