तुकोबांच्या पालखीचा पहिला विसावा दर्ग्यात| काय आहे अनगडशाहबाबादर्ग्याचे महत्त्व| Sangam Hindu muslim

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    राम कृष्ण हरी माऊली !
    आपल्या Marathi motivation and history UA-cam चॅनेल वर आपले स्वागत आहे
    आज आपण पाहणार आहोत.
    काय आहे अनगडशाहबाबा दर्ग्याचे महत्त्व| संत तुकाराम महाराज पालखी अनगडशाहबाबा दर्गा
    देहू गावालगत अनगडशाहबाबा यांचा दर्गा आहे. त्यासमोर मेघडंबरी आहे. तेच संत तुकाराम महाराज पालखी अभंग आरती स्थान. हिंदू आणि मुस्लिमांची दोन स्थानं अगदी जवळ-जवळ... काय आहे अनगडशाहबाबा दर्ग्याचे महत्त्व...
    संत तुकारामांच्या पालखीचा पहिला विसावा आनगडशाह बाबाच्या दर्ग्यात
    गेल्या तीनशे बत्तीस वर्षांपासून तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान केल्यनंतर पहिला विसावा याच ठिकाणी घेते. त्यातच यंदा मुस्लिमाचा पवित्र रमजान महिना असल्यामुळे या भेटीला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.
    आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्ग्यातच घेतला. या ऐक्याच आणखी एक प्रतीक म्हणजे या दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान मुसुगडे कुटुंबाकडे आहे. त्यांची तिसरी पिढी अहोरात्र दर्ग्याची सेवा करत आहे.
    हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक अनगडशाहबाबा दर्गा
    'तुकाराम महाराजांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग अनगडबाबा शाह यांना दिला'
    तुकोबांच्या पालखीची हजरत अनगड शाह बाबा दर्ग्यावर मानाची पहिली आरती
    आषाढी वारीचा सोहळा सर्व धर्मियांना एकाच छताखाली आणतो. जगद्गुरु
    संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होताच, हिंदू-मुस्लीम एकतेचं दर्शन घडतं. पालखीचा पहिल्याच विसावा हा हजरत अनगडशाह बाबांच्या दर्गा मंदिरात असतो. महाराज आणि बाबा असणारं गुरु-शिष्याचं नातं आजही जपलं जातं. त्यामुळेच पंढरपूरकडे मार्गस्थ होतानाच सर्वात आधी वारकरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. विशेष म्हणजे या दर्याच्या पुजाऱ्याचा मान हा मुसुडगे या हिंदू कुटुंबाला आहे.
    गोविंद मुसुडगे हे अनगडशाह बाबा दर्गाचे पुजारी आहेत. त्यांच्या तीन पीढ्या या दर्याची देखभाल करतात. त्याच्या आजोबांनी या दर्याची सेवा करायला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वर्ष त्यांच्या वडिलांनीदेखील या ठिकाणी सेवा दिली. या दोघांनंतर 2009 पासून गोविंद मुसुडगे दर्यात सेवा देत आहेत. ते सांगतात की, आम्ही आणि आमचं कुटुंब मनोभावे या दर्याची सेवा करतो आणि करत राहू.
    the Bhakti Sangam between Sant Tukaram Maharaj and Hazrat Syed Angadshah Baba
    the palkhi of Sant Tukaram Maharaj first stops at this place
    Alandi Palkhi Sohala 2024
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    #संत_तुकाराम_महाराजांची_पालखी
    #sant
    #pandurang
    #vitthal
    #vitthalrukmini
    #santsakhubai
    #santtukaram
    #santtukarammaharaj
    #palkhisohla
    #palkhisohala
    #palkhisohala2024
    #संत_तुकाराम_महाराज_पालखी
    #alandi
    #ashadhiwari
    #Dehu
    #ashadhiekadashispecial
    #Vaari
    #Vaari2024
    #dehu
    #ashadhiekadashi
    #santdnyaneshwarpalkhi
    #alandi
    #angad
    #संतज्ञानेश्वर
    #vitthal_vitthal
    #marathimotivationandhistory
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

КОМЕНТАРІ • 365

  • @arvindthite6444
    @arvindthite6444 3 місяці тому +66

    भारततच नाही तर जगासाठी हा आदर्श आहे.

