एक नंबर मुझिक गाणं खुपच कोमेडी खुप च छान गायले आहे फेसबुक , व्हॉट्स अप ,सोसलमिडियाचे फायदे ,तोटे नवीन समाज प्रबोधन केले आहे खुप छान 👌👌👌👌👌 🙏 शाहीर रामानंद ✌️
Wow Ramanand, kai dhar ahe bhava tuzya awajat. Shri krishna ne mhatale hote uge uge hi dharmasya,... jeva jeva ekhadya changalya gosticha shewat hoil, tevha tevha mi janma ghein. Marathi lok kala jiwant thewanya sathi dewanech tuzya swarupat janma ghetala ahe ase watate. God bless you bhava
Kya bat he dada खूपच अप्रतिम प्रबोधन पर आणि funny song जेव्हा या गाण्याला सुरुवात होते तेव्हा जे चेहऱ्यावर हसू येत ना ते गान संपेपर्यंत जात नाही धनुष्यातून जसा सुटला की पुढच्या जीवाचा वेध घेतो तस राम दादा गान चालू झाल की डायरेक्ट काळजात घुसून वेधच घेत खरच सलाम तुमच्या आवाजाला देवाची देणगी आहे पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना की तुम्हाला कोणाची दृष्ट ना लागो आणि आपल्या वाणीतून अशीच हजारो,लाखो गाणी येवो आणि आमच्या सारख्या सामान्य माणसाला चांगली चांगली गाणी ऐकायला मिळतील याची आशा करतो..... एकदम झकास आहे दादा खुप खुप आवडलं राम दादा कल्याण दादा अभिनंदन.....🙏🎹🎶❤️ ❤️🎶🎶🎹🎹🙏🙏🙏
खूपच छान… काय बोलु मी… लोककले मधे अस पहिल्यांदाच पहायाला मिळत आहे, आज च्या ह्या तरुण पिढीला चेतावनीचा संदेश दिला आहे, दादा तुम्हाला तोड नाही… आज शब्द अपुरे पडताय मला..! 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 आशा करतो की असेच अजुन नवनवीन गीत आम्हाला ऐकायला मिळतील..!🙏🏻
खरंच आता खरी आपली मराठी लोककला जिवंत आहेत असं वाटतयं. अजून हि मराठी अस्मिता जपणारे लोककलावंत आहे या महाराष्ट्रात . सलाम तुमच्या कलेला.
गाण्याचे बोल, चाल , यमक , जबरदस्त आणि संदेश फार सुदर दिला अप्रतिम
खूप छान शाहीर महाराष्ट्राची अस्सल मराठमोळी लोककला आपण जपत आहात
खुप खुप शुभेच्छा😍💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खरंच मराठी भाषा लोप पावत आहे त्यामुळे लोकगीत खुप छान सादरीकरण........ सलाम तुमच्या कार्याला ___🙏
धन्यवाद
अक्षी खरोखरच वास्तव परिस्थिती मांडली.. लोकं लय खोडीची ज्याच्या त्याच्या मोबाईलाच माहिती की गडी किती खोडीचा..
या गीतातून खुप काही घेण्यासारख आहे.
खुप छान हे विनोदी पण आणि तितकच अलर्ट करणार आहे या Genaration la . खूप खूप शुभेच्छा....
