मी ज्योती धनगर एकनाथ शिंदे दादांचा खूप खूप धन्यवाद करते कारण की माझे दोन्ही मुलं शिकत आहे मुलगी बारावीला आहे मुलगा दहावीला आहे शिक्षणासाठी मला खूप पैशाची गरज होती म्हणून मी
येवडया योजना काढत आहे हे खर आहे पण हे फुकट भेटत राहिल तर काम धंधे सोडून घरी बसुन खानार काही तरी सुविधा काढा कि कि रोजगार मिळेल महागाई कमी करा सर्व बरोबर होईल मत्री साहेब
ज्या बहिणी चें फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांचं काय ज्याना खुप जास्त गरज आहे त्यागरजू बहिणी च्या दिवाळी च काय माझी आशी विनंती आहे की तुम्ही फॉर्म भरण्यासाठी मुद्दत वाढ द्यावी म्हणजे बाकी गरजू महिला पण या योजनेचा लाभ घेतील आणि त्या महिलांची हि दिवाळी 🪔 साजरी होईल please 🥺 Mazi विनंती स्वीकारावी हि नम्र विनंती 🙏
साहेब जे ड्रायव्हर आहेत गाडी चालवतात कमी शिकलेले आहेत आणि घरचा प्रपंच चालवतात त्यांच्यासाठी एखादी नवीन योजना सुरू करा त्यांना कुठल्याही प्रकारचा ला लाभ भेटत नाही आणि कमी शिकलेले आहेत
साहेब भुमि हीन शेतकरी शेतमजूर यांच्या साठी शेपरेट योजना सुरू केली पाहिजे तेंच पोट फक्त हातावर असते म्हणून एकदा तरी यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे ही विनंती
एका फॉर्म मागे अंगणवाडी सेविकेला50 रू. देणार होतात आम्हीं लोकांचे फ्रॉम दिवस रात्र भरले पण आम्हा अंगणाडी वाल्यांना एक रुपया ही दिला नाही त्यांचा काही विचार करावा
मुख्यमंत्री साहेब तुम्ही पैसे दिले लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक बँकेचे मॅनेजर आणि बँक ऑफ महाराष्ट्र असेल तसेच अनेक बँकेचे अधिकारी असतील त्यांनी होड लावलेला आहे
साहेब तुम्ही छान काम करता सगळ्यांचा विचार करून निर्णय घेता त्या बद्दल व लाडकी बहिण योजने बद्दल ही खूप खूप धन्यवाद. पण सर तुम्ही उमेद अभियानातील कॅडर चा थोडा पण विचार केला नाही.
बँकेत पैसे जमा झाले परंतु बँकेने सर्वच सर्व पैसे कापून घेतले त्या महिलांनी काय करावे त्याचप्रमाणे बहिणींना स्वावलंबी होण्यासाठी आणि मानाने जगण्यासाठी काही योजना असतील तर खूप मोठी मदत होईल. योजना पाहून मन भारावून जातं पण आणखी काही अपेक्षित आहे. जे एका भावाकडूनच असू शकते . खूप साऱ्या महिला वेगवेगळ्या अडचणींमध्ये आहेत त्यांना त्यातून सोडविणे आणि मानाने जगण्याचे साधन देणे हे जर झाले तर ती खरी ओवाळणी असेल. आपली एक लाडकी बहीण.