  • @NaserShaikh__Artist
    @NaserShaikh__Artist 3 місяці тому +92

    हिंदु मुस्लिम एकता अशीच अखंडीत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना

    • @vinayakrevgade146
      @vinayakrevgade146 3 місяці тому +6

      खूप खूप धन्यवाद आभारी आहे सर्वांनी आसच एकजुटीने राहून शत्रुवर आक्रमण करा जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा माधवा गोविंदा वासुदेवा पांडुरंगा पंढरीनाथा

    • @kingmakerrajput3431
      @kingmakerrajput3431 2 місяці тому +3

      एकदम सही फरमाया भाई साब

  • @ravsahebyenare6416
    @ravsahebyenare6416 3 місяці тому +9

    राम कृष्ण हरी माऊली अहिल्यादेवी नगर

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 3 місяці тому +12

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.

  • @dnyaneshwarpaygude5196
    @dnyaneshwarpaygude5196 3 місяці тому +9

    "जगतगुरू संत तुकाराम महाराज की जय "

  • @MadhukarMohondkar
    @MadhukarMohondkar 3 місяці тому +24

    राम कृष्ण हरी माऊली मोहंडकर परिवार मोखाडा जिल्हा पालघर

    • @mangalsuryavanshi2851
      @mangalsuryavanshi2851 3 місяці тому

      मंगल सुर्यवंशी मेढा ता. जावली जि. सातारा मुंबई राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil5892 3 місяці тому +6

    वारकरी संप्रदायात जात धर्म पंथ स्री पुरुष उच्च नीच हा भेद चालत नाही हा तर संप्रदायाचा मोठेपणा आहे राम कृष्ण हरी माऊली तुकाराम

  • @alkasonawane5478
    @alkasonawane5478 3 місяці тому +3

    राम कृष्ण हरी, तुकाराम महाराज की जय 🙏🙏उमराणी ता. देवळा जिल्हा नासिक.

  • @trimbakshinde1267
    @trimbakshinde1267 3 місяці тому +3

    जय जय राम कृष्ण हरी

  • @raosahebmugade1419
    @raosahebmugade1419 3 місяці тому +7

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल मुंबई

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त 3 місяці тому +1

    जय जय राम कृष्ण हरी धाराशिवकर

  • @namdevdudhate8854
    @namdevdudhate8854 3 місяці тому +2

    श्री संत दामाजी आप्पा संस्थान आरखेड तालुका पालम जिल्हा परभणी❤🎉 राम कृष्ण हरी

  • @manojpatiltitaviparola7533
    @manojpatiltitaviparola7533 3 місяці тому +2

    Ramkrishna Hari Mauli 🙏🙏🌹

  • @rushikeshraut983
    @rushikeshraut983 2 місяці тому

    जय जय राम कृष्ण हरी. कानडी माळी ता केज जि बीड

  • @urmilapatil8395
    @urmilapatil8395 3 місяці тому +1

    जय जय राम कृष्ण हरी पालघर जिल्हा वाडा तालुका शहर

  • @madankadwe6731
    @madankadwe6731 3 місяці тому +2

    Jai jai RamkrishnaHari.(Nagpur)

  • @tulshirampatil8725
    @tulshirampatil8725 3 місяці тому +1

    जय जय राम कृष्ण हरी वानखेडे परिवार.शिरूड.ता.अमळनेर

  • @PandurangDhide-xv4xs
    @PandurangDhide-xv4xs 3 місяці тому +17

    राम कृष्ण हरी धिडे परिवार कोलवण मुळशी

    • @rohidassatkar6706
      @rohidassatkar6706 3 місяці тому +2

      जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @SunilPawar-ot8nv
    @SunilPawar-ot8nv 3 місяці тому

    राम कृष्ण हरी

  • @komalmarkal4160
    @komalmarkal4160 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी हिंगोली

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 3 місяці тому +2

    Ram Krishna hari Maulli..

