वडिलांच्या अपमानाचा बदला मुलीने IAS अधिकारी बनून घेतला....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024
  • वडिलांच्या अपमानाचा बदला मुलीने IAS अधिकारी बनून घेतला....‎@Lyfstory29
    Marathi Story! Marathi Katha | मराठी स्टोरी। मराठी कथा |
    कथेचा सारांश [Summary of the story]:
    एक मुलगी कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून तिच्या घरी येते आणि तिच्या वडिलांना सांगते की, "बाबा, उद्या तुम्हाला पंचायत बोलवावी लागेल." हे ऐकून तिच्या वडिलांना धक्काच बसतो. ते म्हणतात की, "बेटी तू नुकतीच कलेक्टर बनून आली आहेस. मग आता पंचायत कशाला बोलवायची आहे...? काय झालय मला सांग...!" आता जेव्हा मुलीने वडिलांना पंचायत बोलवण्याचे कारण सांगितले, तेव्हा वडिलांच्याही डोळ्यात पाणी आले आणि ते ढसाढसा रडू लागले. आपल्या वडिलांना असे रडतांना पाहून त्या मुलीच्या ही डोळ्यात अश्रू येतात आणि तीही रडायला लागते. मित्रांनो, ही पंचायत बोलवण्या मागचे कारण काय होते...? आणि मग या पंचायत मध्ये पुढे काय होते...? चला तर जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून....
    कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा...
    या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा... आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा....
    मराठी Lyfstory @Lyfstory29
    Welcome to our channel मराठी Lyfstory, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan, Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani, marathi kahaniyan, heart touching story, emotional story, new emotional story, story in marathi, rochak kahaniyan, life story, romantic story, Sad Story, marathi moral story, Audio Story, Written Story, Best Emotional Story, Sad Emotional Story, Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all.
    Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that.
    In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day.
    Your Queries:
    मराठी कथा
    मराठी बोधकथा
    मराठी प्रेरणादायी कथा
    मराठी कथा गोष्टी
    marathi motivational stories
    Marathi stories only Marathi moral stories
    #मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories
    #hearttouchingstory
    #Marathimotivationalstories #marathistories
    Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel is meant for educational purpose only.
    Note: Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ •

  • @ramprasadpalve2932
    @ramprasadpalve2932 2 місяці тому +19

    कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हारीक वाटे देवा 🎉

  • @kishirwanjari4121
    @kishirwanjari4121 2 місяці тому +11

    खुप सुंदर कथा आहे मुलापेक्षा मुलगी बरी 👌👌👌🙏🙏🙏

  • @ajjoshi2638
    @ajjoshi2638 2 місяці тому +11

    खुप च छान कथा आता मुली सुद्धा मुला पेक्षा कमी नाही

  • @muktanikam9004
    @muktanikam9004 2 місяці тому +13

    खुपच छान

  • @dikshagurav6588
    @dikshagurav6588 Місяць тому +1

    अतिशय खूप सुंदर🙏🙏

  • @Madhu-bb1zh
    @Madhu-bb1zh 2 місяці тому

    ही कथा‌ इतरांना प्रेरणा देणारी आहे.खूप सुंदर आहे.

  • @AshokJundre-i9s
    @AshokJundre-i9s 2 місяці тому +1

    तुमची कथा खुप छान तुम्हांला धन्यवाद

  • @anilkadam2392
    @anilkadam2392 Місяць тому

    खूप छान आहे मूलाची बरोबरी पैशा मुली फार हूशार असते हे आपण लक्षात घ्यायला हवे

  • @megharajburade5155
    @megharajburade5155 Місяць тому

    उत्तम समाजप्रबोधात्मक

  • @rameshnandey747
    @rameshnandey747 2 місяці тому +2

    Excellent

  • @namdevdudhal5797
    @namdevdudhal5797 Місяць тому

    ♥️👌

  • @prakashdabke3351
    @prakashdabke3351 2 місяці тому +45

    अत्यंत सुंदर आणि उद्बोधक गोष्ट आहे मुली आणि मुलगे हा फरक करूच नये

  • @mahipatiwalke3199
    @mahipatiwalke3199 2 місяці тому +12

    U

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 2 місяці тому

    खूपच छान कथा❤❤❤❤❤

  • @gautamparkhe4200
    @gautamparkhe4200 2 місяці тому +4

    ताई अभिनंदन

  • @reginacoutinho7583
    @reginacoutinho7583 2 місяці тому +2

    Very nice story👌👌👌

  • @RamilaRade
    @RamilaRade Місяць тому

  • @ambadaskudal7802
    @ambadaskudal7802 2 місяці тому

    खुप छान🎉🚔

  • @GanpatkrishnaraoMahamuni
    @GanpatkrishnaraoMahamuni 2 місяці тому

    Very good

  • @mahipalpardhi3779
    @mahipalpardhi3779 2 місяці тому

    प्रशंसनीय. अभिमानास्पद 💐💐💐

  • @smitasonawane6337
    @smitasonawane6337 2 місяці тому

    सस्तर वरशावरील. महिलांना ही. लाडक्या बहिणीच्या. भावाचा. मान मिळू द्या.

  • @sambhajikendre-hu4nu
    @sambhajikendre-hu4nu 2 місяці тому +2

    God is great.and mighty fool

  • @nileshgore6760
    @nileshgore6760 2 місяці тому

    सर तुम्ही ह्या गोष्टी कुठून मिळवतात ़सर मला पण यु टयुब चॅनेल सुरू करायचे आहे प्लिज मला मार्गदर्शन करा

  • @chandrakantPowar-pf1ut
    @chandrakantPowar-pf1ut Місяць тому

    बापाला अपमानित केल्याबद्दल चा बदला बदला घेण्यासाठी पूजाने मनाची जिद्द केली आणि आयएएस अधिकारी झाली

  • @sambhajikendre-hu4nu
    @sambhajikendre-hu4nu 2 місяці тому +1

    V

  • @uttamjadhav6146
    @uttamjadhav6146 2 місяці тому

    Nahi karanar swart nahi thevayacha.

  • @mamtadadwe4874
    @mamtadadwe4874 2 місяці тому

    Mulgi ही Maher आणि Sasar ya Donhi Kulacha Uddhaar Karte Tila Kami लेखू Naka

  • @pallavipatil9588
    @pallavipatil9588 Місяць тому

    खूपच छान

  • @vaishalimane2220
    @vaishalimane2220 2 місяці тому

    कथा खूप छान होती ऐकून खूप अभिमान वाटला

  • @bernapereira7032
    @bernapereira7032 Місяць тому

    Very nice