सकाळपासून पोटी फ़ुटलेल्यानी थंडा पिऊन केल्यानी भातकापणी शेवट | कोंकणी माणूस आणि जीवन ColoursOfKonkan
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"सकाळपासून पोटी फ़ुटलेल्यानी थंडा पिऊन केल्यानी भातकापणी शेवट | कोंकणी माणूस आणि जीवन ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
विडिओ मस्तच आसतत प्रश्नच नाय.. त्यापेक्षा भारी caption आसतत..😅😅
छान व्हिडिओ.....जुने दिवस आठवले....भात कापून झाला आता फोव कधी कुटतलास.....
खूपच कष्ट घ्यावे लागतात तुम्हा सर्वांना ऊन भरपूर आहे सुंदर व्हिडीओ
विनय दादा एक दिवस कॅमेरा पुष्पा tai च्या हातात देऊन तिला विडिओ start to end करायला द्या
कलर्स ऑफ कोकण टीम ने आता त्यांच्या लोगो आणि ब्रॅंडनेम सकट टोप्या, टीशर्ट,शर्ट, शेतीकाम करणाऱ्या महिलांसाठी परकर,ट्रॅकसुट, तयार करावेत.
असच आपण त्यांना प्रोत्साहन करू ... आणि त्यांच्या कडून तांदूळ विकत घेऊ... जे ने करून आपले कोकणात ले शेतकरी मोठे होतील.... शेती करत राहतील... आणि निसर्ग जपता येईल.... जय कोकण
सर्व व्हिडिओज खूप छान असतात तुमचे..
मस्त मस्त ❤
Poonam tai la de video shoot Karayla..nisha kontehi kam asu de poonam tai haat koni dharu shakat nahi..speed mast ch..nisha
Woh, consistent videos like daily soap.
Msta vidio कष्टाचे चीज झाले
😂❤❤
Khup chan vlog
Nice
👌👌🙏🙏
mast video ❤❤
खूप सुंदर🤩
Mast video
Nice video
मेहनत फळाकं इली 👌आता वा्यंगणी शेती करा. नाचनी, वरी, पावटे, कुळीथ.. कधी आम्हीं भेटाकं इलावं तर घासभर जेवूकं वाढा.सगळी एकत्र बघून बरा वाटला. बारको व्हयो होतो, वायज मजा इली असती 😄 ♥️ 👍
मस्त vdo...❤
Mazi nav pan pushpa ahe ..mi dombhivlivla rahte
Gimatli sheti amcha kade sawantwadila vaigan mhantat
Kamta majo gav asa
आता व्हिडीओचा आवाज येतो
काका (बाबूचे बाबा) हे हाॅलीवूड चित्रपटातील काऊ बाॅय दिसतात.
उपवासाचे साव्याचे पीठ मिळेल का ?
Valavarchi mhatarich video taka n vinu dada please
Mhatari tayar nako tyasathi😅😅
ए, पोटी फुटले म्हणजे काय ?
Where is Sarang BABA?
पोटी फ़ुटने म्हणजे काय
Puspa khup लाजता
विनू दांडिया चे व्हिडिओ बनवलं नाय काय
पोटी फुटले म्हणजे काय??
Love you all😊❤
Babu aani varshane aag keli doghani 😂😂
बाबू आमच्या पुष्पाक खुळचट नको रे बोलुस,चांगला पोर हा ता,काम किती करता,भात कापुक सगळ्यात पुढे तू नुसतो फिरत असतस, माशे वाल्याच्या मागे..
भातातलो कुसरूनडो काय तो दाखवा आमका।।।।
नानांन पान का नाही घेतली😮😮
किती बिचारे ऊना तान्हात काम करता वाईट वाटले रे
पुष्पा चो नवरो खया
Bhat kapni khup trass ahe ..tari tumhi hasat sagli kami kaarat
poti futale manje😂😂😂😂
विनू दांडिया चे व्हिडिओ बनवलं नाय काय