कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍 | बायकोच्या मामाच्या मुलीची चहापाणी engagement | कोकण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2023
  • कोकणातला मुलगी पसंतीचा कार्यक्रम 😍 | बायकोच्या ममाच्या मुलीची चहापाणी engagement | Kokan Sanskruti
    मित्रहो लग्नं ठरवायचं म्हटलं की मुलगा मुलगी ची पसंती आलीची , आमच्या कोकणात खरंतर ह्या मुलगी पसंतीच्या कार्यक्रम ला मुलगा मुलगीची चहापाणी चा कार्यक्रम म्हणुन म्हणतात. ह्या मुलगी पसंतीच्या कार्यक्रम ला engagement वाडीतील सर्व नातेवाईक मंडळी हजेरी लावतात. kokan sanskruti प्रमाणे मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम म्हणजेच engagement समजली जाते😍
    #कोकणातलामुलगीपसंतीचाकार्यक्रम#बायकोच्याममाच्या मुलीचीचहापाणी#engagement#kokansanskruti
  • Розваги

КОМЕНТАРІ • 55

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 10 місяців тому +25

    कोकणी माणूस हुंडा घेत नाही.. आमच्या सिंधुदुर्ग जिल्हात लग्नाचा खर्च प्रत्येकाच्या स्वइंचे नुसार एपती प्रमाणे करतात... गाव सुंदरच आहे

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 10 місяців тому +26

    कोकणामध्ये सर्व तालुक्यांमध्ये हुंडा पध्दतच नाही, त्यामुळे कोकणी मानसानांना मानाचा मुजरा. 🙏💐

    • @sahyadrikokan
      @sahyadrikokan 10 місяців тому +5

      Yes म्हणूनच म्हणतात जाशील विसरून दुनिया सारी आमचं कोकण जगात भारी❤

    • @samikshavicharevichare3675
      @samikshavicharevichare3675 10 місяців тому +2

      Yesss😅

  • @kokandarshan9
    @kokandarshan9 6 місяців тому +1

    आमचा आगरी समाजात अलिबाग रायगड जिल्हा त ही होंडा घेत नाही .... आणि होंडा हे शब्द पण माहिती नाही... आणि आमचा हिता लग्न आयपती प्रमाणे होता ❤❤❤❤ गर्व आहे कोकणी असल्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण आहोत ❤❤❤

  • @Shailesh_Rewale
    @Shailesh_Rewale 10 місяців тому +6

    दादा आपल्या कोकणातील हा साधेपणा जो तुझ्याकडून नेहमींच पहायला मिळतो.
    या विचार किवा संस्कारांना चैतन्यमयकोकण या परिवाराकडून खुप शुभेच्छां लवकरच भेटू😊

  • @sudhanbowlekar4019
    @sudhanbowlekar4019 10 місяців тому +2

    संदेश तुमची राहणी बोलणं हे फारच छान कोणास सहज आपलंस करता आपणास दीर्घ आयुष्य लाभो आम्हास असे चांगले ब्लॉग पाहायला मिळोत

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 10 місяців тому +2

    Ho aapla kokan aahech sarv bajuni sukh samrudi mast video

  • @deepaprabhavalkar9656
    @deepaprabhavalkar9656 10 місяців тому +4

    बापरे एवढी पाव्हणे मंडळी बघायला येतात

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 10 місяців тому

      Ho koknat purn gav Ani natevaik jatat

  • @kokani_chhand
    @kokani_chhand 9 місяців тому

    अभिनंदन सुशांत छान जोडी आहे 💐💐

  • @dhananjaymhaskarofficial4296
    @dhananjaymhaskarofficial4296 8 місяців тому

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे दादा खुपच छान

  • @shivanikadam9649
    @shivanikadam9649 9 місяців тому +1

    Must distes g❤❤❤👌👌👌 congratulations dear ❤

  • @vidyahandore3928
    @vidyahandore3928 10 місяців тому

    Woooooow😘 Trunali🎉🎊💐CONGRATULATIONSSSS DEAR⚘️Khupch Chhan 👌

  • @vaibhavkamerkar7436
    @vaibhavkamerkar7436 8 місяців тому

    खूप छान मित्रा

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 10 місяців тому

    Khup Chan Video ❤️👌

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 10 місяців тому

    लय भारी 👍

  • @siddheshkasar3743
    @siddheshkasar3743 9 місяців тому

    Thanka❤

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 10 місяців тому +1

    👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @maazkokan
    @maazkokan 10 місяців тому +1

