हि मालिका निरंतर चालू राहो .हि शुभेच्छा !! तसेच हि मालिका पहाताना आम्ही सुद्धा एकरूप होतो. हीच अध्यात्मिक मालिकेची पुण्याई आहे. ।। श्री गुरुदेव दत्त ।। अलखं निरंजन ।।
सीरियलचा विषय फारच सुंदर, नाविन्यपूर्ण आहे. परंतु मी आतापर्यंत फक्त 30/32 एपिसोड्स बघितले आणि निराश झालो. अतिशय स्लो कंटाळवाणी सीरियल आहे. कुठलही कथानक उत्कंठा पूर्वक पुढे नेण्यासाठी एका optimum speed ची गरज असते. तो अजिबात नाही
गाथा नवनाथांची, मी एक ज्येष्ठ अभिनेता आहे, मालिकेचे दिग्दर्शक आणि इतर क्रू कलाकारांना अक्षरशः त्रास देतात, हा एक अतिशय गंभीर मुद्दा आणि विषारी संस्कृती मला समोर आणायची आहे. सेटवर कलाकारांना शिवीगाळ, शिव्याशाप आणि अक्षरशः मारले जात आहे, या तथाकथित ईश्वरी मालिकेवर प्राण्यांकडून वागणूक दिली जाते, अशा अपशब्द आणि विषारीपणामुळे आत्महत्या होऊ शकते, आम्ही युनियन असोसिएशनमध्ये तक्रार करण्याचा विचार करत आहोत, कृपया पुढे जाऊ नका त्यांची स्क्रिप्ट, पडद्यामागे छळ आणि मानसिक छळ आहे.
हि मालिका निरंतर चालू राहो .हि शुभेच्छा !! तसेच हि मालिका पहाताना आम्ही सुद्धा एकरूप होतो. हीच अध्यात्मिक मालिकेची पुण्याई आहे.
।। श्री गुरुदेव दत्त ।। अलखं निरंजन ।।
अभिनंदन सर्व अभिनेत्यांना खूप छान सिरीयल आहे अंगावर काटा फुटतो पाहूनच
नमो आदेश
तुम्हा सर्व कलाकाराचे आभार
कारण नवनाथ भक्ती सार लोकांण पर्यत पोहचवणे खुप गरजेचे आहे
सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद आसेच मालिकेचे भाग वाढत जाओ आशी नवनाथ महाराज चरणी प्रार्थना जय गुरदेव
खूपच सुंदर मालिका आहे व सर्व नाथानी खूप छान काम केले आहे .
अभिनंदन सर मालिका पाहताना अंगावर काटा यतो खूप छान
Jalinalder nath ki awaj mast hai😊
ओम,नमो,आदेश,,
खूप छान मालिका आहे...सर्व कलाकारंच मनापासून अभिनंदन...🕉️ चैतन्य श्री सद्गुरु नवनाथ महाराज की जय...🙏❤️🚩🔱🌎
अभिनंदन खूप छान मालिका आहे खरंच नाथ संप्रदाय आहे अस वाटत 🎉🎉🎉🎉🎉
अलख निरंजन 🚩
खरंच या सिरीयल मधून खूपच माहिती मिळत आहे, जगनाथ पुरी ची पण माहिती दिली...
खुप खुप आभार ❣️
Khoop chan prastuti aahe dhanyawad
जालिंदर नाथ कानिफनाथ खूप छान काम करत आहेत खूप छान सिरियल आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन धन्यवाद सोनी टीव्हीचे
सर्व च कलाकारांनी छान अभीनय केला आहे, वासुदेव आणी सुश्रुत यांना माझा आदेश अलख निरंजन, जय जालिंधरनाथ जय कानिफनाथ
चांगभल ओम नमोः आदेश गुरु देव दत्त
आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻
ही मालिका अशीच चालू राहावी सम्पूच नये असं वाटत
खूप छान मालिका
सिरीयल खूप छान.
Khup chan aahe Malika khup...khup chan vatt pahtana khup chan ashich chan chalu raho Malika...
आदेश अलख निरंजन
Gatha khup khup chhan
सीरियलचा विषय फारच सुंदर, नाविन्यपूर्ण आहे. परंतु मी आतापर्यंत फक्त 30/32 एपिसोड्स बघितले आणि निराश झालो. अतिशय स्लो कंटाळवाणी सीरियल आहे. कुठलही कथानक उत्कंठा पूर्वक पुढे नेण्यासाठी एका optimum speed ची गरज असते. तो अजिबात नाही
गाथा नवनाथांची, मी एक ज्येष्ठ अभिनेता आहे, मालिकेचे दिग्दर्शक आणि इतर क्रू कलाकारांना अक्षरशः त्रास देतात, हा एक अतिशय गंभीर मुद्दा आणि विषारी संस्कृती मला समोर आणायची आहे. सेटवर कलाकारांना शिवीगाळ, शिव्याशाप आणि अक्षरशः मारले जात आहे, या तथाकथित ईश्वरी मालिकेवर प्राण्यांकडून वागणूक दिली जाते, अशा अपशब्द आणि विषारीपणामुळे आत्महत्या होऊ शकते, आम्ही युनियन असोसिएशनमध्ये तक्रार करण्याचा विचार करत आहोत, कृपया पुढे जाऊ नका त्यांची स्क्रिप्ट, पडद्यामागे छळ आणि मानसिक छळ आहे.
अभिनंदन खुप छान आहे ,
मी माझा गुरु मणलाय
Adesh...🙏🙏🙏
आलो
ओ म चैतन्य नवनाथ नमः
ओम नमो आदेश
Khop chan🎉🎉🎉🎉🎉😊
तुमची एक्टिंग खूप छान असते पण तुम्ही मांसाहार नाही केला पाहिजे कारण तुम्ही नाथपंथाचं प्रसार करत आहात, ते कार्य निबवत आहात..
Please kayam chalu rahu de gatha navanath khup chan kalakar aahet
Hi Malika pahun khup chhan vatate.....
Sarva bhashet dab kara.
Gatha navnathanchi akun kiti bhag aahet
Hi serial kadhich band nko vhayayala
Ata khute chalo hai bat deachi hai saga
तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणि तुम्हाला खुप खुप धन्यवाद ❤😊
ओम नमोआदेश