एक नंबर मुझिक गाणं खुपच कोमेडी खुप च छान गायले आहे फेसबुक , व्हॉट्स अप ,सोसलमिडियाचे फायदे ,तोटे नवीन समाज प्रबोधन केले आहे खुप छान 👌👌👌👌👌 🙏 शाहीर रामानंद ✌️
Wow Ramanand, kai dhar ahe bhava tuzya awajat. Shri krishna ne mhatale hote uge uge hi dharmasya,... jeva jeva ekhadya changalya gosticha shewat hoil, tevha tevha mi janma ghein. Marathi lok kala jiwant thewanya sathi dewanech tuzya swarupat janma ghetala ahe ase watate. God bless you bhava
Thank you so much
शाहीर आपण सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे क्या बात है
Kya bat he dada
खूपच अप्रतिम प्रबोधन पर आणि funny song
जेव्हा या गाण्याला सुरुवात होते तेव्हा जे चेहऱ्यावर हसू येत ना ते गान संपेपर्यंत जात नाही
धनुष्यातून जसा सुटला की पुढच्या जीवाचा वेध घेतो
तस राम दादा गान चालू झाल की डायरेक्ट काळजात घुसून वेधच घेत
खरच सलाम तुमच्या आवाजाला
देवाची देणगी आहे
पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना की तुम्हाला कोणाची दृष्ट ना लागो
आणि आपल्या वाणीतून अशीच हजारो,लाखो गाणी येवो आणि आमच्या सारख्या सामान्य माणसाला चांगली चांगली गाणी ऐकायला मिळतील याची आशा करतो.....
एकदम झकास आहे दादा
खुप खुप आवडलं
राम दादा कल्याण दादा अभिनंदन.....🙏🎹🎶❤️
❤️🎶🎶🎹🎹🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद माऊली
उगले साहेब खुप खुप धन्यवाद महाडीक आण्णांना अभिवादन केल्याबद्दल ! खुप चांगले गायक आहात आपण !
धन्यवाद
वा दादा काय गाणं आहे राव एक नंबर अगदी आजच्या पिढी साठी खुप महत्त्वाचं गाणं आहे
मस्त कडक 👌👌👌
एकच नंबर शाहीर धन्यवाद
खूप छान संदेश दिलाय शाहीर
No 1 shahir 👌
खूपच छान…
काय बोलु मी… लोककले मधे अस पहिल्यांदाच पहायाला मिळत आहे, आज च्या ह्या तरुण पिढीला चेतावनीचा संदेश दिला आहे, दादा तुम्हाला तोड नाही… आज शब्द अपुरे पडताय मला..! 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आशा करतो की असेच अजुन नवनवीन गीत आम्हाला ऐकायला मिळतील..!🙏🏻
धन्यवाद
शाहीर तुमचे अभिनंदन, लोकगीताच्या माध्यमातून अतिशय सुंदर लोक जागृती.
धन्यवाद
वा शाहीर प्रभोधान खूप छान केलं आजच्या काळात गरज आहे
माझ्या सर्वात आवडीच गीत ....कल्याण दादा राम दादा एकदम कडक......😊😊😊😊💐💐💐💐
रामानंदजी आपण महाराष्ट्र ाची शान आहात
धन्यवाद
1 nambr shahir ❤❤ maharastrachi shan
खुप खुप धन्यवाद
Khup chan
लई च भारी रामानंद..कल्याण .लोकसंगीताची मेजवानी संगळ कस जमुना आलय .आई जगदंबेची कृपा..👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद
खरच खुपच् छान साहेब...
एक नबर शाहिर 🙏🙏🙏🙏
खूप छान आणि लयबद्ध आवज आहे रामानंद दादा तुमचा ।।। एक् दम कडक ।।।
खुप खुप धन्यवाद ☺️🙏
मराठी मानसाचा नादच करायचा नाही कुणी जय महाराष्ट
रामानंद शाहीर यांच्या या कलेचे खुप अभिनंदन .खुप छान धन्यवाद
धन्यवाद
झक्कास ..