    Lay bhari❤

  • @harishbhagane7460
    @harishbhagane7460 9 місяців тому

    दादा खूप छान मस्त मस्त विडीओ

  • @konkankar_suraj
    @konkankar_suraj 10 місяців тому

    छान दादा❤

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 10 місяців тому

    Masat Jodi aahe

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 10 місяців тому

    Chan

  • @umeshdhuri8146
    @umeshdhuri8146 9 місяців тому

    👌👌👌

  • @suchitralad9187
    @suchitralad9187 8 місяців тому +1

    ❤❤❤luv dada

  • @apoorvmahadik6109
    @apoorvmahadik6109 10 місяців тому +1

    अप्रतिम 👍👍

  • @sunilmahakal6601
    @sunilmahakal6601 10 місяців тому

    🙏👌👌👍👍

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 10 місяців тому +2

    दोघांनाही पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा !
    पण संदेश ! एक गोष्ट राहून गेली ,ती म्हणजे नमन लोककलेतील मानाचा तुरा म्हणजे श्री . अशोक दुदम यांच्या घरी दर्शनासाठी नाही गेलात . शिवाय अभिमान वाटावा असं व्यक्तीमत्व म्हणजे नाट्य लेखक श्री .रुपेश दुदम हे सुद्धा दुदमवाडीतलेच. खंत वाटली

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  10 місяців тому +1

      पुढच्या वेळी नक्की

  • @apoorvmahadik1502
    @apoorvmahadik1502 10 місяців тому +2

    अभिनंदन 💐

    • @kokansanskruti
      @kokansanskruti  10 місяців тому

      खुप खुप धन्यवाद

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 10 місяців тому

    🎉

  • @mohinigite7479
    @mohinigite7479 10 місяців тому +2

    अभिनंदन भाची 💐

  • @Naathbhakt
    @Naathbhakt 10 місяців тому +1

    Mast 👍👍

  • @minalkulkarni5101
    @minalkulkarni5101 10 місяців тому

    Sandesh dada tuzi bayko che gavache nav kay ? Khup changli aahe sonali v viha pan

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru 10 місяців тому +1

    ❤❤❤

  • @sonalikongere5080
    @sonalikongere5080 10 місяців тому

    नमस्कार दादा 🙏

  • @riddhikhaire2829
    @riddhikhaire2829 9 місяців тому

    Konte gav ?

  • @Parth1202
    @Parth1202 10 місяців тому

    कोकनामध्ये हुण्डा घेत नाही पण मुलीला मुंबई रूम लागते ते काय असतो..?

  • @crazyworld7419
    @crazyworld7419 10 місяців тому

    Amchya kde Paisa,ghar,sheti kiti ahe te baghtat donhi baju mulga jevdha paise wala tyala tevdhi Sunder mulgi milte

  • @santoshpadyalvlog
    @santoshpadyalvlog 10 місяців тому

    दादा tital मदे ममच्या झालंय मामाच्या पाहिजे

  • @vijayjogale3817
    @vijayjogale3817 10 місяців тому +2

    भाऊ मी पण कोकणातलाच आहे जरी आपण हुंडा नाही घेतला तरी
    मुलगी किंवा घरची मंडळी मुलाला नोकरी कसली आहे मुंबई ला रूम आहे का मुलीला मुबंईला ठेवणार का ह्याला सुद्धा हुंडाच म्हणता येईल

    • @SamirMore-pb2lz
      @SamirMore-pb2lz 10 місяців тому

      Nkkich sir

    • @saylilingayat3607
      @saylilingayat3607 10 місяців тому +3

      Yevda tar baghaylach paheje na konala pan mulgi detil kay?

    • @Naathbhakt
      @Naathbhakt 10 місяців тому

      Te tr saglech vichartaat, agdi city madhe raahnaare pn, tumhi tumchi mulgi berojgaar, swatach Ghar naslelya mulala dyaal ka ??

    • @vijayjogale3817
      @vijayjogale3817 10 місяців тому

      ​@@Naathbhaktमाझा बोलण्याचा उद्देश तुम्ही समजतांय असा नाही
      आजची परिस्थिती अशी आहे की मुंबई ला रूम असला की मुलगी मुलाला देतात आपल्या कोकणात तरी आणि ज्याची नाही तो 35 वर्षे झाली मुलगी मिळत नाही आहे मग तो लग्न व्हावं म्हणून गावची जमीन विकून रूम घेतो आणि शेती सोडून सीटीत रहायला जातो आणि गाव रिकामे होत चाललेत

  • @dhairyashilpatil7535
    @dhairyashilpatil7535 10 місяців тому +1

    Content dusrya you tubers cha copy Karu naka....