महिलांच्या खात्यात येणार १०,००० हजार रु. अनुदान|majhi ladaki bahin yojna paise|लाडकी बहीण योजना पैसे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 500

  • @punampatankar389
    @punampatankar389 2 місяці тому +27

    सुभद्रा योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात यावी ही नम्र विनंती 🙏🏼

    • @TajPatil-i6y
      @TajPatil-i6y 2 місяці тому +1

      Lavkarach ti maharashtrat yavi hi vinannti

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 2 місяці тому +65

    कागदपत्र पुन्हा गोळा करण्यापेक्षा ही योजना लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करुण टाकायला पाहिजेत, किवा हेच फार्म तिकडे वळवावे नाहीतर महिलांना पुन्हा कामाला लावायचे आहे अस म्हणावं लागेल.

    • @mahadevadgale3707
      @mahadevadgale3707 2 місяці тому +3

      आस कस ह़ोते

    • @mahadevadgale3707
      @mahadevadgale3707 2 місяці тому +3

      कागदपत्रे असतील तेच एक एक प्रज्ञाला काय एवढा अवघड नाही

    • @surekhakashid8421
      @surekhakashid8421 2 місяці тому +1

      Tyatach joda

  • @sunitakhillare3282
    @sunitakhillare3282 2 місяці тому +33

    जगायला लागतो पैसा आणि तो नाही सरकारला कळण हे फार महत्वाचे आहे गुन्हेगाऱ्या वाढल्या पैश्या मुळे महिलांना महागाईचा सामना करावा लागतो योजना खरी असेल तर अतिशय छान होईल 🥰🥰

  • @ShobhaVadnagkar
    @ShobhaVadnagkar 2 місяці тому +7

    पैसे देण्याबद्दल खुश नाही भारताला असा सरकार मिळाला म्हणून खुश आहे

  • @mahadeviyargatti6658
    @mahadeviyargatti6658 2 місяці тому +49

    सुभद्रा योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करावी. ही नम्र विनंती

  • @JUST_FUN_96.
    @JUST_FUN_96. Місяць тому +4

    मोदीसाहेबाना विनंति आहेसाठ वर्षाच्यापुढीलमहिलामतदानकरतात करतो या योजेनाचालाभमिळावा
    आशि
    आशा करतो ❤

  • @nirmaladudhe2313
    @nirmaladudhe2313 2 місяці тому +10

    खरंतर म्हटलं तर वयोवृद्धांना गोळ्या औषधांसाठी पैशांची गरज असते त्यांना सुद्धा 70 वर्षापर्यंत मर्यादा करावी

  • @SuvarnaPatil-cr8yo
    @SuvarnaPatil-cr8yo 2 місяці тому +3

    Khup chhan mahiti bhetli dada tumchyakadun aaj thank you🙏 tyasathi

  • @MayaMadavi-c5l
    @MayaMadavi-c5l 2 місяці тому +4

    या असा योजना काढण्यापेक्षा ग्रामलोंकाना त्यांचा च गावी काम कीवा कोण ताही व्यवसाय दयावा जेने करून ते आपल्या मूलांबाळांपासूनदूर कामासाठी शहरांत जाणार नाही आणि ते आपल्या घरापासून किंवा योजनेपासून वंचित राहणार नाही

  • @ManishaMankar-vn8zx
    @ManishaMankar-vn8zx 2 місяці тому +18

    हो खरच भूमीहिन लोकांना साठी काहितरी योजना काढायला पाहिजे

  • @sarthaksasepatil4514
    @sarthaksasepatil4514 2 місяці тому +5

    Sir amcha arje majur jale nahi new arjae bhrana sathi koti Tarik आहे ते सांगा प्लीज reply

  • @kashirammali3888
    @kashirammali3888 2 місяці тому +20

    लाडकी बहीण योजना पूर्ण नाही, तर दुसरीकडे लगेच केंद्र सरकारने योजना जाहीर केली, सर्व फेक,

  • @ManishaNike-dc3xm
    @ManishaNike-dc3xm 2 місяці тому +117

    या चैनल वरच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका

  • @artikadam4382
    @artikadam4382 2 місяці тому

    Dhanhawaad.. Sir.. Sarkar.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏lavkar. Chalu. Kara. Sir🙏🙏🙏🙏🙏

