देवा मच्छिंद्रनाथ गुरूवर 👏👏😔🔱🌹🌹 आपण मच्छिंद्रनाथांच्या भुमिकेत आपण साक्षात मच्छिंद्रनाथ वाटता. ते पहाताना कित्येक तास मी त्याच trans मध्ये असते. या निमित्ताने नाथांचे कार्य समजते आहे. 🙏🙏
Sir aapka आपला मछिंद्र नाथ चा अभिनय खप सुंदर परिश्रम पूर्वक वा आपल्या अभिनय क्षमता चा शानदार अभ्यास आहे । जीवंत अभिनय गंभीर वा चरित्र प्रवेश कम्युनिकेशन टाइमिंग सर्व छान आहे।
एक बोलतो माफ करा तुम्ही सुंदर आहात .पण जेव्हा तुम्ही नाथांची कपडे परिधान करता तेव्हा अतिसुंदर,दिव्य,विलक्षण तेज तुमच्यात दिसते . भोले नाथांची कृपा आहे तुमचा वर .🙏🙏🙏🙏🙏
Nathanchi sagali mahiti shrungi ,mekhala ex,tumhala mahit aahe,tyanchya prati bhav,namrata he sarv abhimaspad aahe,tumhi fakt yek kalakar nasun, bhakt hi aahat he janavale, tumhala namoaadesh
ओ..... शेठ,साहेब,मालक.... हि जर comments वाचत आसालं तर एक बोलतो...जरा मोठ काही तरी लिहा...तुमच काम तर मनात बसलंय लोकांच्या, सर्वांचा....योग्य वेळ आहे स्वताचं लिहा काहीतरी व आभिनय करा व मांडा प्रेषक्षकांन समोर...तुमचं काम खुप छान आहे...लोकांना आवडेल..❤❤
माझे वडिल श्रावण महिन्यात पारायण 9 दिवसा चे करत होते आता वय झाल त्याना उपवास जमत नाही पण माझे आई वडिल नित्य नेमाने त्याची पुजा करतात माझ्या वडिला च्या घरी आहे ग्रंथ नवनाथा चा फोटो
भारत देशाची मिलिटरी, तशीच देवांची मिलिटरी म्हणजे नवनारायण.नमन करतो सर्वनाथांना.
नाथ म्हटलं कि तुमच्या प्रतिमा डोळ्यांसमोर येतातच आणि नाथांचे दर्शन तुमच्या रूपात होते .अलख निरंजन .
जय मछिंद्रनाथ भाई आप को खूब खूब शुभेच्छा भाई आप सचमुच भगवान मछिंद्रनाथ दिख रहे हैं आप को कोटी कोटी प्रणाम करता हूं भगवान मछिंद्रनाथ को
खूप छान काम आहे आपले आपल्याला या शुभ कार्यासाठी खूप खूप शुभेच्या💐💐🔱🔱
खरंच तुमच्या स्वरुपात मच्छिंद्रनाथांचे दर्शन घडते अलखनीरंज आदेश 🔱🙏
तुमच्या मुळे दादा गुरू मच्छिंद्रनाथ यांचे महात्मे कळले आणि म्हनून माझा नाथ संप्रदायाचा इतिहास कळाले विश्वास बसला.. thank you
देवा मच्छिंद्रनाथ गुरूवर 👏👏😔🔱🌹🌹
आपण मच्छिंद्रनाथांच्या भुमिकेत आपण साक्षात मच्छिंद्रनाथ वाटता. ते पहाताना कित्येक तास मी त्याच trans मध्ये असते. या निमित्ताने नाथांचे कार्य समजते आहे. 🙏🙏
Sir aapka आपला मछिंद्र नाथ चा अभिनय खप सुंदर परिश्रम पूर्वक वा आपल्या अभिनय क्षमता चा शानदार अभ्यास आहे । जीवंत अभिनय गंभीर वा चरित्र प्रवेश कम्युनिकेशन टाइमिंग सर्व छान आहे।
एक बोलतो माफ करा तुम्ही सुंदर आहात .पण जेव्हा तुम्ही नाथांची कपडे परिधान करता तेव्हा अतिसुंदर,दिव्य,विलक्षण तेज तुमच्यात दिसते . भोले नाथांची कृपा आहे तुमचा वर .🙏🙏🙏🙏🙏
ॐ चैतन्य मचिंद्रनाथ नम:
गाथा नवनाथांची या सर्व टीमला मनापासून धन्यवाद
लाल सद्गुरु की कृपा 100082 भाग चालू कर काला कुर्ता❤
सर्व नाथांना मनापासुन नमस्कार आपण खूप पुण्य केलेले आहे त्या मुळे आपण नाथांची भुमीका. करता आपणास परत नमस्कार आलख निरंजन
खरच खुप खुप छान सर तुम्हाला हा रोल करायला मिळाला नशिब लागत ❤❤❤❤❤
Nathanchi sagali mahiti shrungi ,mekhala ex,tumhala mahit aahe,tyanchya prati bhav,namrata he sarv abhimaspad aahe,tumhi fakt yek kalakar nasun, bhakt hi aahat he janavale, tumhala namoaadesh
Superb sir ❤❤🎉🎉Bade baba guru Machindranath maharaj ki jai ❤❤❤🎉🎉🎉
खप परिश्रम पूर्वक ही ग्रंथ साकरले आहे सर्वाणी खुप अभिनंदन । या पवित्र साक्षात ग्रंथ चा चित्र रुपात साकार केला अभिनंदन।
सर आपल्या रूपात आम्हाला ब्राम्हचैतन्य बडे बाबा मच्छिन्द्रनाथ यांचे दर्शन घडते खूप खूप नमस्कार आपल्याला व धन्यवाद
खरच खुप भारी
आभार मानावे तर कोणत्या शब्दात
🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩ओम नमो श्रि चैयतन्य गुरू नवनाथाय नम: आलखनिरजन आदेश बड़े बाबा फक्त नाथ भक्त आदेश🚩🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
गाथा नाथांची खुप सुंदर आल्लख निरंजन, 🙏🙏🙏🙏
खूप छान आपण मजेदार भूमिका साकारली खूप खूप शुभेच्छा
सर मस्तच काम केले तुम्ही 👌मी फॅन आहे तुमचा 🙏🙏
तुम्ही सर्व खुपच छान अभिनय करतात खरोखरच नवनाथ वाटतात,👌👌
आदेश🕉️🔱🕉️ अलख निरंजन 🙏🙏🙏
Khup chan bhumika keli ahe tumhi Shri Machindranathachi, Alankh Niranjan 🙏🙏
ओ.....