अहो राशन नाही मिळत नाही वरूनच सरकउलर आले नाही बोलतात चहापाणी देऊन ही काम करत नाहीत तसेच योजना आहेत पन त्याच सगळ्याना मिळत नाही नोकर्ई नाही अर्ध वाट शिक्षण सोडलने काही कारणाने तर मुलांच काय हे पहावे
संजय गांधी निराधार योजना वाल्यांचे पैसे का टाकत अकांऊट ला तुम्ही लाडकी बहिण योजना वाल्यांना ज्यांना गरज नाही आहे त्यांना पण देता गरज आहे त्यांना पण देता हे तुमचं कसलं सरकार आहे
आम्हाला 1500 रुपये नका देऊ पण ही महागाई कमी करा मग पाहा तुमच्या लाडक्या बहिणीची दिवाळी साजरी होते की नाहीं ओवाळणी नको महागाई कमी करा एका हाताने देता आणि दुसऱ्या हाताने घेता काय फायदा नाहीं त्या ओवाळणी चा 😢
मला असं विचारायचं आहे की एका आर्मी वाल्याची बायकोला ही योजना लागू आहे की नाही प्लीज मला व्हिडिओद्वारे सांगू शकाल का आम्ही पण त्यांच्या लाडक्या बहिणी झालो ना
धन्यवाद साहेब ह्या योजना काडल्या पण मुलासा ठी दहा हजार पधारा हजार पगार वाल्या कस घर चलावा च पगार कमी आहे म्हणून लग्न होत नाही कसे आयुष जगायचे मुलाचा विचार करा 🙏🏻
सिदेसाहेब मी बारा तारखेला आगटला फाय बरला आहे आपुरुल 24तारकीला आगटला मंजुर झाला आहे येनुन बेकीत खात आहे लिंक पण आहे पुणे सिंहगड रोड पुणे सिंहगड रोड धायरी डीययके ईशव तालुका जिल्हा पुणे हवेली पैसा कदि येणार आहे वाट बघत आहे पैसा
सख्ख्या भावापेक्षा मुख्यमंत्री साहेब तुम्ही किती आधार देता बोलण्याचा सर्वांना सख्खे भाऊ भाऊबीजेच्या पेढ्याचा बॉक्स नेला की भाऊ म्हणतात एक पेढ्याची किंमत किती द्यायची साहेब अशी टोमणे देतात सखे भाऊ तुम्ही सर्वांना किती चांगले सांगता फक्त ₹500 टाकायचे तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा तुम्हीच निवडून येणार बहिणींचा आशीर्वाद आहे
मी ज्योती धनगर एकनाथ शिंदे दादांचा खूप खूप धन्यवाद करते कारण की माझे दोन्ही मुलं शिकत आहे मुलगी बारावीला आहे मुलगा दहावीला आहे शिक्षणासाठी मला खूप पैशाची गरज होती म्हणून मी
आमच्या खात्यावर अजून जमा नाही झाले पैसे नुसतं बोलताय झाले म्हणून
Thanku sir🌹🙏🌹
बरेच फॉर्म भरण्यासाठी बाकी आहेत नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम आहे
धन्यवाद दादा
येवडया योजना काढत आहे हे खर आहे पण हे फुकट भेटत राहिल तर काम धंधे सोडून घरी बसुन खानार काही तरी सुविधा काढा कि कि रोजगार मिळेल महागाई कमी करा सर्व बरोबर होईल मत्री साहेब
Ĺlo
लाडकी बहीन योजना राबवून पैसे देण्यापेक्षा लाडक्या बहिनीला पैशाची नाय सुरक्षेची अत्यंत गरज आहे साहेब
मग काय प्रत्येक स्त्रीमागे पोलीस उभे करायचे का
गरजू लोकांना आपल्या देशात अजूनही अनेक अडचणी येतात फॉर्म भरण्यासाठी चालू ठेवा
खूप खूप धन्यवाद. साहेब
साहेब मला घर नाही भांड्यात पैसे जातात तर कामही नाही घर द्या दादा खूप विनंती आहे साहेब दादा🏡
धन्यवाद सर तुमचे🎉❤
धन्यवाद साहेब
ज्या बहिणी चें फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांचं काय ज्याना खुप जास्त गरज आहे त्यागरजू बहिणी च्या दिवाळी च काय माझी आशी विनंती आहे की तुम्ही फॉर्म भरण्यासाठी मुद्दत वाढ द्यावी म्हणजे बाकी गरजू महिला पण या योजनेचा लाभ घेतील आणि त्या महिलांची हि दिवाळी 🪔 साजरी होईल please 🥺 Mazi विनंती स्वीकारावी हि नम्र विनंती 🙏
Ho aamhala khup 😢garaj ahe sir
ऑक्टोंबर नोव्हेंबर पैसे पाठवा साहेब मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा गॅस कार्ड माझ्याच नावावर आहे सर्व बहिणींचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी
कर्जमाफी शेतकऱ्यांना पायजे साहेब
Tateepan ami garib Hai garib ranhudiya❤
मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणीचे मानधन वाढवा
Thanku sir