  • @sumatiadhau8035
    @sumatiadhau8035 2 місяці тому +2

    सर एवढे पोटतिडकीने बोलता तर ज्याचं वय वाढलं त्याने काय करावे खरी गरज तर ६० वर्षांवरील लोकांना लागु करण्यात यावी तरच सुभद्रा योजनांचा फायदा घेतला जाईल

  • @TajPatil-i6y
    @TajPatil-i6y 2 місяці тому +1

    Thanku dada mahiti dilyabsddl

  • @sophiedsilva4972
    @sophiedsilva4972 2 місяці тому +3

    Dada, I have received Rs. 3000. Thank-you so much.

  • @AjinkyaShelar-d6f
    @AjinkyaShelar-d6f 2 місяці тому

    मोदी साहेब ही योजना आना आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे निवडून देऊ आपण चांगले काम करत आहात लोकांना व जनतेला तुमचीच गरज आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे योजना आणत आहे म्हणून लोक तुम्हाला निवडून देणार आहेत तुम्हाला आमच्याकडून खूप आशीर्वाद आहे

  • @veenajehurkar8625
    @veenajehurkar8625 2 місяці тому +2

    बँकेणी लडकी बहीण चे पै से दिले नाही गोठवले मुख्यमंत्री नी आदेश द्यावे दिवाली आली आम्हाला आनंद आणी उपयोग मिळत नाहीं कृप या मुख्यमंत्री पर्यंत निरोप पोहचवावा 🙏🙏

    • @gangapawar2113
      @gangapawar2113 2 місяці тому +1

      Gangap❤🎉😂❤🎉❤🎉❤

  • @SachitaWagh
    @SachitaWagh 2 місяці тому +13

    योजना काडण्या पेक्षा महागाई वादळी ते कमी करा सर kup आभार होतील

  • @sarikabhalerao5740
    @sarikabhalerao5740 2 місяці тому

    मस्त आहे माहीती❤❤❤

  • @ShradhaMore-yn4lf
    @ShradhaMore-yn4lf 2 місяці тому +7

    maze sagle paise aale...khup aabhar.....modi sarkar

  • @anjubonde1734
    @anjubonde1734 2 місяці тому +1

    Thanks Sir 🎉🎉

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s 2 місяці тому +7

    काय मोदी सरकार पडणार आहे का कारण अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधन वाढ जाहिर करत नाही रात्र दिवस काम करत आहेत आणि घरात बसण्यारी बहिणीला दहा हजार देईला बसलाय सरकार किती बिन लाजी झालाय काम करल्यात त्याना मानधन वाढवा काम एका कडन करुन घ्या आणि पैसै दुसर्या महिलेला ध्या

  • @sonalipakhale727
    @sonalipakhale727 2 місяці тому +17

    बस करा योजना नको ते महागाई कमी करा मोदी साहेब कीव आणा गरिबांना खूप उपकार🙏🙇🎉 होईल🙏

    • @bhagawantmaske2107
      @bhagawantmaske2107 2 місяці тому +1

      योजना चालू केल्यामुळेच महागाई तर वाढणारच आहे

    • @kishorlote9385
      @kishorlote9385 2 місяці тому

      नको ही योजना गरीब लोकांच्या वाट लागली

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 2 місяці тому

    Ati uttam thanks 🙏 lavkar suru kara
    Jai shree ram

  • @deepaparulekar8772
    @deepaparulekar8772 12 днів тому

    Jai hind❤🇮🇳🌼🌸

  • @pagar7374
    @pagar7374 2 місяці тому +2

    60 वर्षावरील महिलानी मोदी साहेबाना मतदान करत नाही का ज्या वयात महिलांना खरी गरज आहे त्या महिलांना वगळले त्यांना गोळया औषधे घेण्याची गरज आहे 21ते 40 वयोगटातील महिला काम करून पैसे कमवू शकतात तरी 60वर्षा वरील महिलांचा समावेश करावा ही विनंती

    • @ushasable3990
      @ushasable3990 Місяць тому

      वयाची अट ७५वर्षा पर्यंत असावी

  • @RameshSuradkar-u4o
    @RameshSuradkar-u4o 2 місяці тому

    दररोज महिलाकरिता योजणांचा पाऊस पाडन्या पेक्षा प्रचंड वाढलेली महागाई कमीकरा.

