रेशन कार्ड सुरु ठेवण्यासाठी हे करा |लाडकी बहीण योजना|Majhi,Mazi Ladki Bahin Yojana new update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 95

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 3 дні тому +12

    Don देत होते त्या मद्ये दुकानदार 5च्य जागी 3किलो देतात आत्ता तर त्यांची मजा होणार 9 वस्तू सरकार देणार पण दुकानदार अर्ध्या आल्या नाही सांगून थंप घेणार आणि बाकीच्या लटनार

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 3 дні тому +9

    हाहिडीओ सांगणारा लयी पाल्हाळ लावतोय कधीच लवकर थोडक्यात सांगत नाही

  • @parimalpawar4391
    @parimalpawar4391 3 дні тому +22

    तुम्ही माहिती खूप महत्वाची देता पण.. एवढं का रेंगाळत राहता.. तुमचं वक्तृत्व योग्य नाही.. काय असेल ते स्पष्ट बोला ना.. पुन्हा पुन्हा तेच विनाकारण बोलत राहता... बाकी दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद..

    • @JitendraJadhav-f8u
      @JitendraJadhav-f8u 3 дні тому +2

      Ration officer majkhoar aahe
      Kaam karat naahi

    • @sbs8423
      @sbs8423 3 дні тому +1

      हो ना 2 मिनिट म्हनुन 2 तास लावले

    • @sunnyk.4767
      @sunnyk.4767 3 години тому

      He ration valyansarkhech zalet

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 9 годин тому +4

    अरे बाबा मुद्याचे बोल लोकांना इतका वेळ नसतो आपले कीर्तन ऐकन्यास 😂😂

  • @santoshm63
    @santoshm63 4 дні тому +19

    20 मिनिटांचा व्हिडिओ फक्त पाच मिनिटाची उपयुक्त माहिती

  • @GaneshGds-i7o
    @GaneshGds-i7o 3 дні тому +2

    केवायसी आमच्या गावातला माणूस करतच नाही तर काय करायचं तर कुणाला आहे ती सांगायचं उत्तर सोलापूर राळेरास

  • @BhanudasAmbekar
    @BhanudasAmbekar 4 дні тому +7

    सर माझे रेशन कार्ड आता ऑन लाईन होत आहे आतापर्यंत मला धान्य मिळत नाही तरीमला आतातरी धान्य मिळण्यास विनंती धन्यवाद सर माझ्या रेशन कार्डचा नक्की विच्यार करा आभारी आहे

  • @dattatraymallikarjun4130
    @dattatraymallikarjun4130 3 дні тому +6

    किती परत परत तेच बोलता....पैसे कमावणे साठी लोकांना किती छळनार

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 День тому

      महत्वाचं हैकण्याला पण कंटाळा आलाय वेळ खाऊ व्हिडिओ

  • @sandeepdipake
    @sandeepdipake День тому +2

    2 मिनिटात सांगितलं असतं तर like केल असतं

  • @ushasahuji6909
    @ushasahuji6909 3 дні тому +2

    तुम्ही मुद्द्याचं लवकर बोलत जा खूप व्हिडिओ लांबवत जातात लवकर सांगत नाही त्यामुळे व्हिडिओ कंटाळवाणा वाटतो

  • @pramodarakh4807
    @pramodarakh4807 3 дні тому +6

    लय बोर वाटली

  • @pushpakulkarni1339
    @pushpakulkarni1339 3 дні тому +2

    पटपट सांगत नाही महत्वाची माहिती सांगता पण ‌विडिओ संपला तेव्हा कळले 😂

  • @manojrathod7670
    @manojrathod7670 3 дні тому +3

    किती वेळा एक च गोष्ट सांगतो हा माणूस ...खूप बोअरिंग वाट ते

  • @DhanrajGaikawad-uo4gg
    @DhanrajGaikawad-uo4gg 9 годин тому +1

    अरे जल्दी कर... सूबह पनवेल निकलना है 😂😂😂

  • @popatpatil9162
    @popatpatil9162 3 дні тому +3

    जास्त नको बोलू खरी माहिती लवकर सांग

  • @Ranjanathakur7066
    @Ranjanathakur7066 2 дні тому +1

    जसे काय स्व:ताच देणार आहे😌सर्व प्रक्रिया झाल्या करून तरी रेशन देत नाही

  • @pratikthote3302
    @pratikthote3302 3 дні тому +3

    एकच गोष्ट किती घासतो.