  • @bhaskarauti8818
    @bhaskarauti8818 3 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली पारनेर

  • @vasantpatil411
    @vasantpatil411 3 місяці тому

    जय जय श्री राम कृष्णा हरी माऊली,नवी मुंबई

  • @vaishalibachhav7857
    @vaishalibachhav7857 3 місяці тому

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏छ.संभाजीनगर

  • @doulatgarje8216
    @doulatgarje8216 2 місяці тому

    जय हरी माऊली गर्जे परिवार ता.आष्टी

  • @rajmalnahar6827
    @rajmalnahar6827 3 місяці тому

    उपयोगी माहीती मिळाली

  • @DeepakZimber-wy7mv
    @DeepakZimber-wy7mv 3 місяці тому +1

    Jay jay Ramkrishana hary

  • @Anildeshmukh-hv6ok
    @Anildeshmukh-hv6ok 3 місяці тому

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @ushakhatokar1734
    @ushakhatokar1734 3 місяці тому

    जय जय राम कृष्ण हरी पुणे

  • @vilasujgaonkar
    @vilasujgaonkar 3 місяці тому

    👏👏जय जय रामकृष्ण हरी.🌺🌺

  • @janakpatil2363
    @janakpatil2363 2 місяці тому

    जय जय रामकृष्ण हरी

  • @chandrakantnarvekar4767
    @chandrakantnarvekar4767 3 місяці тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @krishnalashembale131
    @krishnalashembale131 3 місяці тому

    Jay jay ramkrushna hari

  • @devidaskalkhaire9323
    @devidaskalkhaire9323 3 місяці тому

    Ram krishna hari

  • @shashankmalankar4936
    @shashankmalankar4936 2 місяці тому

    Jai jai ramkrishna hari

  • @vasantdhone2240
    @vasantdhone2240 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी ढोणे परिवार परभणी

  • @DigmbarByale-nh1gg
    @DigmbarByale-nh1gg 3 місяці тому

    Ram Kishan Hari

  • @madhukarsakunde-gj8yc
    @madhukarsakunde-gj8yc 3 місяці тому

    ता जि सातारा

  • @amolmandage2033
    @amolmandage2033 3 місяці тому

    Jay tukarama

  • @VishalGaikwad-tl1dm
    @VishalGaikwad-tl1dm 3 місяці тому

    Ram krushna hari ( Panvel)❤😊

  • @pradippawar8745
    @pradippawar8745 3 місяці тому

    Ran krishan hari

  • @MrsA308
    @MrsA308 2 місяці тому

    Khatgun satara zilla madhe pan Rajebagsawar baban chi palkhi maze hindu bhadhu khup adarane kadtat.bagun khup chan watate

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 3 місяці тому

    एरंडगाव,ता,मालेगाव,जी,नासिक,

  • @faiyajbagwan9238
    @faiyajbagwan9238 2 місяці тому

    Hi tar aplya Maharashtra chi khari parmpra ahe

  • @_mysteryak
    @_mysteryak 3 місяці тому

    राम कृष्ण हरि फूंदे टाकळी पाथर्डी

  • @sharmilasatam9156
    @sharmilasatam9156 3 місяці тому

    खुप छान माहीती सांगितली.धन्यवाद.🙏

  • @lizazare7097
    @lizazare7097 2 місяці тому +15

    आज याचीच गरज हवी हिन्दू मुस्लीम एकता अखंड राहो

  • @balirammagar140
    @balirammagar140 3 місяці тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ShahajiGambhire-q9e
    @ShahajiGambhire-q9e 3 місяці тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 3 місяці тому +24

    वारकरी संप्रदाय मध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या उद्धार होऊन जातो हे अंगठ्या बाबांना सर्व धर्मांना सांगितले या आधी पण कबीर गेले मी मेमन राम कृष्ण हरी परभणी

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 3 місяці тому +21

    हा हिंदु मुस्लिम ऐक्याचा नाही तर हिंदु संस्कृतीचे गुरू.. शिष्य प्रेम ,श्रद्धाचे पर्ंपरांचे प्रतिक आहे.जय श्री राम,वंदेमातरम.

