आजवर खूप सरकार आली गोरगरिबांना कधीच फायदा झाला नाही पण एकनाथ भाऊ नी पहिल्यांदाच मदत केली धन्यवाद 🙏🏻 यापुढे फक्त एकनाथ भाऊ मुख्यमंत्री होणार 🙏🏻 आजवर महागाई खूप वाढली अजूनही वाढणार त्या साठी सरकार जबादार नाही. मागणी वाढली की महागाई होते म्हणून सरकार च्या नावाने बोंबलू नका. लोकसंख्या main कारण आहे महागाई साठी 🙏🏻
माहिती उपयोगी आहे. खर हेच जर ऑगस्ट मध्ये तुम्ही सांगितलं अस्त तर भरपुर महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असते. ह्या सर्व गोष्टी आता तोंडपाठ झाल्या आहेत.
July Modi form bharane wala Aadhar Card link karne dusra Mahina Aadhar Card link Aaj duniya mehnat Paisa le Lena Eid Aadhar Card link kele KYC bhar liye tarika
जुलै महिन्यात फॉर्म भरला पण तो लिंक नव्हता म्हणून पहिला हप्ता आला नाही दुसऱ्या आपल्याला लिंक केलं तरी सुद्धा आलेले नाहीत एक यात चालेल नाही हा एक हे आता आलेलं नाही जुलैला फॉर्म भरून टाकला हा सुरुवातीला आधार कार्ड लिंक केलं एक-दोन-तीन हे हप्ते केव्हा येणार आहेत
पहिला आपल्याला आधार कार्ड लिंक नव्हतं म्हणून पैसे आले नाही दुसरा आपल्याला आधार कार्ड लिंक केलं तरी पैसे आले नाहीत पैसे कवा येणार उत्तर द्या तिन्ही महिन्याचे हप्ते आले नाहीत ते आपले कवा येणार आहेत लवकरात लवकर उत्तर द्या
4 ऑगस्टला apporval झाला आहे आधार कार्ड सुद्धा बँक la लिंक आहे shidig सुद्धा आहे तरी सुद्धा पैसे आले नाहीत आता अपेक्षा वाटत नाही पैसे येतील manun पोस्टात जाऊन बघितले बँक मध्ये जाऊन बघितले तरी कुठे ही नाहीत आले
मला पैसे मिलाले ते पण खुप टायमाला भेटले माझे पती खुप आजारी होते ते शेत मजुर आहेत पावसामुळे काम पण नव्हते व पैसे पण नव्हते मुख्यमंत्री साहेब धन्यवाद पैसे मिळाले खुप खुप धन्यवाद
मुख्यमंत्री साहेबांना माझा निरोप द्या मी एकटी राहते माझे दोन लेकरं घेऊन एक लेकरू नवऱ्याकडे आहे नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढलं माझे डॉक्युमेंट सगळे लपवलेली आहे मतदान कार्ड माझी मदत करा मुख्यमंत्री भाऊ
अहो मी कमेंट पाठवले तुम्हाला की माझे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत मग का पैसे आले नाही याच्या वरती तुम्ही काही सांगितलं नाही फक्त लाईक केले पण त्याच्या वरती काही सांगितले नाही तुम्ही का नाही आले कधी येणार कसे येणार असं काहीच नाही सांगितलं मॅडम
मी एक विधवा महिला आहे आणि माझे मिस्टर जाऊन १२ वर्ष पूर्ण झाली आहेत पण अशा योजनेचा लाभ मी पहिल्यांदाच घेतला आहे सरकार खुप अनेक योजना राबवल्या जातात पण आमच्या सारख्या सामान्य लोकांन पर्यंत त्या योजना पोहचत नाही मध्ये जे खुर्चीवर बसून रिकामटेकडे असतात ना तेच खातात
मी 23 जुलैल फ्राम भरला आहे व अप्रूव या 6 ऑगाण्टला मेसेज आला आहे 3 सष्टेबर सेन्टल बॅक मध्ये आधार लिंग झाले आहे तरी सुद्धा पैसे आले नाही कृपया काय करावे मार्गदर्शन करा
न मागता लाडकी बहीन योजणा आली न मागता पैसे मिळाले आणि जे लोक विनाअनुदानित शिक्षक अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत असे का मग सरकार सकारात्मक आहे का एक गंभीर प्रश्न शिक्षक आजही आंदोलन करत आहेत पण न्याय मिळत नसेल तर मग.........