1500 रुपये मुळे आमच्या शेतामध्ये मजूर नाही मिळत आहे तेवढी मजुराची सोय करा
तू स्वतः राब कि
गडी घेऊन जावा बाया आता येत नाही 😢😅
शिंदे दादा खरच तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 माझे परत 3000 हजार आले पण आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी कायम उभे रहा देव तुम्हची अशीच प्रगती करो 🙏
@@Crazymoments491 aamhala ajun 1rupaya hi aala nahi
आजपर्यंतच्याजेवढ्या योजना झाल्यात तेवढे फास्ट योजना राबवणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री
तुम्हाला फक्त घोषणा बोलायला ठेवले निर्णय घेण्या चा अधिकार नाही
विदर्भामध्ये एवढं पाण्याचा पाण्यामुळे नुकसान झालेला आहे तरी तुम्ही त्यांचं काही आढावा नाही घेत आहे आणि तुम्हाला लाडकी बहिणीचा पडलेला आहे
1500 कशाला जाता शेतीमालाला भाव द्या आम्हाला तुमचे 1500 रुपये नको जर
ज्या लोकांना शेती आहे.. त्या लोकांना नका देऊ.. आणि ज्याचा कडे शेती नाही sawthach घर पण नाही त्यांना दया पैसे
बरोबर आहे
आमचे पैसे अजून पण जमा नाही झाले ब्यांकेला आधार लिंक आहे kyc पण झाली आहे तरी पण आले नाही
धन्यवाद दादा 🙏
मुख्यमंत्री साहेब मला मशीन हवी आहे माझा फॉर्म सबमिट झाला नाही विस्तार फॉर्म भरला पण झालाच नाही माझा फॉर्म भरून घ्या का सर छाया संदीप कोडी
मूले वेगळी आहेत मला लाडकी बहिण योजनेचे पैसे आले मूख्य मंत्री साहेब तूमचे खूप खूप आभारी आहे
दादा आपलाच विजय होणार शिंदे दादशिवाय येणारच नाही कोण
धन्यवाद भाऊ 🙏🏽🙏🏽
साहेब जे ड्रायव्हर आहेत गाडी चालवतात कमी शिकलेले आहेत आणि घरचा प्रपंच चालवतात त्यांच्यासाठी एखादी नवीन योजना सुरू करा त्यांना कुठल्याही प्रकारचा ला लाभ भेटत नाही आणि कमी शिकलेले आहेत
साहेब भुमि हीन शेतकरी शेतमजूर यांच्या साठी शेपरेट योजना सुरू केली पाहिजे तेंच पोट फक्त हातावर असते म्हणून एकदा तरी यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे ही विनंती
तीन सिलेंडर काय करणार आहे मोफत घेऊन
मला 7500 आले आहे पण 5500 कधी येणार आहे शिंदे दादा मला खुप गरज आहे
बरोबर आहे सर खरच चकरा मारत होते तरी काम नाही होत आज तुम्ही हे काम केले बहिण न साठी धन्यवाद मुख्यमंत्री साहेब अजित पवार फडणवीस खूप खूप धन्यवाद
एका फॉर्म मागे अंगणवाडी सेविकेला50 रू. देणार होतात आम्हीं लोकांचे फ्रॉम दिवस रात्र भरले पण आम्हा अंगणाडी वाल्यांना एक रुपया ही दिला नाही त्यांचा काही विचार करावा
सर मी भोकरगावला राहतो झोपडपट्टीत माझ घरकूल आले ते मणतात येथे घर बाधू नका शेतात बाधा मला शेती कमी आहे 40 गूठे मी काय करू आमी दोघे भाऊ आहे दोघांत
साईबाबा मला बहीण लाडकी योजनेचा एक रुपयाही आल नाही त्यासाठी सगळे अकाउंट खोले परंतु अजून एक रुपयाही आलेला नाही
सोयाबीन ला किती भाव राहणार आहे यावर्षी
मुख्यमंत्री साहेब तुम्ही पैसे दिले लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक बँकेचे मॅनेजर आणि बँक ऑफ महाराष्ट्र असेल तसेच अनेक बँकेचे अधिकारी असतील त्यांनी होड लावलेला आहे
मजुरांसाठीही करा...
Thanks sir and god bless you
Shambhar takke Tumi Kare bolata Bahu
तुमचे शिक्षण मंत्री केसरकर 50 हजार शिक्षक भरती करणार होते त्या जागा अद्याप भरल्या नाहीत. पोकळ घोषणा करणारे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही
शिंदे साहेब।असेच।जनतेचया।पाठिशी रहा। धन्यवाद,
रेखा रवींद्र काळे आमचे महिला बचत गट चार आहे आमचे काय लाभ योजना असेल तर आम्हाला
महिला सुरक्षित आहे का याचं उत्तर द्या आमचे च पैसे आम्हाला देऊन चुना लावण्याची काम चालू आहे
खुप छान
युवा लखपती योजना अना साहेब आता
आम्ही पण दिवाळी बोनस वाट पाहत आहोत
Sir maze oct,Nov.paise nahi jama zale Kay karu.kadhi hotil .
