Це відео не доступне.
Перепрошуємо.

कोकणातील हाक्का न्यूडल्स फॅक्टरी | Swad Hakka Noodles | Noodles Factory In Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2023
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण जाणार आहोत ते तळ कोकणातील कुडाळ तालुक्यातील नेरुर गावात आणि पाहणार आहोत ते हाक्का नुडल्स कसे तयार केले जातात. कोकणातील एक युवा इंजिनिअर गेल्या पाच वर्षापासून हा व्यवसाय करीत आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती या व्हिडीओद्वारे मिळेल.
    #malvanilife #konkan #kokanproducts #sindhudurg #kudal #hakkanoodles #noodles #noodlesrecipe #noodlesfacotry #smallscalebusiness #homemade #chings #chinese #trending #viral
    For More Details
    Shree Uma Food Products
    Desai wadi, Nerur, kudal, sindhudurga
    Mr Unmesh Rane
    8805600017
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 86

  • @nareshwaingankar4082
    @nareshwaingankar4082 9 місяців тому +6

    स्वछपणा तर आहेच पण कोकणचा माणूस आहे अभिमान आहे लकी तुझ आदि खुप कौतुक तू छान व्हिडीयो बनवतोस मी सलाम करतो तुला

  • @digamberkanade9712
    @digamberkanade9712 9 місяців тому +36

    शूट करताना कामगाराच्या हातात ग्लोज आणि डोक्यात टोपी पाहिजे होती . ती खाण्याची वस्तू आहे म्हणून . ❤

    • @ranjitkarambe7891
      @ranjitkarambe7891 9 місяців тому

      घरात कॅप आणि ग्लोव्हज असतात का?

    • @Dkisap
      @Dkisap 8 місяців тому

      ​@@ranjitkarambe7891vyaysaay
      मोठा कसा करणार!!!

    • @samirmanohar573
      @samirmanohar573 8 місяців тому +5

      ​@@ranjitkarambe7891Brand म्हनून विकतात की कागदात गुंडाळून

    • @abhishekwadwalkar6032
      @abhishekwadwalkar6032 8 місяців тому +2

      Suchna changli aahe , regular production madhye vaparale pahije

    • @nileshpawar2715
      @nileshpawar2715 8 місяців тому +4

      Up च्या भय्याची पाणी पुरी खाताना हा विचार करा

  • @Uttampatil1
    @Uttampatil1 9 місяців тому +7

    👍 मन:पूर्वक शुभेच्छा... खाद्यपदार्थ उत्पादन करताना स्वच्छता राखणे अतिशय महत्वाचे.

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 9 місяців тому +13

    चांगला उपक्रम. फक्त विनंती अशी की थोडी जास्त स्वच्छता गरजेची आहे. जमिनीवर पडलेले नुडल्स सुध्दा ट्रे मध्ये टाकले गेले. Hygiene maintain करावे लागेल

    • @girishsapkale99
      @girishsapkale99 9 місяців тому +4

      तुम्हाला इथं दिसलं म्हणून तुम्ही जे पाकीट घेता दुसरे ते माहीत आहे का कस बनवतात ते

    • @nasamowa3280
      @nasamowa3280 8 місяців тому

      हे तर काहीच नाही मोठमोठ्या फाइव स्टार हॉटेल मध्ये सुद्धा हजारो रुपयांचे पदार्थ सर्व करताना जिहादी मुसलमान असणारे वेटर त्या पदार्थांवर थुंकून कस्टमरला देतात त्याचे काय? 😢

  • @gurulingrajmane4936
    @gurulingrajmane4936 9 місяців тому +4

    खुप छान तुम्हाला हा व्यवसायात खुप प्रेम खूप प्रगती व्हावी

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 9 місяців тому +4

    खूप छान ऊपक्रम ऊन्मेश! पण सर्व प्रक्रियेत सर्वानी हातमोजे ,टोपी घातल्यास खूपच बरे होईल पुढील वाटचालीसाठी खूप खू शुभेच्छा! देव बरे करो 🙏

