महाराष्ट्रातील सरकारी शाळांचं भविष्य पहा आमच्या गावी | जिल्हा परिषद शाळेने केलेला उपक्रम | माझी शाळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "महाराष्ट्रातील सरकारी शाळांचं भविष्य पहा आमच्या गावी | जिल्हा परिषद शाळेने केलेला उपक्रम | माझी शाळा"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 58

  • @user-ww7ri9gz9n

    शाळेतील शिक्षणावर सुंदर व्हिडिओ होता.पण त्या मुला मध्ये मराठा समाज चे किती आहेत.ते कमी संख्या असतील तर बाकी मुला, मुलीचं नोकरी बदल कोणतं जे सरकार असेल ते त्यांना नोकरीत प्राधान्य देईल का ?हा मोठा गंभीर आरक्षण चा प्रश्न आता निर्माण झालेला दिसत आहे.

  • @sandipchavan4678

    विदया विनयेंन शोभते 🙏 आयुष्यात पुन्हां कधीचं न येणारे शाळेचे दिवस आठवले रे बाबा 🤔 इंग्रजी माध्यमाच्या खुळापायी पालकंच मराठी माध्यमाकडे पाठ फिरवू लागले त्यात पाल्यांचा काय दोष 😮 पण खरंच असे उपक्रम, कार्यक्रम पाहिले की वाटतं मराठी अस्मिता अजूनही जोपासली जात आहे आणि राहणार. सिंधुदुर्गातल्या देवगडमधील एक छोटंसं निसर्गसंपन्न गाव नारिंगरे आणि त्यात वसलेली वाडी वस्ती पाहिली की नकळत मन गावाकडे धाव घेतं पुन्हां कधीच शहराकडे न वळण्यासाठी.😟 👌 ♥️ 👍

  • @madhuripatkar8912

    खुप सुंदर सरस्वती पूजन 🌺🙏🙏शाळेचे दिवस आठवले माझ्या ..👌👌

  • @meenaalwe6829

    ग्रामीण भागातील शाळांमध्ये किती सुंदर संस्कार केले जातात... वदनी कवळ घेता...खूप छान म्हटलं सर्वांनी... नेहमीप्रमाणे vdo उत्तम बाबू..❤🎉

  • @madhurirane1045

    खुप सुंदर सरस्वती पुजन शाळेत झालं जुन्या आठवणी जाग्या झाल्या बाबु खुप सुंदर व्हिडिओ बनवलास ❤❤

  • @sushilagiri3612

    Ha upkram kranarya sarv shikshakanna manapasun abhinansan aani namskar. Khupach chan. Colours of kokan sathi 👏👏👏👏 ase vlog dakhavnyasathi

  • @gauridhuri9479

    एक नंबर व्हिडिओ होता बाबू खरंच तुमचे सर्वांचे मनापासून आभार की असे व्हिडिओ दाखवतात खरंच शाळेची आठवण पुन्हा झाली👌🏻👌🏻👌🏻

  • @jaydeep85

    khoop chhaan.. gavachi shala baghayla milali... simple living .... happy people...

  • @devapro3653

    खूप छान सरस्वती पूजन केले व्हिडिओ पण खूप छान आहे.

  • @amitpalekar1854

    शाळेचे दिवस जागे केल्याबद्दल धन्यवाद..❤❤

  • @krishnanarsale7138

    ह्या बाबल्याचो लक्ष फक्त जेवणाच्या पदार्थांवर, व्हिडिओ कसोव होवंदे पण आधी जेवाण काय बनला ता बघता हा.

  • @janhavichavan3430

    school vlog khup awdtat mala tumche.

  • @ruchiraul2164

    खुप छान 👏👍🏻

  • @aartipadwal551

    शाळेचे दीवस जागे केल्या बदल धन्यवाद। 🙏🙏

  • @anushkakadam6982

    खूप छान सर्व पालक पण सहभागी होतात हे खूप छान असाच सहभागी होऊन सर्वागीण विकास होवो हीच सरस्वती चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @manalirane5341

    खूप छान झाला सरस्वती पूजनाचा कार्यक्रम, मुलांनी खुप सुंदर रांगोळ्या काढल्या 👌👌👍👍✨✨🌹🌹

  • @rupaligawade3513

    Khup Chan 👍

  • @sangeetabhatte5422

    शाळेत खूप च छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.🙏👍👌👌🪔💐

  • @TejashreeNaik-qe4ld

    Khup chan upkarm ahe vinu dada mi tr pahilyandach bghitla nice video 😊

  • @manalipalav2558

    👍👍👍👍