साहेब तुम्ही छान काम करता सगळ्यांचा विचार करून निर्णय घेता त्या बद्दल व लाडकी बहिण योजने बद्दल ही खूप खूप धन्यवाद. पण सर तुम्ही उमेद अभियानातील कॅडर चा थोडा पण विचार केला नाही.
बँकेत पैसे जमा झाले परंतु बँकेने सर्वच सर्व पैसे कापून घेतले त्या महिलांनी काय करावे त्याचप्रमाणे बहिणींना स्वावलंबी होण्यासाठी आणि मानाने जगण्यासाठी काही योजना असतील तर खूप मोठी मदत होईल.
योजना पाहून मन भारावून जातं पण आणखी काही अपेक्षित आहे. जे एका भावाकडूनच असू शकते .
खूप साऱ्या महिला वेगवेगळ्या अडचणींमध्ये आहेत त्यांना त्यातून सोडविणे आणि मानाने जगण्याचे साधन देणे हे जर झाले तर ती खरी ओवाळणी असेल.
आपली एक लाडकी बहीण.
अजुन नाय आले 5500 रूपए
Thank you so much sir ji
Thank you dada
साहेब कशाला भेट देता आम्हाला मदन मागायला येता का पंधराशे रुपये मध्ये सगळे योजना बाजूला जाऊ द्या पहिले सोयाबीनला भाव द्या अन्यथा तुम्ही 100% पडणार
धन्यवाद वाद. शिंदे. साहेब
बरोबर
तुम्ही विधवा महिलांसाठी काम द्यावे त्यांना त्यांच्या मुलांवर अवलंबून राहावे लागू नये
🙏💐
विधवा महिलांना फॉर्म भरायचा आहे का लाडकी बहिणीचा कारण आम्हाला डॉल मिळतात म्हणून आमची फॉर्म भरले गेलेले नाहीत
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करा
Amala.kal300 rupaye padalet.fhakat
अहो राशन नाही मिळत नाही वरूनच सरकउलर आले नाही बोलतात चहापाणी देऊन ही काम करत नाहीत तसेच योजना आहेत पन त्याच सगळ्याना मिळत नाही नोकर्ई नाही अर्ध वाट शिक्षण सोडलने काही कारणाने तर मुलांच काय हे पहावे
😅 श्रावणी रवींद्र काळे 12वी लाभ घेतलेले आहेत तिला खूप शिकायचं आहे
साहेब मोदी तर असच बोलतात देणारा सरकार आहेत हे बरोबर आहे साहेब शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याचं हे ठरवायचे
आचार संहिता मध्ये हफ्ता देणार की नाही देणार
जनतेचे मत योजना लागू करून करून मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.....पण आरक्षण चं काय.....
हे तुमचे थोतांड योजना नकोच आम्हाला सोयाबीनला भाव द्या
Thanks shinde dada🎉🎉🎉🎉
शींदे साहेब मी फोम भरनार आहे तेव्हा तुम्ही मुदत वाढवून दय
आमदार यांच्या पेंशन बंद करा ते पैसे आम्हाला द्या
संजय गांधी निराधार योजना वाल्यांचे पैसे का टाकत अकांऊट ला तुम्ही लाडकी बहिण योजना वाल्यांना ज्यांना गरज नाही आहे त्यांना पण देता गरज आहे त्यांना पण देता हे तुमचं कसलं सरकार आहे
आम्हाला 1500 रुपये नका देऊ पण ही महागाई कमी करा मग पाहा तुमच्या लाडक्या बहिणीची दिवाळी साजरी होते की नाहीं ओवाळणी नको महागाई कमी करा एका हाताने देता आणि दुसऱ्या हाताने घेता काय फायदा नाहीं त्या ओवाळणी चा 😢
मला जोवंर लाडकीबहीण मिळत नाही तर मत देणार नाहई
मला असं विचारायचं आहे की एका आर्मी वाल्याची बायकोला ही योजना लागू आहे की नाही प्लीज मला व्हिडिओद्वारे सांगू शकाल का आम्ही पण त्यांच्या लाडक्या बहिणी झालो ना
साहेब आपण ठाकरेंवर टीका करुन का आपण आपले काम करा म्हणजे आपला फायदा होईल