  • @kishorshelar5570
    @kishorshelar5570 3 місяці тому +9

    विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
    भेदाभेद भ्रम अमंगळ
    जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराजांनी
    हा उपदेश केला आहे.
    महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार!
    रामकृष्ण हरी!
    शेलार मामा

    • @pranavrasal634
      @pranavrasal634 2 місяці тому

      रामकृष्ण हरी🌹 🙏🏿

  • @ashokchaudhari8205
    @ashokchaudhari8205 3 місяці тому +2

    माऊली आता ते ३० कोटीच्या पुढे गेलेत, गाय कापणारे काही त्यात आहेत ते हि प्रथा लवकरच बंद करतील

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 місяці тому +1

    पण काहींच्या बुडाला आग का लागते ते ही सांगा हिंदु मुस्लिम ह्यांचे ऐक्य काहींना का पहावत नाही परभणी येथे देखील दर्ग्याचा पुजारी सैवक हे माळी समाजातील आहेत
    जय जय पांडुरंग हरी बुध्द विटेवरी

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 3 місяці тому +8

    रामकृष्ण हरी, जय मल्हार , सदानंदाचा येळकोट.

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 3 місяці тому +1

    शिवरायांनी, मुसलमान सुभेदाराची सून चोळीबांगडीने सन्मानीत करुन, व कुराणाच्या पवित्र प्रती मुसललमानांस परत पाठवल्या, तुकोबांनी आपले मुसलमान शिष्यासाठी हे केले आणि अहिल्या मातेने जेजूरीला मुसलमान मुलाण्यांना खंडोबाचे मानकरी केले। भाजप संघवाल्यांना सांगा।

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 місяці тому

      इतके अज्ञान होते म्हणूनच 95% वर 5% नी राज्य केले 400 वर्ष.

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 3 місяці тому +1

    कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ।
    बहिणी, बंधु, चुलता कृष्ण माझा ॥१॥
    कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझें तारूं ।
    उतरी पैल पारू भवनदीचा ॥२॥
    कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन ।
    सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
    तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा ।
    वाटे न करावा परता जीवा ॥४॥
    - संत तुकाराम

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 3 місяці тому +1

    Purvichi.parampara.chalu.theva..palkhi.darvarshi.pandarputrla.jatevedi.muslim.dargyat.jate.mukam.karte.changli.paramparahoti..rakjkarni.fact.virodkartat.he.jantela.khare.kadte

  • @santoshbhalerao4604
    @santoshbhalerao4604 3 місяці тому +1

    Sant tukaram maharajancha khun brhamnani kela nahi ki vaikunthala gele.

  • @um8641
    @um8641 2 місяці тому +1

    उषाबाई निवृत्ती मथुरे मुशा आळंदी रोड उषाबाई निवृत्ती मथुरे मोशी आळंदी रोड

  • @kiranmali643
    @kiranmali643 3 місяці тому +9

    Mauli Ram Krishna Hari

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 3 місяці тому +5

    धन्यवाद खुपच छान माहिती दिल्याबद्दल मा

  • @BalasahebKaldate-x9u
    @BalasahebKaldate-x9u 3 місяці тому +12

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर माहिती दिली आहे छान छान

  • @vinayakrevgade146
    @vinayakrevgade146 3 місяці тому +3

    जय जय राम कृष्ण विठ्ठला केशवा.माधवा गोविंदा वासुदेवा पांडुरंगा पंढरीनाधा हिवरगाव.आंबरे ता.अकोले अहमदनगर