आणि हो आता मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे नाही नसेल तर ते लिंक करायला गेले तर सुविधा केंद्रात पोस्ट ऑफिस ला सांगतात कि वरूनच आधार वेबसाईट सर्वर डाऊन आहे 15 दिवस झाले खूप मोठा झोल आहे आता महिन्यात आचार संहिता लागू होईल मतदान पण होईल मग ही योजना बंद करतील असे वाटत आहे कृपया यात लक्ष द्या आधार केंद्र सुरळीत करा
17.7 La nari shakti dut madhun from bharla approval dakhwat aahe adhar seding 2018 pasun activ aahe mi kay karu aata matadan nahi paise aale tar matadan karu nahi tar jo parti deyil manel tyala karu
बऱ्याच स्त्री्यांचे मोबाईल नंबर हे त्यांच्या नवऱ्या च्या नंबर ला लिंक आहे मग त्याला पर्याय काय.. त्यावर काही उपाय असेल तर कळवा फॉर्म वर कसे निरसन होणार.
मला एकही हप्ता आलेला नाही बँक ऑफ इंडियाला आधार लिंक आहे मी फॉर्मवर स्टेट बँकेचे अकाऊंट दिलं नंतर कळलं आधार लिंक पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर पर्याय काढावा ही नम्र विनंती
मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला होता माझे आधार लिंक नव्हते तर ती मी लिंक केले व त्याच्या मेसेज सुद्धा आला 1 सप्टेंबरला आधार लिंक चा मेसेज आला तरी अजून बँकेत पैसे आलेले नाहीत. इतर कुठल्याही बँकेत खात नाही तर त्या खात्यावर गेले असेल अशी शंकाच नाही तसेच प्रत्येक जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पीडीएफ यादी जिल्ह्यानुसार टाकावी.
अर्ज भरून सुधा आणखीन आले नाहीत दोन महिने झाले केवाशी केले आधार लिंक केले तरी बी आली नाहीत आम्ही नाहीत का लडकी बहीण आम्ही नाही का महाराष्ट्रामधील काहो साहेब.., गंगा भरत सुर्यवंशी रा केळगावकर ता निलंगा जि लातूर
मीना अंकुश साळुंखे राहणार मावशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा 24 ऑगस्टला माझे फॉर्म एप्रो झालेला आहे तरी मला एकही रुपया मिळालेला नाही काय केले पाहिजे ते सांगा
मॅडम तुम्ही जी माहिती सांगीतली आहे ती सर्व बरोबर आहे पण अंगणवाडी सेविका नी फाॅमभरला आहे त्या सांगतात की ॲप नीट नीट चालत नव्हतं असं सांगितलं जातं आहे म्हणून तूमचा फार्म डबल भरला आहे पण मला पैसे मिळाले नाही तर काय करायचे ते सागा
बॅकेत लाडक्या बहिण योजनेचे काम खूप हळू केले जात आहे.आता किती महिने झाले आहे तरी अजून आधार कार्ड बॅंकला लिंक झाले नाही त्यामुळे आम्हाला अजून लाडक्या बहिण योजनेचे रुपये मिळाले नाही
आमचे पैसे पोष्टात आले आहे 3000हाजार पण पोष्टखाते आमचे नवीन पुस्तक देतच नाही एक महीणा झाला आहे पुस्तक मागणी करूण कारण पहीले पुस्तक हास्तलिखीत होते आता ते जमा केले पण कोणतेच पुस्तक दीले नाही मग पैसे काढायचे कसे ते सांगा.
मुख्यमंत्री जी आमच्या खात्यात पैसे आले नाही तर लवरातलवकर टाका आम्हाला पण पैसे यावे आले वाटते नाही तर आमच्या बालवाड़ी चा पगार वाड वा मग आम्हाला काही वाटचाल नाही आमची पण इच्छा आहे आगणवाडीचा पगार वाडला तस बालवाड़ी चा पगार वढवा एनडीए इच्छा आहे 😢
माननीय मुख्यमंत्री साहेब माझा फॉर्म 14 ऑगस्टला अप्रोल झाला आहे झाला आहे माझं डीबीटी लिंक 2 सप्टेंबरला झाला आहे तरी मला अजून एकही हप्ता भेटला नाही कृपया करून लक्ष द्या आणि लवकर पाठवून द्या
एवढ करण्यापेक्शा शेतकरी यांचे कर्ज आणि मुलाच्या शाळेचे व महाविद्यालयाचे कर्ज माफ करा मुख्यमंत्री शींदे साहेब 20 हटनार नाहि हा आपल्या जनतेचा शब्द आहे।...साहेब जरा विच्यार करा 🙏🙏
माझे बँक खाते ज्या खात्याला seeding दाखवत होते ते मी आधीच मी बंद केले होते. व जो मी खाते नंबर दुसऱ्या बँकेचा दिला होता ते दुसरे बँक वाले पहिले बँक खाते seeding दाखवत आहे आम्ही आता seeding करणार नाही असे स्पष्टपणे म्हणतात.मग माझे येणारे पैसे तर अडकलेना. काय करावे????