  • @JayshreeWankhede-ud8ex
    @JayshreeWankhede-ud8ex 2 місяці тому +1

    महागाई कमी करावी अशी नम्र विनंती आहे सरकारला चागल्या शाळा and फी ह्या गोष्टी सारख्या कडे बघाव्या सरकारने हीचा विणती आहे

  • @sandippawar3077
    @sandippawar3077 2 місяці тому +6

    फिरवून फिरवून फक्त व्हिडिओ चा टाइमिंग वाढवला आहे सर्वानी मिळून चैनलवर रिपोर्ट मारा

  • @kalpanamuktawardachawar961
    @kalpanamuktawardachawar961 2 місяці тому +1

    31 July form filling
    06 August approved
    12 September bank seeding status active post account pn kadhun 15 divas zale aahet ajun nahi jama zale 😢😢

  • @AkshataGaikwad-ej1sd
    @AkshataGaikwad-ej1sd 2 місяці тому +1

    Subhadra yojna maharashtrat kevha suru honar aahe suru zhalyas please sanga 🙏 chan yojna aahe

  • @SunandaGiramkar
    @SunandaGiramkar 2 місяці тому +3

    Link pathwa sir subhardra yojnecha from chi

  • @LahukhushJabhule
    @LahukhushJabhule 2 місяці тому

    धन्यवाद 🎉

  • @Vandana759
    @Vandana759 2 місяці тому

    Very Nice...sir..

  • @KamalChavan-r2r
    @KamalChavan-r2r 2 місяці тому +12

    पहिल्यांदाच एक योजना चे पैसे दय मग बघु

  • @pamumulye79
    @pamumulye79 2 місяці тому +1

    He piase fedayche ka mhanje karj aahe ka te sanga

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 2 місяці тому +3

    लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल का? सुभद्रा योजनेचा लाभ

  • @sindhuwaghmode3007
    @sindhuwaghmode3007 2 місяці тому +1

    तुम्ही कोणत्याही योजना काढाल पण त्या सक्सेस सुद्धा झाल्या पाहिजेत
    महागाई अगोदर कमी करा
    त्या अगोदर शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करा त्यांच्या पिकाला दर द्या
    आज शेतासाठी घेतले जाणारे मटेरियल किती महागले आहे
    शेतकरी शेतात दिवस-रात्र कष्ट करत आहे

  • @ShreyanviMetkar
    @ShreyanviMetkar 2 місяці тому +1

    ओडिशा प्रदेश ची आहे योजना....जशी maharshtra तशीच ओडिशा मध्ये....

  • @vandanapawar3340
    @vandanapawar3340 2 місяці тому +1

    Khup chan mahiti aahe

  • @sanadeshashikant6880
    @sanadeshashikant6880 2 місяці тому +3

    सुशिक्षित बेरोजगार कितीतरी मुली मुलं तरुण आहे त्यांच्यासाठी नोकरी व्यवसाय त्यांना द्या हे काय धंदे लावलेत जनतेचे पैसे उधळपट्टी करायचा जनतेला आशा दाखवून निवडणूक जिंकायचा आहे मला सांगा आता वर्षाला अडीच लाख रुपये उत्पन्न वर घर चालते का याचा जरा विचार करा जनतेला फसवायचे योजना आहे 10 वर्षांपूर्वी बँकेत जॉईंट अकाउंट उघडायला सांगितला ते खाते लोकांनी उघडून बसले 15 लाख रुपये अजून आले नाही

  • @adeshgore6526
    @adeshgore6526 2 місяці тому

    Mast bhava 😘😘😘

  • @vijaytelkar1139
    @vijaytelkar1139 2 місяці тому +6

    🌹🌹👁️👁️🌹🌹 सकाळी सकाळी खोटे नाटे बोलू नको 👈 📢 📢 बायांचे थुत्तर , व दातांचे चौके दाखवू नको 👈 फक्त 📢 📢 महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण जि. आर. जनतेला दाखवून सविस्तर माहिती अहवाल वाचून समजावून सांगितले पाहिजे 👈 तरच ती गोष्ट खरी 🌹🌹👁️👁️🌹🌹