रामानंद भाऊ जय मल्हार खुप छान सुपर झक्कास 🙏🙏🙏🙏
शाहीर रामनंदजी आपण मराठी कलेला जीवंत केली खूप छान गाता आवाज पण पहाडी आहे सुदंर👌👌👌
धन्यवाद दादा
Waa sir nad khula
खुपच सुंदर गाणं गायल 👍🏼👌👌👌🤗🤗
एक नंबर दादा...❤ वाह शाहीर
खरंच खुप छान गाणं आहे तुम्ही आणी तुमची टिम जालना जिल्ह्याची शान आहात
Sir khup chhan vatala sandesh tumcha garaj aahe yuva pidhila he sangnyachi mast gaylay git mazi iccha aahe tumchya sobt ganyachi,
धन्यवाद
एकच नंबर👌👌👌 ना रामा दादा🔥🔥🔥🔥
क्या बात आहे दादा😘सुंदर
वा... खुपच छान शाहिर... 👏👏👏👏
मस्त दादा
Khup khup sundar
धमाल लोकगीत...खूप छान संदेश....मजा आली👌👌👌👍👍👍
धन्यवाद
खूप छान शाहीर
Chal khupach sundar Ani music mast
Nice... अँकरिंग अँड ऑल टीम वर्क.... 💃💃💃👍
🙏🙏जय खानदेश 🙏🙏सुपर 🖊🖊🖊🖊👌👌🎤🎤🎤🎤🎤👌👌👌👌👌👌👌🌹👍👍👍👍👍👍👍
Shahir ramanand ugale kharch avaj khup kddk ahe tumcha
Real conditions aahe dada... Nice song... Jay Maharashtra.... 👍👌🙏
खुप छान शाहीर
असेच वेगवेगळे कला प्रकार आपल्या कडुन बघायला मिळावेत अशी अपेक्षा.खूप खूप शुभेच्छा💥💥💥💐💐💐💐💐💐
Very nice song
Bahut khoob 🙏🌹👏💐👌
एकदम मस्त आहे
शुभेच्छा आणि आशिर्वाद जय हो
जबरदस्त गाण आणि जबरदस्त संगीत साथ नादच खुळा लय भारी
Khup chan🙏
एकदम कडक रामानंद ❤️❤️❤️❤️❤️❤️
Apratim from mauritian maratha🙏🙏🙏
Great👍
छान मस्तच 👌👌👌👌
Right 100 % बरोबर आहे सत्य परिस्थिती मांडली आहे दादा
धन्यवाद
सन्मानीय भाऊ मनपूर्वक अभिनंदन ❤❤❤❤
धन्यवाद
Kddk song 💖
खुप छान ,
Aabhimaan aahe tumchya teamcha , ajun aapli sanskriti japun thevli ,pudhchya pidhila samjavnare tumhi &tumchi team kartey. 🙏
Mast khup
1 नंबर👌👌
लय जब्बरदस्त ना दादा 😍❤️🔥
सुपर 🙏🙏👌👌💫💫💫💫
लय भारी 🙏
वा दादा वा
एकच नंबर शाहिर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Eka athavdya la ek episode upload karat ja ani baki karyakram ek no ahe. 🔥🔥🔥
अप्रतिम
Navyugavhe khare shahir
Manacha mujara
Awesome 😊 apratim sadarikan hota and voice music 🎶 lajawab 👏kitihi kautuk kela tarihi apurna hoil 🎶 kadakkkkk 🔥 jaam bhari 😍 keep it up dear 👍 aee ekvira blessed 🙏
Kharnak
खुप छान युवा शाहीर
छान छान
खुप छान
Mastach
Sarvanche Abhinandan
खुप गोड मेसेज दिला
दादा भाग लवकर लवकर बनवा
तिसऱ्या भागाची प्रतिक्षा लवकर संपवा
Va Kya bat hi sir👌👌👌👌🌹🌹🎼🎵🎶🎤
👌👌 waah mast
Super... 🙏🙏🙏🙏
खूप छान वाटत दा दा
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद ☺️🙏
नाद खुळा
Khup sundar rachna.👌🏻😍❤️
Nice rama dada 👌🥰🥰🥰😍
अतिशय सुंदर
👌👌👌
Wa wa aprtim
खूपच छान.... नाद करायचा नाय....
Kdkkkkk shahir ji.......
Khupach chan sir..
Congratulations
जाम भारी
Khup chan dada
जबरदस्त!!!?
खूप छान दादा ...आवाज खूप छान आहे तुमचा
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
Khup chan 👌
Wa wa aprtim 👌