ज्यांना गरज होती त्यांना नाही आले पैसे आणि ज्यांना गरज नाही त्यांना पैसे मिळाले
😢
आजवर खूप सरकार आली गोरगरिबांना कधीच फायदा झाला नाही पण एकनाथ भाऊ नी पहिल्यांदाच मदत केली धन्यवाद 🙏🏻 यापुढे फक्त एकनाथ भाऊ मुख्यमंत्री होणार 🙏🏻 आजवर महागाई खूप वाढली अजूनही वाढणार त्या साठी सरकार जबादार नाही. मागणी वाढली की महागाई होते म्हणून सरकार च्या नावाने बोंबलू नका. लोकसंख्या main कारण आहे महागाई साठी 🙏🏻
माहिती उपयोगी आहे. खर हेच जर ऑगस्ट मध्ये तुम्ही सांगितलं अस्त तर भरपुर महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असते. ह्या सर्व गोष्टी आता तोंडपाठ झाल्या आहेत.
सगळकेलेतरीपैसेआलेनाही
खपच बरे वाटले आता आम्हांला काही किरकोळ आडचनी आरामात खरेदी करुशकतो .या भाच्या भाऊबीजेला धन्यवाद। अशिच भाऊबीज मिळत रहावी.आभारीआहे
July Modi form bharane wala Aadhar Card link karne dusra Mahina Aadhar Card link Aaj duniya mehnat Paisa le Lena Eid Aadhar Card link kele KYC bhar liye tarika
जुलै महिन्यात फॉर्म भरला पण तो लिंक नव्हता म्हणून पहिला हप्ता आला नाही दुसऱ्या आपल्याला लिंक केलं तरी सुद्धा आलेले नाहीत एक यात चालेल नाही हा एक हे आता आलेलं नाही जुलैला फॉर्म भरून टाकला हा सुरुवातीला आधार कार्ड लिंक केलं एक-दोन-तीन हे हप्ते केव्हा येणार आहेत
पहिला आपल्याला आधार कार्ड लिंक नव्हतं म्हणून पैसे आले नाही दुसरा आपल्याला आधार कार्ड लिंक केलं तरी पैसे आले नाहीत पैसे कवा येणार उत्तर द्या तिन्ही महिन्याचे हप्ते आले नाहीत ते आपले कवा येणार आहेत लवकरात लवकर उत्तर द्या
😊
0
4 ऑगस्टला apporval झाला आहे आधार कार्ड सुद्धा बँक la लिंक आहे shidig सुद्धा आहे तरी सुद्धा पैसे आले नाहीत आता अपेक्षा वाटत नाही पैसे येतील manun पोस्टात जाऊन बघितले बँक मध्ये जाऊन बघितले तरी कुठे ही नाहीत आले
Mazha pan toch broblem aahe
Same प्रॉब्लेम
Khupch Changali Yojana ahe,Ataparyant kuthlyach Pakshane Mahilansathi Arthik yojana kelya nahit, pan Maha.Yutine matra hekhupach changali Ypjana keli ahe Anek dhanyavad,Sarva Mahilanche Tumhala Shubhechha.Koti Koti Pranam.
एकनाथ शिंदे मतदान लिंक असले तरच मतदान करतील कारण ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांचे मतदान लिंक नाही
मतदान लिंक नाही म्हणजे काय?
Paise nahi tar matadan nahi@@CleverestGkClass4526
नाही
⅘@@CleverestGkClass4526
लाडकी बहीण योजना सुरू ठेवा गरीब महिला च घराण्याला सर्वात मोठी मदत आहे साहेब धन्यवाद
मी 25 जुलैला फॉर्म भरला चा 4 ऑगस्टला approve झाला माझे बँक आधार सीडिंग व डीबीटी लिंक आधीपासूनच ॲक्टिव आहे तरी अजून माझे पैसे आले नाहीत
Aala nahi aata pan 😢
आले का?