  • @rahulsuryawanshi1369
    @rahulsuryawanshi1369 3 місяці тому +10

    जय राम कृष्ण हरी राहुल सुर्यवंशी पिंपळे गुरव पुणे

  • @vaijnathdharmadhikari4034
    @vaijnathdharmadhikari4034 3 місяці тому +1

    Waluj

  • @jyotibhagwat4176
    @jyotibhagwat4176 2 місяці тому +1

    मी आत्ता पर्यंत तुमचे भरपूर विडिओ ऐकले तुमचा अभ्यास खूप छान आहे वारिमध्ये माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या रिंगणाचं महत्व सांगा म्हणजे रिंगन का असतंय त्याच्या मागचा इतिहास तुमच्या तोंडून ऐकायला नक्की आवडेल काल तरडगाव मध्ये माउलींच पहिलं रिंगन झालं त्याबद्दल सांगा plz

  • @ishwarbharkade8780
    @ishwarbharkade8780 3 місяці тому +2

    राम कुष्ण हारी लिबाळा हुडी ता शेनगाव जि हिगोली

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी लोंढे परिवार तळेगांव नगर रोड बीड जिल्हा बीड

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 2 місяці тому

    हे लक्षात ठेवा, तो दर्गा आहे मंदिर नाही.
    ते अपले मुस्लिम धर्म, उपासना पद्धत नाही बदल्ली. जर गुरू केला असतां तर चेला पण हिंदू धर्म च मान्यता पाळ्या असतं.
    मग त्या दर्ग्यातून रामकृष्ण हरी च जप, आपल्या गुरू चे स्थान ,आहे का?

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 місяці тому +1

    खरोखरच संत तुकाराम महाराज व बरेच अनेक संत यांनी माणसाला शुद्ध जगण्याचा खरा मार्ग दाखवला आहे

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 2 місяці тому +1

    प्रत्येक वेळी आपणच एकता पाळायची का ?

  • @laxmilaware7352
    @laxmilaware7352 3 місяці тому

    कल्याण हाजी मलंग बाबा डोंगरावर पण पुजारी हिंदूच आहेत
    मी स्वतः विचारून खात्री केलीय
    हेच हिंदू मुस्लिम एक्य कायम असू द्या आपल्या भारतात

  • @AnandGaikwad-b3n
    @AnandGaikwad-b3n 2 місяці тому

    संतांनी कधीच हिंदू-मुस्लिम केला नाही
    संतांनी कधीच हिंदू-मुस्लिम केला नाही
    संतांनी कधीच हिंदू-मुस्लिम केला नाही
    ❤❤

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 місяці тому +5

    फार सुंदर सांगितले आभारी आहे

    • @pushpapagare7376
      @pushpapagare7376 3 місяці тому

      Jai jai ram krishna hari 🙏🙏🌹🌹

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 місяці тому

      बंद करा अशी प्रथा. त्यांच्या किताब मधे 9:113 आयत मधे स्पष्ट लिहिले आहे की ज्यात अल्ला स्वतः म्हणतो की इतरांना माफीची दुआ सुध्धा मागू नका मग कोणता आशीर्वाद अल्ला यांना देणार.
      Wasim rizvi 26 ayat ase sarch karun tya ayat vacha. Tasha 70+ ayat aahet tyanchya kitab madhe.

  • @firozshah872
    @firozshah872 2 місяці тому

    Feroz Makandar from Karnataka Belgaum 😊🎉❤❤❤❤Hindu Muslim ek hai aur rehanga koi kuch B kar le bhai 💯🇮🇳🌹❤️ hum b Jatra, Moharam,Eid,Diwali Sab mil k mana the hai bhai 🎉❤😊

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 3 місяці тому +3

    जय जय रामकृष्ण हरी
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @asaramkardile4989
    @asaramkardile4989 3 місяці тому +15

    जय राम कृष्णा हरी अहिल्यागर

  • @Jaybajrangbali1253
    @Jaybajrangbali1253 2 місяці тому

    ह्यात अनगड शहा बाबांचे मोठेपण, महात्म्य, हिंदू मुस्लिम ऐक्य माझ्यासारख्या अल्प बुद्धीला कळत नाही