  • @KpRathod-d5q
    @KpRathod-d5q Місяць тому

    Dada jay mharasht. Mala ppeshe shi khop garaj aahhe 7500 R aale bekmadhi kahi kalat nahi mala ki. maja hata nahi ala mala khub garj. ahe majakam dhandha band ahe. hepy she sle tvaha me. khub khush jali hoti. mala pan divali. bons. dya ashe. maja eknat bhaval narmvinanti. ahe ami tumshe khub aabhari

  • @chetanyachetanya7221
    @chetanyachetanya7221 2 місяці тому +1

    Aata 3mhine purn hot aahe from approved zalela asun ajun phyant 1 rupaya pn aalela nahi . Kay har ek video mhudey tych ty sangta paisey yenar yenar mhunun kiti vat pahayla lavta

  • @Aarya1996.
    @Aarya1996. 2 місяці тому +234

    अजून लाडकी बहिण योजना चा एक रुपया सुद्धा आलेला नाही दोन महिने झाले त फौम भरून , approve सुध्दा झालेलं आहे तरी पैसे आले नाही. आणि आता दुसरी आशा दाखवतात. वेड्यात काढायचे काम

  • @ZehraKhan-k4b
    @ZehraKhan-k4b 2 місяці тому

    Sir me Sara Khan Mumbai mala ajun ek he hafta ala nahe 14 th August la form bharla 27 August la approve zala bank seeding ahe 😢😢😢tarehe ek he ala nahe

  • @RohiniGaikwad-qj2dp
    @RohiniGaikwad-qj2dp 2 місяці тому

    मी रोहिणी गायकवाड रा इंदोरी ता अकोले जिल्हा अहमदनगर मी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहे तर अशा महीला शूभ्रद्रा योजनेचा फाॅम भरु शकतात का ते पण सांगा ना दादा

  • @kamalraut5626
    @kamalraut5626 2 місяці тому +1

    कोविड योद्धा जीवच रान करून न खाता पिता dutty केली त्यांनाही सांगितले होते की 100 दिवस जे dutty रेगुलर करेल त्यांना पर्मनंट नोकरीत सामावून घेऊ ........ तस काहीच केल नाही

  • @SanjayKadam-q4k
    @SanjayKadam-q4k 2 місяці тому +1

    हि सुभद्रा योजना कधीपासुन चालू होणार आहें,

  • @ShapikShaikh-o1r
    @ShapikShaikh-o1r 2 місяці тому +1

    आमचे शेतकरी बंधू भाव़.वाढवा.किरानेचे.भावकमी.करा.कपसाला.भाव.वाढवा हीच विनंती पैसे नको आम्हाला फक्त कष्टाचे हवे

  • @SachinDevkar-xh1rl
    @SachinDevkar-xh1rl 2 місяці тому

    अपग‌ लोकाना‌ मीडनार‌ नाही‌ का‌ सगडया‌ न‌ साठी‌ आहे‌ आम्ही‌ काय‌ करायच‌ महाग‌ किती‌ होते‌ तुम्ही‌ पशे‌ देता‌ पन‌ भायदा‌ नाजी🙏🙏

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 2 місяці тому +1

    पन योजनेचा लाभ घेणारे महिला ने सनातन हिन्दु धर्म भारत देश व देवता की प्रतदणा ना करो भारत मात्ता की जय बोलो जय हिन्द जय भारत जय जवान जय किसान का इमानदार रहो

  • @SujataJangam-dw4ry
    @SujataJangam-dw4ry 2 місяці тому

    Thanku❤

  • @gulabgaikwad356
    @gulabgaikwad356 2 місяці тому +2

    नगर जिल्ह्यामध्ये आवश्यकता आहे

  • @giridhargondhalekar7167
    @giridhargondhalekar7167 Місяць тому

    EPFO pension funds असून देत नाहीत ह्यांच्यावरील विश्वास उडाला आहे

  • @HariMhatre-y8z
    @HariMhatre-y8z 2 місяці тому +4

    तीन मिनिटांच्या कामाला दहा मिनीटे घेतली .तू फक्त समोर ये.