शेठ,साहेब,मालक....
हि जर comments वाचत आसालं तर एक बोलतो...जरा मोठ काही तरी लिहा...तुमच काम तर मनात बसलंय लोकांच्या, सर्वांचा....योग्य वेळ आहे स्वताचं लिहा काहीतरी व आभिनय करा व मांडा प्रेषक्षकांन समोर...तुमचं काम खुप छान आहे...लोकांना आवडेल..❤❤
🔱आदेश बडे बाबा 🙏
अलख निरंजन आदेश बाबा.🌷🙏🚩
Tumchach pasun mala guruch mahtva kalalea Namo aidaish❤❤❤❤❤❤
Tumcha pasu jivnach sonea zalea❤❤❤
Khar tumhi nathachya veshat ch chhan vatat .. mla nath mhanale ki tumchi prathina athavate
मछिद्रनाथानी सुंदर भुमिका केली
Khup sunder saglach👌👌🙏
मला नवथान मधले सगले कलाकार आवडतात गाण खुप छान आहे म्युझीक पण खुप आवडत
Navnath tumacha rupat Sakshat ahet ch Jay Navnathay Namaha 🌹🙏
MachindraNath Maharaj ki Jay 🙏🙏🙏
आदेश आदेश नाथ🙏🙏
खूब खूब प्रेम तुम्हाला🎉🎉🎉🎉🎉🎉
🕉️नमो:आदेश...🙏🚩🔱🌎
जयेशनवलकर तूमची अँकटींगखूपचांगलीआहे
खरंच तुमची भूमिका खूप चांगली आहे
तुम्ही खूप छान सुंदर भूमिका केली
जय नवनाथ
ओम आदेश 🙏🥰
Khup Chan
खूप छान सर
Very good 👍 truly u look like navnath whole actors are very good getting alots of inspiration songs are meaningful 👌
Om chetanya navanathay namha
Farach sundar
khup chan mahiti dilit
Full episode taka Rao khup chhan Malika ahe. Shiknyasarkhe khup kahi ahe
Machindernath la pahun manala khup aanand hoto karan machinder natha ni aabhinay khup sunder kela aahe.
मालिका खूपच चांगली आहे
जय मच्छिन्द्र नाथ
🙏🚩 perfect Role
Namo Adesh alakh Niranjan
Abhinaya Jivant Ani pramadhik🙏🙏🙏🙏🙏
Aadesh
हर हर महादेव
ओम,आदेश
tumcha aavaj khup chan aahe 😊
माझे वडिल श्रावण महिन्यात पारायण 9 दिवसा चे करत होते आता वय झाल त्याना उपवास जमत नाही पण माझे आई वडिल नित्य नेमाने त्याची पुजा करतात माझ्या वडिला च्या घरी आहे ग्रंथ नवनाथा चा फोटो
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sir tumhala Machhindra nathanchya rupat ch pahayla awadat
❤❤❤ mala tumhala bhetaych aahe pn kay tumhi kuth betnar mala 😅😅😅
Jayesh bhai tame satvik cho andarthi.toj aa bhumika sakar kari shakay.naman tamane
1083 पासून भाग येत नाही
तुमच्या रूपात नाथा चे दर्शन झाले
सर मला या मालिकेत काम करण्याची खूप इच्छा होत आहे मला संधी मिळू शकते का
😘😍
Tumhi sravni khup khup mehnt gheun hi gata banvli ahe tumhi manje kharokharche nat ahe kharj khup khupj abhari tumche amhi
अलख निरंजन
अप्रतिम दिसता 🙏🙏 नमन ❤❤
या मालिकेतले धोतर कसे परिधान करतात ते दाखवा
Kharh majhe naht navnath
आदेश
अलख निरंजन आदेश
Dada tumhala pahil ki as watat ki asech asnar navnaath mi pahat nahi kamawer suru aste tewha mi muddam tithe १० mi thambte
नाथ म्हटलं कि तुमच्या प्रतिमा डोळ्यांसमोर
गोरक्ष नाथ महाराज ला दाडी का नाही
Sir khup mst kam krta tumhi
आदेश आलक निरंजन सर तुमी फार छान काम खरो खर मच्छीद नाथ आहात आस वाटत तुमचा फोन नंबर दया मी दत्ता भत शंकर नारायण कदम चिखली ता कधार जि नांदेड दत पभु
आदेश
आदेश