  • @ashishmarke5621
    @ashishmarke5621 3 дні тому +1

    हळद ,मिठ ,तिखट ,जिरे ,मोहरी ,कुंकू ,पाण्याची बाटली ,पत्रावळी ,ग्लास काचेचा

  • @vishnukamble7758
    @vishnukamble7758 10 годин тому +1

    माहिती महत्वाची आहे , परंतु मुद्देसूद महत्वाचं कमी वेळात सांगावं . . .

  • @gobindnarwadenarwade6422
    @gobindnarwadenarwade6422 6 годин тому +1

    तुम्हारा सांगायचं असेल तर कमी वेळामध्ये सांगा तेवढं लय व्हिडिओ मोठा करायची गरज नाही

  • @dattatrayborate4547
    @dattatrayborate4547 3 дні тому +2

    हे करायला लागेल अरं काय करायचे ते सांगना नुसती लांबड कशाला लावतो

  • @balajidhongade4065
    @balajidhongade4065 3 дні тому +1

    मराठी भाषा समजणा झाली 4 चार वेळा तेच तेच शब्द सांगायला जरा english मध्ये यकच वेळेस संग...

  • @sunitakhillare3282
    @sunitakhillare3282 3 дні тому +1

    तांदूळ खूप वर्षा पासून मिळतो स्वस्त दुकानात का बंद कारण कळू दया सर 🙏🏼🙏🏼

  • @PravinBhoir-ys7ws
    @PravinBhoir-ys7ws 4 дні тому +3

    एकच गोष्ट खूप खूप सांगत आहेत फालतू वाटते

  • @sachinpeshne7625
    @sachinpeshne7625 День тому +1

    कितनी फालतू बड़बड़ तेज करत रहा था शॉर्टकट

  • @shobhatejam6999
    @shobhatejam6999 День тому +1

    बडबड जास्त मुद्दा बाजूला किती वेळा तेच तेच .

  • @dattatraypande6373
    @dattatraypande6373 21 годину тому +1

    महत्त्वाचे सोडून बाकी बडबड करतो.