@@mansisagvekar nahi ale ek rupya pn
Nahi ale
Ata ale ki nahi
मुखमंती साहेब आता पैसे वाडवु नका पण दारू बंद करावं आम्ही दारू मुळे वुद वसंत झाले आहे मला लिहता येत नाही पण कोशिश केले माफ करा
मला पैसे मिलाले ते पण खुप टायमाला भेटले माझे पती खुप आजारी होते ते शेत मजुर आहेत पावसामुळे काम पण नव्हते व पैसे पण नव्हते मुख्यमंत्री साहेब धन्यवाद पैसे मिळाले खुप खुप धन्यवाद
Though I have filled the form I have not received any msg
Even not approved msg has not received what to do
Nnn
Nnnnnq
Qnn
Nn
Nqn
पैसे सर्वांना द्या हिच मुख्यमंत्री साहेबांन विनंती कुठल्याही लाडक्या बहिणीला नाराज करू नये
आ 4:11 4:14 मचेपैसेआलेनाहीमहानंदागिरी
पैसे आले नहीं त
Maze aale 3000 hajar
,zz❤⁸❤❤❤❤❤❤❤ @@HanumanGiri-bi2uv
@@HanumanGiri-bi2uv😢😢😢😢😮
खूप खूप छान योजना सुरू केली आहे
24ऑगस्ट ला फॉर्म aprol झाला आहे आधार लिंक आहे active आहे तरी पैसे आले नाही
same problem
Same here
Same paise Nhi aale
Aadhar seeding banket paise aale aahet chek Kara
नाही आले
Saheb Thank u so much
माझ आधार लिंक आणि सिडींग पण आहे तरी पैसे आले नाही
Same bhabhi
Same problem..
Seam problem
Seme
Same problem
मग आताच मुदत वाढवून देण्यात आली आहे आभारी आहोत धन्यवाद 🙏 दादा
आता आम्ही लाडक्या भावाची वाट पाहतोय. बिचारे बरेच भाऊ बेकार आहेत आणि त्यांना काहीच कामधंदा नाही. कसं होणार त्याचं?
लाडका भाऊ चे फॉर्म भरणे चालू आहेत भार फॉर्म खरच प्लझ भार दादा
मुख्यमंत्री साहेबांना माझा निरोप द्या मी एकटी राहते माझे दोन लेकरं घेऊन एक लेकरू नवऱ्याकडे आहे नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढलं माझे डॉक्युमेंट सगळे लपवलेली आहे मतदान कार्ड माझी मदत करा मुख्यमंत्री भाऊ
बँक वाले गर्दी मूळे सीडिंग केली म्हणून पाठवून देतात परंतु ते अकाऊंट चे स्टेट्स लिंक दिसत नाही
पूजा पांडुरंग थोरात 15 ऑगस्ट ला फॉर्म भरला होता पण पैसे अजून आले नाही
आम्हाला पैसे नको महागाई कमी करा फक्त तेल खोबऱ्याचा भाव वाढवून देऊ नका😂😂😂
एकही पैसै नाही आला
मी रूपाली मधुकर वाघमारे मी महात्मा फुले व्यवसाय कर्ज प्रकरण तीस लाखाचे केले परंतु माझे कर्ज आजुन मंजूर करण्यात आले नाही प्लीज मला मदत करा
Gap g yey bai
गोकर्णागोपाळ बोचरे राहणार काष्टगाव यांनाएक ही हापता भेटला नाही एकनाथ शिंदे साहेब आम्हाला नाराज करु नका ही विनंती
Maz sgal complete asun pn mla paise alele nahit
हो आजॅ फॉर्म भरला फोटो चागला आॉपरोड झालं तरी ही माझे पैसे आले नाही जुलै इ, महिन्यात फॉर्म भरला मग मी काय करू आणि सगळेच कागत पत्र ही सगळे बरोबर दिले🛐🛐
अहो मी कमेंट पाठवले तुम्हाला की माझे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत मग का पैसे आले नाही याच्या वरती तुम्ही काही सांगितलं नाही फक्त लाईक केले पण त्याच्या वरती काही सांगितले नाही तुम्ही का नाही आले कधी येणार कसे येणार असं काहीच नाही सांगितलं मॅडम
फॉर्म अप्रूव्ह आहे आधार pn लिंक आहे तरी पैसे नाय आले त्यापेक्षा रद्द झाल असत तर परत फॉर्म भरता येईल.