हे खर आहे काही गावचे सरपंच ग्राम पंचायत यांना कांहीं विचारलं तर ती योजना तुमच्या साठी नाहीत सांगून रिकामे होतात
तिच्या खात्यावर कधी होणार पैसे जमा
मूलगा बेकार आहे सूनबाई बोलते मला पैसे पूरत नाही मी तुला पैसे कूठून देणार लाडकी बहिण योजनेचे पैसे येतात थोडीशी मदत होते आभारी आहे
मी भाजप शिवसेनेचे कार्यकर्ताच आहे भाजपचा शिवसेनेचा कार्यकर्ताच आहे 15 नाही 100 घर करणार आहे त्यासाठी पैशाची आवश्यकता आहे पैसे पाठवा
पैसे वाटू नका हो आमच्या शेतमालाला भाव द्या बस तेवढेच मागणं आहे तुम्हाला तुमचं काही नको योजना विजना काही नको फक्त आमच्या शेतमालाला भाव द्या
मी. शालन भगवान. जगदाळे. बोपगाव. या पुरंदर. जिल्हा. पुणे
सर हे चांगले हे पण मी e p s 95 चा हकदार आहे आमची पेन्शन आमचे पैसे आम्हाला चालू करा येव्हडी विनंती करतो
. दादा आम्ही दोन मुलाचे . बाल सगोपन योजनेचे फार्म भरले 8 महिने झाले ती योजना कधी चालु करणार त्याच्यावर पण लक्ष असू दया लवकर ती पण चालु करा धन्यवाद
Respected 🙏 CM Shinde sir. Ladli yogna aproval but no received money please check. Lots request please 🙏
धन्यवाद साहेब ह्या योजना काडल्या पण मुलासा ठी दहा हजार पधारा हजार पगार वाल्या कस घर चलावा च पगार कमी आहे म्हणून लग्न होत नाही कसे आयुष जगायचे मुलाचा विचार करा 🙏🏻
तुमची लाडकी बहीण बोलतीये आमच्या घरी आवाज येऊन जावा
कदम कल्पना संजय.
निमगुले मोठ ता.मालेगाव जि.नाशिक.
साहेब मला.लाडकीबहीनयोजनेचा.एक रुपयेही मिळालानाही.रेशनकार्ड पण.मिळतनाही.चकरामारुनथकले.आहे.बॅक नेपण.डीबीटी.करून दिले नाहीत.मी.सर्व योजनांपासून वंचित आहेत
सर माझा भाऊ 10. वर्ष झाले. अजिबात. माझ्या शी. बोलत. नाहीं
Aaj prant garib lokancha koni vichar kela nachata to vichar tumhi kelay khup khup dhanyavad shinde saheb Ani Ajit dada saheb
मला पैसे आले पण माझे पैसे बॅकेचे कर्ज होते ते कट करून घेतले बॅकेवाल्याने
सिदेसाहेब मी बारा तारखेला आगटला फाय बरला आहे आपुरुल 24तारकीला आगटला मंजुर झाला आहे येनुन बेकीत खात आहे लिंक पण आहे पुणे सिंहगड रोड पुणे सिंहगड रोड धायरी डीययके ईशव तालुका जिल्हा पुणे हवेली पैसा कदि येणार आहे वाट बघत आहे पैसा
Sir police bharti madhe yeg vaad kra Saheb plz
मला या महिन्यात ऐकावीस वर्ष पूर्ण होणार आहे तर सुबोद्रा योजना चा लाभ घेण्यासाठी फॉर्म कधी सुतरार आहे तर त्याच्या नियम व आठी काय आहेत ते सगावे
मुख्यमंत्री साहेब माझा फॉर्म अप्रोड आहे आणि बँकेत पण माझं सगळं काही ओके आहे पण मला आणखी एकही रुपया भेटला नाही
सख्ख्या भावापेक्षा मुख्यमंत्री साहेब तुम्ही किती आधार देता बोलण्याचा सर्वांना सख्खे भाऊ भाऊबीजेच्या पेढ्याचा बॉक्स नेला की भाऊ म्हणतात एक पेढ्याची किंमत किती द्यायची साहेब अशी टोमणे देतात सखे भाऊ तुम्ही सर्वांना किती चांगले सांगता फक्त ₹500 टाकायचे तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा तुम्हीच निवडून येणार बहिणींचा आशीर्वाद आहे
लाडकी बहिण योजना चां फॉर्म कॅन्सल केला आहे
आमच्या बँक खात्यात 1हि रुपया जमा झाला नाही.