  • @pralhadpatil8388
    @pralhadpatil8388 День тому +2

    जास्त..वेळ.चेऊ.नका

  • @jyotikohinkar7741
    @jyotikohinkar7741 3 дні тому +1

    परत परत तेच सांगताय

  • @gautamShirsat-d2v
    @gautamShirsat-d2v 10 годин тому +1

    जर तुम्हाला समाजा बद्दल व्हिडिओ काढताय तो ज्यास्त पन्हाळ लावत का बोलता

  • @DasarthLatpate
    @DasarthLatpate 2 дні тому +1

    सर मी वर्ष झालं का शिधापत्रिका बंद केलेली आहे मग मला पत्रिका माझी राहील का चालू

  • @Shaurya-creation2014
    @Shaurya-creation2014 13 годин тому +1

    1मिनिटाचा व्हिडिओ 4 मिनिटे केला

  • @navnathgaikwad2800
    @navnathgaikwad2800 3 дні тому +1

    पांचट पणा कमी कर मुद्दयावर

  • @narendrabhole1157
    @narendrabhole1157 День тому +1

    Why repet again and again this is very bor

  • @shobhawatode2706
    @shobhawatode2706 22 години тому +1

    आमचे राशनकार्ड ऑनलाइन झाले नाही तर ते आता होइल का

  • @ashapatil7828
    @ashapatil7828 3 дні тому +2

    Are konti gosht sanga lavkar

  • @addnashik8431
    @addnashik8431 22 години тому

    आम्हाला त मिळत नाही तोरेशन दुकानदार आम्हा ला म्हणतोयस यादी ये ईन

  • @shriharisanap4724
    @shriharisanap4724 День тому +1

    कमी शब्दात सांगना भाऊ

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 4 дні тому +2

    सर ज्या लोकांना शेती नाही त्यांचे नावं APL मध्ये ऑनलाईन झालेले किंवा केले आहे त्यांना रेशन मिळत नाही त्याच्या वर काहीं उपाय.
    🙏🙏

  • @sahebraobhanage1500
    @sahebraobhanage1500 2 дні тому +1

    अतिशय रटाळ व्हिडिओ.

  • @DeepakDeshmukh-zj2wh
    @DeepakDeshmukh-zj2wh День тому +1

    खुपच कंटाळवाणे आहे.

  • @Ratio_card_official
    @Ratio_card_official 4 дні тому +2

    चुकीची माहिती देऊ नका सर प्लीज

  • @DilipBansode-ll3uw
    @DilipBansode-ll3uw 46 хвилин тому

    इकडे तिकडे बोलून ते मुद्द्यावर वार्ता करायची ना

  • @aminainamdar1581
    @aminainamdar1581 2 дні тому +1

    अरे भाई कितना टाइम पास करते हो

  • @ChhayaParekh-lb3hg
    @ChhayaParekh-lb3hg 8 годин тому

    Amcha pan keyac karun det nahi 30// September natar karun denar as mante Kai karach 30/September last deat ahe video asa mantat amhi Kai karai cha tumi sanga

  • @anjumnaikwadi8065
    @anjumnaikwadi8065 4 дні тому +1

    सर मीं सांगली शहरात राहतो
    मला 2मुली आहेत लग्नानंतर नंतर पुणे शहरात
    राहते ऐकाय कशे करायचं सांगा

  • @RadhaRahinj
    @RadhaRahinj День тому +1

    जे मुख्य आहे ते सांगा

  • @kalpanakulkarni2641
    @kalpanakulkarni2641 2 дні тому +1

    किती तेच तेच तेच बोलता

  • @sureshjadhavjadhav2638
    @sureshjadhavjadhav2638 22 години тому

    ऐवडे वाचुन मला शरम वाटली तुम्हाला वटलि नाहीं का पुढच्या वेळी सावध राहा

  • @rakhidabhade3486
    @rakhidabhade3486 День тому

    Tandul band kele tari chaltil ati uttam.... Aho lokanchya arogya chya goshti krta.... Mg bhesal tandul kashala deta... Tyat duplicate tandala chi bhesal aste....lokani he tandul khalle tr ajari nahi pdnr ka.....

  • @pravinsawant3971
    @pravinsawant3971 6 годин тому

    तेच तेच बोलत रहता,जरा बोला फास्ट फास्ट

  • @nalandadahiwadkar7075
    @nalandadahiwadkar7075 4 дні тому +2

    Online KYC karta il ka

  • @Ratio_card_official
    @Ratio_card_official 4 дні тому +2

    Are he kahi nahi chukichi mahiti

  • @shreepandit5754
    @shreepandit5754 3 години тому

    लवकर लवकर बोला सर

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 3 години тому

    Tumhi aiika video,kitida techa techa bolat ahat,sarkari batmi sangat ahat swataha chukichi mahiti det ahat,anek mahine hecha sangata he kahihi milat nahi chukicha sangat ahat

  • @timothypeterdass2456
    @timothypeterdass2456 20 годин тому +1

    Pudhe Kai sang nar aahat ka
    Tech tech sangnar ahat

  • @Ratio_card_official
    @Ratio_card_official 4 дні тому +1

    असं काही होणार नाही राशन बंद नाही होणार

  • @ChetanChaudhari-n2l
    @ChetanChaudhari-n2l 3 дні тому

    Bhadya

  • @ववववववव
    @ववववववव 3 дні тому +1

    ई के वाय सी कोठे करायचे.