  • @poojapaawar7629
    @poojapaawar7629 2 місяці тому

    Mala prashna padala aahe ki hindu chi pratek palakhi hi kontya na kontya dargya madhe jate.pan muslimanche ek hi miravnuk kiva palkhi hindu mandirat ka nahi jaat. Ulat he muslim lok hindu miravnikivar dagadfake kartat. Ase ka. Krupaya aaple uttar comment madhe dya

  • @imranmulla390
    @imranmulla390 2 місяці тому

    Hindu Muslim ekta todanyasathi rajkarani lokanche khup prayatn chalu aahet pan mazhya bandhun no yanna aapan kadhich yashasvi hou diyache nahi.. Hindu Muslim ekta zindabad

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 3 місяці тому

    संघर्ष बाबा हिंदूचे दर्गा नाही ती समाधी मनी जा चित्रकाम अन्न आहे नाथ संप्रदाय मधून आलेले असतात

  • @ramakantpund1863
    @ramakantpund1863 3 місяці тому +1

    जय जय राम कृष्ण हरी, करजगांव ता नेवासा जिल्हा अहमदनगर.

  • @gkassociates650
    @gkassociates650 2 місяці тому

    Jai Maharashtra. Santachi Zat Nasty. MAHARASHTRA. NETANI BARBAD KIYLA

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 2 місяці тому

    Atishy chan mahiti. Mala aaj paryant mahit nahote. Ekrukhi, Amalner, Jalgaon.

  • @SmilingClock-nx8wb
    @SmilingClock-nx8wb 2 місяці тому

    Shodishi manwa rahuli manddiri nandto dew ha apulya anttari.
    Sabka malik ek..........
    🙏🌹🙏

  • @aslampatel2942
    @aslampatel2942 2 місяці тому

    जय जय राम कृष्ण हरी आस्लम पटेल पटेल परिवार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर

  • @balwantgambhirrao1147
    @balwantgambhirrao1147 3 місяці тому +2

    दिशा दाखवनारा एक उदाहरण, राम कृष्ण हरी .

  • @dattawadhavane9679
    @dattawadhavane9679 2 місяці тому

    हिंदू मुस्लिम धर्म देवांनी भेद नाही केला तर तुम्ही आम्ही कोण करणारे

  • @ilyas090
    @ilyas090 3 місяці тому

    This is ganga jamuna tehzeeb.....
    Jai Hind
    Jai Maharashtra
    Jai Tukaram
    Jai Angadshah Baba

  • @aslampatel2942
    @aslampatel2942 2 місяці тому

    जय जय राम कृष्ण हरी आस्लम पटेल कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर

  • @tahirhashmi197
    @tahirhashmi197 2 місяці тому

    सर्वधर्म अपेक्षा मानव धर्म हां एक धर्म आहे क्या चीज है एक में वह उदाहरण आहे

  • @dhanyakumargavkare7675
    @dhanyakumargavkare7675 3 місяці тому +2

    Jai jai ramkrishnahari ❤ dehuroad.

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb 3 місяці тому +1

    जय जय राम कृष्ण हरी उर्धुळ 😅ता चांदवड जि नाशिक

  • @tukarampawar1381
    @tukarampawar1381 3 місяці тому +2

    जय जय राम कृष्ण हरी विक्रोळी सूर्य नगर विक्रोळी

  • @AyyubKhan-mf8er
    @AyyubKhan-mf8er 2 місяці тому

    Hindu❤, Muslim,❤akta❤rho ❤hich ❤isover❤crani ❤prathana❤

  • @sunillavare5267
    @sunillavare5267 3 місяці тому +1

    जय.जय.राम.कृण्ण.हारी.तालुका.दापोली.जिल्हा.रत्नागिरी.गिम्हवणे.सुनील.लवरे

  • @surekhashinde6899
    @surekhashinde6899 3 місяці тому +3

    जय जय राम कृष्ण हरी नाशिक

  • @NishaChutke
    @NishaChutke 3 місяці тому +1

    Jay jay rammkrushn hari

  • @rameshlorekar4011
    @rameshlorekar4011 3 місяці тому +3

    जय जय राम कृष्ण हरी मुंबई