  • @Jer777Israel
    @Jer777Israel 9 місяців тому +6

    Hats off to you bro .. for all your efforts to promote small scale business

  • @rupeshparab1129
    @rupeshparab1129 9 місяців тому +1

    खूपच छान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @madhavipilwalkar6004
    @madhavipilwalkar6004 8 місяців тому

    Khup Chan video aahe dada. .. parat ekda mahiti milali. Tumche video chan astat mahiti purvak😊😊😊😊

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 9 місяців тому +2

    Ek number bhava khup chhan mahiti Dili 👌👍

  • @theabungumovement3741
    @theabungumovement3741 9 місяців тому +1

    Mastach re👌👌👌

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 9 місяців тому

    खुपच छान👏✊👍 विडियो दाखवला धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @mushtaqkarol-tr9rr
    @mushtaqkarol-tr9rr 8 місяців тому

    Ati uttam. Mehanatich fal. Glad to know.

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt 9 місяців тому

    अप्रतिम

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 Місяць тому

    हे noodles आहेत याच काहीही कोणालाही देणं घेणं नाहीये , तर याला मार्केट आहे ,एवढं महत्व आहे की बाहेरचं असलं तरी स्वीकारलं जातं ...
    आपल्या कडे शेवया होत्याच की त्या कुठे गाड्यावर विकल्या जातात 😅
    फार थोडा नि साधारण बदल आहे की झाल्या शेवयाच्या noodle ..
    नगद नारायण की जय हो 🎉

  • @rupeshghadi4244
    @rupeshghadi4244 8 місяців тому

    Khup chan

  • @kaustubhkoyande6405
    @kaustubhkoyande6405 9 місяців тому +2

    Detailed information vlog 👌👌 व्यवसायाचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐देव बरे करो🙏

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 9 місяців тому

    nice imformative video

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 8 місяців тому

    फारच छान होतकरू माहिती दिली धन्यवाद 🙏🏻

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 9 місяців тому

    Ek no vlog , nice information, class

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 9 місяців тому +2

    Very very nice & informative video....

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 9 місяців тому

    Mitraa ek number video banavlaas ani mahitipurn asaa ha video hota

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 8 місяців тому

    Mast best wishes for You 🤞

  • @mrunalkamtekarkokan
    @mrunalkamtekarkokan 9 місяців тому

    मस्त 😊

  • @sachinmule99
    @sachinmule99 8 місяців тому

    मनापासुन शुभेच्छा👍

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 2 дні тому

    छान उपक्रम जहीरात कमी पडत आहे स्वदेशीच्या नाव ने विका मोठा बाजार नक्की मीळणार पुणे मूंबई मध्ये माहित पण नाही

  • @user-eb8tb8ld7w
    @user-eb8tb8ld7w Місяць тому

    Nice

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 8 місяців тому

    छान उपक्रम आहे. मेहनत व कष्ट याची साथ तुला लाभो तुला भरघोस शुभेच्छा. फक्त डोकीत टोपी अवश्य घाल कारण केस मटेरियल मध्ये पडण्याची शक्यता असते.

  • @digamberkanade9712
    @digamberkanade9712 9 місяців тому +1

    पुढील वाटचालीस साठी शुभेच्छा🎉

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 9 місяців тому +1

    New business idea ,very informative video thank you for sharing this information to us 🙏 ,all the best to you Lucky bhava 👍👍👍

  • @ashokpalav6997
    @ashokpalav6997 9 місяців тому +3

    चांगला उपक्रम राबविले आहे. पण व्हिडिओ करण्याची घाई केली आहे असे वाटते. त्यापूर्वी फूड processing इंडस्ट्री मधे कश्या प्रकारे hygiene ची काळजी घेतली जाते ते कळल असत. मुख्य म्हणजे मैदा, नूडल्स हॅण्डल करणाऱ्या माणसाने ग्लोव्हज घातले पाहिजेत. फॅक्टरी मधे फूड प्रॉडक्ट्स bare hand ने हॅण्डल करू नयेत.मशिनरी जास्तीत जास्त S Steel material chi असावी. नूडल्स जमिनीवर पडत होते ते व्हायला नको. ऑपरेटर एका बाजूला उभा होता आणि तो मशीन पलीकडील स्विच ऑन ऑफ करत होता. जे योग्य नाही. इ. इ.या सुधारणा लवकरात लवकर कराव्यात. तुम्हाला तुमच्या या बिझिनेस खूप यश लाभो ही सदिच्छा.🙏👌👍