Ho
महाराष्ट्र बँकेत पैसे जमा होत नाही का
गरीबांना पैसे मिळणार नाहीत.हे पैसे श्रीमंतांसाठी आहेत
Khar aahe
मी एक विधवा महिला आहे आणि माझे मिस्टर जाऊन १२ वर्ष पूर्ण झाली आहेत पण अशा योजनेचा लाभ मी पहिल्यांदाच घेतला आहे सरकार खुप अनेक योजना राबवल्या जातात पण आमच्या सारख्या सामान्य लोकांन पर्यंत त्या योजना पोहचत नाही मध्ये जे खुर्चीवर बसून रिकामटेकडे असतात ना तेच खातात
Aadhar sidding kela post madhe account hi khola tari+1hi hapta aala nahi
Chan mahiti milali thanks
मी 23 जुलैल फ्राम भरला आहे व अप्रूव या 6 ऑगाण्टला मेसेज आला आहे 3 सष्टेबर सेन्टल बॅक मध्ये आधार लिंग झाले आहे तरी सुद्धा पैसे आले नाही कृपया काय करावे मार्गदर्शन करा
Maze pan 😢
मी 19 जुलै ला फॉर्म भरला आहे approve पण आहे बँक लिक पण आहे तरी पन पैसे अजून आले नाही
आधार लिंक आहे DBT आहे तरी पैसे आले नाही
Same..
Dbt??
Mala. 4500 aale Thanks sir
न मागता लाडकी बहीन योजणा आली न मागता पैसे मिळाले आणि जे लोक विनाअनुदानित शिक्षक अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत असे का मग सरकार सकारात्मक आहे का एक गंभीर प्रश्न शिक्षक आजही आंदोलन करत आहेत पण न्याय मिळत नसेल तर मग.........
❤15आक्टोबरला ठाम भरलाय किती दिवसात पैसे मिळतात
मला पैसे मिळाले नाही
Thanku so much dada mala paisay aly
6000 आले
???
Mla 9000 aale.
मला 12,000 आले
आणि हो आता मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे नाही नसेल तर ते लिंक करायला गेले तर सुविधा केंद्रात पोस्ट ऑफिस ला सांगतात कि वरूनच आधार वेबसाईट सर्वर डाऊन आहे 15 दिवस झाले खूप मोठा झोल आहे आता महिन्यात आचार संहिता लागू होईल मतदान पण होईल मग ही योजना बंद करतील असे वाटत आहे कृपया यात लक्ष द्या आधार केंद्र सुरळीत करा
17.7 La nari shakti dut madhun from bharla approval dakhwat aahe adhar seding 2018 pasun activ aahe mi kay karu aata matadan nahi paise aale tar matadan karu nahi tar jo parti deyil manel tyala karu
मी फोम कधीच भरला आहे पण मला अजून पैसे नाही आले ऑगस्ट महिन्यात अपलोड चार मेसेज आला पण पैसे नाही आले आधार कार्ड पण लिंक आहे तरी पण नाही आले पैसे
मला पन भेटेल नाही दादा
माझे सर्व कागदपत्रे बरोबर आहे तरी पण पैसे आले नाही
Me July madhe ch form bharla Ani Mala approved mhanun 4 August l msg hi आला,pan Mala अजूनही ekhi vela paise ale nahit
Mala pan nahi ale
सगळे करून बसलोय अजून लाभ नाहीं ही योजना गरिबांसाठी नाहीं ये
Thanks ladki bahin yojna mla 7500 rupye milale
बऱ्याच स्त्री्यांचे मोबाईल नंबर हे त्यांच्या नवऱ्या च्या नंबर ला लिंक आहे मग त्याला पर्याय काय.. त्यावर काही उपाय असेल तर कळवा फॉर्म वर कसे निरसन होणार.