  • @ashishmarke5621
    @ashishmarke5621 3 дні тому

    निवडणुका आहेत मुदत वाढ मिळेल

  • @AswiniTalekar
    @AswiniTalekar 3 дні тому

    आमचं रेशनकार्ड बंद आहे हे 717 वर्षे झाली आहे

  • @DasarthLatpate
    @DasarthLatpate 3 дні тому +1

    सर मे पहिला दिलेल्या आहेत कागदपत्र चालन का आता परत द्यावे लागते 1:44

  • @HakimibrahimShah-tk3vv
    @HakimibrahimShah-tk3vv 3 дні тому +1

    Short mein bolna bheja Pak gaya na

  • @sureshjadhavjadhav2638
    @sureshjadhavjadhav2638 22 години тому

    काय राव भरपुर पकवताय
    मुद्यावर बोला

  • @arvindsarode6013
    @arvindsarode6013 20 годин тому

    बावळट कुठला

  • @sachinfegade3613
    @sachinfegade3613 3 дні тому

    आमच्या गावात तांदुळ पण आलेत

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 3 години тому

    Techa techa kitida sangata

  • @PrakashWasurke
    @PrakashWasurke 3 дні тому +1

    Hemaharastra aahebhau ghabart nahi ghabravte

  • @tausifattar7
    @tausifattar7 3 дні тому +1

    Bavlat

  • @SudhaMendhe-n8s
    @SudhaMendhe-n8s 3 дні тому

    रटाळ बोलणे फालतू टाईम पास

  • @ulhasphadtare4083
    @ulhasphadtare4083 4 дні тому +1

    2mitat sangu shakla asta evdha trass jar lokanna dila tar muskadat deyeel kon tari

  • @girishgi9436
    @girishgi9436 3 дні тому +1

    Tech tech reapeat bolta.... Bore nhi hot ka boltana.

  • @VrushaliPatil-c4u
    @VrushaliPatil-c4u 4 дні тому

    Halad maid raichatel kay upyogacha ahe tyapeksha tandul gahu bre ahet. Baki vastu kshya astat te mahit ahet durshi laglelelya astat vastu not tya vastu.

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 3 години тому

    Hya adhi hi he khupda sangitsale,ahe anekda

  • @user-y410
    @user-y410 4 дні тому

    खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद 🙏

  • @prabhudevlala7281
    @prabhudevlala7281 День тому

    90% phaltu badbad,

  • @janvisansare9538
    @janvisansare9538 День тому

    आम्ही केव्हाच केली आहे

  • @sushilingle9712
    @sushilingle9712 3 дні тому +1

    Are baba sidha sangana itaka firaun sangto yelyabhokachya

  • @rajupatil5328
    @rajupatil5328 День тому

    Kiti. Psara. Lalewlay

  • @ratnashelke7495
    @ratnashelke7495 4 дні тому +4

    फालतू बडबड

  • @minakshibansode2482
    @minakshibansode2482 4 дні тому

    E kyvc honar nahi thm lagt nahi

  • @DagaduKoli-v5e
    @DagaduKoli-v5e 3 дні тому +1

    Mental kuthala

  • @jayramkatela6518
    @jayramkatela6518 5 годин тому

    फसवी बात

  • @SangeetaBhandari-oy6rf
    @SangeetaBhandari-oy6rf 4 дні тому

    1 cha ghost parat parat sange talave, video labave talave, main ghost davange

  • @dineshkhanderao7957
    @dineshkhanderao7957 22 години тому

    Fekaya

  • @tausifattar7
    @tausifattar7 3 дні тому

    Ha ha ha

  • @MayaKirve
    @MayaKirve 22 години тому

    Q