  • @chetanlandage6018
    @chetanlandage6018 2 місяці тому +4

    महाराष्ट्रात आता सध्या सुभद्रा योजना सुरू आहे का🤔

  • @ShivrajBiradar-v7g
    @ShivrajBiradar-v7g 2 місяці тому +1

    आरे कोनता काय दा काढू पैसे भेटले पण संगल मागाई कीती केला त काय भायदा आहे पैसे देऊन आशा लाऊ नका मागाई मागाई वाढ वता

  • @krishnarade8041
    @krishnarade8041 2 місяці тому

    Aganwadi sevika ni off line form jama kele hote tyache kay kele????
    Chul petvayla vaprle

  • @harshalpatil8204
    @harshalpatil8204 2 місяці тому +14

    आधीच ओडिसा राज्याचा उल्लेख केला पाहिजे होता तुम्ही. महाराष्ट्रात सुरू होईल तेव्हा व्हिडीओ बनवा

  • @uddhavpatil5137
    @uddhavpatil5137 2 місяці тому +2

    देश.देशोधडीला.लावणार.सरकार.लोकांनाकामराची.ईच्छाराहणारनाही.

    • @anitashinde5145
      @anitashinde5145 2 місяці тому

      Hya pekhsa tarunana changla rojgar dya saglya campanya tar gujaratla neun thevlya gujratla pratyek babtit saksam banvt ahe ani maharashtra til Tarun shikshit asun changli nokari nahi
      Modi sarkar apalya bharat deshasti nambar 1 pan maharashtra shi kay dusmani ki ithle sagle udyog gujratla net ahe

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 2 місяці тому +1

    ही भारतीय जनता पार्टीचा चैनल आहे विश्वास ठेवू नका

  • @arjunkedar1242
    @arjunkedar1242 2 місяці тому

    Khup chhan pan kharch ka dada

  • @dilipadhe9480
    @dilipadhe9480 2 місяці тому +1

    कोण कोणते कागदपत्र लागतात ते सांगा

  • @snehajain1971
    @snehajain1971 2 місяці тому +1

    Khup chaan vatali mahiti

  • @SakshiGaikwad-cb6bp
    @SakshiGaikwad-cb6bp 2 місяці тому

    Sir. ajun parant paise account la ale nahi form August 26 la submit kela hota approved pan jhala tari sudha ajun parant paise account la ale nahi Sir Pune Thankyou 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @देवानंदमिराशे-ड7श

    महागाई कमी करा आणि मालाला भाव द्या शेतकऱ्याच जगणं सोपं होईल

  • @AnitaShelke-x3y
    @AnitaShelke-x3y 2 місяці тому

    Mazi ladki bahin me from bharun pn chukshi karun pn Aproval pn msg ala nahi sirvana 7500 alet mala ka nahi

  • @surajraut7191
    @surajraut7191 2 місяці тому +1

    आपल्या महाराष्ट्रात होणार आहे का आपण भरु शकतो का

  • @parmeshwarmane8671
    @parmeshwarmane8671 Місяць тому

    भारत माता की जय वंदे मातरम् जयश्री राम

  • @AnilKubetkar-m8h
    @AnilKubetkar-m8h 2 місяці тому +2

    लवकर सुरू करावी

  • @SurekhaGharat-cc2dh
    @SurekhaGharat-cc2dh 2 місяці тому +1

    महिलांना 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत देण्यात यावे

  • @anilgaikwad6953
    @anilgaikwad6953 2 місяці тому +11

    महाराष्ट्रात सुरू झाल्यावर व्हिडिओ बनवा. महाराष्ट्र बद्दल बोला योजना कधी चालू होणार. ओरिसाचा आम्हाला काय घेणं आहे

    • @vaibhavpotdar6748
      @vaibhavpotdar6748 2 місяці тому

      एक दम बरोबर बोलले तुम्ही

  • @sangeetakale-eg9si
    @sangeetakale-eg9si 2 місяці тому

    फक्त बहीणीचा विचार करु नका आम्हा आपंगाचा विचार करा 🙏🙏🙏🙏

  • @ashwiniDhamane-l5p
    @ashwiniDhamane-l5p 2 місяці тому +6

    लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून एक एक महिना व्हायला तरी रुपया यायला नाही