अहो ताई माझे अजून पैसे आलेले नाहीत माझे 15 ऑगस्टला फॉर्म भरलेला होता मला फक्त सक्सेसफुल चा मेसेज आला आहे एप्रो चा
Good Information tai
वारे मेरे भाई ब्रह्मा विष्णू महेश
ऑनलाइन सेवेमुळे नेट चालत नसल्यामुळे बरश्या महिला अजून अर्ज करायच्या बाकी आहेत
Thanku so mach
Jay Maharashtra Eknath Shinde🎉🎉🎉
Good
मला एकही हप्ता आलेला नाही बँक ऑफ इंडियाला आधार लिंक आहे मी फॉर्मवर स्टेट बँकेचे अकाऊंट दिलं नंतर कळलं आधार लिंक पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर पर्याय काढावा ही नम्र विनंती
मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला आहे अप्रवो मॅसेज आला बकेत जाऊन सेडींग पण केले आधरला फोन नो लिंक आहे तरी पयीसे आले नाही
15 आकटोबर ला फार्म भरला होता पुजा वैजेनाथ यांना पैसे नाही आले 🙏 दादासाहेब 😢😢
Mukhmantri sahib thankyou
खरच
दोन अडीच महिने झाले मी फॉर्म भरलेला आहे अजूनही पैसे नाही आले माझे आधार कार्ड लिंक आहे केवायसी सुद्धा केलेली आहे तरीही अजूनही पैसे नाही मिळाले
मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला होता माझे आधार लिंक नव्हते तर ती मी लिंक केले व त्याच्या मेसेज सुद्धा आला 1 सप्टेंबरला आधार लिंक चा मेसेज आला तरी अजून बँकेत पैसे आलेले नाहीत. इतर कुठल्याही बँकेत खात नाही तर त्या खात्यावर गेले असेल अशी शंकाच नाही तसेच प्रत्येक जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पीडीएफ यादी जिल्ह्यानुसार टाकावी.
सेप्टेंबर चे पैसे आले नाहीत.3000 milale पन pudhche? बाकी योजना खरच खूप चांगली आहे.fakta kayam रहिलि पाहिजे.dhanyawad🙏🙏🙏
आम्ही 13.ऑगस्ट ला फार्म भरला ऑपरोवहोल झाल्यावर पण पैसेच आले नाहीत. पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट आहे. रा.थाळनेर ता.शिरपूर जि.धुळे.
अर्ज भरून सुधा आणखीन आले नाहीत दोन महिने झाले केवाशी केले आधार लिंक केले तरी बी आली नाहीत आम्ही नाहीत का लडकी बहीण आम्ही नाही का महाराष्ट्रामधील काहो साहेब.., गंगा भरत सुर्यवंशी रा केळगावकर ता निलंगा जि लातूर
मीना अंकुश साळुंखे राहणार मावशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा 24 ऑगस्टला माझे फॉर्म एप्रो झालेला आहे तरी मला एकही रुपया मिळालेला नाही काय केले पाहिजे ते सांगा
शिंदे सर माझं स्टेट बँकेत आधार लिंक दाखवते पण केवायसी करण्यासाठी भरपूर टाईम लावतात बँकेतून तर मला पैसे कधी भेटेल एकही पैसा भेटला नाहीये
मॅडम तुम्ही जी माहिती सांगीतली आहे ती सर्व बरोबर आहे पण अंगणवाडी सेविका नी फाॅमभरला आहे त्या सांगतात की ॲप नीट नीट चालत नव्हतं असं सांगितलं जातं आहे म्हणून तूमचा फार्म डबल भरला आहे पण मला पैसे मिळाले नाही तर काय करायचे ते सागा
17जुलै ला फोम भरला आप्रवल आले पण बँक ऑफ इंडिया चे खाते दिले होते आधार लिक नव्हते पोस्ट आफिस चे खाते काढले चालन का पुणे पिंपरी चिंचवड पुणे
मी जुलै मधेच अर्ज केला पण अजुन ही काहीच पैसे जमा झाले नाहीत चौकशी केली तर नाहीच ऊत्तर मिळते.आमचे सर्व कागदपत्र बरौबर आहेत. आता काय करायच?
दहा वेळेस लिंककरुन सुद्धा आले नाहीत
बॅकेत लाडक्या बहिण योजनेचे काम खूप हळू केले जात आहे.आता किती महिने झाले आहे तरी अजून आधार कार्ड बॅंकला लिंक झाले नाही त्यामुळे आम्हाला अजून लाडक्या बहिण योजनेचे रुपये मिळाले नाही
मला आज ७५००₹मिळाले.धन्यवाद
Naice
मी. 13 आगस्ट रोजी फॉंम भरला आहे. बॅंक पासबुक ला आधार लींक आहे. मो नं लींक आहे. फॉंम आपरूवड झाला आहे. तरी पैसे आले नाही..
