१९५७-१९६२ निवडणुका : भारतातील दिग्गज नेत्यांचे उदयपर्व! | Ep ३ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • बलरामपूरनं एक सुपुत्र या देशाला दिला, ज्यानं पुढे एका अनोख्या नेतृत्त्वाची प्रचीती देशवासियांना दिली, ते म्हणजे अर्थातच अटलबिहारी वाजपेयी! पंडित नेहरूंच्या सावलीत एक स्वतंत्र वृक्ष निर्माण झाला, ज्यांनं देशाला सावली दिली त्या इंदिरा गांधी! या आणि अशा अनेक दिग्गज नेत्यांचा उदय हा १९५७, १९६२ या निवडणुकींच्या दरम्यान झाला. पुढे त्यांनी त्यांचा स्वतंत्र इतिहास घडवला, मात्र त्यांना मुत्सद्दी राजकारणी म्हणून घडवणाऱ्या कुठल्या घटना कारणीभूत ठरल्या त्या जाणून घेऊ या भागात
    'UNbiased with UN' मालिकेचे सर्व १३ भाग
    'Swayam Talks' App वर उपलब्ध
    Download Swayam Talks App now - swayamtalks.page.link/AS23
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / swayamtalks
    Subscribe to our website swayamtalks.org/register/
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #history #PoliticsinIndia #electionindia

КОМЕНТАРІ • 3

  • @vinamogh
    @vinamogh Місяць тому

    फार सुंदर सांगड चित्रपट आणि देशातील परिस्थिती आणि मतदान

  • @pranavdhage9858
    @pranavdhage9858 2 місяці тому

    Atishay tukaar patrakaar aahe ha.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Місяць тому

      टुकाराला टुकार लवकर समजतो.