  • @nitinkulkarni7796
    @nitinkulkarni7796 2 місяці тому +1

    हे महाराष्ट्रातील सरकार आहे

  • @ismailshaikh1988
    @ismailshaikh1988 2 місяці тому +1

    कधी पासुन अमलात ये ईन ही योजना
    विडियो मधे सांगा 😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Motivational_1069
    @Motivational_1069 2 місяці тому +2

    प्रत्येक महिलेला रोजगार मिळाला पाहिजे हे पैसे नाही दादा हे पैसे टिकतात का

  • @RupaliJadhav-nr3ll
    @RupaliJadhav-nr3ll 2 місяці тому +1

    एक तर लडकी बहिणीचे काय भेटल नय तर १० हजार काय देणार 😂

  • @SangitaMali-y9k
    @SangitaMali-y9k 2 місяці тому

    Kadhi suru hot ahy subhadra yojna sir

  • @KishanPagrekar
    @KishanPagrekar 2 місяці тому

    सुभद्रा योजनांसाठी काय करावे लागेल कोणते कागदे पत्रे भरावे लागतील

    • @KishanPagrekar
      @KishanPagrekar 2 місяці тому

      ज्योती किशन पागरेकर आहे

  • @prakashpanchal8684
    @prakashpanchal8684 2 місяці тому +2

    Adhi sangayala kay zal hota odisha sathi ahe mhanun binksmacha timepass kela

  • @DattaKhade-bt7pk
    @DattaKhade-bt7pk 2 місяці тому +1

    Sarkarshi kasa sampark ksa sadhava yacha namar asel tar dya

  • @TajPatil-i6y
    @TajPatil-i6y 2 місяці тому

    Bhumihin sathi pn ek yojns kadhavi

  • @pramodundre5442
    @pramodundre5442 2 місяці тому

    Yojna kadnyapeksh mahagai kami kara na.🙏🙏

  • @MinaBarai-d8e
    @MinaBarai-d8e 2 місяці тому +2

    कोणतेही धंदा बनी करता येतात का त्या पैशांसाठी त्यांच्यासाठी देत आहे प्रदा हजार रुपये

  • @UmeshDhawale-gb4lf
    @UmeshDhawale-gb4lf 2 місяці тому

    लाडकी बहिण योजना सुरु केली आणी तेल कीराना सर्व कीराण्याचे भाव वाढवले

  • @suniltelrandhe2341
    @suniltelrandhe2341 2 місяці тому +5

    मला अस वाटत आहे कीं हीं अक्षर्षा फसवणूक आहे, ईकडे मेहगाई वाढवाली आणि pas

  • @PureHeart-b1n
    @PureHeart-b1n 2 місяці тому +1

    Odissa ch amhi ky karav 🤨

  • @dayakarmadavi6101
    @dayakarmadavi6101 2 місяці тому +4

    ऑगस्ट मध्ये फॉर्म आप्रोड झालं पण आजपर्यंत एकही हफ्ता मिळालेला नाही

  • @KomalKallurwar
    @KomalKallurwar Місяць тому

    Ya yojanech online form kas bharayach

  • @swapnilchikram129
    @swapnilchikram129 2 місяці тому

    Sir mahinyache paise denyapekshya aamuchyasarkhya garjuna ch

  • @ShardaSonawane-n2e
    @ShardaSonawane-n2e 2 місяці тому

    लोकांच्या भावना सोबत खेळू नका योजना बंद करा आणि सुक्षिक्षीत बेरोजगार तरुणांना नौकरी द्या

  • @SampatVasave-h3w
    @SampatVasave-h3w 2 місяці тому +2

    आजुन पर्यत एक रुपयों पण भेटले नाही

  • @AtulGadekar-w2m
    @AtulGadekar-w2m 2 місяці тому

    Sir SBI Bank ni pending from tevle 1 month jala ajun pending from tevle please Kahi tri Kara sir Kamptee Dist nagpur

  • @ProSav-ss3zi
    @ProSav-ss3zi 2 місяці тому +5

    17 सप्टेंबर येऊन गेला. आणि आमच्या बँकेत एक लाख रुपये आले. धन्यवाद इतकी महत्त्वपूर्ण बातमी दिल्याबद्दल😂😂🖕🖕

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 2 місяці тому +1

    65 years la bahini aai jeevan mahagai nahi ka?