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 9 місяців тому +1

    एक आयटी इंजिनिअर स्वतःचं फिल्ड बदलून स्वतःच्या मूळगावी जाऊन व्यवसाय करतो पाहून त्याचे कौतुक करावे तेव्हढं कमीच, साधे नूडल्स बनविण्याची प्रक्रिया इतकी क्लिष्ट असेल असे वाटले नव्हते पूर्ण प्रक्रिया पाहतांना खूप गंम्मत वाटली, छान एपिसोड लकी ❤❤

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 9 місяців тому

      उपक्रम चांगला आहे thode hygine चे बघा handglose हेड कप आणि factory pack असावी dust proof kara
      माझा सिंधुुर्गातील तरुण व्यवसाय kartoy aanand आहे आपल्याला अनंत शुभकामना मोठा हो

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 9 місяців тому

      Branding केले का
      नाव काय आहे

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 9 місяців тому

      छान keep it up

  • @mayurkeer8561
    @mayurkeer8561 8 місяців тому

    उन्मेष अभिमान वाटतो तुला मित्र म्हणायला पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्छा 🎉

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 9 місяців тому +1

    Apratim ani Amazing Noodals thanks❤🌹🙏 for sharing this from
    Kokan Area 🎩👒hatts off to you
    . My brothers. Happy Diwali to you and all viewer's.

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 9 місяців тому +1

    Video awadla purna research karun business kela ahe ani machine madhe pan investment keliy khup chan UDYOJAK marathi Paul padte pudhe 👌👌

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 8 місяців тому

    सर्व प्रेक्षकांनी छान सुचना केल्या आहेत, उमेश आपण त्या वाचुन शक्य असेल तिथे अमलात आणण्याचा प्रयत्न करावा.
    अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @suniljadhav3140
    @suniljadhav3140 9 місяців тому

    👌m👌a👌s👌t👌

  • @Dkisap
    @Dkisap 8 місяців тому +1

    1. Mall मध्ये product विका
    2. Swachchtech rating करून घ्या
    3.Marketing var भर द्या
    4. Cap चा वापर करायला हवा होता
    5. Gloves वापरलेले नाहीत
    6. Steel tray चा वापर करा!!!

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 9 місяців тому +1

    Make in sindhudurga..Lai bhari ..dev bhale karo

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 8 місяців тому

    छान उपक्रम आहे . डोक्याचे केस आणि इतर कचरा पडण्याची शक्यता आहे . त्याची काळजी घेणे आवश्यक आहे

  • @swapnilkasabe231
    @swapnilkasabe231 9 місяців тому

    First comment ❤

  • @nikhilmayekar4638
    @nikhilmayekar4638 9 місяців тому

    Konkana madhe pure gavthi kukutpalan baddal ek video banav bro

  • @sachinmestry6385
    @sachinmestry6385 9 місяців тому +1

    Why he is Not used Steel..Food Grade....in Machine Just asking...
    Or Tell him to Upgrade in Future...
    Steel looks nice, it's Food product.
    Nice video and Good luck to him..

  • @Devvideos24
    @Devvideos24 20 днів тому

    How much time noodles take time to dry

  • @tanujabhaskar7195
    @tanujabhaskar7195 8 місяців тому

    Sindhu durg madhe gharguti lonche milel ka please reply

  • @pravinkheratkar9721
    @pravinkheratkar9721 9 місяців тому

    Aani kar video start hotach like kela tar parat kasa karnar karan tumchi starting khup chan aste aani video pan

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 8 місяців тому

    Why they are not using handgloves and shower cap

  • @sujanpawar-cu4ch
    @sujanpawar-cu4ch 8 місяців тому

    Mla vatat jitki lok yevun ite he suggestions detat ki hand gloves vapra te majya mate swast ganja cha nasha karun aalele aahet. Tya mulane clear sangital aahe ka nay hand gloves ghalat video jra nasha na karata bagat ja mhanje kalel. Tayla motivate karayche sodun handgloves, hygienic chya pathi lagle aahet. Mumbai mde bhayya bocha khajvun det asnari pani puri khanryani aapli akkal ite pajlu naye.