आमचे पैसे पोष्टात आले आहे 3000हाजार पण पोष्टखाते आमचे नवीन पुस्तक देतच नाही एक महीणा झाला आहे पुस्तक मागणी करूण कारण पहीले पुस्तक हास्तलिखीत होते आता ते जमा केले पण कोणतेच पुस्तक दीले नाही मग पैसे काढायचे कसे ते सांगा.
मुख्यमंत्री जी आमच्या खात्यात पैसे आले नाही तर लवरातलवकर टाका आम्हाला पण पैसे यावे आले वाटते नाही तर आमच्या बालवाड़ी चा पगार वाड वा मग आम्हाला काही वाटचाल नाही आमची पण इच्छा आहे आगणवाडीचा पगार वाडला तस बालवाड़ी चा पगार वढवा एनडीए इच्छा आहे 😢
मी अर्ज केलाय साहेब pn मला पैसे अजूनही milale नाही
प्रणिता कैलास बुटले ढाकुलगाव
छान आहे ही योजना पण मला बोनस मिळणार आहे की नाही आणि दुसरं म्हणजे मोबाईल मिळणार आहे का
मी लोकांच्या घरी राहुल घरकाम व ड्रायव्हिंग पण करते तरीपण मला पगार कमीच मिळतो
Good yojana
मी झुले मध्य फार्म भरला १२आऑगसट ला एपौ झाला बँक मध्य लिंक आहे Dbtआकटु आहे तरी पण पैसे आले नाही
मी पंचकूला सुनील होले जुलाई ला फ़ार्म भरला लाडकी बहिणचे पैसे आले नाही फार्म जुलाई मधी अपलौड झाला
मी ६ सप्टेंबर रोजी फॉर्म भरला होता .पण मला अजून पैसे नाही मिळाले.
Dada ami tumchy abari ahoth ladki bahin tumi amala asach vylovali madath karavi thanku dada
माननीय मुख्यमंत्री साहेब माझा फॉर्म 14 ऑगस्टला अप्रोल झाला आहे झाला आहे माझं डीबीटी लिंक 2 सप्टेंबरला झाला आहे तरी मला अजून एकही हप्ता भेटला नाही कृपया करून लक्ष द्या आणि लवकर पाठवून द्या
माझा आधार सेटिंग्ज पोस्टाच्या खात्याला अॅक्टिव्ह आहे
एकही पैसे आले नाही
एवढ करण्यापेक्शा शेतकरी यांचे कर्ज आणि मुलाच्या शाळेचे व महाविद्यालयाचे कर्ज माफ करा मुख्यमंत्री शींदे साहेब 20 हटनार नाहि हा आपल्या जनतेचा शब्द आहे।...साहेब जरा विच्यार करा 🙏🙏
प्लीज मुदत वाढवा सर काही कागदपत्रे तयार नसल्याने फार्म भरन राहुन गेले
एकनाथ सर plz 🙏 थोडे दिवस वाढवा मुदत वाढवा मला फार्म भरायचं आहे plz
Mazy pisy aly thanks
सर आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही काय करू शकता आता ऑगस्ट महिन्यातच होम मंजूर झालाय एकही हप्ता आला नाही त्याकरता काय करावे लागेल
भारती चौधरी बँकेत डोकमेण्ट दिला आहे. एक ही रुपये नाही.
नवीन अर्ज भरायचा असला तर आतापर्यंत अर्ज भरल्यास गेला नाही पण आता योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर अर्ज कसा
माझे बँक खाते ज्या खात्याला seeding दाखवत होते ते मी आधीच मी बंद केले होते. व जो मी खाते नंबर दुसऱ्या बँकेचा दिला होता ते दुसरे बँक वाले पहिले बँक खाते seeding दाखवत आहे आम्ही आता seeding करणार नाही असे स्पष्टपणे म्हणतात.मग माझे येणारे पैसे तर अडकलेना. काय करावे????
थँक्यू🙏🙏
मुख्यमंत्री साहेब म्हणतात पैसे तुमचेच आहेत तर माझ्या पत्नीचा फॉर्म अप्रू होऊन दोन महिने झाले तरी अकाऊंटला पैसे आलेले नाही