  • @ajaykumartorad4553
    @ajaykumartorad4553 9 місяців тому

    Chinese khayla gelyavr to banavnara gloves ghatlela ahe ki nahi, Pani konta use karto, chatni kiti divsachi ahe, tya kitchen mde kiti undir ahe he koni bghat nahi.....
    Navin udyojakala motivate kara tyala suggest Kara ki he he kara pn nave theu naka tya Chinese banavnarya peksha khup clean Ani nit tidy ahet...

  • @ashishupasham9034
    @ashishupasham9034 9 місяців тому +1

    No Gloves...No head cap...!! Hygiene is an issue. That's the difference between maintaining quality standards and ignoring it !! That's y education is important.

  • @diliptupe5319
    @diliptupe5319 9 місяців тому

    Hand Gloves वापरणे जरूरी आहे, बाकी मस्त

  • @narendraraje596
    @narendraraje596 9 місяців тому

    Khupach chaan.... Fakta ek request ahe ki, Baheril deshanchya pramane street food sathi jee hygiene norms vapartat tee vaparali javit.
    Kuthlyach prakare hygiene vatat nahiye. Please do not take it otherwise.... UA-cam hi kayam rahanaar ahe. He lakshat ghya. Again sorry if I hurt you....

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 8 місяців тому

    Company मध्ये eak पॅकेट कसे देतात

  • @pglsudhakar
    @pglsudhakar 8 місяців тому

    Hygiene cha kay?

  • @shashikantnaik5134
    @shashikantnaik5134 8 місяців тому

    ithe swachchteche dhade denare swatachya ghari bocha khajavnyarya bhaiyakadchi panipuri khat astat tevha tyana gloves cap hygenic he shabd athvat nahi

  • @shailasawant9802
    @shailasawant9802 8 місяців тому

    ग्लोव्हज न घालण्याची कारण त्यांनी सांगितले. परंतू डोक्याला कव्हर आणि एप्रन घातला असता तर बरं झालं असतं.

  • @harrypotterfan_661
    @harrypotterfan_661 8 місяців тому

    Please maintain health hygiene.. No work uniform, gloves and hair cap while working which is basic requirements for people who works in food industry as per regulations.

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 8 місяців тому

    Gears are not covered

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 9 місяців тому

    179❤👍me

  • @prakashjadhav1006
    @prakashjadhav1006 9 місяців тому

    संगीताचा आवाज कमी असावा.

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 9 місяців тому +1

    आपला माल का विकला जात नाही कारण हायजिन मेंटेन करत नाहीत जरा चितळे बाकरवडी पहा कशी बनते

  • @vasantsanaye3145
    @vasantsanaye3145 9 місяців тому

    एव्हढा सगळा इन्फोरमेटिव शोधतास तरी खय

  • @suhassatyawanpujari1831
    @suhassatyawanpujari1831 9 місяців тому

    वीजेची कमतरता भासत नाही का? दर सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी वीज पुरवठा बंद असतो. मशिन चालवण्यासाठी डिझेल जनरेटरचा वापर करता का?

  • @vilassalunke1224
    @vilassalunke1224 9 місяців тому

    Dada.... नूडल् असा shabd aahe... Plz change

  • @user-dx2zc8pk5b
    @user-dx2zc8pk5b 8 місяців тому

    दादा खुप छान विडीओ तुझ्यामुळे न्युडल्स कशे बनतात बनवतात हे बघायला समजायला मिळाले

  • @adityadhopat9943
    @adityadhopat9943 9 місяців тому

    Noodle maker be like😅- unhygienic 😮😮

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 9 місяців тому

    अंड वापरतात ह्यात. ते नाही दाखवले

  • @saikrupafabrication6198
    @saikrupafabrication6198 9 місяців тому

    Hygiene maintain nahi

  • @samirmanohar573
    @samirmanohar573 8 місяців тому

    Brand म्हनून विकतात की कागदात गुंडाळून

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 9 місяців тому

    Dada Sorry to say but Very un professional and unhygenic way of making food items, No covered arrea, no gloves and no hair cap. All recaoded and published on web.